शाही खवा जिलबी (shahi khwa jalebi recipe in marathi)

R.s. Ashwini
R.s. Ashwini @Ash_Gourmet
Nagpur Maharashtra

#रेसिपीबुक#week15 #जिलबी #पोस्ट 2 माझा जन्म मध्य प्रदेशचा आणि आणि घरी शेती असल्यामुळे दूध तुपाची चंगळ होती मनसोक्त दूध तूप दही खवा सतत आम्ही वापरत होतो त्यामुळे मला बाजारचा खवा आणून खाद्यपदार्थ करणं कधीच जमलं नाही आज पण जिलबी साठी मी खवा घरीच केला आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

एक तास
दोन सर्विस
  1. 1 लिटरदूध खव्या साठी
  2. 1 टीस्पूनकणिक गव्हाची
  3. 250 ग्रॅम साखर
  4. 250 ग्रॅम तूूप
  5. 2 टीस्पूनवेलची पूड

कुकिंग सूचना

एक तास
  1. 1

    स्टीलच्या कळी मध्ये दूध घालून खवा करायला ठेवायचा

  2. 2

    झाला की थंड करत ठेवायचा

  3. 3

    खवा थंड झाला की त्याच्यात एक चमचा गव्हाची कणीक घालून छान मळून घ्यायचा

  4. 4

    साखरेत पाणी घालून त्याचा एक तारी पाक करून

  5. 5

    आता एकाकीचं प्रेस मध्ये मळलेला खव्याच्या एका कागदावर किंवा बेकिंग शीटवर जिलब्या काढून घ्यायच्या

  6. 6

    तूप गरम करायला ठेवून मंद आचेवर ती या जिलब्या तळून घ्यायच्या

  7. 7

    तळलेल्या जिलबी पाकात घालून घ्यायच्या पाच मिनिट पाकात मुरल्या की बाहेर काढायच्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
R.s. Ashwini
R.s. Ashwini @Ash_Gourmet
रोजी
Nagpur Maharashtra
A connoisseur of good food
पुढे वाचा

टिप्पण्या (4)

Dr.HimaniKodape
Dr.HimaniKodape @drhimanikodape2017
आम्ही पण MP चे अहोत, खूप फ़ेमस आहे हि जलेबी

Similar Recipes