बेसन मिक्स चिला (besan mix chilla recipe in marathi)

Pritibala Shyamkuwar Borkar @cook_26182106
#GA4 # Week 22
बेसन मिक्स चिला (besan mix chilla recipe in marathi)
#GA4 # Week 22
कुकिंग सूचना
- 1
कांदा, मिरची व टोमॉटो स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावेत.
- 2
एका वाटी मध्ये बेसन, ज्वारीचे पीठ, तांदळाचे पीठ व चिरलेले कांदा, टोमॉटो व मिरची टाकावी. त्यात जीरे, हळद तिखट व चवीनूसार मीठ टाकून चांगले मिक्स करावे. थोडे थोडे पाणि घालून भिजवून घ्यावे.
- 3
छोट्या चमचानी तव्यावर तेल किंवा तुप घालावे व थोडे मिश्रण त्यावर पसरवून घ्यावे. वर थोडे तेल किंवा तुप टाकावे. असे दोन्ही बाजूनी खमंग भाजून घ्यावे. आपला बेसन मिक्स चिला तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शिमला मिरची बेसन फ्राय (shimla mirchi besan fry recipe in marathi)
#GA4#week 4 करीता माझी रेसिपी आहे शिमला मिरची बेसन फ्राय Pritibala Shyamkuwar Borkar -
कलरफुल बेसन चिला / बेसन चटणी चिला (besan chutney chilla recipe in marathi)
#GA4 #Week22 chila या क्लूनुसार मी कलरफुल बेसन चिला / बेसन चटणी चिला ही रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
-
व्हेज बेसन चिला (veg besan chilla recipe in marathi)
#GA4 #week22पझल मधील चिला शब्द. आपल्याकडे ज्या भाज्या आहेत. त्या वापरल्या तरी चालेल.खूप छान लागतात. पौष्टिक ही आहे. Sujata Gengaje -
मिक्स दाल चीला (mix daal chilla recipe in marathi)
#GA4 #week 22 या वीक चा किवर्ड चिला घेऊन रेसिपी तयार केली आहे R.s. Ashwini -
-
-
-
बेसन चीज चिला (besan cheese chilla recipe in marathi)
#GA4#week22#keyword_chillaसकाळच्या नाश्त्यात अतिशय पौष्टिक पदार्थ...झटपट तयार होतो...बेसन चीज चिला.... Shweta Khode Thengadi -
बेसन (चून)वड्या (besan vadya recipe in marathi)
या भाजीची एक गंमत आहे. घरी जर नॉनवेज बनवायचं असेल तर मी माझ्या करीता चून वड्या बनवत असते. Pritibala Shyamkuwar Borkar -
तवा पुलाव (tawa pulao recipe in marathi)
#GA4#Week 8 यात पुलाव ही रेसिपी तयार केली आहे. रात्रीचा भात सकाळी शिल्लक असला की त्याचे वेगवेगळे पदार्थ करता येतात. मी तवा पुलाव केलेला आहे, आस्वाद घ्यावा. Pritibala Shyamkuwar Borkar -
-
-
चिला रेसिपी (chilla recipe in marathi)
#कीवर्ड चिला week 22#GA4रोज ब्रेकफास्ट किव्वा डिनर ला काय करावं कळत नाही, म्हणू मी ही A to Z ट्राय केली. तुम्ही म्हणाल हे कसं नाव आहे😊, आश्चर्य झाला न,मी हे नाव खास ठेवला आहे कारण या मध्ये सगळच आहे. तुम्ही रेसिपी नक्की वाचा, आणि करून बघा.एक नंबर पौष्टिक आणि चविष्ट😋😋. Deepali Bhat-Sohani -
"पारंपारिक पद्धतीने मिश्र पिठांचा चिला" (mix pithacha chilla recipe in marathi)
#GA4#WEEK22#Keyword_chila "मिश्र पिठांचे धिरडे" धिरडे म्हटलं की लहानपण आठवले... आम्ही लहान होतो तेव्हा असे मुलांचे चोचले नव्हते..जे आई डब्यात भरून देईल ते मुकाट्याने खायचं.. चपाती आणि धिरडे आठवड्यातुन एकदा तरी असायचेच.. मी तर गुपचूप खायची,पण माझा भाऊ म्हणायचा,आई ताईला आवडते पण मला नाही आवडत धिरडे चपाती... बेसन ची चपाती साध्या चपाती सोबत खायची..तो असे बोलला की आम्ही खुप हसायचो.. अजुनही लहानपणीच्या बऱ्याच आठवणी जाग्या झाल्या..या चिला_धिरडे या नावाने.. तर ही पारंपारिक धिरड्याची रेसिपी बघुया.. लता धानापुने -
अंडा पालक आम्लेट😋 (anda palak omlette recipe in marathi)
#GA4 #Week 22😋# keyword# Omlette🤤 Madhuri Watekar -
-
-
-
शेवग्याच्या पानाचा चिला (shevgyachya panacha chilla recipe in marathi)
#GA4 #week22 कीवर्ड: चिला Shilpak Bele -
मसाला खिचड़ी (masala khichadi recipe in marathi)
#GA4#Week 7 याकरीता मी खिचड़ी ही रेसिपी बनवलेली आहे. तसे तर कोणत्याही प्रकारे बनवलेली खिचड़ी ही पौष्टिकच असते. Pritibala Shyamkuwar Borkar -
मटण किमा विथ भाकर (mutton keema with bhakar recipe in marathi)
#GA4 #Week 16किवर्ड जवार Pritibala Shyamkuwar Borkar -
फ्राईड अंडा ग्रेव्ही (fried anda gravy recipe in marathi)
#GA4#Week 4 करीता मी फ्राईड अंडा ग्रेव्ही बनवलयं. चला आस्वाद घेवू या. Pritibala Shyamkuwar Borkar -
-
कॉर्न खाकरा भेळ (corn khakhra bhel recipe in marathi)
#GA4#Week 8 यात कॉर्न हा कीवर्ड आहे. त्यानूसार स्विट कॉर्न चा वापर करून ही भेळ बनवलेली आहे. तिखट खट्टा मिठ्टा अशी मस्त टेस्ट आहे. आस्वाद घ्यावा. Pritibala Shyamkuwar Borkar -
चना चिला (chana chilla recipe in marathi)
#GA4 #Week22कीवर्ड चीलाआज जो चीला बनवला आहे तो खूप स्पेशल आहे फायबर युक्त प्रोटीन कॅल्शियम हयात भरपूर प्रमाणात आहे. वन मील साठी छान पर्याय आहे. Deepali dake Kulkarni -
-
मूग डाळ चिला (moong dal chilla recipe in marathi)
#GA4 #Week 22 ..झटपट आणि पौष्टिक मूग डाळ चिला Sushama Potdar -
मेथी भाजी (methi bhaji recipe in marathi)
#GA4# Week 2 माझी रेसिपी आहे मेथी भाजी . Pritibala Shyamkuwar Borkar -
वडा पाव (vadapav recipe in marathi)
#GA4#Week 7 यात डीप या कीवर्ड मध्ये वडा पाव ही रेसिपी तयार केली आहे.घरी पाव उरलेले, त्याचं काय करायचं? तर मग केली पाव भाजी. Pritibala Shyamkuwar Borkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14588656
टिप्पण्या