मकर संक्रांत स्पेशल गुळ शेंगदाणा चिक्की (gud shengdane chikki recipe in marathi)

#मकर संक्रात...
आपली भारतीय संस्कृती ही सण-उत्सवप्रिय संस्कृती आहे. ऋतूमानानुसार वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपल्या पूर्वजांनी या सण-उत्सव परंपरेचे नियोजन व पालन केल्याचे आढळते. म्हणूनच या भारतीय संस्कृतीचे संगोपन, संवर्धन व संक्रमण करणे आपले आद्य कर्तव्य ठरते!
गुळ आणि शेंगदाणा हे दोघी खुप पौष्टिक आहार मानले जातात.
तर मग बनवूया संक्रांत स्पेशल गुळ शेंगदाणा चिक्की...
मकर संक्रांत स्पेशल गुळ शेंगदाणा चिक्की (gud shengdane chikki recipe in marathi)
#मकर संक्रात...
आपली भारतीय संस्कृती ही सण-उत्सवप्रिय संस्कृती आहे. ऋतूमानानुसार वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपल्या पूर्वजांनी या सण-उत्सव परंपरेचे नियोजन व पालन केल्याचे आढळते. म्हणूनच या भारतीय संस्कृतीचे संगोपन, संवर्धन व संक्रमण करणे आपले आद्य कर्तव्य ठरते!
गुळ आणि शेंगदाणा हे दोघी खुप पौष्टिक आहार मानले जातात.
तर मग बनवूया संक्रांत स्पेशल गुळ शेंगदाणा चिक्की...
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम शेंगदाणे छान साफ करून घ्या. त्यांना छान भाजुन घ्या. साल काढून घ्या.
- 2
शेंगदाणे छान खलबत्त्यात थोडे बारीक करून घ्या. लक्षात ठेवा जास्त बारीक नाही.
- 3
एका कढईमध्ये २ चमचे तूप गरम करून त्यात बारीक चिरलेला गूळ घाला आणि छान मिक्स करावे. मंद आचेवर छान परतत राहा गुळाचा रंग गडद होईल.
- 4
पाक झाला की त्यात शेंगदाणे घालून परतावे व त्यात थोडी वेलची पूड घालून परतावे गॅस बंद करावा.
- 5
गरम गरम मिश्रणाला प्लॅस्टिक पेपर वर लाटून घ्या व छान वड्या पाडाव्यात.
- 6
आपली गुळ शेंगदाणा चिक्की तयार आहे.
- 7
धन्यवाद....
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
संक्रांत स्पेशल मुरमुरा लाडू (murmura ladoo recipe in marathi)
#मकर संक्रातआज भोगी सण 🙏🏻आपली भारतीय संस्कृती ही सण-उत्सवप्रिय संस्कृती आहे. ऋतूमानानुसार वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपल्या पूर्वजांनी या सण-उत्सव परंपरेचे नियोजन व पालन केल्याचे आढळते. म्हणूनच या भारतीय संस्कृतीचे संगोपन, संवर्धन व संक्रमण करणे आपले आद्य कर्तव्य ठरते!पौष कृष्ण १ ते पौष कृष्ण ३ या तीन दिवसांत दिवाळी, नवरात्र या सणांप्रमाणेच मकर संक्रांती या सणाचेही पर्व असते!दिवाळी किमान सहा दिवस, नवरात्र नऊ दिवस तशी मकर संक्रांत ही एकूण तीन दिवसांचे पर्व असते!पौष महिन्यातील मकर संक्रांतीच्या पर्वात तीन ही दिवसांचे सण वेगवेगळे साजरे होतात. Vaishali Dipak Patil -
शेंगदाणे व तिळाची चिक्की (shengdane v tilachi chikki recipe in marathi)
#GA4 #week18 या विकच्या चँलेंज़ मधून चिक्की हा क्लू घेऊन आज़ सर्वांना आवडणारी शेंगदाणे व तिळाची चिक्की बनवली आहे. Nanda Shelke Bodekar -
गूळ - शेंगदाणा चिक्की (gud shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #Week15#JaggeryJaggery अर्थात गूळ हा कीवर्ड वापरून मी गूळ - शेंगदाणा चिक्की केली आहे.Ragini Ronghe
-
शेंगदाणा चिक्की (shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #Week18 #चिक्की हा कीवर्ड घेऊन मी शेंगदाणा चिक्की बनवली आहे. Dipali Pangre -
मिक्स चिक्की (mix chikki recipe in marathi)
#GA4 #week18- लहान मुलांना आवडणारी पौष्टिक रूचकर चिक्की केली आहे.थंडीत अतिशय उपयुक्त ठरते. Shital Patil -
तीळ शेंगदाणा चिक्की (til shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #week#18 की वर्ड चिक्की! संक्रांतीच्या मोसमात तीळ आणि शेंगदाणा कूट घालून गुळाच्या पाकात चिक्की बनविली आहे. Varsha Ingole Bele -
-
गुळ शेंगदाणा लाडू (gud shengdana ladoo recipe in marathi)
श्रावण स्पेशल गोड रेसिपी....आज श्रावणातला पहिला सोमवार....मी वैशाली खैरनार मॅडमची गुळ शेंगदाणा लाडू ही रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त लाडू झाले.झटपट,चविष्ट आणि पौष्टिक. Preeti V. Salvi -
संक्रांत स्पेशल तिळगुळ वडी (tilgud vadi recipe in marathi)
#मकर सक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.... सखीनो आपले पूर्वज खरंच किती धोरणी होते ना, आपले सर्व सण हे फार विचारपूर्वक आहेत त्यांच्या साजरी करनामागे वैज्ञानिक गोष्टी आहेत .. मकरसंक्रांत हा सण हिवाळा या ऋतूत येतो आणि म्हणून या महिन्यात संक्रांत निमित्त आपण आपल्या घरी तीळ गूळ वापरून वेगवेगळे पदार्थ बनवतो . तीळ आणि गूळ हे उष्ण गुणांचे होय, म्हनुन हा तिळगुळाचां सोहळा ज्यात सर्वजण एकत्र येऊन तिळगुळ घ्या म्हणत आनंद साजरा करतात. Vaishali Dipak Patil -
🩸शेंगदाणा चिक्की
🩸टीपचिक्कीचा गुळ वापरल्याने वडी खमंग व खुसखुशीत होतेपाकात तूप घातल्याने पाकाला आणि वड्याला चकाकी येते P G VrishaLi -
चिक्की (Chikki recipe in marathi)
#GA4#week18#keyword_chikkiचिक्की ही सगळ्यांनाच आवडते.लहान असताना असं वाटायचं की लोणावळा खंडाळ्यात गेल्या वरच चिक्की मिळते.चला तर मग आज आपण शेंगदाणा चिक्की करुया Shilpa Ravindra Kulkarni -
शेंगदाणा चिक्की (shengadana chikki recipe in marathi)
#KS6 - 3जत्रा फूड...दरवर्षी महाराष्ट्रात अनेक मेला/जत्रा भरत असतात. मुख्यत्वे करुन गावदेवीची व आषाढीची जत्रा प्रसिद्ध आहे. भीमथडी, ह्या जत्राही भरतात. उपवास असल्याने साखरेतल्या पाकातली पौष्टिक शेंगदाणा चिक्की विकायला असते. म्हणून ती बनवून बघितली. Manisha Shete - Vispute -
गुळ शेंगदाणे लाडू (gud shengdane ladoo recipe in marathi)
#GA4#week15#jaggeryगुळ शेंगदाणे लाडू सर्वांना आवडणारे पौष्टिक लाडू.उपवासाला तर हमखास बनतात च.मुख्य म्हणजे हिमोग्लोबिन वाढवणारे ,ज्या लोकांना anaemia असतो त्यांच्यासाठी फार उपयुक्त. Mangala Bhamburkar -
-
झटपट तिळाची चिक्की
#GA4#week18#chikkiसंक्रांत सणाला तिळाचे व गुळ ,साखर यांचे फार महत्व आहे. या दिवशी सुर्याचे मकर राशीत प्रवेश होतो म्हणजे उत्तरायण सूरू होते हिवाळा संपूण ऊन्हाळा सूरू होते या ॠतू बदलात शरीरात कफ वाढलेला असतो .शरीरात समतोल साधला जावा म्हणून तिळ गुळ एकमेकांना देवून संक्रांत सण साजरा केला जातोयासाठी आज मी झटपट तीळ वसाखरेची चिक्की बनवली आहे. Jyoti Chandratre -
गुळ शेंगदाणा वडी (god shengdana vadi recipe in marathi)
#GA4#week15#jaggeryपझल मधुन jaggery म्हणजेच गुळ हा कि वर्ड घेउन ही रेसिपी केली आहे. अगदी दोन ingridients मधे होणारी,अगदी झटपट होणारी,आणि अतिशय पौष्टीक असलेली ही गुळ शेंगदाणा वडी..... Supriya Thengadi -
-
तिळाचे लाडू(मकर संक्रांत स्पेशल) (Tilache Ladoo Recipe In Marathi)
#TGR मकर संक्रांत या सणाला तिळाचे लाडू अनेक जण बनवतात. तिळामध्ये कॅल्शियम लोह मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे दात हाडे मजबूत होण्यास मदत होते.मुखवास म्हणूनही बडिशेप आणि तिळाचे सेवन करावे. आशा मानोजी -
तिळगूळ शेगदाना चिक्की (tilgul shengdane chiki recipe in marathi)
#GA4#week18#तिळगूळशेगदानाचिक्की#चिक्की#chikkiगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये चिक्की हा किवर्ड शोधून रेसिपी बनवली आहे. आपल्या देशाची ही खासियतच आहे जसे हवामान तसे आपले खाणे पिणे असते . म्हणजे हवामाना प्रमाणे आपले आहार असते आपल्या कडे हवामाना प्रमाणे अन्न धान्य उगवले खाले जाते तीळ, शेगदाने ,गूळ हे हिवाळ्यात प्रमुख आपल्या आहारात समाविष्ट असतात आपल्याला उब ही मिळते असे आहार घेतल्याने शरीर धष्ट पुष्ट होते , हिवाळा शरीर सुदृढ करायचे दिवस असतात , आपली चालत आलेली आपली पारंपरिक जेवण्याची रूढी परंपरा आपल्याला वारसात मिळाली आहे ती आपण नक्कीच पुढे चालवली पाहिजे . मी ही चिक्की माझ्या शेजारी गुजराती बा (आजी) कडून शिकली आहे , ही जितक्या वेळेस बनवते तितक्या वेळेस मी माझ्या फ्रेड शी विचारपूस करून बनवते आज ही तसेच केले चर्चा करून मग करायला घेलती चिक्की . ह्या चिक्की ची खासियत म्हणजेहिचा टेस्ट 'गजक 'मिठाई सारखा लागतो . चिक्की त आलं असल्यामुळे चिक्की टेस्टी छान लागते. नक्की च एकदा ट्राय करा. आणि हळदी कुंकूत लाडूच्या ऐवजी चिक्की द्यायलाही आवडेल, सगळ्यांना आवडणारच. 'तिळगुळ घ्या गोड गोड बोला' संक्रांतीच्या खुप-खुप शुभेच्छा Chetana Bhojak -
तीळ गुळ पोळी (til gul poli recipe in marathi)
वर्षाचा पहिला सण म्हणजे संक्रांत आणि तिळगूळ उत्सव ...त्याचसाठी खास तीळ पोळी ..#EB9 #W9 Sangeeta Naik -
तीळ गुळ लाडू (til gul laddu recipe in marathi)
#मकर#तीळगुळलाडूतीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला..🙏😊 मकर सक्रांतीच्या निमित्ताने आपण सगळेच हे लाडू बनवतो ... मी कशा प्रकारे करते आज शेअर करत आहे. Shilpa Gamre Joshi -
डाळ चिक्की (dal chikki recipe in marathi)
#मकर# डाळी चिक्की ही खूपच पोस्टीक आहे लहान मुलांना पण खाऊ घातल्यास अतिउत्तम.... Gital Haria -
तीळ गुळ चिक्की रेसिपी (til gul chikki recipe in marathi)
#GA4 #week18 # तीळ गुळ चिक्की रेसिपी Prabha Shambharkar -
तिळाची चिक्की (tilachi chikki recipe in marathi)
#GA4 #week18# संक्रांत म्हटली की तिळगुळ आलेच! मग तिळाचा वापर करून वेगवेगळे पदार्थ बनविणे आलेच...मी ही आज तिळाची चिक्की बनविली आहे. Varsha Ingole Bele -
शेंगदाणा चिक्की (peanut chikki recipe in marathi)
#GA4 #week12गोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील पीनट ( peanut ) म्हणजेच शेंगदाणा ह्या कीवर्ड वरुन आजची ही रेसिपी आहे. Ranjana Balaji mali -
तिळाची चिक्की (tidachi chikki recipe in marathi)
#cooksnap# सुवर्णा पोतदार# संक्रांतीच्या निमित्ताने बनवलेली चिक्की संपल्यामुळे पुन्हा चिक्की बनवायची होती..म्हणून मग ही रेसिपी cooksnap केली...छान झाली आहे चिक्की... Varsha Ingole Bele -
गुळ शेंगदाणे लाडू (gud shengdyane ladoo recipe in marathi)
#GA4 #week15#keyword_jaggeryगुळामध्ये भरपूर प्रमाणात पोषकघटक असतात. लोहाचे प्रमाणही गुळामध्ये जास्त असते त्यामुळे हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते. पुर्वी बाहेरून व्यक्ती आली की तिला गुळ आणि पाणी दिले जायचे. आयुर्वेदात गुळाला खूप महत्व आहे.हाच गुळ रोज खाल्ला जावा म्हणून त्याचे हे केलेले लाडू..😊 जान्हवी आबनावे -
शेगंदाणा चिक्की (shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #week18 #चिक्की हा क्लू .शेगंदाणा चिक्की सर्वांनाच आवडते. लहानपणी शाळेबाहेर असणार्या दुकानात चिक्की खायची सवय लागली ती आजही आहे. मात्र आज घरी बनवून खायला येते. Supriya Devkar -
रोझ पेटल चिक्की (Rose petal chikki recipe in marathi)
#MWKमाझा Weekend किचन रेसिपी चॅलेंज.यासाठी मी गुलाबाच्या पाकळ्या घालून शेंगदाणा चिक्की बनवली आहे.झटपट होणारी व कुरकुरीत रोझ पेटल चिक्की. Sujata Gengaje -
More Recipes
टिप्पण्या