साबुदाणा आप्पे (sabudana appe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट
कुकिंग सूचना
- 1
प्रथम साबुदाणा स्वच्छ धुवून चार ते पाच तास भिजवून घ्या.
- 2
बाऊलमध्ये भिजवलेला साबुदाणा, बटाटे,शेंगदाणे,लाल तिखट मीठ घालून मिक्स करा.
- 3
साबुदाण्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यावे. आप्पेपात्र गरम करून थोडे तेल घालून तयार गोळे ठेवून सर्व बाजूंनी खरपूस भाजून घ्यावे.
- 4
साबुदाणा आप्पे दही किंवा चटणी सोबत सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
क्रिस्पी साबुदाणा आप्पे (sabudana appe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साबुदाणा आप्पे-गुरूवारउपवास म्हणजे आपल्या डोळ्यांसमोर नेहमी तळलेले पदार्थ उभे राहतात. साबुदाणा वडे तर बहुतांश लोकांना आवडतात. पण तळलेले असल्यामुळे, कॅलरीज् मुळे हात आखडता घ्यावा लागतो. आज मी अशी रेसिपी घेऊन आले आहे ती चवीला सेम टू सेम साबुदाणा वडा खाल्ल्या सारखं वाटतं,पण तळलेला नाही. ते म्हणजे साबुदाणा आप्पे. Shital Muranjan -
साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साबुदाणाअप्पे#2 ब्रेकफास्ट प्लॅनर मधली दुसरी रेसिपी अतिशय सोपी आणि आवडती साबुदाणा अप्पे....कमी तेलात होणारी रेसिपी.... Supriya Thengadi -
साबुदाणा आप्पे.. (sabudana appe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर#गुरवार- साबूदाणा आप्पे Sumedha Joshi -
-
वाॅलनट साबुदाणा आप्पे / वडा (Walnut sabudana appe recipe in marathi)
#walnuttwists Ranjana Balaji mali -
साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट उपवासासाठी किंवा इतर दिवशीही सगळ्यांना आवडणारा व हेल्दी ब्रेक फास्ट म्हणजे साबुदाणा अप्पे चला तर त्याची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
साबुदाणा आप्पे.. (sabudana appe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट #गुरुवार #साबुदाणा आप्पे आप्पे हा अतिशय हेल्दी आणि आणि स्वादिष्ट खाद्यप्रकार .जेव्हा आपल्याला तेलकट खायचे नसते तळलेले खायचे नसते त्यावेळेस दोन ते तीन थेंब तेला तुपात होणारा खमंग खरपूस पदार्थ म्हणजे विविध प्रकारचे आप्पे..उपवासाचा सर्वांचा favorite पदार्थ म्हणजे साबुदाणा वडा.. आणि ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांना आधीच उपासाचा त्रास होतो आणि त्यात परत तेलकट तळलेले खाल्ले की अजून पित्ताचा त्रास होतो आणि डोकेदुखी होते अशा वेळेस एक मस्त ऑप्शन म्हणजे साबुदाणा आप्पे.. हे म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारले असे.. उपवास पण होतो आणि आणि आपल्याला आवडीचा पदार्थ पण खायला मिळतो.. इच्छा तेथे मार्ग निघतोच.. चला तर मग साबुदाणा आप्प्यांचा मार्ग शोधूया.. Bhagyashree Lele -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#आज उपवास.काय करावे ? मुलगा म्हणाला, आई,वडे कर. मग वड्याचा बेत केला. Archana bangare -
-
साबुदाणा आप्पे (sabudana appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11post2#उपवास#उपवासाचीरेसिपी#प्रसादाचीरेसिपी#प्रसाद#नवरात्र अप्पेअप्पे एक सुटसुटीत नाश्त्याचा प्रकार आहे ,जो आपण वेगवेगळ्या डाळी ,पिठ, भाज्या, फळं कडधान्य असे अनेक जिन्नस वापरून बनवत असतो. मी थोडसं बदल करून साबुदाण्याचे अप्पे केले आहेत. आपण उपवासाला खाऊ शकतो.आपण जे नेहमी साबुदाणे वडे करतो तसंच सगळे साहित्य वापरून अप्पे मोल्ड मध्ये शॅलोफ्राय केले आहेत .हे अप्पे चवीला खुप छान लागतात एकदा नक्की ट्राय करा🙂 Bharti R Sonawane -
साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट # साबुदाणा अप्पे, उपवासा करिता कमी तेल/ तुपात होणारा पदार्थ! फक्त उपावसकरिताच नाही, तर इतर वेळीही खाण्यास उपयुक्त! शिवाय आवडेल ते पदार्थ ही टाकू शकतो त्यात....चवीला ही खूप छान.... Varsha Ingole Bele -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#ब्रेकफास्टखिचडी खायला कंटाळा आला की वडा बनवून खायचा माझा आवडता छंद. विविध प्रकारचे वडे बनवता येतात. Supriya Devkar -
-
साबुदाणा अप्पे😋 (sabudana appe recipe in marathi)
गुरुवार# ब्रेकफास्ट प्लॅनर# साबुदाणा अप्पे🤤 Madhuri Watekar -
साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#Thursdayसाबुदाणा भिजवताना काळजी पुर्वक भिजवावा म्णजे तो स्टीकी होत नाही आधी साबुदाणा तीन वेळेस स्वच्छ धुवुन तो अर्धा तास चार पट पाण्यात भिजवुन ठेवावा.नंतर तो चाळणीत उपसून तसाच झाकून ठेवावा व कोरडा वाटल्यास पाण्याचा हपका घ्यावा.सात _आठ तास भिजवावा म्हणजे वडे ,अप्पे,खिचडी छान होते. Jyoti Chandratre -
-
-
साबुदाणा आप्पे (sabudana appe recipe in marathi)
#nnr# नवरात्र स्पेशल दिवस सहावा#आपण साबुदाणा वडे नेहमीच करतो .आज साधारण पिठअंत आप्पेही छान होतात.डायट करणार्या साठी चांगले. Hema Wane -
साबुदाणा कटलेट (Sabudana Cutlet Recipe In Marathi)
#SR#महाशिवरात्री स्पेशल रेसिपीज चॅलेंज 🤪🤪 Madhuri Watekar -
साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi)
#ब्रेकफास्टपांढराशुभ्र दिसणारा, आकाराने छोटा असलेला साबुदाणा आपण उपवासाला खातो. साबुदाणा वडे, खिचडी, हे पदार्थ प्रत्येकाला आवडतात. उपवासाच्या दिवशी किंवा खायची इच्छा झाली कि आपण साबुदाण्याचे विविध पदार्थ बनवून खातो. असच आज आपण बघणार आहोत साबुदाणा अप्पे रेसिपी.....चला तर मग सुरु करूया.....Gauri K Sutavane
-
-
साबुदाणा पराठा (Sabudana Paratha Recipe In Marathi)
#SR# महाशिवरात्री स्पेशल रेसिपीज चॅलेंज 🤪🤪#महाशिवरात्रीला उपवास निरंकार असतो म्हणून चटपटीत साबुदाणा वडा, साबुदाणा पराठा, आप्पे असे वेगवेगळे डीश बनवल्या जातात 🤪 Madhuri Watekar -
साबुदाणा खिचडी (sabudana khicdi recipe in marathi)
आज महाशिवरात्री उपवास म्हटलं की फराळाचे पदार्थ आलेचं🤤 Madhuri Watekar -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#krसाबुदाणा खिचडी म्हणजे सर्वांची प्रिय आईचा उपवास असला की सर्वांना खिचडी हवी असते उपवास असो वा नसो आषाढी एकादशी महाशिवरात्री चतुर्थी असे उपवास तर खिचडी खाण्यासाठी केले जातात, 😀 असो मी आज साबुदाणा खिचडी रेसिपी सांगणार आहे Smita Kiran Patil -
साबुदाणा वडे (sabudana vada recipe in marathi)
#HLRकार्तिकी एकादशी चे हेल्दी जेवण.:-) Anjita Mahajan -
उपवासाचे इंस्टंट आप्पे (Upvasache Instant Appe Recipe In Marathi
#JPRआज एकादशी निमित्त उपवासाचे झटपट होणारे असे आप्पे तयार केले. करायला एकदम सोपे आणि खायला ही एकदम चविष्ट असे आप्पे तयार झाले आहे.तर रेसिपी तून नक्कीच बघा उपवासाचे आप्पे. Chetana Bhojak -
भगर-साबुदाणा वडा रिंग (bhagar sabudana vada ring recipe in marathi)
#frउपवासाचे पदार्थ करताना साबुदाणा वडा न करणे म्हणजे उपवास अपूर्णच...😜😀 नेहमीच्या आकारातील साबुदाणा वडे न करता रिंग शेप दिलाय.. सो नामकरण भगर-साबुदाणा वडा रिंग केलय.. बच्चेकंपनी तर एकदम खुश. चला तर रेसिपी पाहुया. Shital Ingale Pardhe -
उपवासाचे साबुदाणा आप्पे (Upwasache Sabudana Appe Recipe In Marathi)
#SR भारती संतोष किणी Bharati Kini
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14487768
टिप्पण्या (2)