मसाला पराठे (Masala parathe recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

मसाला पराठे (Masala parathe recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिट
  1. 1 मेजरींग कपमेजरींग कप कणिक
  2. १ १/२ टिस्पून चाट मसाला
  3. १ १/२ टिस्पून कसुरी मेथी
  4. 1 टिस्पून तिखट
  5. 1/2 टिस्पून काळ मीठ
  6. 1/2 टिस्पून जीरे पावडर
  7. 1/2 टिस्पून आमचूर पावडर
  8. 1 टिस्पून पुदिना पावडर
  9. मीठ चवीनुसार
  10. 2 टेबलस्पूनसाजूक तूप

कुकिंग सूचना

२५ मिनिट
  1. 1

    प्रथम कणकेत थोडेसे मीठ व पाणी घालून कणीक भिजवून घेतली.

  2. 2

    आता एका डिश मध्ये पुदिना पावडर, कसूरी मेथी, चाट मसाला, काळे मीठ, तिखट, जीरे पावडर, आमचूर पावडर, मीठ सर्व मिक्स करून घेतले.

  3. 3

    आता कणकेच्या गोळ्यातील लहान गोळा घेऊन त्याची पातळ पोळी लाटली. त्याला सेंटर पर्यंत एक उभी लाईन कट करून सगळीकडे तूप लावून घेतले.

  4. 4

    मग त्यावर मसाला पसरवून घेतला व त्याचे त्रिकोणात 3 फोल्ड केले.

  5. 5

    मग परत तो त्रिकोण हलक्या हाताने लाटून घेतला. गॅस वर फ्रायपॅन वर साजूक तुपावर पराठा दोन्ही बाजूंनी शेकून घेतला.

  6. 6

    असे सर्व मसाला पराठे तयार झाल्यावर डीश मध्ये ठेवून सर्व्ह केले

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes