गाजराचा हलवा (gajarcha halwa recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#मकर ...#संक्रांत_स्पेशल ...आमच्या कडे मकर संक्रांतीला पहील्या दिवशी तीळगूळ पोळी आणी गाजराचा हलवा असतो ..

गाजराचा हलवा (gajarcha halwa recipe in marathi)

#मकर ...#संक्रांत_स्पेशल ...आमच्या कडे मकर संक्रांतीला पहील्या दिवशी तीळगूळ पोळी आणी गाजराचा हलवा असतो ..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-मींट
4-झणानसाठी
  1. 1कीलो गाजर
  2. 200 मी.ली. मलाई यूक्त दूध
  3. 3 टेबलस्पूनसाजूक तूप
  4. 100 मी.ली. कंडेन्स मील्क
  5. 100 ग्रामसाखर
  6. 7वेलचीची पूड
  7. थोडे सूके मेवे काजू,बदाम,मनूके

कुकिंग सूचना

30-मींट
  1. 1

    प्रथम गाजर धूवून पूसून सोलून घेणे...नंतर त्याचा कीस करून घेणे...

  2. 2

    आता गँसवर कढईत तूप टाकून गाजराचा कीस 2 मींट परतून घेणे...नंतर त्यात मलाई वाले दूध मीक्स करणे....

  3. 3

    आणी कढईवर झाकण ठेवून मीडीयम आचेवर दोन वाफ काढून घेणे...म्हणजे कीस शीजेल नाहीत स्मूथ होईल...

  4. 4

    आता झाकण नं ठेवताच त्यात कंडेन्स मीक्स टाकणे..साखर टाकणे नी आटवणे....नंतर त्यात..वेलची पूड टाकणे..मीक्स करणे....

  5. 5

    आता सूके मेवे 1 टेबलस्पून तूपात परतून ते पण त्यात अँड करणे...आणी बाँऊल मधे काडून वरून काजूने सजवणे...

  6. 6

    गाजराचा हलवा तयार सर्व करायला...

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes