दुधी चंद्रकोर काप (dudhi kaap recipe in marathi)

#रेसिपीबुक #week6 चंद्रकोर ह्या अनोख्या पण इंटरेस्टिंग थीम साठी मी ही दुधी - बेसन चे चंद्रकोर काप बनवले आहेत.खूप चविष्टआहेत. साधारण पणे दुधी सगळेच व स्पेशली मुले खात नाही आवडत नाही. असे काही टेस्टी व वेगळे इंटरेस्टिंग बनवले की मुले ही तो खातील तेव्हा जरून बनवा. आणि हा आकार पण मुलांना टेम्पटिंग व जवळचा वाटतो. म्हणून दुधी आपसूक मुलांच्या व न आवडणाऱ्या लोकांच्या ही पोटात जाईल. जो शरीराला पौष्टिक असतो.
दुधी चंद्रकोर काप (dudhi kaap recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 चंद्रकोर ह्या अनोख्या पण इंटरेस्टिंग थीम साठी मी ही दुधी - बेसन चे चंद्रकोर काप बनवले आहेत.खूप चविष्टआहेत. साधारण पणे दुधी सगळेच व स्पेशली मुले खात नाही आवडत नाही. असे काही टेस्टी व वेगळे इंटरेस्टिंग बनवले की मुले ही तो खातील तेव्हा जरून बनवा. आणि हा आकार पण मुलांना टेम्पटिंग व जवळचा वाटतो. म्हणून दुधी आपसूक मुलांच्या व न आवडणाऱ्या लोकांच्या ही पोटात जाईल. जो शरीराला पौष्टिक असतो.
कुकिंग सूचना
- 1
दुधीचे साल काढून पातळ काप करून घ्या. त्यास मधून कट करून कोरीचा आकार द्या. मग त्यास मीठ लावून पाणी सुटले की हळद तिखट हिंग मसाला लावून चोळून घ्या. ओवा लावा.
- 2
थोडे ठेवून त्यास वरून बेसन स्प्रेड करून घोळून घ्या. तव्यावर तेल घालून त्यावर ह्या स्लाईस घाला.
- 3
एकाबाजूने खरपूस भाजून झाले की दुसऱ्या बाजूने भाजून घ्या.
- 4
दोन्ही बाजूने खरपूस भाजले की प्लेट मध्ये काढून सर्व्ह करा पोळीशी वा नुस्तेही खाऊ शकतो.. मुलांना तर नक्की आवडतील असे आहे. **दुबे चंद्रकोर काप** छान एन्जॉय करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दुधी चकोर भजी (dudhi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 चंद्रकोर थीम ह्यासाठी मी युनिक दुधी चकोर भजी बनवली आहे. ही चंद्रकोर पाहून खाण्याचा मोह आवरत नाही अशीच प्रतिक्रिया घरच्यांची होती. इतके टेम्पटिंग व चविष्ट आहे हा पदार्थ. हा आकार पाहून मुले खुश असतात. दुधी पोटात गेल्याने आपण खुश असतो. सो दोन्ही साध्य होते. Sanhita Kand -
दुधी मसाला काप (dudhi masala kap recipe in marathi)
#GA4 #Week21 #दुधी हा किवर्ड आहे त्यासाठी मी हा स्पेशल *दुधी मसाला काप* हा पदार्थ बनवला आहे. अतिशय टेस्टी व उत्तम पदार्थ झाला आहे. आणि हा घरच्या मोठ्यांना तर आवडलाच शिवाय लहान मुलांनी पण चवीने खाल्ला. दुधीचे काप खातोय हे कळले पण नाही. Sanhita Kand -
-
दुधी भोपळ्याचे थालिपिठ (dudhi bhoplyache thalipith recipe in mar
#थालीपिठदुधी भोपळ्याची भाजी बर्याच लोकांना नाही आवडत पण अशी पौष्टीक भाजी खाल्ली तर पाहीजेच म्हणून खास ही रेसिपी दुधी भोपळ्याचे थालिपीठ...नाश्त्यासाठी पण एक उत्तम पर्याय आहे. Supriya Thengadi -
दुधी भोपळ्याची कोफ्ता करी (Dudhi bhoplyachi kofta curry recipe in marathi)
#MBR दुधी भोपळ्याची भाजी तितकी आवडीने खाल्ली जात नाही . पण ही फळभाजी खूप गुणकारी आहे.ही भाजी पचनास हलकी असते.दुधी भोपळ्याचे अनेक पदार्थ केले जातात.मी यांची कोफ्ता करी बनवली आहे नक्की करून पहा. आशा मानोजी -
दुधी पुरी (dudhi poori recipe in marathi)
#रेसिपीबुक#Week7#सात्विकदुधी मध्ये खूप सगळे आरोग्य घटक असतात व आपल्या आरोग्यासाठी चांगले असते .आपण दुधी ची भाजी व वेगवेगळे प्रकार करतो .आज मी दुधी पासून पूरी बनवले आहे. खूप छान खमंग खुसखुशीत असा यापुढे या श्रावणात नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
दुधी भोपळा भाजी (dudhi bhopla bhaji recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक डिनर प्लानरचौथी रेसिपी- दुधी भोपळा भाजी Dhanashree Phatak -
दुधी भोपळा भाजी (dudhi bhopla bhaji recipe in marathi)
#GA4 #week21#BottleGourd (दुधी भोपळा)या वीक मधला Bottle Gourd म्हणजे दुधी भोपळा हा कीवर्ड ओळखून ही रेसिपी केली आहे.बाकी ओळ्खलेले कीवर्ड आहेत Roll, Mexican, Bottle gourd, Kidney beans, Samosa, Raw turmeric Sampada Shrungarpure -
दुधी पराठा (dudhi paratha recipe in marathi)
#cpm2#रेसिपीमॅगझिननुसत्या दुधी ची भाजी केली तर घरातील सदस्यांना खाण्याचा कंटाळा येतो.. पण याच दुधी पासून जर पराठे केले तर ते मात्र चुटकीसरशी संपतात... चवीला गोडसर असलेली दुधी ही पचायला हलकी असते ,आणि तेवढीच आरोग्यासाठी हेल्दी.. चला तर मग करुया दुधी पराठा ... 💃 💕 Vasudha Gudhe -
दुधी भोपळ्याची वडी/मुठीया (dudhi bhoplyachi muthiya recipe in marathi)
#cooksnap बनवलेली हि दुधी भोपळ्याची वडी छान कडक तळून घ्या अप्रतिम बनते Supriya Devkar -
दुधी-कोथिंबीर वडी (dudhi kothimbir vadi recipe in marathi)
#EB #W1हिवाळ्यात तोंडी लावायला उत्तम अशी पौष्टिक-चविष्ट दुधी-कोथिंबीर वडी... Manisha Shete - Vispute -
दुधी भोपळ्याचे मुठिया (Dudhi Bhoplyache Muthia Recipe In Marathi)
#TBR#दुधी भोपळ्याचे मुठियॅा (रोल) Anita Desai -
-
दुधी भोपळ्याच्या रिंगस (dudhi bhopdachya rings recipe in marathi)
#GA4 #week21Bottle Gourd हे कीवर्ड घेऊन मी दुधी भोपळ्याच्या रिंगस बनवल्या आहेत. Ashwinee Vaidya -
दुधी भोपळ्याचेच फूलके आणि दुपोडी पोळी (dudhi bhoplyache fulke ani dupodi poli recipe in marathi)
दुधी भोपळा हा आरोग्याला पोषक, पौष्टिक आहे. दुधी भोपळा ही विषनाशक औषधी भाजी असून त्यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व अन्य खनिजे आहेत. तंतुमय, रेषादार तसेच जीवनसत्त्व 'क' असलेली फळभाजी दुर्लक्षित फळभाजी आहेत.दुधी भोपळा म्हटले म्हणजे अनेक जण नाके मुरडतात दुधी भोपळा हे देखील शरीराला अनेक रोगांपासून वाचविण्यास मदत करतो. आपल्या पैकी अनेक लोकांनी हि भाजी आवडत नसेल परंतु त्याचे होणारे फायदे कळल्यावर आपण हि भाजी नक्की आवडीने खाल.दुधी भोपळ्याची भाजीची कृती तर सर्वाना माहीतच आहे.आज मी दुधी भोपळ्याचेच फूलके आणि दुधी भोपळ्याचीच दुपोडी पोळीची रुचकर रेसिपी सांगणार आहे.ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही किंवा लहान मुलाच्या पण लक्षात येणार नाही. की आपण दुधी भोपळा खात आहे. ते पण दुधी भोपळ्याचेच फूलके आणि दुधी भोपळ्याचीच दुपोडी पोळी आवडीने खातील. Swati Pote -
"दुधी ना मुठीया" (dudhi na muthiya recipe in marathi)
#GA4#WEEK21#keyword_bottle_gourd_दुधी"दुधी ना मुठीया" दुधी भोपळा किती पौष्टिक असतो ते तर आपल्याला माहितच आहे ,दुधी भोपळ्याचे बरेच पदार्थ आपण करतो, मुलांच्या पोटात त्यांच्या नावडत्या भाज्या कशा घालाव्या या साठी तर सर्व आयांनी PHD केलेली असते😍😍 म्हणून मी आज ही गुजराती डिश बनवुन पहिली, खूपच मस्त झालेली ,आणि कोणाला कळलंच नाही की या मध्ये दुधी वापरलेला..🤓🤔😉 आहे की नाही गम्मत, तेव्हा नक्की करून पाहा...👌👌 Shital Siddhesh Raut -
दुधी कोफ्ता करी (dudhi kofta curry recipe in marathi)
#rr रेस्टोरंट स्टाईल ग्रेव्हीदुधी बऱ्याच जणांना आवडत नाही. दुधी पौष्टिक असतोआणि तो सर्वांनी खायलाच हवा. अशा प्रकारे रेस्टोरंट स्टाईल दुधी कोफ्ता करी नक्कीच सर्वच बोट पुसत खातील. Shama Mangale -
दुधी भोपळयाची भजी (dudhi bhopalyachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week21पझल मधील दुधी भोपळा शब्द. हलवा व खीर नेहमीच करते मी.आज वेगळे काहीतरी करावे म्हणून मी भजी केली. तुम्ही नक्की करून बघा. चवीला ही खूप छान लागत होती. Sujata Gengaje -
दुधी भोपळ्याचे कोफ्ते (dudhi bhoplyache kofte recipe in marathi)
#GA4#week20आमच्याकडे वडी बनवली आणि ओल्या डाळीच्या पिठापासून आज मी दुधी कोफ्ते बनवले ते खूपच टेस्टी आणि क्रिस्पी असे बनले.... Gital Haria -
दुधीचे पराठे (dudhi che paratha recipe in marathi)
#cpm2 दुधी भोपळा ही एक अशी भाजी आहे कि माझ्या घरात अजिबात आवडत नाही. पण ती खाणेही तेवढेच जरुरी आहे म्हणून मग छान पैकी पराठे बनवले. Reshma Sachin Durgude -
दुधी भोपळ्याचे थालीपीठ (dudhi bhopdyache thalipeeth recipe in marathi)
#cooksnap#नीलम जाधव# दुधी भोपळ्याचे थालीपीठ नीलम मी तुझी ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान खुसखुशीत थालीपीठ झाले होते. खूप धन्यवाद नीलम 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
दुधी भोपळ्याची किसून (पीठ पेरून भाजी) (dudhi bhopalyachi bhaji recipe in marathi)
#GA4#week21#keyword_bottle gourdपौष्टिक अशी दुधी भोपळ्याची भाजी किसून केल्या मुळे मुलांना कळतच नाही,आपण कोणती भाजी खात आहोत.चवीला छान लागते Shilpa Ravindra Kulkarni -
चीजी दुधी पराठा (cheese dudhi paratha recipe in marathi)
#cpm2दुधीची भाजी बऱ्याच जणांना खास करून आजकालच्या मुलांना आवडत नाही मग अशा वेळेला काहीतरी अशी डिश बनवायला लागते जेणेकरून त्यांच्या पोटात दुधी जाऊ शकेल. दुधी मध्ये लोह, कॅल्शियम आणि इतर अनेक जीवनसत्त्वे असतात जी आपल्या शरीरासाठी पोषक आहेत. त्यामुळे तिला चविष्ट बनवण्यासाठी त्याचे मुठे, पराठे बनवले जातात. आजच्या या दुधी पराठा मध्ये मी चीझ चा वापर केला आहे जेणेकरून मुलांना ते अजून आवडावेत.Pradnya Purandare
-
दुधी भोपळ्याचे सूप (dudhi bhoplyache soup recipe in marathi)
#सूपदुधी भोपळा ही बहुतेक जणांना न आवडणारी भाजी... माझ्या मिस्टरांना पण नाही आवडत ही भाजी म्हणून मग मी नेहमी सोबत बनवते. खूप छान सोपी रेसिपी आहे. चला तर मग बघुया याची रेसिपी... 👍🏻😊 Ashwini Jadhav -
दुधी कटलेट (Dudhi Cutlet Recipe In Marathi)
#ChoosetoCook दुधीची भाजी मुल आवडीने खातातच असे नाही कटलेट मुलं साॅस सोबत आवडीने खातात. चला तर मग बनवूयात दुधी कटलेट Supriya Devkar -
दुधी भोपळ्याची चणा डाळ (Dudhi Bhopla Chana Dal Recipe In Marathi)
#Healthydietदुधी भोपळ्याची चणा डाळ ही आरोग्यदायी डाळ आहे. भात आणि चपाती बरोबर खूप छान लागते. Sushma Sachin Sharma -
दुधी भोपळा वडी (dudhi bhopla vadi recipe in marathi)
#GA4 #Week21#दुधीच्या वड्या गोल्डन ऍप्रॉन मध्ये दुधी भोपळा हा कीवर्ड ओळखून मी दुधी च्या वड्या बनवल्या आहेत. खूप छान खमंग अशा ह्या वड्या चवीला लागतात. Rupali Atre - deshpande -
दुधी भोपळ्याची रस्सा भाजी (Dudhi bhoplyachi rassa bhaji recipe in marathi)
#Healthydietदुधी भोपळा ही चांगली भाजी आहे. हे खूप पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे. आणि कोणत्याही प्रकारात शिजविणे सोपे आहे. Sushma Sachin Sharma -
दुधी वडी (dudhi vadi recipe in marathi)
#HLRदुधी कॉलेस्ट्रॉल बर्न करते.अतिशय कमी तेलात होणारी.:-) Anjita Mahajan -
दुधी घालून वालाचे बिरढे (dudhi ghalun valyache birde recipe in marathi)
#मुले दुधी बर्याचदा खात नाहीत तर उन्हाळ्यात आवर्जून ह्यात दुधी घालून भाजी करावी प्रकृतीस दुधी थंड असतो.चला तर बघुया कशी करायची ते. Hema Wane
More Recipes
टिप्पण्या