क्रिमी मश्रुम सूप (creamy mushroom soup recipe in marathi)

Sushama Potdar
Sushama Potdar @cook_26985187

# GA4 # Week 20 किवर्ड सूप.. थंडी च्या दिवसात हे गरमा गरम सूप प्यायला नक्कीच आवडेल

क्रिमी मश्रुम सूप (creamy mushroom soup recipe in marathi)

# GA4 # Week 20 किवर्ड सूप.. थंडी च्या दिवसात हे गरमा गरम सूप प्यायला नक्कीच आवडेल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटं
3 सर्व्हिंग्ज
  1. 1पाकीट मश्रुम
  2. 1 चमचाबटर
  3. 5-6लसूण पाकळ्या
  4. 1 इंचआल्या चा तुकडा
  5. 1/4 वाटीफ्रेश क्रीम
  6. 1कांदा
  7. 1 चमचाकॉर्न फ्लोअर
  8. 1 चमचामिरे पूड
  9. थोडासालिंबाचा रस
  10. साधं मीठ आणि काळं मीठ चवी नुसार
  11. थोडी कोथिंबीर
  12. चवीनुसारथोडीशी साखर

कुकिंग सूचना

15 मिनिटं
  1. 1

    मश्रुम, कांदा, लसूण,व कोथिंबीर बारीक चिरून घेतली

  2. 2

    एका pan मधे बटर गरम करुन त्यात बारीक चिरलेला लसूण आलं व कांदा परतवून घेतला मग त्यात मश्रुम टाकून परतवून घेतले

  3. 3

    आता 3/4 मश्रुम मिक्सर च्या भांड्यात काढून घेतले बाकीचे मश्रुम pan मधे तसेच राहू दिले

  4. 4

    मिक्सर मधून मश्रुम ची,पाणी घालून बारीक पेस्ट तयार केली कॉर्न फ्लोअर पाण्यात कालवून घेतले

  5. 5

    आता प्यान मधे वाटून घेतलेली मश्रुम पेस्ट,कॉर्न फ्लोअर पेस्ट, मिरपूड, साखर, साधं मीठ, काळं मीठ,कोथिंबीरलिंबाचा रस टाकून, आवश्यकते नुसार पाणी टाकून सूप उकळवून घेतले

  6. 6

    सर्व्ह करताना वरून क्रीम, चिरलेली कोथिंबीर व मिरपूड घातली..गरमा गरम क्रिमी मश्रुम सूप तय्यार!!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushama Potdar
Sushama Potdar @cook_26985187
रोजी

Similar Recipes