बेसन (besan recipe in marathi)

Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
Mumbai
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
  1. ५० ग्रॅम बेसन पीठ
  2. 1कांद
  3. 4हिरव्या मिरच्या
  4. ६-७ लसूण पाकळ्
  5. ६-७ कढीपत्त्याची पाने
  6. 1 तुकडे खोबरे चे
  7. 1 टेबलस्पून तेल
  8. १/२ टीस्पून हळद
  9. 1/4 टीस्पूनजीरे
  10. १/४ टीस्पून हिंग
  11. १/४ टीस्पून मोहरी
  12. चवीनुसारमीठ घालावे
  13. कोथिंबीर बारीक चिरून

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    प्रथम आपण बेसन पीठ चाळून घ्यावे मग त्यात हळद आणि कोथिंबीर आणि पाणी घालून भिजवून ठेवा नंतर

  2. 2

    हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, खोबरे, मीठ, घालून खलबतेत कुठंण घ्यावे नंतर कांद बारीक चिरून घ्या नंतर कढईत तेल घालून त्यात हिंग, जीरे, मोहरी, कढीपत्त्याची पाने टाकून ंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं त्याचत कांदा घालून परतून घ्या मग त्यात हिरव्या मिरच्या लसूण पाकळ्या आणि खोबरे भाजून घ्यावे व त्यांच्या त पाणी घालून उकळी आल्यावर आपण

  3. 3

    पीठ भिजवून ठेवालेल ते मिश्रण घालून मंद आचेवर थोडावेळ शिजू द्यावे बेसन गरम गरम भाकरी बरोबर सर्व्ह करावे.

  4. 4

    मी खलबतेत कुठंण घातले आहे कारण की त्याचं चव खूप छान येते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
रोजी
Mumbai
Cooking is my hobby 😋
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes