मेथीचा पराठा (Methicha Paratha Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

नाश्त्यासाठी पौष्टिक व रुचकर असा हा प्रकार आहे

मेथीचा पराठा (Methicha Paratha Recipe In Marathi)

नाश्त्यासाठी पौष्टिक व रुचकर असा हा प्रकार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिट
5होतात
  1. 2 वाटीधून बारीक कापलेली मेथी
  2. 2 वाटीभाकरीचे पीठ,दोन वाटी कणिक
  3. दीड चमचा तिखट
  4. अर्धा चमचाहळद
  5. 1 चमचातीळ,अर्धा चमचा ओवा
  6. चवीनुसारमीठ,चिमुटभर साखर
  7. शालो फ्राय करण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

30मिनिट
  1. 1

    प्रथम मेथी मध्ये पीठ, मीठ,साखर तिखट,हळद,ओवा तीळ घालून लागेल तसे पाणी घालून पीठ मळून घ्यावे

  2. 2

    त्याचे समान गोळे करून पिठाच्या सहाय्याने ते जाडसर लाटावे व गरम तव्यावर तेल सोडत छान सोनेरी रंगावर भाजावे

  3. 3

    लोणचं किंवा चटणी दही याबरोबर हा गरम पराठा खाऊ शकतो अतिशय टेस्टी व पौष्टिक असा होतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या (6)

Pradnya Khadpekar
Pradnya Khadpekar @cook_20725909
अप्रतिम👌👌👌
बाजूची लोणची लक्ष वेधून घेत आहेत☺️

Similar Recipes