मेथी कणकेची खस्ता पूरी (methi kankeche kastha puri recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#GA4 #week19
#GUE-stheword
#मेथी
हिवाळ्यात मेथिची हिरवी भाजी ताजी ताजी मिळते आजी नेहमी म्हणायची आताच मेथिची भाजी खावी मग वर्षभर रोग होत नाही म्हणजे काय या ऋतुत मेथीची भाजी शरीराला पौष्टिक ठलते .गुणांनी उष्ण भरपूर मीनरल्स ,आयर्ण व वात कमी करणारी अशा या भाजीछे वीवीध प्रकार केले जातात आज मी मेथिची कणिक घालून खस्ता पूरी बनवली आहे कशी झालीय बघूया.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंचवीस मिनिट
  1. 125 ग्रॅममेथिची हिरवी भाजी स्वच्छ करून धूवून चिरून
  2. 200 ग्रॅमकणिक
  3. 1 टीस्पूनकलोंजी
  4. 2 टेबलस्पूनमटार दाणे
  5. 1 1/4 टीस्पूनतिखट
  6. 1/2 टीस्पूनहळद
  7. 1 टीस्पून हिंग
  8. 1 1/4 टेबलस्पूनतेल मोहनासाठी
  9. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

पंचवीस मिनिट
  1. 1

    भाजी बारीक चिरून घ्या.मटार दाणे भाजून घ्यावे व भरड करून घ्या.

  2. 2

    कणकेत तिखट,मीठ,कलोंजी,हळद व तेल घालून एकत्र करून घ्या. मेथी व मटार व पाणी घालून घट्ट गोळा भिजवून घ्या पाच मिनिट ठेवून द्या.कढईत तेल घालून गरम करा. स्वीम गॅसवर

  3. 3

    आता पोळपाटावर मोठी पातळ पोळी लाटून घ्या त्याला सूरीने टोचे पाडून घ्या. छोट्या वाटीने पुय्रा कट करून घ्या.

  4. 4

    आता तेलात सोडून खमंग तळून घ्या. छोट्या भुकेसाठी उत्तम पर्याय आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes