डिझाईनर पॅटिस (designer patties recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#fr
उपास व सात्त्विक अन्न अस दोन्ही लक्षात घेऊन व त्यात डोळ्यांनी प्रथम खातो मग प्रत्यक्ष म्हणून हा प्रपंच.

डिझाईनर पॅटिस (designer patties recipe in marathi)

#fr
उपास व सात्त्विक अन्न अस दोन्ही लक्षात घेऊन व त्यात डोळ्यांनी प्रथम खातो मग प्रत्यक्ष म्हणून हा प्रपंच.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2तास
16 पॅटिस
  1. 3रताळी उकडलेली
  2. 1/2 वाटीराजगिरा पीठ
  3. 4 चमचेभिजवलेला साबुदाणा
  4. 3 चमचेमिरची जिर आलं कोथंबीर सरबरीत वाटून
  5. 1 चमचेदाण्याचा कूट
  6. मीठ चवीनुसार
  7. 6 चमचेतूप

कुकिंग सूचना

1/2तास
  1. 1

    रातळ्याची साल काढून तो मॅश करावा त्यात वाटण व साबुदाणा (1चमचा बाजूला तजवून)कूट,मीठ,राजगिरा पीठ घालून एकजीव करावे (साखर लागत नाही रताळी गोडसर असतात म्हणून)

  2. 2

    मग नॉनस्टिक प्यान मध्ये दोन चमचे तूप घालून गॅस मंद ठेवावा व मळलेल्या पिठाचे चवकोणी आकार देऊन पॅटिस करावेत व एका साईड ने साबुदाणा लावून शॅलो फ्राय कारातवठेवावे

  3. 3

    दोन्ही साईड ने मिडीयम गॅस वर मस्त खमंग फ्राय करावेत व चटणी आंबट गोड दही बरोबर खायला द्यावे

  4. 4

    क्रिस्पी व टेस्टी डिझाईनर पॅटिस खूप छान दिसतात व लागतातही

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes