चोको कोको बर्फी (choco coco barfi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week8 नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या छान दिवशी,छान थीम साठी चोको कोको बर्फी बनवली. मस्त दिसत होती आणि चवीलाही मस्त्त झाली.आणि विशेष म्हणजे ही माझी कुकपॅड साठी पोस्ट केलेली ४०० वी रेसिपी आहे.
चोको कोको बर्फी (choco coco barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या छान दिवशी,छान थीम साठी चोको कोको बर्फी बनवली. मस्त दिसत होती आणि चवीलाही मस्त्त झाली.आणि विशेष म्हणजे ही माझी कुकपॅड साठी पोस्ट केलेली ४०० वी रेसिपी आहे.
कुकिंग सूचना
- 1
नारळाचा चव,दूध आणि साखर कढईत घालुन उकळवले आणि छान आटवून घेतले.त्यात वेलची पूड घातली.
- 2
छान आटले की अर्धे मिश्रण तुपाने ग्रीस केलेल्या भांड्यात थापले.आणि बाकीच्या मिश्रणात कोको पावडर घालून नीट मिक्स केले, छान परतून घेतले.
- 3
ज्या भांड्यात पांढरा रंगाचे मिश्रण थापले त्यावर हे कोको पावडर घालून तयार केलेले मिश्रण थापून घेतले.
- 4
मिश्रण पूर्ण गार झाल्यावर वड्या हव्या त्या आकारात कापून घेतल्या.खाण्यासाठी मस्त चोको कोको बर्फी तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कोको-चोको नट बाॅल्स (coco-choco nuts balls recipe in marathi)
#झटपटपाककलेचा संबंध संस्कृतीशी असतो तसाच तो भुगोलाशी देखील असतो. एखादी रेसिपी आपल्याला नुसत्या जीभेवरून दुरदेशीची सफर घडवू शकते. जशी आपली आजची 'कोको-चोको नटबॉल्स', फक्त १०-१५ मिनिटांत तय्यार.आपला स्थानिक कल्पवृक्षाचे फळ, अर्थात नारळ. पश्चिम महाराष्ट्राच्या सुपीक काळ्या मातीत पिकलेल्या उसाची साखर. देशाच्या गोधनाचे दान, साजूक तुप. काश्मीरच्या गार, डोंगर उतारांवरील बागेतील अक्रोड. आणि दूरदेशी आयव्हरी कोस्ट मधिल काकाओ च्या मळ्यातील कोकोआ पासून मिळविलेली जगप्रसिद्ध भुकटी, अर्थात चॉकलेटचा आत्मा कोको पावडर. अशा बहुप्रांतीय इंग्रेडियन्ट्सने बनलेली ही हेल्दी रेसिपी स्प्रिंकलर्स ने सजून समोर येते तेव्हा तोंडाला पाणी सुटल्याशिवाय रहात नाही. Ashwini Vaibhav Raut -
चोको-कोको डिलाइट (choco coco delight recipe in marathi)
#रेसिपीबुक#Week8#नारळी पौर्णिमा रक्षा बंधन स्पेशल हे चोको-कोको डिलाइट पारंपारिक प्लस मॉडन असे हे पारंपरिक तर आहेच पण त्याला मॉडन टच दिलेला आहे..कारण पिढीला मॉडन प्रकार असले जास्त आवडतात,म्हणून जुन्या पारंपारिक रेसिपीला जरा थोडासा मॉडन टच दिला तर मुलांना खूप जास्त आवडेल,मी पण तेच केले आहे,,कारण रक्षाबंधन या सणाला जर का मुलांच्या आवडीचा पदार्थ केला गेला आणि तोही स्वीट चॉकलेट आणि कोकोनट असे मिळून जर का केले तर ते अतिशय मुले आवडीने खातात,,आणि स्पेशल मुलांची डिमांड होती की चॉकलेटचा काहीतरी कर नेहमीच ते स्वीट आम्हाला नको आहे..म्हणून मीही जुना आणि नव मिळून चॉकलेट कोकोणटचे बॉल तयार केलेले आहेत,,आणि हे बॉल्स तयार करणे अगदी सोपे आहे काहीही वेगळे इन्ग्रेडियंट लागत नाही आहे,या सगळ्या वस्तू आपल्या घरीच अवेलेबल असतात, Sonal Isal Kolhe -
चोको कोकोनट पिस्ता बर्फी (choco coconut pista barfi recipe in marathi)
#नारळीपोर्णिमा #रेसिपीबुक #week8 #रेसिपी16ह्या वर्षी नारळीपोर्णिमेला नारळी भात नाही केला गेला मग त्या दिवशी फक्त नारळाची खीर केली.पण परवा माझ्या भाचा राखी बांधून घ्यायला आला तेव्हा त्यांच्या दोघांची आवडती ही चाँकलेट बर्फी केली.#रेसिपीबुक #week8 #रेसिपी16 Anjali Muley Panse -
पमकीन बर्फी (pumpkin barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 बर्फी या थीम साठी लाल भोपळ्याची बर्फी बनवली. Preeti V. Salvi -
नारळाची बर्फी (naral barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#Theme नारळी पौर्णिमा नारळाची बर्फी तुम्हीअंजीर ,मॅंगो ,गुलकंद अश्या वेगवेगळे फ्लेवर्स वापरून सुद्धा बनू शकता. Najnin Khan -
सेवनकप बर्फी (barfi recipe in marathi)
#रेसिपीबूक #week8 #नाराळीपौर्णिमा #पोस्ट2 सेवनकप बर्फी कर्नाटक मधील गोड पदार्थ आहे, आणि ही बर्फी पटकन होणारी आहे. बर्फी मधे सात पदार्थ वापरल्यामुळे या बर्फीला सेवनकप बर्फी म्हणतात. चला तर मग नाराळीपौर्णिमा विशेष सेवनकप बर्फी काशी करतात ते बघुयात Janhvi Pathak Pande -
ओल्या नारळाची बर्फी (olya naralachi barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8नारळी पौर्णिमा निमित्ताने मी ही नारळाची वडी बनवली आणि खूप छान झाली,माझा भाउ 5 वर्षा पूर्वी राखी जवळच आम्हाला सोडून गेला म्हणून मी राखी करत नाही मनाला प्रचंड वेदना होतात ह्या दिवशी पण मी कुणाला च तसे दर्शवून देत नाही Maya Bawane Damai -
बेसन बर्फी (Besan Barfi Recipe In Marathi)
#BPR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी बेसन बर्फी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
केशरी नारळी भात (kesari naral bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8नारळी पौर्णिमा दिवशी केशरी नारळी भात मी दरवर्षी करते.मी माझ्या आईकडून मी रेसिपी शिकलेय. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. Shubhangi Ghalsasi -
नारळाची बर्फी (naral barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8नारळी पौर्णिमा २श्रावण महिन्याची पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. भावा-बहिणींचे नाते दृढ करणारा रक्षाबंधनाचा सण याच दिवशी साजरा केला जातो. महाराष्ट्र आणि अन्य भागात श्रावण पौर्णिमा राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन म्हणूनही साजरी केली जाते. या दिवशी नैवेद्य म्हणून नारळापासून गोड पदार्थ बनवले जातात कारण या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ हिंदू धर्मात शुभसुचक मानले जाते. आज मी नारळाच्या बर्फीची रेसिपी शेअर करतेय. स्मिता जाधव -
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड गाजर बर्फी साठी मी आज माझी गाजर बर्फी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
नारळाचे लाडू (naralache ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळी पौर्णिमा विशेष नारळाचे लाडू. Mrs.Rupali Ananta Tale -
ॲपल रबडी (apple rabdi recipe in marathi)
#makeitfruity#Make it fruity challenge "ॲपल रबडी"ही माझी 350 वी रेसिपी आहे... लता धानापुने -
टु लेअर कलाकंद बर्फी (two layer kalakand barfi recipe in marathi)
#उपवास_स्पेशल_रेसिपी"टु लेअर कलाकंद बर्फी" ही माझी 251 वी रेसिपी आहे.. म्हणून गोड रेसिपी बनवली आणि आज आषाढी एकादशी निमित्त गोडाची रेसिपी..😋 लता धानापुने -
काजूबदाम मिक्स नारळ बर्फी (naral barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक week8नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे एकाच दिवशी असल्याने हा दिवस खूपच उत्साहाने, आनंदाने भरलेला असतो. जिकडे तिकडे वातावरणात नावीन्य निर्माण झालेले;मनाला ताजेतवाने करणारा,भरभरून नात्यात प्रेम ओढ आणणारा भावनिक सण. चला तर म ह्या अशा छान दिवसानिम्मित कुछ मिठा हो जाये! Jyoti Kinkar -
ओल्या नारळाची चॉकलेट बर्फी (olya naralachi chocolate barfi recipe in marathi)
#mrfमाझी आवडती रेसिपी ओल्या नारळाची चॉकलेट बर्फी मस्त व मुलांना पण आवडणारीचला तर मग पाहूया रेसिपी ची साहित्य आणि कृती Sushma pedgaonkar -
चोको-बनाना मिल्कशेक (choco banana milkshake recipe in marathi)
#GA4 #week8 #MilkCrossword puzzle 8 मधील milk हा किवर्ड वापरून तयार केलेली चोको-बनाना मिल्कशेकची रेसिपी. सरिता बुरडे -
शेंगदाणा मलाई बर्फी (shengdana malai barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#post2नारळी पौर्णिमा विशेष#उपवास#उपवासाचीरेसिपी#प्रसादाचीरेसिपी#प्रसाद#नवरात्ररक्षाबंधन निमित्त झटपट होणारी व कमीत कमी साहित्यात वापरून अतिशय चविष्ट अशी ही बर्फी नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
तिरंगी कोकोनट बर्फी (tiranga coconut barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8नारळी पौर्णिमा स्पेशल Girija Ashith MP -
ओल्या नारळाच्या करंज्या (karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक#विक 8#नारळी पौर्णिमा#पोस्ट 2 Vrunda Shende -
कलाकंद बर्फी (kalakanda barfi recipe in marathi)
#GA4#week8दुधाचा वापर करून बनवलेली बर्फीVarsha Bhide
-
नारळ अंजीर बर्फी (naral - anjir barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 मी नेहमीच नारळ वडी तयार करताना अंजीर घालते छान लागते खुप, ह्या आठवड्यात थीम पण नारळी पौर्णिमेची होती म्हणून मी ठरवलं ह्या वड्या करूयात.. Mansi Patwari -
मिल्क कोकोनट बर्फी (milk coconut barfi recipe in marathi)
#दूधरक्षाबंधन निमित्त मी मिल्क कोकोनट बर्फी बनविली. नेहमी कोकोनट बर्फी बनविते, पण आज थीम मिळाल्यामुळे मी आज मिल्कचा वापर केला आहे. बर्फी नेहमीपेक्षा खूप छान झाली. Vrunda Shende -
खमंग पनीर (paneer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #post 2 नारळी पौर्णिमा थीम आहे आणि नारळापासून गोड तिखट सगळेच पदार्थ येऊ शकतात मी ओल्या नारळाच्या ग्रेव्हीमध्ये पनीर ची रेसिपी तयार केली आहे झणझणीत मस्त अशी रेसिपी पावसाळ्यामध्ये करा आणि साजरी करा नारळी पौर्णिमा R.s. Ashwini -
राघवदास लाडू (rava naral ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #नारळी पौर्णिमा विशेष. रवा आणि नारळाचे हे लाडू पण नाव अगदी वेगळं आहे ना राघवदास लाडू. या लाडू ला हे नाव कसं पडलं याच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लग्नाच्या आधी फक्त रव्याचे लाडू बनवले होते पण ही रेसिपी माझ्या सासूबाईंनी मला शिकवली. ओला खोबरं घातल्यामुळे लाडू ला चव खूप छान येते आणि पाकातले लाडू असूनही खूप मऊ बनतात. Shital shete -
नारळीपाक(with mava & coco) (narali paak recipe in marathi)
#rbrनारळी पौर्णिमा आपल्या कडे उत्साहाने साजरी केली जाते. बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या आवडीचे पदार्थ त्याला खाऊ घालते. माझ्या भावाला सुद्धा गोड आवडते. पारंपरिक नारळ वडी करताना आज मी तिला बंगाली मिठाई चा टच देण्याचा प्रयत्न केला आहे. माव्याचे स्टफिंग नारळीपाकच्या दोन थरांमध्ये लावून सँडविच नारळीपाक केला आहे. दुसऱ्या प्रकारामध्ये कोको पावडर वापरून नारळीपाक आला चॉकलेट फ्लेवर दिला आहे.Pradnya Purandare
-
दानेेदार बेसन बर्फी (besan barfi recipe in marathi)
#rbrश्रावण महिन्यात येणार्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असे म्हणतात संपूर्ण भारतात हा दिवस राखी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन म्हणून साजरा करतात. रक्षाबंधनच्या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधते हा राखीचा धागा म्हणजे फक्त धागा नाही तर हे प्रेमळ बंधन आहे. या राखीच्या बंधनामुळे भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी कायम या प्रेम रुपी बंधात बांधला जातो. तर आजच्या या दिवशी मी माझ्या भावाला आवडणारी बेसन बर्फी केली आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
कोकोनट गुलकंद संगम बर्फी (coconut gulkand barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#post2 नारळी पौर्णिमा मग नारळाच्या पाककृती करायच्याच .. नाही का .. ही बर्फी मी माझ्या लेकी कडुन शिकले आहे. तोंडात टाकताच लगेच विरघळणारी ही बर्फी ..नारळ आणि गुलकंदाचा मधुर संगम ..एखाद्या सराईत हलवायाला सुद्धा हार मानावी लागेल ..ईतकी छान होते .. Bhaik Anjali -
गव्हाच्या पिठाचे पोष्टिक लाडू (gahu pithache ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळी पौर्णिमा विशेष गव्हाच्या पिठाचे पोष्टिक लाडू बनवले आहे. Mrs.Rupali Ananta Tale -
नारळ, मिल्क पावडर बर्फी (coconut barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14बर्फीहि एक सोपी व झटपट होणारी पाककृती. Arya Paradkar
More Recipes
टिप्पण्या (2)