रागी  पंचरत्न पौष्टीक खिचडी (ragi panchratna paushtik khichdi recipe in marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#kr
#खिचडी
#वन पॅाट मिल
# नावाप्रमाणेच वन पॅाटमिल आहे ? अगदी ंसहज व झटपट होणारा तसेच पोटभरी चा ॲटम आहे , घरात आयत्यावेळेस ज्या ज्या भाज्या असतील त्याचा वापर करुन अतिंशय पोष्टिक खिचडी आज मी केली आहे , चला तर मग वळु या रेसिपी कडे...

रागी  पंचरत्न पौष्टीक खिचडी (ragi panchratna paushtik khichdi recipe in marathi)

#kr
#खिचडी
#वन पॅाट मिल
# नावाप्रमाणेच वन पॅाटमिल आहे ? अगदी ंसहज व झटपट होणारा तसेच पोटभरी चा ॲटम आहे , घरात आयत्यावेळेस ज्या ज्या भाज्या असतील त्याचा वापर करुन अतिंशय पोष्टिक खिचडी आज मी केली आहे , चला तर मग वळु या रेसिपी कडे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मि.
  1. 1 वाटीमोड आलेली नागली/ नाचणी / रागी (माझ्याकडे मात्र पांढराी रागी होती, लाल रंगांची पण मिळते)
  2. ३० ग्रॅम मोड आलेले मुग
  3. २० ग्रॅम मुगाची डाळ
  4. २० ग्रॅम मसुर
  5. २० ग्रॅम सालाची मुग डाळ
  6. २० ग्रॅम तुर डाळ
  7. २० ग्रॅम दलियॅा
  8. २० ग्रॅम शेंगदाणे
  9. २० ग्रॅम तांदूळ
  10. २० ग्रॅम आख्खे मसुर
  11. ५० ग्रॅम ब्रोकोली
  12. ३० ग्रॅम गाजर
  13. २५ ग्रॅम मटार
  14. 1बटाटा
  15. 1मध्यम आकाराचा कांदा
  16. फोडणीसाठी लागणारे साहित्य—
  17. 2 टेबलस्पुनतेल
  18. 1 टीस्पूनराई
  19. 1 टीस्पूनजिर
  20. 1पिन्च हिंग
  21. २-३ लाल मिरच्या
  22. मसाले—-
  23. 1 टीस्पून हळद
  24. 1/2 टेबलस्पुनसाल तिखट
  25. 1/2 टेबलस्पुनधना पावडर
  26. 1 टीस्पूनगरम मसाला
  27. 1 टेबलस्पुनकेथिंबीर
  28. चवीनुसारमीठ
  29. आवश्यकतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

२५ मि.
  1. 1

    सर्व प्रथम रागी/ नागली स्वच्छ धुऊन ७/८ तास भिजत घाला, व पाणी निथरुन रात्रभर बांधुन ठेवा, तसेच मुग पण भिजत घालुन त्याला पण मोड,आणायला ठेवा

  2. 2

    मटार, गाजर, कांदा, ब्रोकोली, लसुन पाकळ्या सर्व साहित्य बारीक कट करुन घ्या, बाकीचे पण सर्व दाळी काढुन घ्या

  3. 3

    आता कुकरमधे तेल टाका, राई, जिर, हिंग, लाल मिरची टाकुन फोडणी करा, कट केलेला कांदा, बटाटा, ब्रोकोली, गाजर, मटार घालुन परतुन घ्या, नंतर हळद मीठ, गोडा मसाला, लाल तिखट, धना पावडर घाला,

  4. 4

    आता सर्व डाळ, तांदूळ धुऊन घ्या, ते पण वरिल मसाल्यात मिक्स करा, दलियॅा, नागली/ रागी पण घाला, आता गरम पाणी कुकरमधे टाका व चवीनुसार मीठ टाकुन ५ मि. उकडू द्या, नंतर कुकरच झाकण लावा ३ शिटी झाल्यावर गॅस बॅंद करा,

  5. 5

    छान कुकर गार झाल्यावर गरमा गरम तूप टाकून व वरतुन कोथिंबीर टाका, व कांदा लोणचं, पापड, ताकातल्या मिरच्या सोबत देऊन सर्व्ह करा, अशा प्रकारे नागली व पंचरत्न दाळीची पोष्टीक खिचडी तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

Similar Recipes