गुळ शेंगदाणे लाडू (gud shengdane ladoo recipe in marathi)

Mangala Bhamburkar
Mangala Bhamburkar @cook_26659112
Amravati

#GA4
#week15
#jaggery
गुळ शेंगदाणे लाडू सर्वांना आवडणारे पौष्टिक लाडू.उपवासाला तर हमखास बनतात च.मुख्य म्हणजे हिमोग्लोबिन वाढवणारे ,ज्या लोकांना anaemia असतो त्यांच्यासाठी फार उपयुक्त.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिन.
३ व्यक्ती
  1. २०० ग्रामशेंगदाणे
  2. १०० ग्राम गुळ
  3. 1 टीस्पूनवेलची पूड

कुकिंग सूचना

१५ मिन.
  1. 1

    प्रथम शेंगदाणे मंद आचेवर छान भाजून घ्यायचे.थंड झाले की त्याचे साल काढा

  2. 2

    गुळ किसून किंवा मिक्सर मधून काढा

  3. 3

    शेंगदाणे थोडे जाडसर मिक्सर मधून काढा

  4. 4

    त्यानंतर शेगदाण्याचा कूट,किसलेला गूळ व वेलची पूड छान मिक्स करा

  5. 5

    लाडू वळा v त्याला बदाम पिस्त्याचे काप करून garnishing करा,पौष्टिक लाडू तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mangala Bhamburkar
Mangala Bhamburkar @cook_26659112
रोजी
Amravati

टिप्पण्या

Similar Recipes