अक्रोडस मिल्कशेक (akrods milkshake recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये खजूर,केळी, अक्रोडसआणि दूध हे सर्व टाकून
- 2
ग्राइंडर चन करून घ्या.
- 3
मस्त थंड झाल्यावर अक्रोड मिल्कशेक तयार आहे हेल्दी आणि टेस्टी.....
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ड्रायफ्रूटस मिल्कशेक (dryfruits milkshake recipe in marathi)
#वेटलाॅस रेसिपीसकाळी पोटभरीचा नाश्ता आपल्याला हवा असतो त्याचबरोबर आपण फ्रूट ज्यूस किंवा मिल्कशेक ही घेतो.मिल्कशेक अनेक प्रकारचे बनवले जातात आज आपण डाएट ड्रायफ्रूटस मिल्कशेक बनवूयात. Supriya Devkar -
चिक्कु मिल्कशेक (Chikoo milk shake recipe in marathi)
#EB16#W16भरपूर आयर्नचा आणि साखरेचा स्त्रोत असलेले चिक्कु हे थंडीत मुबलक मिळणारे फळ...याचा समावेश अधूनमधून तरी आहारात हवाच.सर्वांच्या आवडीचा चिकूशेक नक्कीच करायला हवा.😊 Sushama Y. Kulkarni -
-
पपई मिल्कशेक (papaya milkshake recipe in marathi)
#GA4 #week 23या आठवड्यातील पपई हा कीवर्ड घेऊन मिल्कशेक केला.आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक असे हे फळ आहे.सफरचंदा प्रमाणे रोज आहारात समावेश केला तर फारच उत्तम. Archana bangare -
-
ड्रायफ्रूट मिल्कशेक (Dryfruit milkshake recipe in marathi)
#वर्ल्डहेल्थडे#जागतिकआरोग्यदिवस#worldhealthday2022#ड्रायफ्रूटमिल्कशेकआरोग्य दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छावर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) 1948 मध्ये पहिली जागतिक आरोग्य सभा बोलावली. ज्यामध्ये "जागतिक आरोग्य दिन" साजरा मागणी करण्यात आली. पहिला जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल 1950 रोजी आयोजित करण्यात आला होता आणि त्यानंतर दरवर्षी त्या तारखेला साजरा केला जातो.लोकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा उद्देश आहे.आज जागतिक आरोग्य दिवस साजरा करण्यासाठी मी मिक्स ड्रायफूट मिल्क शेक तयार केला आहेड्रायफ्रूट हा ऊर्जा आणि फायबर चा चांगला स्रोत आहे ड्रायफ्रूट मध्ये बरेच आरोग्यदायी फायदे असतातबदाम-प्रथम बदामा विषयी जाणून घेऊया बदामामध्ये प्रथिने, फायबर चा खजिना आहेबदामामध्ये विटामिन समृद्ध असतेकाजू-काजू आपल्या शरीराला खूप लाभदायक आहेशरीराच्या सामान्य कार्यासाठी अँटी ऑक्सीडेंटसजीवनसत्व आणि खनिज्यानी परिपूर्ण आहेवजन कमी करण्यास मदत करतेनिरोगी हाडे दात मजबूत करण्यास उपयोगी आहेहार्ट साठी खूप चांगले असते इतर नटांच्या तुलनेनेफॅट्स आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असतेखजूर-खजूर बद्दल जाणून घेऊया खजूर मध्ये नैसर्गिक गोडवा असतो खजूर मध्ये विटामिन ए आणि के असतेखजूर खाल्ल्याने ऊर्जाशक्ती वाढतेअनेक जीवनसत्वे खजूर मध्ये असतेकोलेस्ट्रॉल साठी हे एक नंबर चे खाद्य आहेअंजीर मध्ये लोह ,कॅल्शियम ,फॉस्फरस विटामिन ए आणि विटामिन सी भरपूर प्रमाणात असते अंजिरा मुळे शारीरिक थकवा कमी होतो अशक्तपणा जातो.आजच्या रेसिपी मी काजू, अक्रोड, बदाम,अंजीर आणि खजूर चा वापर करून मिल्कशेक तयार केले आहे . ड्रायफूट दुधाबरोबर घेतलेले कधीही चांगले असते. Chetana Bhojak -
पौष्टीक कोकोन मोदक (coconut modak recipe in marathi)
#मोदकसाखर नाही गुळ नाही भरपूर ऊर्जा असलेले पौष्टीक कोकोनट, खजूर, गोडंबी, मनुका मोदक :-वर्ल्ड कोकोनट डे !! निमित्त बनवलेलेसाखर नाही गुळ नाही भरपूर ऊर्जा असलेले पौष्टीक कोकोनट, खजूर, गोडंबी मोदकभारतीय संस्कृतीत सुरुवातीपासूनच नारळाला मानाचं आणि महत्त्वाचं स्थान आहे. सगळ्या शुभ आणि धार्मिक कामांमध्येही नारळाचं खूप महत्त्व आहे. सन्मान करण्यासाठीही नारळाचा वापर होतो. म्हणूनच आपण नारळाला श्रीफळ असंही म्हणतो. बऱ्याच पदार्थांमध्येही आपल्याकडे नारळाचा हमखास वापर होतो.नारळाला कल्पवृक्ष असे संबोधले जाते. कारण नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भागापासून उपयुक्त वस्तुंची निर्मिती होऊ शकते.नारळाचे आणि खोबऱ्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदातही याच्या अनेक गुणधर्मांबाबत सांगण्यात आले आहे. Swati Pote -
खजूर मिल्कशेक (शक्तिवर्धक) (khajur milkshake recipe in marathi)
#HLR: खजूर हे एक शक्तिवर्धक ड्राय फ्रूट आहे सद्या हिवाळ्यात खजूर च सेवन करावे कारण त्यातून आपल्याला हाय कलोरी carbs,fibrr,protin, पोटश्यंम,megnesium , iron आणि व्हिटॅमिन B६ पोषक तत्व मिळ तात आणि दूध हे संपुर्ण आहार आहे.तर मी साखर न घेता खजूर चां मिल्कशेक बनवते. Varsha S M -
-
प्रोटीन मिल्कशेक (protein milkshake recipe in marathi)
#9_रात्रींचा_जल्लोष #nrr #दूध किंवा दही#दिवस_नववा #प्रोटीन_मिल्कशेक#नवरात्रौत्सवातील_नवदुर्गा🙏🌹🙏 शारदीय नवरात्रौत्सवाच्या तुम्हां सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा💐🌹🙏आई जगदंबेचे दैवीकृपाआशिर्वाद आपल्या सर्वांवर नित्य असोत ही जगदंबेच्या चरणी प्रार्थना🙏🌹🙏 शारदीय नवरात्र... नवरात्रातील नवदुर्गेचे सिद्धीदात्री हे नववे रुप ..मार्कंडेय पुराणातील देवी माहात्म्यात सांगितले आहे- “ शरद ऋतूतील वार्षिक महापूजेत देवीमाहात्म्य भक्तिपूर्वक ऐकल्यास सर्व बंधनांपासून व्यक्ती मुक्त होते आणि धनधान्याने परिपूर्ण होते.नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो. यामुळे आपल्या नवीन शक्ती, नवा उत्साह, उमेद निर्माण होत असते. बृहत संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारांवर होत असतो. सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे.ब्रह्मचर्य, संयम, उपासना, यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास होतो. म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काळ आहे असे मानले जाते. कुकपॅडच्या 9रात्रीचा जल्लोष या थीम अंतर्गत विविध की वर्ड दिले होते..त्यानुसार उपवासाच्या जरा वेगळ्या रेसिपी मी करण्याचा प्रयत्न केलाय..या वर्षी या थीम मुळे नवदुर्गेच्या नऊ रुपांच्या जास्तीत जास्त जवळ जाता आले आणि नवदुर्गांचे स्वरूप नव्याने न्याहाळता आले..नव्याने जाणून घेता आले.. 😊 🙏🌹🙏9....सिद्धीदात्री- दुर्गेचे हे नववे रूप. ती सिंहवाहिनी चतुर्भुजा व प्रसन्नवदना आहे. मार्कंडेय पुराणात ज्या आठ सिद्धी सांगितल्या गेल्या आहेत त्या सर्व सिद्धी देणारी ती सिद्धीदात्री म्हणून ओळखली जाते..सिद्धिदात्रीला 'सिद्धिदा ' असेही म्हणतात. Bhagyashree Lele -
-
शुगर फ्री मोदक (sugar fee modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकसाखर न वापरता खजुराच्या गोडव्याने बनवलेले मोदक. Purva Prasad Thosar -
कणिक पोहे खजूर लाडू (kanik pohe kajur ladoo recipe in marathi)
#लाडूहे लाडू माझ्या जाऊनी हे लाडू केले होते तसाही त्यांना गोड आवडते व त्या गोड पद्धार्थ करतात ही छान आणी माझा तिखट पद्धार्थ वर भर असतो त्या मुळे घरात कसे खाण्यच्या पद्धार्थत छान बैलेंस असतो... तर त्यांची ही रेसिपी मी करुन पाहिली व तुम्ही पण ट्राई करा Devyani Pande -
बनाना चोकलेट मिल्कशेक (banana chocolate milkshake recipe in marathi)
#GA4 #Week2बनानाआज मी बनाना हा word घेऊन बनाना चोकलेट मिल्कशेक बनवले आहे... Shilpa Gamre Joshi -
रोझ-डेट्स स्टीम मोदक (modak recipe in marathi)
#स्टीमगणपतीसाठी उकडीच्या मोदकांचा नैवेद्य तर हवाच. उकडीचे मोदक चविष्ट तर असतातच शिवाय हेल्दीही असतात. त्यात वापरल्या जाणाऱ्या ओलं खोबरं आणि गूळामूळे!!!....मला ह्यामध्येच काहीतरी वेगळं करायचं होतं जे हेल्दी ही असेल आणि चविष्ट सुद्धा!!!!... म्हणून मला सुचल्याप्रमाणे मी गुळाऐवजी खजूर वापरून हे मोदक बनवले आहेत... आणि खरं सांगू तर हे सुद्धा फारच अप्रतिम लागतात...!!!!तर मैत्रीणींनो नक्कीच ट्राय करा...!!! Priyanka Sudesh -
हेल्दी अंजीर खजूर मिल्कशेक (healthy anjeer khajur milkshake recipe in marathi)
#HLRथंडीची चाहूल लागली आहे .तेव्हा आता हेल्दी रेसिपी.:-) Anjita Mahajan -
-
-
-
बनाना -ड्रायफ्रूट मिल्कशेक (Banana Dry Fruits Milkshake Recipe In Marathi)
#SRशिवरात्रीचा उपास आणि सकाळची नेहमीची नाश्त्याची वेळ म्हणून आज हा मिल्कशेक नाश्त्याच्या वेळी बनवला आणि खरोखरच खूप पौष्टिक आणि चविष्ट झाला. Anushri Pai -
नो शुगर नो फॅट मेथी खजूर रोल (methi khajur roll recipe in marathi)
#अन्नपूर्णा#मेथी खजूर रोलदिवाळी चे फराळ तर भरपूर झाला.पण डाएट वाले शुगर वाले पण एन्जॉय करतील.तसेच सर्वांचं स्वास्थ्याचा विचार करून ही रेसिपी जन्माला आली.घरचे सर्व खुश. Rohini Deshkar -
-
मस्कमेलन मिल्कशेक (Muskmelon Milkshake Recipe In Marathi)
#BBSबाहेर गरमी असताना थंडगार मिल्कशेक घरात बसून पिणे बहुतेकांना आवडते. कमीत कमी साहित्य ,झटपट तयार होणारा ,आणि उत्तम चवीचा..... आज मी मस्कमेलन मिल्कशेक बनवलाय.खूप टेस्टी. Preeti V. Salvi -
सीताफळ मिल्कशेक (sitafal milkshake recipe in marathi)
#nrr की वर्ड... कोणतेही फळ .. सीताफळ. Varsha Ingole Bele -
-
केळं ड्रायफ्रूटस मिल्कशेक (Banana Dryfruits Milkshake Recipe In Marathi)
#नवरात्री उपवास#मिल्कशेक Sampada Shrungarpure -
ओरिओ मिल्कशेक (oero milkshake recipe in marathi)
#cooksnap # चेतना भोजक # संध्याकाळी काहीतरी थंड पेय हवे होते म्हणून मी आज ही रेसिपी cooksnap केली आहे. चेतना, या टेस्टी मिल्कशेक करिता धन्यवाद... खूप मस्त झाले होते हे Oreo मिल्कशेक.. घरी सगळ्यांनाच आवडले. Varsha Ingole Bele -
खजूर चॉकलेट रोल (Khajur chocolate roll recipe in marathi)
आई नेहमीच मुलांना काहीतरी पोष्टिक खाऊ घालत येईल याचाच विचार करत असते. मुलांच्या आवडीच आणि पोष्टीक ही आहे, जी आजच्या काळाची गरज आहे Monali Sham wasu -
चॉकलेट मिल्कशेक (chocolate milkshake recipe in marathi)
#GA4#week10#चॉकलेट#फ्रोझेनRutuja Tushar Ghodke
-
पपई मिल्कशेक (papaya milkshake recipe in marathi)
#GA4 #week23 papaya रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज)
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14493683
टिप्पण्या (2)