तीळ कारळाची / खुरसणी चटणी (til chutney recipe in marathi)

#चटणी, #तीळ, #खुरसणी, #कारळ
#Niger Seeds
कारळे किंवा खुरसणी ही एक तेलजन्य बी आहे. त्यापासून केलेली कारळ्याची चटणी हा महाराष्ट्रीय जेवणातील एक पदार्थ आहे. ह्या मध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात, तसेच स्किन साठी अत्यंत फायदेशीर आहे.
तीळ हाडे, तसेच शरीरातील जॉइन्ट्स चे काम सुरळीत ठेवते, यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. रोज तीळ चावून खाल्ल्यास शरीराचे बल वाढते. शिवाय दातही मजबूत होतात, इ ....
तीळ कारळाची / खुरसणी चटणी (til chutney recipe in marathi)
#चटणी, #तीळ, #खुरसणी, #कारळ
#Niger Seeds
कारळे किंवा खुरसणी ही एक तेलजन्य बी आहे. त्यापासून केलेली कारळ्याची चटणी हा महाराष्ट्रीय जेवणातील एक पदार्थ आहे. ह्या मध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात, तसेच स्किन साठी अत्यंत फायदेशीर आहे.
तीळ हाडे, तसेच शरीरातील जॉइन्ट्स चे काम सुरळीत ठेवते, यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. रोज तीळ चावून खाल्ल्यास शरीराचे बल वाढते. शिवाय दातही मजबूत होतात, इ ....
कुकिंग सूचना
- 1
खोबरं, खुरसणी, तीळ हे वेग वेगळे भाजून घ्या, व गार करावे
- 2
आता मिक्सर च्या भांड्यात घालून घ्या आणि चटणी वाटून घ्या
- 3
रोजच्या जेवणात तुम्ही ही पौष्टिक चटणी खाऊ शकता.
- 4
- 5
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तीळ शेंगदाणा चटणी (til shengdana chutney recipe in marathi)
#CN#तीळ शेंगदाणा चटणीभरपूर प्रमाणात कॅल्शियम, प्रोटीन असलेली ही पौष्टिक चटणी... रोजच्या जेवणात घेतल्यास... शरीर वाढीसाठी याचा नक्कीच फायदा होतो त्यासाठी ही रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
तिळ शेंगदाणे चटणी (til shengdane chutney recipe in marathi)
#EB5#WK5#तिळाचीचटणीतीळामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्सचे उत्कृष्ट स्रोत आहे.तिळाच्या बियांमध्ये तेल भरपूर असते, जे तुमच्या त्वचेसाठी, हाडांसाठी आणि केसांसाठी फायदेशीर आहे. तीळ विशेषतः कॅल्शियम आणि फॉस्फरस सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असतात. हे नवीन हाडे तयार करण्यास आणि हाडे निरोगी ठेवण्यास मदत करतात.तसेच शेंगदाण्यामध्ये काजू प्रमाणे विविध आरोग्यासाठी चांगले असणारे काही गुण आढळून येतात. शेंगदाण्याला प्रोटीनसाठीचं सर्वात स्वस्त वनस्पती स्रोत मानलं जातं.या दोन्हींचा संगम म्हणजे एक चविष्ट आणि पौष्टिक चटणी....😊 Deepti Padiyar -
लज्जतदार तीळ खोबरे चटणी (til khobra chutney recipe in marathi)
#EB5#W5विंटर स्पेशल रेसिपी e -book challengeतिळाचा आहारात मुबलक प्रमाणात वापर होतो . थंडीच्या दिवसात तिळाची गुळपापडी, चटणी, लाडू, सूप असे अनेक प्रकार बनवतात. त्याचे सेवन केल्यामुळे शरीरात उष्णता साठवून थंडी पासून बचाव केला जातो. भरपूर प्रमाणात स्निग्धता मिळते असा हा बहुगुणी तीळ आहे मी येथे खोबरे व तीळ यांची चटणी बनवली आहे. चला तर पाहुयात काय सामग्री लागते ते .... Mangal Shah -
तीळ खोबरे चटणी (til khobra chutney recipe in marathi)
#EB5 #W5. हिवाळा आणि तिळाचे घट्ट नाते आहे. हिवाळ्यामध्ये शरीराला स्नीग्धतेची गरज असते. अशावेळी तिळाचे सेवन , योग्य.. कोणत्याही रुपात.. म्हणून आज ही तीळ आणि खोबऱ्याची चटणी.. Varsha Ingole Bele -
तीळ चटणी (til chutney recipe in marathi)
#EB5 #W5थंडी आणि तीळ यांचे अतूट नाते आहे.अगदी थंडीमध्ये शरिराला उर्जा चटकन मिळवून देणारा पदार्थ म्हणजे तीळ!मूर्ती लहान आणि कार्य महान असे हे तीळ.तीळाचे ,पांढरे पॉलीश केलेले तीळ,गावरान तीळ हे प्रकार आहेत.पॉलिश तीळापेक्षा गावरान तीळ वापरण्याकडेच कल दिसून येतो.संक्रांतीला तीळगूळ,गुळाच्या पोळीला,लेकुरवाळ्या भाजीला,बाजरीच्या भाकरीला तीळाचा मुबलक वापर केला जातो.तीळाची चटणी हे एक खमंग तोंडीलावणे!आजच्या या तीळाच्या चटणीमध्ये जवस,शेंगदाणे, खोबरे याचाही वापर केल्याने चटणी खूपच मस्त आणि पौष्टिक झाली आहे....बघा बरं चव घेऊन ...आवडतेय का? Sushama Y. Kulkarni -
तिळ खोबरे चटणी (til khobra chutney recipe in marathi)
#EB5#week5#हिवाळ्यात नेहमीच तिळाची चटणी खावी नी इतर वेळी ही तिळामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.थोडे खोबरे टाकले तर आणखीन लज्जतदार होते. Hema Wane -
तीळ शेंगदाणा चटणी (til shengdana chutney recipe in marathi)
#cn एक मात्र नक्की, की या छोट्याशा दिसणाऱ्या तिळात पौष्टिकता मात्र भरपूर आहे. त्यामुळेच हजारो वर्षांपासून आपण तीळ आणि तिळाचं तेल वापरत आलो आहोत. Aparna Nilesh -
जवस चटणी (jawas chutney recipe in marathi)
#GA4 #week4 theme#chutney आरोग्य आणि सौंदर्यासाठी लागणार्या वस्तू आपल्या च घरात असतात परंतु बरेचदा आपल्या ला त्याची कल्पना नसते.जवस आणि तीळ हे त्यातलेच पदार्थ!ओमेगा3, फायबर, व्हिटॅमिन बी,कफ कमी करणारे, वजन कमी करण्यासाठी उपयुक्त!तीळ कॅल्शियम असलेले,दात मजबूत करणारे!अशा गुणी पदार्थांची चटणी आपण करू या. Pragati Hakim -
तीळ, शेंगदाणे चटणी (Til Shengdana Chutney Recipe In Marathi)
#SORसुकी/ओली चटणी रेसिपीजआपल्या जेवणाच्या ताटात डाव्या बाजूलाचटणी पाहिजेच त्या शिवाय ताट पूर्ण होत नाही. आशा मानोजी -
कारळ्याची चटणी (karlyachi chutney recipe in marathi)
#EB9 #W9 #विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चॅलेंज#कारळ्याची_चटणीकारळे किंवा खुरसणी ही एक तेलजन्य बी आहे. त्यापासून केलेली कारळ्याची चटणी हा महाराष्ट्रीय जेवणातील एक जिन्नस आहे.खुरासानी, कारळे, काळे तीळ, रामतीळ या विविध नावांनी जिऱ्यासारखे पण आकाराने मोठे तीळ बहुधा सर्वाना अतिशय रुचकर चटणीकरिता माहीत आहेत. कारळ्याची चटणी आणि ज्वारीची भाकरी ज्यांच्या आहारात आहे, त्यांना मलावरोध, मूळव्याध, मूतखडा, मूत्रकृच्छ किंवा लघवीची आग या विकारांत पथ्यपाण्याची फिकीर करावयास नको.कारळे नुसते स्निग्ध नसून पौष्टिक व त्याचबरोबर वातशमन करणारे आहेत. पक्वाशयात अपानवायूचे कार्यक्षेत्र. त्या क्षेत्रात लघवी, मलप्रवृत्ती, आर्तवप्रवृत्ती यांचे योग्य वेळी, योग्य प्रमाणात अनुमोलन कारळ्याची चटणी करील.कारळ्याची चटणी खूप तिखट करू नये. सोबत कुटलेले तीळ दिल्यास पौष्टिक अंश वाढतो. कारळे व तीळ यांची एकत्र चटणी बाळंतिणीचे दूध वाढवायला मदत करते. कारळ्याचे तेल तीळ तेलाच्या अपेक्षेत अधिक कृमीनाशक व उष्ण आहे. या कारळ्याच्या चटणीला माझ्या आजोळी कडूस या गावी पुणे जिल्ह्याकडे "भुरकी" म्हणतात..माघ महिन्यात माघ शु. दशमी ते माघ पौर्णिमा दरम्यान कडूसला श्री पांडुरंग विठ्ठलाचा मोठा उत्सव असतो.. असे म्हणतात की या दरम्यान पंढरपूरहून श्री विठ्ठल कडूस गावात मुक्कामास येतात..या उत्सवादरम्यान रोज प्रसादाचे गावजेवण असते..तर या नैवेद्याच्या प्रसादात पानातील डावी बाजू भुरकी किंवा कारळ्याची चटणी तोंडी लावणं म्हणून करतात..चला तर मग आपण ही भुरकी कशी करायची ते पाहू या.. Bhagyashree Lele -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#W5तीळाचे महत्त्व आपण लहानपणापासून ऐकत आलोय.आरोग्यासाठी तीळ खूप फायदेशीर आहे.आज मी केली आहे तिळाची चटणी.Pallavi Musale
-
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5 #W5विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुकहिवाळ्याच्या दिवसात आपण तीळ खातो. हाडांसाठी तीळ खूप उपयुक्त आहे. तिळाचे आपण अनेक पदार्थ करतो.आज मी तिळाची चटणी केली आहे. खुप छान लागते .तुम्ही नक्की करून बघा. या चटणीत सुके खोबरे किंवा भाजलेले शेंगदाणे ही घालू शकतो. Sujata Gengaje -
कारळ्याची चटणी (Karlyachi chutney recipe in marathi)
#EB9 #W9 थंडीच्या दिवसात खाण्यासाठी मस्त आणि चविष्ट अशी कारळ्याची चटणी. भाकरी किंवा पोळी बरोबर तोंडी लावणं म्हणून खूप छान लागते. Prachi Phadke Puranik -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#cn या चटणी मधून आपल्याला फायबर ,विटामिन बी मिळते.तसेच यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते.आपल्या हाडांचे आरोग्य उत्तम राहतेआणि आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. Aparna Nilesh -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5 #W5 भारतीय खाद्यसंस्कृतीमधे तीळाला अत्यंत महत्व आहे. तीळ उष्ण असल्याने हिवाळ्यात त्याचं सेवन केलं जातं. संक्रांतीला तीळ लावून भाकरी केली जाते. तसेच लाडू,चटणी असे प्रकारही केले जातात. आज मी तिळाची चटणी केली आहे. Prachi Phadke Puranik -
टोमॅटो तीळ चटणी (Tomato Til Chutney Recipe In Marathi)
#SOR थंडी च्या दिवसा मधे तीळाचे पदार्थ खाणे फायदेशीर असते . तीळ हे उष्ण प्रकारात येत असल्यामुंळे हिवाळयात तीळाचे पदार्थ. पैकी चटणी सुकी पण करु शकतो व तीळ टेमॅटो चटणी खुप छान चटपटीत अशी होते. Shobha Deshmukh -
बहुगुणी जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#CN ताटात चटणी म्हटली की डाव्या बाजूला नजर जाते . जवसाची चटणी फार कमी प्रमाणात केली जाते.खर तर जवस हा आपल्या शरीरस्वास्थ्यासाठी अत्यंत हेल्दी आहे. खेडेगावात मात्र हि चटणी आवर्जून करतात. जवसा मध्ये विटामिन्स, मिनरल्स भरपूर प्रमाणात मिळतात .पचनासाठी, हार्मोनल बॅलन्स व सांधेदुखीसाठी तर रामबाण उपाय आहे . जवसाचा सेवन केल्याने हाडांचे आरोग्य चांगले राहते. रोज अर्धा चमचा तरी जवस खाल्ल्याने बरेच आजार कमी होतात. अश्या ह्या बहुगुणी जवसाची चटणी तयार केली चला पाहुयात कशी करायची ते ... Mangal Shah -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#मकरचटणी ही कुठलीही असो.. एवढे मात्र खरे की जेवणाची लज्जत चटणी मुळे वाढते.... घराघरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पदार्थापासून चटणी बनवल्या जाते. त्यामधलाच एक प्रकार म्हणजे *तिळाची चटणी*..तिळाची चटणी जेवणाची चव वाढवते तसेच खायला रुचकर आणि पौष्टिक देखील आहे. तिळाचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत होते. तसेच कॅल्शियम आणि झिंक देखील यामध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याकडे आवर्जून तिळाचा समावेश आहारात केला जातो....अशी ही बहुगुणी आणि आरोग्यवर्धक समजल्या जाणारी तिळाची चटणी.. 💃 💕 Vasudha Gudhe -
कढीपत्त्याची चटणी (kadipattyachi chutney recipe in marathi)
कढीपत्त्याची पाने म्हणजे भरपूर कॅल्शियम.फोडणीला कढीपत्ता हवाच.पण आपण तो काढून टाकतो खात नाही.त्यामुळे चटणी केली तर सर्वांच्या पोटात जाऊ शकतो.मी स्मिता पाटील यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे .खूप छान झाली चटणी.त्यात जीरे, तीळ, जवस,खोबरे, शेंगदाणे हे पौष्टिकपदार्थ ही आहेच. Sujata Gengaje -
काळया पांढऱ्या तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5 #WK5 तिळाची चटणी भाकरी , चपातीसोबत मस्तच लागते.प्रवासात नेण्यासाठी उत्तम. काळे तीळ ही खूप पौष्टिक असतात .त्यांचा मी बरेचदा वापर करते.थंडीत पांढऱ्या तीळासोबत काळे तीळ घेऊन चटणी केली तर रंग ही छान आणि पौष्टिकता ही वाढते. Preeti V. Salvi -
कोकणी तिळकूट चटणी (Kokni Tilkut Chutney Recipe In Marathi)
#WWR तीळ हे गरम असल्याने थंडीच्या दिवसात तिळकूट चटणी आवर्जून खावी.बाळंतीण बाईला गरमागरम मुगाची खिचडी आणि वरून १ चमचा तिळकूट घालून खायला देतात.मी ही हा आस्वाद माझ्या आई कडून घेतला आहे. तूपात बनवलेले अंड्याचे ऑम्लेट वरही तिळकूट वा.. वा मस्तच... Saumya Lakhan -
तीळाची सदाबहार चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#GA4 #Week4 की वर्ड #चटणी #तीळाची _चटणी तीळा तीळा दार उघड...अर्थात खुल जा सिम सिम... अलीबाबा आणि चाळीस चोर ही सर्वांनाच आवडणारी गोष्ट..तीळा तीळा दार उघड म्हटल्यावर गोष्टीतील गुहेतला प्रचंड खजिना डोळ्यासमोर दिसायचा..आणि डोळे चमकत असतं लहानपणी...OMG असं सगळ्यांचचं व्हायचं.बरोबर ना..बालसुलभच वय ते.. पण मोठं झाल्यावर कळू लागलं या तीळामध्येच उर्जेचा प्रचंड खजिना भरलेला आहे..एवढासा आकाराचा लहान तीळ पण अंगी कमाल गुण ..मूर्ति लहान पण किर्ती महान...म्हणजे बघा...100gm बदामातून जेवढ्या calories मिळतात तेवढ्याच calorie 100gm तीळ पुरवतात.. तीळामध्ये स्निग्धता आहे म्हणजेच हृदयासाठी चांगलेअसणारेfatsआहेत..तसंचvitamins,minerals,fibers चे अखंड उर्जा स्त्रोत आहेत हे तीळ..रोजच्या जेवणात एक ते दोन चमचे भाजलेले तीळ असणे आवश्यक आहे.म्हणून मग हे वेगवेगळ्या रुपात आपण खातो..पण माझ्या घरी मात्र चटणी एके चटणी हाच प्रकार भारी आवडीचा...ही चटणी तर family member म्हणायला हरकत नाही..😀 तर असे हे इटुकले पिटुकले तीळ त्यांनी खाद्यसंस्कृतीत बाजी मारलीच आहे पण लोकसाहित्य,मराठी व्याकरण पण आपल्या गुणांनी सर केलं आहे..मराठी वाकप्रचारच बघा..तीळाचा उल्लेख आहेच..तोंडी तीळ न भिजणे ,तीळभरही शंका नसणे,एक तीळ सात जणांनी वाटून खाणे,जीव तीळ तीळ तुटणे,तिळमात्र शंका नसणे,तिलांजली देणे... यावरुन आठवलं पितृपक्षात काळे तीळ आणि पाणी आपल्या पूर्वजांना अर्पण करतात..ते मिळालं की आपले पूर्वज संतुष्ट होतात असं म्हटलं जातं.. तर असा हा तिळाचा अगाध महिमा...चला तर मग या अखंड उर्जा स्त्रोताचा चटणी हा form जाणून घेऊ या... Bhagyashree Lele -
दोडक्याच्या शिरांची चटणी (dodkyachya shiranchi chutney recipe in marathi)
" दोडक्याच्या शिरांची चटणी "#gur जेवणाची डावीबाजू म्हणून आपण नैवैद्याच्या ताटात तिथे लोणचं, चटणी, बरेच प्रकार वापरतो, पण दोडक्याची भाजी करताना, राहिलेल्या शिरांची खूप मस्त आणि खमंग चटणी करता येते...!! आणि मुळात ती आरोग्याच्या दृष्टीने ही खूप पोषक आहे, तेव्हा नक्की करून पाहा...!! Shital Siddhesh Raut -
झटपट फुटाण्याची चटणी (phutanyachi chutney recipe in marathi)
#cnफुटाण्यात कॅल्शियम, व्हिटॅमीन फायबर भरपूर प्रमाणात असते. झटपट होणारी अतिशय पौष्टिक आशी फुटाण्याची चटणी. Arya Paradkar -
जवस तीळ चटणी (Javas til chutney recipe in marathi)
तोंडी लावायला मस्त अशी ही चटणी.:-) Anjita Mahajan -
जवस चटणी (javas chutney recipe in marathi)
#चटणी #ही चटणी रंजना माळी यांची cooksnap केली आहे.जवस हे हृदयासाठी अतिशय चांगले कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.जवसातील लिग्नन घटक रक्तशर्करा नियंत्रणात ठेवते त्यामुळे मधुमेही लोकांनी अवश्य सेवन करावे .प्रोटीनयुक्त असल्याने हाडे मजबूत होतात.शिवाय ओमेगा3 असल्याने दम्यापासून बचाव होतो.अजून बरेच गुणकारी फायदे आहेत .पण तरीही जास्त सेवन करू नये,अति तेथे माती म्हणतात ना .रोज एक चमचा खाणे उत्तम. Hema Wane -
तीळ मिरची (til mirchi recipe in marathi)
#GA4 #week13 चिली हा किवर्ड वापरुन तीळ मिरची हा भात किंवा खिचडी बरोबर तोंडी लावण्याचा प्रकार मी केला आहे. Prachi Phadke Puranik -
तीळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#W5#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook_challenge..#तीळाची_चटणी पांढरे तीळ,काळे तीळ आणि थंडी यांचंदृढ समीकरण सर्वांनाच माहीत आहे.. थंडीमधल्याआहारात तीळाचा मुबलक प्रमाणात वापर करुन तीळ तीळ करत शरीरात उष्णता साठवून थंडीपासून बचाव केला जातो..तीळाच्या चटणीमधून शरीराला आवश्यक ती उष्णता मिळतेच त्याचबरोबर स्निग्धताही मिळते..एक पे एक फ्री...😀 असे बहुगुणी आहेत आपले खाद्यपदार्थ..So त्यांचा वापर स्वयंपाकात वरचेवर व्हायलाच हवा.. Bhagyashree Lele -
शेंगदाण्याची पौष्टिक चटणी (Shegdanyachi Chutney Recipe In Marathi)
#SOR सुकी व ओली चटणी रेसिपीजमी माधुरी वाटेकर यांची शेंगदाण्याची चटणी करून बघितली. खूप छान झाली. बडीशेप,कढीपत्ता,तीळ,खोबरं, धने सर्व पदार्थ वापरल्यामुळे खूपच छान चटणी झाली.नेहमी लाल तिखट, शेंगदाणे, लसूण एवढेच घालून मी चटणी करते. Sujata Gengaje -
चटकदार मटकीची उसळ (matkichi usal recipe in marathi)
मटकी देखील आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मानली जाते. मटकीमध्ये प्रोटीनची मात्रा भरपूर असते, यामुळे शरीराचे स्नायू मजबूत होतात. याव्यतिरिक्त मटकीच्या सेवनामुळे शरीराला ऊर्जा देखील मिळते. यामध्ये पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन बी देखील आढळते, यामुळे आपले शरीर निरोगी राहते.#cpm3 Mrs. Snehal Rohidas Rawool
More Recipes
टिप्पण्या