मिल्क पावडर कोकोनट पेढा (coconut pedha recipe in marathi)

Mangal Shah
Mangal Shah @mangal51
Nashik

#रेसिपीबुक #week8
#प्रसाद #प्रसादाचीरेसिपी #नवरात्र
नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन ही थीमच खूप सुरेख वाटली .दोन्ही सण अत्यंत प्रेमाचे .मला माझ्या भावासाठी पेढ्यातून राखी बनवली याचा मनोमन खूपच आनंद झाला व अत्यंत आनंदाने ओवाळून पेढा खाऊ घातला . नंतर तयार केलेली राखी बांधली.भावाला खूप खूप आवडली..... मी ही खुश व तो ही खुश......

मिल्क पावडर कोकोनट पेढा (coconut pedha recipe in marathi)

#रेसिपीबुक #week8
#प्रसाद #प्रसादाचीरेसिपी #नवरात्र
नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन ही थीमच खूप सुरेख वाटली .दोन्ही सण अत्यंत प्रेमाचे .मला माझ्या भावासाठी पेढ्यातून राखी बनवली याचा मनोमन खूपच आनंद झाला व अत्यंत आनंदाने ओवाळून पेढा खाऊ घातला . नंतर तयार केलेली राखी बांधली.भावाला खूप खूप आवडली..... मी ही खुश व तो ही खुश......

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिट्स
3 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्रॅमखवलेला नारळ
  2. 100 ग्रॅममिल्क पावडर
  3. 80 ग्रॅमपिठी साखर
  4. 1/2 कपदूध
  5. 1/4 टी स्पूनरोझ इस्सेन्स
  6. 2 टेबल स्पूनतूप
  7. 7-8केशर काड्या
  8. 2 थेंबपिंक कलर
  9. 2 थेंबग्रीन कलर
  10. 4पिस्ते
  11. 10-12सिल्वर बॉल्स

कुकिंग सूचना

25 मिनिट्स
  1. 1

    प्रथम पॅन मध्ये तूप टाकून त्यात नारळ टाकून सिम गॅसवर भाजावे. नंतर त्यात दूध टाकावे.

  2. 2

    ते उकळल्यावर त्यात दूध पावडर टाकून थोडेसे घट्ट होऊ द्यावे. घट्टसर झाल्यावर त्यात पिठीसाखर टाकून मिश्रण चांगले मिक्स करून घेणे.नंतर गॅस बंद करणे.

  3. 3

    मिश्रण थोडेसे कोमट असताना त्यात गरम दुधात भिजवलेले पिवळे धमक केशर दूध व रोझ इसेन्स टाकावे.

  4. 4

    थंड झाल्यावर थोडेसे मिश्रण घेवून त्यात खाण्याचा राणी कलर टाकला व थोड्या मिश्रणात ग्रीन कलर टाकला व वरील केशर युक्त पेढ्यास मिश्रणास हार्ट आकारात शेप देऊन त्यावर पिस्त्याचे काप व सिल्वर बॉल्सने सजविले.रंगीत मिश्रणाची रक्षा बंधन स्पेशल राखी बनवली....पहा तर आवडली का?

  5. 5

    अश्या रीतीने रक्षा बंधन सोहळा आगळ्या वेगळ्या पद्धतीने आनंदात साजरा केला. धन्यवाद अंकिता मॅम व कूक पॅड टीम.....ही थीम दिल्याबद्धल.…

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mangal Shah
Mangal Shah @mangal51
रोजी
Nashik
I am passionate about cooking variety of food dishes. I have been cooking different variety of dishes for the past 40 years at home as well as in local contests. I have won many prizes in cooking competitions in Nashik and have also presented on TV cooking show.
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Similar Recipes