बीटरूट चटणी (Beetroot Chutney Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आपण बीट रूट स्वच्छ धुवून पुसून घ्यावे मग त्याची साल काढून चिरून थोडे वेळ उकडून घ्यावे मग मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यावे मग त्यात हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ, खोबरे, हे सर्व मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे मग त्यात दही घालून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे..
- 2
मग एक कढ ईमधे तेल गरम करून त्यात हिंग, मोहरी, कढीपत्त्याची पाने, व लसूण पाकळ्या घालून फोडणी करून चटणी वरून घालावी गरम गरम वरण भात, खिचडी, भाकरी बरोबर सर्व्ह करावे मस्त हेल्दी आणि टेस्टी..
- 3
टीप... चटणी बनवून झाल्यावर जास्त वेळ ठेवल्यास काळी पाडते म्हणून जास्त प्रमाणात बनवून नका...👌👍😊
दही आवडीनुसार वापरू शकता..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
दोडक्याची चटणी (dodkyachi chutney recipe in marathi)
# दोडक्याची चटणी . झटपट होणारी ही चटणी . Rajashree Yele -
खोबरे डाळ्याची चटणी (Khobre Dalyachi Chutney Recipe In Marathi)
आपल्या महाराष्ट्रात जेवणामध्ये चटणी,कोशिंबीर, सलाद जेवणामध्ये ठेवायची पद्धत आहे. जेवणामध्ये चटण्या नसेल तर जेवणाची प्लेट चांगली वाटत नाही.आज मी सुके खोबरे आणि दलिया ची चटणी दही टाकून करत आहे. ही चटणी,डोसे, वडे,इडली, आप्पे किंवा कोणत्याही पराठ्या बरोबर खायला देता येते. व बनायला पण खूप सोपी आहे. rucha dachewar -
बीटरूट रायता (Beetroot Raita recipe in Marathi)
#cooksnap चॅलेंज#रायतारेसिपीRajashree Yele यांची थोडा बदल करून "बीटरूट रायता" ही रेसिपी बनविली आहे. छान झाली. तुम्हीही नक्कीच करून बघा! 🥰 Manisha Satish Dubal -
-
-
बीटरूट रायता (Beetroot Raita recipe in Marathi)
#कुकस्नॅप#Anita Desai यांच्या रोसिपी मी आज बनवली आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने री क्रिएट केली आहे Thank you 😋👍 Rajashree Yele -
कच्च्या टोमॅटोची चटणी (kachya tomato chutney recipe in marathi)
#सात्विक रेसिपी कूकस्नॅप सुषमा कुलकर्णी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खोबरे थोडे कमी घातले.छान झाली चटणी. Sujata Gengaje -
बीटरूट - गाजर शोरबा (beetroot gajar shorba recipe in marathi)
#CDY शोरबा म्हणजे सूप हा प्रकार आई करायची आमच्यासाठी. भाज्या खायचा कंटाळा मग कोणत्यातरी प्रकाराने पोटात व्हिटॅमिन्स जायला हवे म्हणून हा अट्टाहास. सुप्रिया घुडे -
कैरीची चटणी (Kairichi Chutney Recipe In Marathi)
कैरीच्या दिवसांमध्ये कैरी घालून केलेली चटपटीत चटकदार चटणी सगळ्यांनाच खूप आवडते Charusheela Prabhu -
-
शेंगदाण्याची चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #Week4 # चटणी ही चटणी उडपी पद्धतीची आहे. इडली-डोसा सोबत अप्रतिम लागते.Rutuja Tushar Ghodke
-
इम्युनिटी बूस्टर बीटरूट चटणी (immunity booster beetroot chutney recipe in marathi)
#Immunity#बीटरूटचटणीजे लोकं संक्रमित होत आहे त्यांची जेवणाची चव जात आहे मग अशा वेळेस अशा प्रकारची चटनी त्यांना बनवून दिली तर चव येणार चटाकेदार चटणी आहे मी हि चटणी बऱ्याच वेळेस बनवते मग रोजच्या आहारात बीट कशा प्रकारे घेतला जाईल त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ तयार करून आहारात समावेश केला पाहिजे मी रोजच्या आहारात तून बीट कसे घेतले जाईल त्याचे नेहमीच प्रयत्न करत असते असा एक प्रयत्न माझा सक्सेस झाला आहे बिटा पासुन चटणी तयार केली त्यात वापरले गेलेले घटकही आरोग्यासाठी खूप उपयोगी आहे ते कसे जाणून घेऊ, सगळे घटक कच्चे आहेबीट हा लोह, जीवनसत्वं, फॉलीक Acid आणि खनिजांचा चांगला स्त्रोत आहे. बीटरूट शरीरातील हीमोग्लोबिन वाढवतात आणि रक्त शुद्ध करतात. त्यात सापडलेल्या अँटि-ऑक्सिडेंट्स शरीराला रोगांपासून प्रतिकार करण्याची क्षमता देतात. याबरोबरच नायट्रेट, बेटेन, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सोडियम, व्हिटॅमिन बी १, बी २ आणि व्हिटॅमिन सी हे सर्व बीटाचे औषधी गुणधर्म वाढवतात.खोबऱ्याच्या सेवनाने इम्यून सिस्टम मजबूत होतं.तसेच लसून ,कांदा व त्यात वापरले प्रत्येक घटक आरोग्यावर योग्य परिणाम करतात नक्की ही चटणी बनव Chetana Bhojak -
बिटरूट खोबर्याची चटणी (beetroot khobryachi chutney recipe in marathi)
#KS1खोबर्याची चटणी नेहमीच बनवतो पण काही वेगवेगळ्या प्रकारची चटणी बनवली तर खायला मजा येते. हि चटणी म्हणजे खोबर्याची चटणी आणि आमसूल चटणीचे काॅम्बिनेशन आहे दही घालायची गरज पडत नाही. आमसूल उष्णता कमी करण्यासाठी मदत करते. Supriya Devkar -
टँगी टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
रोजच्या जेवणात तोंडी लावणी साठी ही आंबट गोड चटणी भाव खाणारी आहे Bhaik Anjali -
कैरीची चटणी (Kairichi Chutney Recipe In Marathi)
अतिशय टेस्टी व चटपटीत होणारी ही चटणी खूप छान लागते Charusheela Prabhu -
टोमॅटो चटणी (Tomato chutney recipe in marathi)
नेहमीच्या चटण्या खाऊन कंटाळा आला कि हि चटपटीत चटणी नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #W7विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुकओल्या नारळाची चटणी आपण इडली, उत्तप्पा,डोसा,पराठे,आप्पे व इतर अनेक पदार्थांच्या बरोबर , चपाती बरोबर ही खाऊ शकतो.फुटाण्याच्या डाळीमुळे चटणी व्यवस्थित मिक्स होते.नाही तर पाणी व खोबरे वेगवेगळे होते. Sujata Gengaje -
टोमॅटो चटणी (Tomato Chutney Recipe In Marathi)
#SOR #चटणी रेसिपी टोमॅटो चटणी ही इडली डोशा बरोबर खातात. Shama Mangale -
-
खट्टि मिठी चटणी (khatti mithi chutney recipe in marathi)
#चटणीओल्या खोबऱ्याची चटणी आपण स्नॅकसाठी अनेकदा बनवतो. परंतु ही चटणी पौष्टीक तर आहेच पण चवहीखट्टी_मिठी.कोणत्याही नाश्त्याबरोबरपदार्थाची रंगत वाढवणारी लाजवाब चटणी. ही चटणी आपण बटाटेवडा, पॅटीस, पराठा,किंवा ब्रेडच्याही कोणत्याही पदार्थाबरोबर खाऊ शकतो. खूपच चवदार अशी ही चटणी माझ्या कुटुंबात तर आवडीचीच आहे, पण तुम्हीही एकदा करून बघा, नक्की तुम्हालाही ती आवडेल. Namita Patil -
-
कोथिंबीरीच्या देठांची चटणी (kothimbirichya dethachi chutney recipe in marathi)
आज जागतिक पितृदिनानिमित्त स्व.बाबांना आवडणारी, त्यांना समर्पित ही चटपटीत चटणी ..कोंड्याचा मांडा ,त्यांचा हातखंडा .. Bhaik Anjali -
साउथ इंडियन चटणी (South Indian Chutney Recipe In Marathi)
इडली डोसा अप्पम मेदुवडा याबरोबर खाल्ली जाणारी ही टेस्टी चटणी Charusheela Prabhu -
बीटरूट सॅलड (beetroot salad recipe in marathi)
#sp#सॅलड प्लॅनर#सोमवार#बीट किती पोष्टीक नि जीवनसत्वे युक्त असते , शिवाय हिमोग्लोबीन च्या वाढीसाठी बीट किती चांगले कार्य करते हे माहिती आहेच. अशी बहुगुणी बीटांची कोशिंबीर छान तर लागतेच पण रंग ही सुरेख येतो. Hema Wane -
खोबऱ्याची चटणी (khobryachi chutney recipe in marathi)
#GA4#week4#चटणीचटणी खूप खूप वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. त्यात ओल्या खोबऱ्याची लिंबू पिळून केलेली अंबुस गोड चटणी सर्वांना आवडतेच. Shubhangi Dole-Ghalsasi (English) -
-
कैरीची चटणी (kairichi chutney recipe in marathi)
आज आईला कैरीची चटणी करायची होती. आमच्याकडे मोठ्या माणसांना कैरी वर्ज्य आहे health precautions मुळे म्हणून बहुतेक वेळा तिची चटणीच केली जाते. मी भाग्यश्री लेले यांची रेसिपी #cooksnap केली आहे. त्यात बदल म्हणजे मी साखर नाही वापरली आहे आणि कोथिंबीर सुध्दा नाही वापरली . Bhakti Chavan -
भेंडीची चटणी (bhendichi chutney recipe in marathi)
#Cooksnap भेंडीची चटणी हे रेसिपी चे नावच मला खूपinteresting वाटलं.. म्हणून मग मी माझी मैत्रीण @Arya Paradkar हिची ही रेसिपी करून बघितली.. खूप चटपटीत अशी ही चटणी .. आर्या खूप आवडली मला ही चटणी..😋👌👍Thank you so much dear for this wonderful recipe..😋👌👍🌹 नेहमीच भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर कधी तरी चवबदल म्हणून ही आंबट चटपटीत चटणी करुन बघा..थोडी चिकटपणा असतो पण चव अफलातून..👌 Bhagyashree Lele -
चणा डाळ चटणी (chana daal chutney recipe in marathi)
#KS3 # चणा डाळ चटणी.. विदर्भात, श्री गौरी गणपतीच्या जेवणात, या चटणीला स्थान... Varsha Ingole Bele
More Recipes
- शेवयाची खीर (Sevai Kheer Recipe In Marathi)
- कर्टुल्यांची सुक्की भाजी(रानभाजी) (Kartulyachi Bhaji Recipe In Marathi)
- फरसबी ची भाजी (Farasbi Chi Bhaji Recipe In Marathi)
- बिना कांदा लसूण बटाटा रस्सा भाजी (Bina Kanda Lasun Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
- राईस खीर प्रिमीक्स (Rice Kheer Premix Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16400781
टिप्पण्या (5)