गुळ शेंगदाणे लाडू (gud shengdyane ladoo recipe in marathi)

#GA4 #week15
#keyword_jaggery
गुळामध्ये भरपूर प्रमाणात पोषकघटक असतात. लोहाचे प्रमाणही गुळामध्ये जास्त असते त्यामुळे हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते. पुर्वी बाहेरून व्यक्ती आली की तिला गुळ आणि पाणी दिले जायचे. आयुर्वेदात गुळाला खूप महत्व आहे.
हाच गुळ रोज खाल्ला जावा म्हणून त्याचे हे केलेले लाडू..😊
गुळ शेंगदाणे लाडू (gud shengdyane ladoo recipe in marathi)
#GA4 #week15
#keyword_jaggery
गुळामध्ये भरपूर प्रमाणात पोषकघटक असतात. लोहाचे प्रमाणही गुळामध्ये जास्त असते त्यामुळे हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते. पुर्वी बाहेरून व्यक्ती आली की तिला गुळ आणि पाणी दिले जायचे. आयुर्वेदात गुळाला खूप महत्व आहे.
हाच गुळ रोज खाल्ला जावा म्हणून त्याचे हे केलेले लाडू..😊
कुकिंग सूचना
- 1
पॅनमध्ये शेंगदाणे घालून मंद आचेवर छान खरपूस भाजून घ्यावे.थंड झाल्यावर त्याची साल काढून मिक्सर मधून बारीक करून घ्यावे. (साल काढली नाही तरी चालेल)
- 2
आता त्यामध्ये गुळ खिसून घालावे व हाताने एकजीव करून घ्यावे. साजूक तूप आणि वेलची पूड घालून मिक्स करून घ्यावे.
- 3
तयार मिश्रणाचे गोळे करून लाडू वळवून घ्यावे. तयार लाडू डब्यात भरून ठेवा. रोज एक लाडू खाऊ शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गुळ शेंगदाणे लाडू (gud shengdane ladoo recipe in marathi)
#GA4#week15#jaggeryगुळ शेंगदाणे लाडू सर्वांना आवडणारे पौष्टिक लाडू.उपवासाला तर हमखास बनतात च.मुख्य म्हणजे हिमोग्लोबिन वाढवणारे ,ज्या लोकांना anaemia असतो त्यांच्यासाठी फार उपयुक्त. Mangala Bhamburkar -
-
गुळ शेंगदाणा लाडू (gud shengdana ladoo recipe in marathi)
श्रावण स्पेशल गोड रेसिपी....आज श्रावणातला पहिला सोमवार....मी वैशाली खैरनार मॅडमची गुळ शेंगदाणा लाडू ही रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त लाडू झाले.झटपट,चविष्ट आणि पौष्टिक. Preeti V. Salvi -
-
शेंगदाणे गुळ पापडी (shengdane gud papdi recipe in marathi)
#GA4 #week 15Jaggery गुळ हा किवर्ड ओळखून गुळाची पापडी बनविली. बाहेरून घेऊन आणून खाण्यापेक्षा घरी केलेली कधी पण चांगली. Archana bangare -
-
गुळ- शेंगदाणे चे लाडु (gud shengdane che ladoo recipe in marathi)
#GA4#week15 या आठवड्याची माझी रेसिपी झटपट होनारी.मुलांना सोपा & पटकन करून देता येणारा खाऊ.महत्वाचे म्हणजे या लाडु मुळे मुलांचे पोट हि भरते & त्यांना ऊर्जा हि मिळते. Shubhangee Kumbhar -
गुळ आणि चुरमुरे लाडू (gud and churmure ladoo recipe in marathi)
गुळ, हा किवड निवडून मी गुळ चुरमुरे लाडू केले आहेत. #GA4 #week 15. Anjali Tendulkar -
गुळ शेंगदाणे खजुराचे पौष्टिक लाडू (gul shengdana khajur ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळगुळ शेंगदाणे आणि खजुराचे हे पौष्टिक लाडू अगदी झटपट होता.. लहान मुलापासून आजी-आजोबा पर्यंत सर्वांसाठी आर्यन डिफीसीयेन्सी तळण्यासाठी हे लाडू अगदी उत्तम पर्याय आहे. शेंगदाणा ऐवजी तुम्ही काजू-बदाम यांचा वापर देखील करू शकता. ज्यांना खजूर नुसताच खायला आवडत नसेल, तर असे लाडू करून खाण्यास दिले, तर नक्कीच खाल्ले जातात. हा माझा स्वतःचा अनुभव....आणि म्हणूनच या दिवाळीमध्ये सुरुवात मी या लाडू पासून केली.. Vasudha Gudhe -
चुरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)
#लाडू#weekly theam#गोपाळकाला प्रसाद जन्माष्टमी निमित्ताने आज लाडू चा प्रसाद केला. गव्हाचे पीठ & गुळ सुरेख चव आली आहे. Shubhangee Kumbhar -
तिळगुळ लाडू (teelgud ladoo recipe in marathi)
#मकरकुटून केलेले खमंग रुचकर लाडू तुम्हालाही नक्कीच आवडेल जायफळ घातल्याने तीळ पोटाला बाधत नाही व स्वाद वाढतो. Charusheela Prabhu -
तिळ, गुळ आणि शेंगदाण्याची वडी (til gul shengdana vadi recipe in marathi)
तीळ, शेंगदाणे आणि गूळ या तिघांमध्ये असे nutrients असतात जे बर्याच आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात. यांचे सेवन रोज सीमित मात्रेत केलेच पाहिजे. तर कोणी या तिघांचा समावेश करून गोड पोळ्या बनवतात किंवा कोणी लाडू बनवतात. वेगवेगळ्या पद्धतीने याचा उपयोग करून आपण काहीही बनवू शकतो, तर मी आज याच्या वड्या बनवल्या आहे, तुम्हाला पण नक्की आवडेल. बनवून बघाल खूप छान होतात . आणि बनवण्याची पद्धत पण खूप सोपी आणि कमी वेळेत बनेल अशी आहे. Vaishu Gabhole -
शेंगदाणे लाडू (Shengdane Ladoo Recipe In Marathi)
#महाशिवरात्र_स्पेशल#SR उपवासाच्या दिवशीच नव्हे तर इतर दिवशीही एनर्जी बूस्टर म्हणून काम करणारे शेंगदाणे लाडू हे प्रोटीन्स आणि लोह (iron) यांचे पाँवर हाऊस (Power House) म्हणावे लागेल . शेंगदाणे लाडू ही अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट तसेच झटपट होणारी रेसिपी तर आहेच शिवाय ही आबाल वृद्धांनाही अतिशय प्रिय अशी रेसिपी म्हणता येईल. वाढत्या वयाच्या मुलांच्या वाढीसाठी तर शेंगदाणा लाडू हे वरदानच म्हणता येईल. मला आठवतंय लहानपणी आम्ही दुपारच्या वेळी एका वाटीत दाणे आणि गूळ घेऊन खात असू . छोट्या भुकेसाठी उत्तम पर्याय म्हणून शेंगदाणे लाडूची निवड करता येईल तसेच जेवण झाल्यावर काहीतरी गोड खावे अशी इच्छा होते त्यावेळेस साखरेला पर्याय म्हणून हा एक छोटा लाडू बिनधास्त खावा. शेंगदाणे लाडू हवाबंद डब्यामध्ये दोन महिने आरामात टिकतात. हे जरी खरे असले तरी डब्यातले लाडू इतक्या लवकर कधी संपतात हे कळत देखील नाही. Bhagyashree Lele -
गुळ पट्टी (gud patti recipe in marathi)
#GA4#week15GUE-s the wordगुळ पट्टी ही संक्रांत सणाला किंवा थंडीच्या दिवसात हा मेनू खास महाराष्ट्रात करतात. Jyoti Chandratre -
शेंगदाणे चे लाडू (shngdanche ladoo recipe in marathi)
#GA4#Week15Jiggery ह्या की वरुन शेंगदाणे लाडू केले. हिवाळ्यात तर हा लाडू सगळ्यात छान. Sonali Shah -
मकर संक्रांत स्पेशल गुळ शेंगदाणा चिक्की (gud shengdane chikki recipe in marathi)
#मकर संक्रात...आपली भारतीय संस्कृती ही सण-उत्सवप्रिय संस्कृती आहे. ऋतूमानानुसार वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपल्या पूर्वजांनी या सण-उत्सव परंपरेचे नियोजन व पालन केल्याचे आढळते. म्हणूनच या भारतीय संस्कृतीचे संगोपन, संवर्धन व संक्रमण करणे आपले आद्य कर्तव्य ठरते!गुळ आणि शेंगदाणा हे दोघी खुप पौष्टिक आहार मानले जातात.तर मग बनवूया संक्रांत स्पेशल गुळ शेंगदाणा चिक्की... Vaishali Dipak Patil -
पौष्टीक शेंगदाणा लाडू (Shengdana Ladoo Recipe In Marathi)
#WWR #पुर्वी पासुनच खेडेगावातल्या माणसांच्या आहारात शेंगदाणे व गुळ मोठ्या प्रमाणात वापर ले जात होते त्यामुळे त्यांची तब्बेत व आयुष्यमान ही वाढलेले दिसते आज आपल्या मुलांना अशाच पौष्टीक आहाराची गरज आहे. म्हणुन मी माझ्या मुलासाठी खास पौष्टीक शेंगदाणा लाडू बनवले चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
तिळाचे लाडू(मकर संक्रांत स्पेशल) (Tilache Ladoo Recipe In Marathi)
#TGR मकर संक्रांत या सणाला तिळाचे लाडू अनेक जण बनवतात. तिळामध्ये कॅल्शियम लोह मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे दात हाडे मजबूत होण्यास मदत होते.मुखवास म्हणूनही बडिशेप आणि तिळाचे सेवन करावे. आशा मानोजी -
वाटलेल्या चना डाळीचा लाडू (chana dal ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी_फराळ #वाटलेल्या_चनाडाळीचा_लाडू ..चनाडाळ भीजवून मीक्सर मधे बारीक करून त्याचे केलेले लाडू ..जरा चविला वेगळे थोडे साँफ्ट ... Varsha Deshpande -
पोळीचा आनंदी लाडू(policha ladoo recipe in marathi)
#cooksnap समर्पिता पटवर्धन , माया घुसे, प्रिती साळवी, आम्रपाली येरेकर , ज्योती किंकर ताई आपल्या ** पोळीचा लाडू ** या रेसिपीने आठवणींना उजाळा मिळाला. आजी मी व माझा भाऊयांच्या साठी हा पोळीचा साधाच लाडू पण कितीही खाल्ला तरी आनंद देणारा आहे. आजी स्पेशल असते तिचा हा स्पेशल पदार्थमनात घर केलेला पदार्थ. माझे रिक्रिएशन पाहूया या पदार्थाचे. Sanhita Kand -
तिळगुळ लाडू (Tilgul Ladoo Recipe In Marathi)
#TGRहिवाळ्यात येणाऱ्या मकर संक्रांतीच्या वेळी तिळ लाडू दिले जातात. या उत्सवादरम्यान ते मित्र आणि कुटुंबामध्ये देखील वितरित केले जाते. Vandana Shelar -
शेंगदाणा लाडू (shengdana ladoo recipe in marathi)
#thanksgiving सुजाता ताई यांची लाडू ची रेसिपी try करून पाहिली. झटपट होणारी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे. खूप छान झाले लाडू. Priya Sawant -
शेंगदाणे खोबरे गुळ मोदक (shengdane gul khobre modak recipe in marathi)
#मोदक मैत्रिणींनो , गणेशोत्सवाच्या काळात रोज बाप्पाला नैवेद्य दाखविण्यासाठी त्यांच्या आवडीचे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक करणे आलेच. मी ही आज घरी असलेल्या पदार्थांमधून मोदक केलेय. हरितालिकेच्या दिवशी ओल्या नारळातील खोबरे शिल्लक होते. एवढेही नव्हते की त्याच्या वड्या करता येईल. म्हणून मग त्याचा वापर करुन मोदक केलेय. बघा तर... Varsha Ingole Bele -
गुळ शेंगदाणा वडी (god shengdana vadi recipe in marathi)
#GA4#week15#jaggeryपझल मधुन jaggery म्हणजेच गुळ हा कि वर्ड घेउन ही रेसिपी केली आहे. अगदी दोन ingridients मधे होणारी,अगदी झटपट होणारी,आणि अतिशय पौष्टीक असलेली ही गुळ शेंगदाणा वडी..... Supriya Thengadi -
गुळ पापडी लाडू (gul papadi laddoo recipe in marathi)
#gur-बाप्पा लवकर येत आहे, त्याच्या आगमनाची तयारी सुरू आहे पण मी गोविंदलाडू लाडू केले आहेत. बाप्पालाही हे लाडू नक्की आवडतील.. Shital Patil -
-
डिंक लाडू (dink ladoo recipe in marathi)
#डिंकलाडू आयुर्वेदानुसार डिंक लाडू खाणे अतिशय फायदेशीर असते हे माहीतच आहे आपल्याला...कॅल्शियम n उत्साह आपल्या शरीरात राहावे म्हणून थंडीच्या दिवसात हे लाडू खाल्ले जातात...मग वर्ष भर शरीर तंदुरुस्त राहते..आणि हे लाडू बाळंतिणीला ही देतात...मी जेव्हा भारतात होते तेव्हा नेहमी करायचे बट इथे( नेदरलँड्स)आल्यापासून पहिल्यांदाच केलेत...माझ्या नातेवाईका मध्ये कोणालाही बाळ झाले त्याला बघायला जाताना मी हे लाडू बनवून न्यायचे...तिथे एसिली भारतीय साहित्य उपलब्ध असते सो भारतीय पदार्थ करायला तेव्हढी difficulty येत नाही...आज इथे केले आणि करतानाच माझ्या मुलगा आणि त्याचे friends खेळून घरी आले आणि फोटो काढायचा आतच अर्धे लाडू फस्त केले..या प्रमाणात २२-२५ लाडू झाले होते..आज इथे केलेले डिंक लाडू ची रेसिपी पाहुयात..😊 Megha Jamadade -
झटपट पौष्टिक सत्तू चे लाडू (sattuche ladoo recipe in marathi)
#mdगरमीच्या दिवसात आई सत्तुचे लाडू हमखास करतेच.लहानपणी संध्याकाळी बाहेरून खेळून आलो की एक लाडू खाण्याची सवय होती. टिफीन मध्ये ही आई अधून मधून हा लाडू द्यायचीच.सत्तू गुळ आणि तूप खाशील तर थकवा दूर होईल ,उन्हाळा ही बाधणार नाही आणि ताकद पण येईल असा आई म्हणते.म्हणून मदर्स डे च्या निमित्ताने आईचे स्पेशल सत्तु चे लाडू. Preeti V. Salvi -
खजूर लाडू (Khajoor Ladoo Recipe In Marathi)
#खजूरलाडूसाखर किंवा गुळ न वापरतात तयार केलेले पौष्टिक खजूर लाडू हे लाडू तयार करून बंद कंटेनर मध्ये १५ दिवस ते १ महिना स्टोअर करू शकतो . हे लाडू उपवासासाठी पण चालतात Sushma pedgaonkar -
तिळगुळ लाडू (Tilgul Ladoo Recipe In Marathi)
#TGR#मकरसंक्रांती_स्पेशल_रेसिपीस#तिळगुळाचे_लाडू#तिळगुळ_घ्या_आणि_गोड_गोड_बोलाथंडीच्या दिवसात स्निग्ध पदार्थ बनवून खावे असे म्हणतात. इवलेसे दिसणारे तिळ हे उष्ण असतात आणि थंडीमधे तिळ आणि गुळ दोन्ही पदार्थ अंगात उष्णता निर्माण करतात. त्याचप्रमाणे शेंगदाणे, सुकं खोबरं यामुळे पण शरीरात उत्साह आणि ताकद निर्माण होते. या सर्व पदार्थांचा गोडवा अविट आहे, ज्यामुळे शरीरात उत्साह येतो.#महत्वाची_टिप: तिळगुळाचे मिश्रण गरम असताना लगेचच लाडू वळावेत कारण मिश्रण गार झालं तर तिळगुळ लाडू वळायला कठीण होते. हाताला अगदी थोडंसं थेंबभर पाणी लावून मग लाडू वळले तर हात भाजत नाहीत. आणि तिळगुळ लाडू वळताना लाडवाचे पातेले एका गरम पाण्याच्या पातेल्यावर ठेवून मग लाडू वळावेत म्हणजे शेवटचा लाडू वळेपर्यंत लाडवाचे मिश्रण घट्ट होत नाही. Ujwala Rangnekar
More Recipes
- स्ट्राॅबेरी मुरांबा...😋🍓 (strawberry muraba recipe in marathi)
- चटपटे मटर (chatpate mutter recipe in marathi)
- हर्बल टी (काढा) विंटर स्पेशल (herbal tea recipe in marathi)
- गव्हाची / दलियाची खीर (daliya kheer recipe in marathi)
- स्टीम,फ्राईड चिली चिकन मोमोज मोमोज चटणी सोबत (steam fried chilli chicken momos recipe in marathi)
टिप्पण्या (2)