चवळीचे उसळ (Chavali Usal Recipe In Marathi)

भाज्याचा कडकडाट सुरू भाजी करण्याचा प्रश्नच डोळ्यासमोर येतो नेहमी हिरव्या भाज्या खाऊन कंटाळा येतो काही बदल कडधान्य सुध्दा खाणे आवश्यक आहे म्हणुन मी आज रस्सेदार उसळ करण्याचा बेत केला😋😋
चवळीचे उसळ (Chavali Usal Recipe In Marathi)
भाज्याचा कडकडाट सुरू भाजी करण्याचा प्रश्नच डोळ्यासमोर येतो नेहमी हिरव्या भाज्या खाऊन कंटाळा येतो काही बदल कडधान्य सुध्दा खाणे आवश्यक आहे म्हणुन मी आज रस्सेदार उसळ करण्याचा बेत केला😋😋
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चवळी रात्रभर भिजत घालून ठेवली.
- 2
नंतर भिजवलेली चवळी कुकरमध्ये वाफवून घेतली.नंतर कांदा टमाटे बारीक चिरून घेतले.
- 3
नंतर एका भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी जीरे फोडणी करून कांदा टमाटे मसाला वाटण, तिखट मीठ हळद हिंग टमाटर घालून मंद आचेवर मवुसुद होईपर्यंत परतून घेतले.
- 4
नंतर चवळी घालून मिक्स करून झाकून ठेवले नंतर त्यात पाणी घालून उकळून घेतले.
- 5
चवळीची रस्सादार उसळ तयार झाल्यावर साबार घालूनडीश सव्ह केली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मुगाच्या वड्याची भाजी (moongachya vadyachi bhaji recipe in marathi)
मुगाच्या वड्याची वाळवणीचा प्रकार मुगाच्या खूप छान लागतात हिरव्या भाज्या नेहमी बनवतातचं काही बदल म्हणुन आवडीने खातात😋 Madhuri Watekar -
बरबटीचे उसळ (Barbatichi Usal Recipe In Marathi)
#GRU#ग्रेव्ही /रस्सा उसळ रेसिपी चॅलेज 😋😋#चटकदार लज्जतदार रस्सा रेसिपी चॅलेज 😋😋तर्री झणझणीत खान्देशी रस्सा असला की जेवण चटकदार असतं जसं पाटवडी छोले, मसालेदार वांगे,मी रस्सादार बरबटी करण्याचा बेत केला 😋😋 Madhuri Watekar -
बरबटीची उसळ (barbtichi usal recipe in marathi)
नेहमी नेहमी त्याच त्याच भाज्या खावून कंटाळा येतो. म्हणून कडधान्य म्हणून बरबटीची उसळ करत आहे. कडधान्यां मध्ये प्रोटीन्स असतात. म्हणून आठवड्या तून एकदा तरी मी कडधान्याचा वापर करते.कडद्याने खाण्यासाठी पौष्टिक पण असतात. rucha dachewar -
मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi)
#kdrकडधान्य स्पेशल रेसिपी चॅलेंजकडधान्य प्रोटीन काब्रोहायड्रेक व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात😋 Madhuri Watekar -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#मटार उसळ😋😋😋 Madhuri Watekar -
मुगाची उसळ (Mugachi Usal Recipe In Marathi)
#CCR#कुक विथ कुकर रेसिपी चॅलेंज 🤪🤪हिरव्या मुगाची उसळ अतिशय पोष्टीक रेसिपी आहे मुगाची सलाद ,कच्चे मुग चाट मसाला, Madhuri Watekar -
गवार-मसाला (gavar masala recipe in marathi)
#भाजी-नेहमी तिचं भाजी खाऊन कंटाळा येतो काही वेगळे करण्याचा प्रयत्न केला आहे. Shital Patil -
खान्देशी चवीची झणझणीत मिक्स उसळ (mix usal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 5रेसिपी नं 21झणझणीत_मिक्स_कडधान्याची_रस्सा_उसळखांन्देशी_चवीची_मिक्स_उसळमहाराष्ट्रीयन_जेवण_म्हटलं_की उसळ_ही_आलीच 😍😍घराघरात बनवली जाणारी वरण भाता सोबत नेहमीच ताटात असणारी अगदी कधी नाश्त्याला तर कधी हळद मीठ टाकून शिजवलेली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी उसळ जी खायला चविष्ट आणि हेल्दी 😋😋माझ्या आई कडे गुरूवारी उपवास असतो आम्ही लहान असताना आमचा ठरलेला बेत मस्त गरमागरम वरणभात, मटकी उसळ, चपाती, अळु वडी, लोणचं, पापड असा साग्रसंगीत जेवणाचा बेत असायचा 😘😘आणि मला ही खुप आवडायचा 😋म्हणुन आठवणींना उजाळा देतआज मुद्दाम मिक्स उसळ रस्सा बनवला😊😊 नाही म्हटलं तरी बर्याच ठिकाणी लाॅकडाऊन मुळे भाजी चा प्रश्न आहे त्यासाठी हा बेत झकास आहे आणि हेल्दी सुद्धा ☺️सोबत पावसाळी वातावरण ☔ घरात मस्त झणझणीत मिक्स उसळ चा बेत आ... हा... हा Vaishali Khairnar -
बरबटीचे उसळ (barbatiche usal recipe in marathi)
कडधान्य स्पेशल रेसिपी चॅलेंज#kdrकडधान्य खावीत खूप पोष्टीक व्हिट्यामिन्स भरपूर प्रमाणात असतात😋 Madhuri Watekar -
मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
#EB8 #Week8#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंजWeek8मटकीची उसळ अतिशय पोष्टीक चविष्ट रेसिपी आहे😋😋#मटकीची उसळ🤤🤤 Madhuri Watekar -
मेथीच्या भाजीचा झुणका (methichya bhajichya zhunka recipe in marathi)
#EB2 #W2#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक Week 2#झुणका😋😋हिवाळ्यात बाजारात हिरव्या भाज्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात मेथी, अतिशय पोष्टीक चविष्ट म्हणुन मी मेथीच्या भाजीचा झुणका-भाकरीचा बेत केला😋😋 Madhuri Watekar -
चवळी पालक वडे (chawali palak wade recipe in marathi)
#GA4 #week12 #beans राजमा चवळी ही कडधान्य आपल्या आहारात आर्वजुन असावी प्रोटिन स्रोत नेहमी चवळीची आमटी उसळ खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो म्हणुन मी आज चवळी पालक वडे बनवले कसे विचारता चला तर बघुया त्याची रेसिपी Chhaya Paradhi -
कडधान्यांची उसळ (kadhyanchi usal recipe in marathi)
#kdr#कडधान्य_स्पेशल_रेसिपी_चॅलेंज "कडधान्यांची उसळ" कडधान्य अतिशय पौष्टिक असतात आणि त्यांचा आपल्या आहारात समावेश केलाच पाहिजे.. उसळी,सुकी भाजी, कटलेट,वडे,आप्पे,डोसे, थालिपीठ असे अनेक प्रकार बनवू शकतो.. आता पावसाळ्यात भाजी आणण्यासाठी जाऊ शकत नाही.किंवा चांगल्या भाज्या मिळत नाहीत.. तेव्हा घरातील कडधान्य आपल्या मदतीला धावून येतात...मी आज चवळी,राजमा,वाटाने,काबोली चने,गावठी चने अशा पाच कडधान्यांची चमचमीत उसळ बनवली आहे... चला तर मग माझी रेसिपी बघुया.. लता धानापुने -
कुलथा उसळ (kultha usal recipe in marathi)
#EB11 #Week11#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week11#कुलथा 😋😋 Madhuri Watekar -
मशरूम-करी (mushroom curry recipe in marathi)
#भाजी- नेहमी त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो, तेव्हा थोडी वेगळी भाजी आज केली आहे. Shital Patil -
चवळी उसळ (chavli usal recipe in marathi)
#kdr#weekend recipe challengeकडधान्य शरीरासाठी आवश्यक असल्याने त्यांचा रोजच्या आहारात वापर करावा, असे डॉक्टरदेखील आपल्याला सांगतात. प्रत्येक कडधान्याचे आपआपले वेगळे गुणधर्म आहेत. काही कडधान्य विविध आजारांवर खुप लाभदायक ठरतात. चवळी हे कडधान्य देखील आरोग्यासाठी खुप उपयुक्त आहे. याचे नियमित सेवन केल्यास अनेक आजार दूर राहू शकतात. एवढेच नव्हे, मुधमेहासारख्या आजारावर सुद्धा चवळी गुणकारी आहे यामध्ये कॅल्शिअम अधिक असल्याने ऑस्टिओपोरोसिससारख्या आजारावर नियंत्रण राहते. भरपूर कॅल्शिअम असल्याने चवळी नियमित खावी. चवळीतील सोल्यूबल फायबर उच्च असल्यामुळे पाचनशक्ती सुधारतेगरोदरपणात महिलांनी चवळी नियमित खावी. यामुळे कॅल्शिअमची झीज भरून निघते. बाळाची योग्य वाढ होते. प्रसूतीला त्रास होत नाही. प्रसूतीनंतर आईला भरपूर दूध येते. Sapna Sawaji -
हिरव्या मुगाची उसळ (hirvya moongachi usal recipe in marathi)
#kdr ,हिरव्या मुगाची उसळ ही बनवायला खूप सोप्पी आहे आणि चवीलाही खूप टेस्टी आहे व तसेच हिरवे मूग आपल्या शरीरासाठी अत्यंत हेल्थी आहे.ही उसळ पचायला खूप हलकी आहे,जर रोज रोज त्याच त्याच भाज्या किंवा आमटी किंवा वरण करून कंटाळा आला असेल तर ही हिरव्या मुगाची उसळ नक्कीच करून बघा. Anuja A Muley -
फणसाची भाजी (Fansachi bhaji recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीज चॅलेजउन्हाळ्यात फणसाचे भरपूर प्रमाणात असतात फणसाची लोणचं बनवितो मी आज फणसाची भाजी बनवण्याचा बेत केला.😋😋😋#फणसाची भाजी Madhuri Watekar -
चवळीची उसळ
#फोटोग्राफीकडधान्य म्हणजे पौष्टिकच!मी नेहमी अशीच उसळ बनवते ,म्हणून तुमच्यासोबत शेअर कराविशी वाटली.चवळीची उसळ झटपट होणारी आहे.चला तर मग बघुयात चवळीची उसळ! Priyanka Sudesh -
मटकीची उसळ (mataki usal recipe in marathi)
कडधान्य आरोग्याला खूप जास्त चांगले आहे , माझ्याकडे नेहमी कडधान्य होत राहतात,मटकी मध्ये भरपूर फायबर ,ऊर्जा,प्रोटीन्स ,व्हिटॅमिन,असतात.आज मी नाश्त्याला मटकीची उसळ बनवीत आहे. चाट,सलाड,कोशिंबीर, मध्ये मटकीची उपयोग करते. उसळ हा एक हेल्धी नाष्टा आहे. rucha dachewar -
शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#EB1 #W1#थंडीच्या दिवसात गरम उबदार मसालेदार भाजी खायला सर्वानांच आवडतात#मसालेदार शेव भाजी करण्याचा बेत केला पहिल्यांदा करून बघीतली खूप टेस्टी टेस्टी झाली😋😋 Madhuri Watekar -
मटर उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6हिवाळा स्पेशल मस्त हिरव्या मटरची चमचमीत उसळ....... Supriya Thengadi -
मोड आलेल्या मटकीचे उसळ (Mod Aalelya Matkichi Usal Recipe In Marathi)
टिफीन बाॅक्स रेसिपी चॅलेज 😋😋#TBRमुलांना नवीन नवीन टिफीन हवा असतो पराठे,मी मुलांना पोष्टीक मोड आलेल्या मटकीचे उसळ देण्याचं ठरवलं माझं मुलं आवडीने खातात 😋😋 Madhuri Watekar -
छोले ग्रेव्ही (Chole Gravy Recipe In Marathi)
#GRU #रस्सा, ग्रेव्ही, उसळ, रेसिपीस # गणपती बाप्पाचा नैवेद्य, प्रसाद रोज गोड खाऊन कंटाळा येतो ना चला काहीतरी झणझणीत बनुया छोले ग्रेव्हीची रेसिपी बघुया तर Chhaya Paradhi -
चवळीची उसळ (chavdichi usal recipe in marathi)
#लंच#चवळीभाजीमी दर शनिवारी कुठल्या ना कुठल्या प्रकारची उसळ करतेच, तशी आज मी चवळीची उसळ बनविली आहे. मी भाजलेल्या कांदा खोबऱ्याचे वाटण आठवडाभरासाठी करून ठेवते त्यामुळे कोणतीही उसळ करायची Deepa Gad -
मोड आलेल्या मटकी मूगाची उसळ (matki moongachi usal recipe in marathi)
#EB8 #W8.. मोड आलेले कडधान्य खाणे, आरोग्यासाठी कधीही चांगले...मोड आलेल्या मटकी आणि मुगाची उसळ केली आहे मी आज.. आमच्याकडे नाश्त्यामध्ये सगळ्यांनाच खूप आवडते ...त्यामुळे नेहमीच करते मी अशी उसळ. पौष्टिक आणि स्वादिष्ट.. Varsha Ingole Bele -
कोहळ्यांची भाजी (Kohalyachi bhaji recipe in marathi)
#SPR#स्ट्रिट फुड स्पेशल रेसिपीज चॅलेज#कोहळ्याची भाजी 😋😋 Madhuri Watekar -
व्हेज उत्तपम (Veg Uttapam Recipe In Marathi)
समर डिनर रेसिपी#SDRउन्हाळ्यात रात्रीच्या जेवणात हलकं जेवणाची मागणी असते तर मी आज थीम नुसार व्हेज उत्तपम करण्याचा बेत केला 😋😋😋 Madhuri Watekar -
मटकीची उसळ(ब्राह्मणी पद्धत) (matkichi usal recipe in marathi)
#cpm3कडधान्य प्रकारातील मटकी ही अनेकाना आवडणारी आहे. ही भाजी प्रोटीन युक्त तर असतेच पण चवीलाही खूप छान लागते. कांदा, टोमॅटो, आले- लसूण मसाला वापरून बरेच वेळा ही भाजी केली जाते. पण आज मी खास ब्राह्मणी पद्धतीची मटकीची उसळ दाखवणार आहे ज्यामध्ये फक्त ओला नारळ, गोडा मसाला, तिखट याचा वापर केला गेला आहे पण तरीही याची चव अप्रतिम लागते. तसेच यामध्ये गूळही घातला आहे त्यामुळे उसळीची चव अजूनच वाढते. श्रावणात येणाऱ्या मंगळागौरीच्या सणांमध्ये मटकीची उसळ, मसालेभात ,वडे असा खास बेत केला जातो तेव्हा याच प्रकारे उसळ केली जाते. मिसळ करतानाही या मटकी चा वापर केला जातो.Pradnya Purandare
-
चवळीची उसळ
#lockdownrecipeह्या lockdown चा वेळी सगळ्या भाज्या बाजारात मिळतात अस नाही. कडधान्य मात्र घरात जनरली उपलब्ध असतेच. त्यातून आज केलेली सोपी रेसिपी म्हणजे चवळीची उसळ . भाकरी , पोळी , भात बरोबर छान लागते. प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
More Recipes
टिप्पण्या