राजस्थानी खोबा रोटी आणि डाळ (rajasthani khoba roti ani dal recipe in marathi)

#GA4
#week25
#khobaRoti
#Rajasthani
गोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Rajasthani
हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. आपल्या भारतीय आहारातला सर्वात महत्वाची धान्य म्हणजे गहू आहे
पूर्ण भारतभर गव्हापासून तयार केलेली पोळी वेगवेगळ्या पद्धतीने आहारातून घेतली जाते
भारतातला एक राज्य राजस्थान तिथे खोबा रोटी आणि डाळ अशा प्रकारचे जेवण घेतले जाते. राजस्थानचा खोबा रोटी आणि हा डाळ प्रकार खूप फेमस आहे तिथल्या खाद्यसंस्कृती गव्हाची पोळी आहारातून जास्त घेतली जाते तिथे भात जास्त करून खात नाही मूग मुगाची डाळ हे जास्त आहारातून घेतात याचे पीकही राजस्थान मध्ये भरपूर होते. उपलब्ध असतात पण छोट्या गावांमध्ये पारंपारिक पद्धतीने आहार घेण्याची खाद्यसंस्कृती आजही आहे गव्हाच्या पीठा पासून खोबा रोटी तयार केली जाते बऱ्याच पद्धतीने तयार करता येते एक जाड पोळी लाटून तिथे चिमटे घेऊन खोबा रोटी तयार केले जाते एक तव्यावरच अर्धवट भाजून तव्यावर चिमटे घेऊन रोटी तयार केली जाते.
राजस्थानी खोबा रोटी आणि डाळ (rajasthani khoba roti ani dal recipe in marathi)
#GA4
#week25
#khobaRoti
#Rajasthani
गोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Rajasthani
हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. आपल्या भारतीय आहारातला सर्वात महत्वाची धान्य म्हणजे गहू आहे
पूर्ण भारतभर गव्हापासून तयार केलेली पोळी वेगवेगळ्या पद्धतीने आहारातून घेतली जाते
भारतातला एक राज्य राजस्थान तिथे खोबा रोटी आणि डाळ अशा प्रकारचे जेवण घेतले जाते. राजस्थानचा खोबा रोटी आणि हा डाळ प्रकार खूप फेमस आहे तिथल्या खाद्यसंस्कृती गव्हाची पोळी आहारातून जास्त घेतली जाते तिथे भात जास्त करून खात नाही मूग मुगाची डाळ हे जास्त आहारातून घेतात याचे पीकही राजस्थान मध्ये भरपूर होते. उपलब्ध असतात पण छोट्या गावांमध्ये पारंपारिक पद्धतीने आहार घेण्याची खाद्यसंस्कृती आजही आहे गव्हाच्या पीठा पासून खोबा रोटी तयार केली जाते बऱ्याच पद्धतीने तयार करता येते एक जाड पोळी लाटून तिथे चिमटे घेऊन खोबा रोटी तयार केले जाते एक तव्यावरच अर्धवट भाजून तव्यावर चिमटे घेऊन रोटी तयार केली जाते.
कुकिंग सूचना
- 1
दिल्याप्रमाणे गव्हाचे पीठ एका बाऊलमध्ये घेऊन त्यात दिल्याप्रमाणे सगळे मसाले टाकुन घेऊ आणि साजूक तूप टाकून पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ पाण्याने कड़क पीठ मळून घेऊ
- 2
मळलेले पीठ थोडावेळ झाकून ठेवून देऊ
पंधरा-वीस मिनिटांनंतर पिठाचा एक मोठा तुकडा घेऊन त्याचा मोठा पेढा बनवून पोळपाटावर जाडसर लाटून घेऊन आणि गोल किंवा त्रिकोण असे चिमटे घेऊन रोटी तयार करून घेऊ - 3
हाताने डिझाईन मध्ये चिमटे द्यायचे आपल्या आवडीनुसार डिझाईन आपल्याला करता येते
चिमट्याने ही डिझाईन करता येते
मी तीन रोट्या तयार केल्या त्या प्रमाणे तीन फोटो दाखवले आहे - 4
तयार रोटी तापलेल्या तव्यावर मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायची दोन्ही सांइडणे भाजून घ्यायची
भाजताना कापडाचा उपयोग करायचा कापडाने दाबून भाजायची - 5
भाजून झाल्यावर त्यावर तूप टाकून रोटी तयार कराईची
अशाप्रकारे मी तीन रोटी तयार केली आहे - 6
डाळ 2/3 तास भिजत भिजून घेऊ मिरची आणि लसूण चॉपर मध्ये बारीक चॉप करून घेऊ
- 7
कढईत तूप टाकून फोडणी तयार करून घेऊन त्यात जीरे, लसून मिरची,कडीपत्ता, हिंग टाकून फोडणी देऊ
हळद, मिरची,मीठ टाकून भिजलेली डाळ टाकून घेऊ - 8
डाळ व्यवस्थित मिक्स करून त्यावर पाणी टाकून घेऊन डाळ शिजवून घेऊन, शिजल्यानंतर वरून कोथिंबीर टाकून घेऊ
- 9
आता तयार खोबा रोटी तूप आणि डाळ सर्व करून घेऊ
- 10
राजस्थान मध्ये तूप जास्त खातात असे सगळेच बोलतात पण त्याचे कारण आहे तिथले गरम वातावर तूप थंड असल्यामुळे तिथल्या हवामानाशी तालमेल करता येते पोटासाठी ही तूप चांगले राहते आरोग्यासाठीही तूप चांगले असते तेलापेक्षा नक्कीच तूप चांगले आहे हे आता आयुर्वेद पण आपल्याला सांगत आहे त्यामुळे हाडे ही मजबूत राहतात.
- 11
पिठात काही लोक रवा-बेसन असेही टाकतात त्यामुळे खोबां रोटीचा रंग अजून वेगळा येतो इथे मी फक्त गव्हाच्या पिठापासून खोबा रोटी तयार केली आहे.
- 12
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
राजस्थानी जाडी रोटी आणि चुरमा (rajasthani jadi roti ani churma recipe in marathi)
#GA4 #Week25 #post2 #Roti #Rajasthani #Choormaगोल्डन एप्रन 4 -आठवडा 25 चे क्रॉसवर्ड कोडे कीवर्ड - रोटी आणि राजस्थानीराजस्थानी पाककृतीमध्ये जाडी रोटी एक उत्कृष्ट फ्लॅटब्रेड आहे.मोती रोटी / नियमित रोटीपेक्षा जाडी रोटी, ह्यात जाडसर आणि भरपूर देशी घी असते. ही रोटी निरोगी, पौष्टिक आणि बनविणे खूप सोपी आहे. कोणत्याही प्रकारचे रस्सा किंवा भाजी बरोबर सर्व्ह करू शकता.चुरमा ही राजस्थानी, बिहारी आणि उत्तर प्रदेशातील लोकप्रिय गोड पदार्थ आहे. पंजाबमध्ये डिशला चुरी म्हणतात. चुरमा तूप आणि गूळामध्ये रोटी क्रश करून बनवले जाते.मी ही पाककृती 'पप्पा मम्मी किचन' मधून पुन्हा बनविली. Pranjal Kotkar -
पंचरत्न डाळ (राजस्थानी स्टाईल) (rajasthani panchratna dal recipe in marathi)
पंचरत्न डाळ ही एक राजस्थानी पाककृती आहे.अगदी सोपी, चवदार आणि पोषक डाळ रेसिपी आहे.ही डाळ बाटी किंवा रोटी बरोबर सर्व्ह केली जाते. ते बनवण्यासाठी येथे पारंपारिक रेसिपी आहे. Amrapali Yerekar -
राजस्थानी दुपडी रोटी (rajasthani dupadi roti recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थानराजस्थानी लोक प्रवास करताना ही रोटी बरोबर घेतात.छान मऊ रहाते आणि टिकते.ह्या रोटी बरोबर रसभाजी छान लागते.पण तूप आणि गूळ घालून मुलांना देण्याची पद्धत आहे. Pradnya Patil Khadpekar -
पारंपारिक पद्धतीने पापड पासून तयार केलेला स्नॅक्स'गिली रोटी' (gilli roti recipe in marathi)
#GA4#week23#papad#राजस्थानीगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये पापड हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. पापड पासून बनवलेला हा नाश्त्याचा प्रकार राजस्थान मध्ये फेमस असा नासत्याचा प्रकार आहे. भारतात किंवा भारताबाहेर जिथे मारवाडी असतात हा पदार्थ नक्कीच बनवून खातात. आपल्या देशाची संस्कृति आहे कधीही अन्न वाया जाऊ देत नाही हा पदार्थ त्यातूनच तयार झालेला आहे बऱ्याच वेळेस आपल्याकडे रात्रीच्या पोळ्या किंवा सकाळच्या पोळ्या उरतात तेव्हा त्या पासून काय तयार करायची त्यासाठी हा नाश्त्याचा प्रकार तयार झाला आहे माझ्या लहानपणी आमची आझी नेहमीच आम्हाला हे बनून द्यायची तिला स्वतःला ही हा पदार्थ खूप आवडीचा आहे मारवाडी कम्युनिटीमध्ये जितके आजी-आजोबा मोठे वृद्धांमध्ये हा पदार्थ जास्त आवडीचा आहे उरलेल्या पोळ्यांमध्ये पापड टाकून नरम करून पोट भरून असा नाश्ता खाल्ला जातो चवीला खूप छान लागतो यात अजूनही एक प्रकारांनी पोळ्या मध्ये मुगाच्या वड्या टाकून ही हा पदार्थ तयार केला जातो. म्हणजे हा पदार्थ असा आहे भाजी आणि पोळी दोघं एकत्र तयार करून पोट भराऊ असा पदार्थ तयार होतो .माझ्याही घरात आठवड्यातून दोनदा तरी हा पदार्थ तयार होतो हा पदार्थ बनवण्यासाठी शिळ्या पोळ्या असल्या तर जास्त चविष्ट लागतो. कमी वेळात झटपट तयार होणारा हा नाश्त्याचा प्रकार आहे आता तुमच्याकडे पोळ्या उरल्या तर नक्कीच नाश्ता बनवून ट्राय करा याला कवे,गिल्ली रोटी असे म्हणतात. Chetana Bhojak -
राजस्थानी पारंपारिक पंचमेळदाळ बाटी (dal bati recipe in marathi)
#wd#Dalbati#राजस्थानी#दालबाटीआज मी राजस्थान ची पारंपारिक आणि परिपूर्ण अशी राजस्थानी थाळी तयार केली आहे हे राजस्थानी पदार्थ मी माझ्या आईकडून शिकलेली आहे माझे आई-वडिलांना नेहमीच पाहुणचार आणि अतिथी देवो भव या संस्कृतीचे माझे आई-वडील आहे नेहमीच आलेल्या पाहुण्यांचे आदरसत्कार भरपूर पाहुणचार करून ते आनंदित होतात मी आज इतक्या वर्षाची आहे इतके वर्ष फक्त मी माझ्या आईच्या हातचे जेवण खाल्ले आहे पण आज एका गोष्टीची खंतही वाटत आहे का इतक्या वस्तू मी तिच्याकडून शिकून घेतल्या पण आजपर्यंत मी तिला आठवण करून बनवत आहे ते मी कधीच तिला बनवून खाऊ घातले नाही आजही माहेरी जाते तर फक्त ती आवर्जून माझ्यासाठी नवीन नवीन पदार्थ तयार करून खाऊ घालते मी बनवलेल्या ताटा पेक्षाही मोठ्या ताट आमच्यासाठी तयार करते आजही तितक्याच उत्साहाने ती आम्ही गेलो तर जेवण तयार करते आणि खाऊ घालून आनदित होते जावयाचा ही खूप आदर सत्कार इतकी वर्ष झाली तरी तसेच करते गालिचे ,चौरंग ,मोठी ताठ(थाळ) जावयासाठी लावली जातात. तिला खाण्यापेक्षा खाऊ घालण्यात जास्त आनंद होतो. आम्ही खुश तर ती खुश होते वूमन्स डे साठी आज हे बनवलेले थाळी मी माझ्या आईला आठवण करून तिला धन्यवाद करते तीने इतकी छान संस्कार मला दिले इतके छान मला तीने किचन मध्ये शिकवले त्यामुळे मला आज कधीच कुठेही अडचण आली नाही. आज तब्येत मानवत नाही तरीपण ती आम्ही गेल्यावर किचन वर तीची स्वारी असते. नाही म्हणतो तरी आवर्जून वेगवेगळे पदार्थ बनवायचे आणि आनंदी होते . आज मन भरल्यासारखे वाटत आहे. आता एक ठरवले आहे माहेरी जाईल तर मी बनवून आईला या गोष्टी नक्कीच खाऊ घालणारधन्यवाद आई Chetana Bhojak -
कुकर दाल ढोकली (Cooker Dal Dhokli Recipe In Marathi)
#DR2रात्रीच्या जेवणात परफेक्ट असा मेनू म्हणजे डाळ ढोकळी यात आपण पूर्ण मिल खाण्याचा आनंद घेतो वन पॉट मिल हा पोटभरीचा खूप चांगला पर्याय आहे डाळ ढोकळी आवर्जून खाल्ली जाते. Chetana Bhojak -
राजस्थानी केरसांगरी साग(पंचकुटा) (Rajasthani kersangri bhaji recipe in marathi)
#MLR#केरसांगरी#राजस्थानीभाजीराजस्थान मधली खाद्यसंस्कृतीही बाकी राज्यांपेक्षा खूप वेगळे आहे हवामानातील बदलानुसार तिथली खाद्यसंस्कृती बदलत राहते होळी नंतर उष्ण वातावरण असल्यामुळे तिथे बरेच वेगवेगळे पदार्थ आहारातून घेतली जातात त्यातलाच एक पदार्थ 'केरसांगरी साग 'हा पदार्थ तयार केला जातो राजस्थानमध्ये बऱ्याच भाज्या उपलब्ध नसतात भाज्यांना वाळून वर्षभर टिकून या भाज्या तयार करून खाल्ल्या जातात. होळी नंतर चैत्र मध्ये शीतला माता ची पूजा केली जाते त्यानिमित्त एक पूर्ण दिवस जेवण तयार केले जाते आणि पूजेच्या दिवशी देवीला नैवेद्य दाखवून थंड जेवण घेतले जाते म्हणजेच उन्हाळ्यात थंड थंड पदार्थ देवाच्या निमित्ताने का होईना खाल्ले जातात.शीतला सातम या पूजेसाठी बरेच पदार्थ तयार केले जातात त्याचा सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे केरसांगरी ची भाजीराजस्थान मध्ये भाजी ला 'साग 'म्हणतातचला भाजीची रेसिपी बघूया. Chetana Bhojak -
राजस्थानी केर सांगरी साग (Rajasthani Ker Sangri Saag recipe in marathi)
#राजस्थानी#केरसांगरी#राजस्थानराजस्थान या राज्यात बाकी राज्यायांसारखे खाद्यसंस्कृती नाही जरा वेगळी आहे तिथले हवामान आणि वातावरणानुसार तिथली खाद्यसंस्कृती आहे तिथे आपल्याकडे मिळतात अशा भाज्या उपलब्ध नसतात जवळपास सगळ्यांनाच माहीत आहे राजस्थानमध्ये सुक्या भाज्या खाल्ल्या जातात तर त्या कोणत्या सुख्या भाज्या आहे ती एक पारंपारिक भाजी रेसिपी आज तुम्हाला रेसिपीतुन दाखवत आहे. पूर्ण राजस्थान मध्ये चैत्र फाल्गुन महिन्यात होळीनंतर शितला सप्तमी ,अष्टमी, नवमी ही खूप मोठ्या हर्ष उल्हास मध्ये साजरी केली जाते शीतला माता हे मुलांची माता आहे मुलांच्या दिर्घआयुष्यासाठी त्यांच्या आरोग्यासाठी सगळ्या माता-भगिनी देवीची आराधना करतात आणि त्यादिवशी पूजेच्या दिवशी थंड जेवण घेतले जाते पूजेच्या पहिल्या दिवशी बऱ्याच प्रकारची पदार्थ तयार केले जातात दोन-तीन दिवस खाल्ले जातील अशा प्रकारचे पदार्थ बनवतात त्यात सर्वात महत्वाची भाजी म्हणजे केर सांगरी ही सुकी भाजी सर्वात महत्त्वाची भाजी देवीला नैवेद्यात दाखवली जाते आणि आहारातून घेतली जाते ह्या भाजी बनवण्याचे एक कारण म्हणजे ही आहारासाठी खूप चांगली आहे आणि शरीराला थंडावा देणारी भाजी आहे ही भाजी मुख्य राजस्थानमध्ये उगवली जाते आणि तिथेच प्रमुख खाल्ली जातेतयार भाजी प्रवासात तही नेतात बऱ्याच काळ टिकून राहते. Chetana Bhojak -
आमरस दुपडा रोटी (Aamras Dupda Roti Recipe In Marathi)
#KKR#आमरस#दुपडारोटी#अक्षयतृतीयाअक्षय तृतीया निमित्त तयार केलेले आमरस आणि दुपट्टा रोटी .या रोटी ला पडवाली रोटी किंवा डबल रोटी असेही बोलतात बऱ्याच जणांना आमरस बरोबर पुरणपोळी, पुरी आवडते पण आमरस बरोबर अशा प्रकारची दुपडा रोटी ही तयार केली जाते एकावर एक पोळी चिटकून शेकल्यानंतर दोन वेगळ्या पोळ्या तयार होतात आणि पातळ अशा ह्या पोळ्या आमरस बरोबर खूप छान चविष्ट लागतातअक्षय तृतीयेच्या दिवशी आमरस जेवण घराघरातून तयार होते तसेच आमच्याकडेही आमरस तयार केले जाते त्या बरोबर अशा प्रकारची रोटी तयार केली जातेअजून एक प्रकार आमच्याकडे अक्षय तृतीया या दिवशी तयार केला जातो तो म्हणजे गहू चा खिचडा आणि चिंचेचे पाणी हे विशेष पदार्थ अक्षय तृतीयेच्या दिवशी तयार केली जातात.रेसिपी तून नक्कीच बघा आमरस दुपडा रोटी Chetana Bhojak -
मीठ मिरचीची रोटी (mith mirchichi roti recipe in marathi)
#GA4#week25#Rotiगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Rotiहा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. आपल्या भारतीय आहारातला सर्वात महत्वाची धान्य म्हणजे गहू आहे या गव्हापासून रोटी तयार करून रोज आहारात घेतली जाते. गव्हाच्या पिठापासून पोळी तयार करून आहारातून घेणे ही भारतीय संस्कृतीतला एक प्रमुख असा भाग आहे. प्रोटीन जसे महत्वाचे असते शरीरासाठी तसेच कार्ब तेवढेच महत्त्वाचे आहे कार्ब साठी पोळी ,भात असे आपले भारतीय जेवणातून घेतले जाते लहानपणापासूनच आपल्याला पोळी भात हे आहारातून दिले जात आहे आणि आपण ते वर्षानुवर्षे घेत आहोत चहा पोळी हा जवळपास सगळ्यांचाच लहानपणीचा नाश्ता चा प्रमुख आहार आहे. मैद्यापासून तयार केलेले बिस्कीट पेक्षा आपल्याकडे गव्हाच्या रोटी ला महत्त्व दिले जाते. गव्हाची रोटी खाल्लेली कधीही चांगलीच असे ठाम मत आहे. भारतात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या राज्यात गव्हापासून तयार केलेल्या मैद्याची रोटी, गव्हाची रोटी,पुर्या ,पराठा, ब्रेड, पाव डोसा असे बरेच प्रकार तयार केले जातात आणि आहारातून घेतले जाते. तसाच आज मी बनवलेला मीठ आणि मिरची ची रोटी हा माझा खानदानी नाश्ता खानदानी पोळीचा प्रकार असे म्हटले तरी चालेल हा प्रकार राजस्थान मध्ये सर्वात जास्त बनवला जातो याला 'नमक मिरची कि पुडी' असेही म्हणतात आम्हाला आमच्या मावशीने ही खायची सवय लावली होती मावशी बिकानेर साईडची असल्यामुळे ती हा प्रकार खूप छान बनवते अशा प्रकारच्या पोळ्या बनवून प्रवासात नेल्या जातात जसे गुजरात मध्ये थेपले नेतात तसेच राजस्थान मध्ये अशा प्रकारची रोटी बनवून बरोबर नेतात म्हणजे चहा बरोबर खाता येते भाजी ची गरज पडत नाही.माझ्याकडे आज पण रोजच्या पोळीबरोबर अशा पाच-सहा रोट्या शेवटी बनवण्याची पद्धत आहे ती वर्षानुवर्षे चांललीच आहे Chetana Bhojak -
तंदुरी गार्लिक रोटी (tandoori garlic roti recipe in marathi)
#EB12 #W12हाॅटेल मध्ये जेवणात रोटी घेतली जाते. हि रोटी मैद्यापासून बनवलेली असते. आज आपण गव्हाच्या पिठापासून हि रोटी बनवणार आहोत. चला तर मग बनवूयात तंदुरी गार्लिक रोटी. Supriya Devkar -
मटकीची डाळ (matkichi dal recipe in marathi)
#shr#मटकीचीडाळ#dal#डाळ#श्रावणस्पेशलरेसिपी#week3मटकीची डाळ दिवसभराचा जन्माष्टमीचा उपास असल्यावर रात्री जन्म उत्सव झाल्यानंतर 12 नंतर जेवण करण्याची पद्धत माझ्या आईकडे आहे नेहमी आमचा ठरलेला बेत मटकीची डाळ, भात ,पोळी एखादी सुकी भाजी नेहमी हाच पदार्थ तयार होतो मटकीची डाळ लहानपणापासूनच मला सर्वात जास्त आवडची डाळ त्याचे सर्वात मोठे कारण माझी आजी माझी आजी पुणे साईडची असल्यामुळे ती ही डाळ नेहमी बनवते तिच्यामुळे आम्हालाही डाळ खाण्याची सवय लागली मी तिच्या पद्धतीने डाळ बनवली आहेमाझा आजीच्या भाषेत या डाळीला फ़रकी डाळ असे म्हणतात पुण्या साईडला या डाळीला फरकी डाळ म्हणतात . मी आज लसूण घालून केले आहे माझी आजी लसुन खात नसल्यामुळे ती टाकत नाहीमारवाडी कम्युनिटी किंवा हिंदीत या दाळला मोठ डाळ असे म्हणतात.ही डाळ तयार करून घेतली तर भाजीची गरजच भासत नाही पोळीबरोबर ,भाताबरोबर, भाकरीबरोबर हि डाळ खूप छान लागतेरेसेपी तुन बघूया माझ्या आजीच्या पद्धतीची मटकीची डाळ Chetana Bhojak -
दाल-ढोकळी (dal dhokli recipe in marathi)
#dr#दालढोकळी#daldhokli#डाळडाळ-ढोकळी ,दाल ढोकली ,चिकुल्या, वरणफळ,दाल की दुल्हन ,दालटिक्कि ,दालपीठि,बरेच वेगवेगळ्या नावाने या पदार्थाला ओळखतात सगळ्यांच्या बनवण्याच्या पद्धती वेगळ्या पण शेवटी गव्हाच्या पिठापासून नच् ढोकळी तयार होते तो एक कॉमन घटक आहे सगळ्यांमध्येमी तयार केलेली डाळ-ढोकळी ही राजस्थान मध्ये तयार होणारी दाल ढोकळी आहे. ही रेसिपी मी माझ्या एका मारवाडी फ्रेंड तिचे नाव नीता आहे तिच्या कडुन शिकली आहे. तिने मला बऱ्याच दा दाल ढोकळी खायला दिली होती मग रेसिपी विचारून आता तयार करायला लागली मला ही दाल-ढोकळी खुपच आवडते त्यात चवळी कडधान्य चा वापर होतो आणि हिरव्या मुगाच्या सालीची डाळ चा वापर होतो तसं पाहायला गेला डाळ-ढोकळी हा पौष्टिक असा पदार्थ आहे. डाळ-ढोकळी हा प्रकार वन पोट मिल आहे. पटकन एकच पदार्थ तयार केला की पोट छान भरते. आणि पारंपारिक अशी रेसिपी खायला खरंच खूप मजा येते.एक पदार्थ तयार केला म्हणजे सकाळचे जेवण किंवा रात्रीच्या जीवनातून घेतला तरी चालतो. बरोबर पापड आणि भरपूर तूप टाकून खाल्ले तर चव जबरदस लागतेगुजरात आणि राजस्थान मध्ये भरपूर प्रमाणात डाळ ढोकळी खातात मी तयार केलेली दाल-ढोकळी ही राजस्थानी पद्धतीची आहे माझी नानी पण हिरव्या मुगाच्या सालीची दाल-ढोकळी बनवायची पण ही पद्धत माझ्या फ्रेंडची आहे ती चवली टाकते त्यामुळे दाल-ढोकळी अजून पौष्टिक आणि चविष्ट होतेरेसिपीतून नक्कीच बघा अशा पद्धतीची दाल-ढोकळी तयार करूनही बघा चवीला खुप छान आणि पौष्टिक अशीही डाळ-ढोकळी आहे. Chetana Bhojak -
राजस्थानी पारंपारिक गट्टा भाजी (gatta bhaji recipe in marathi)
#cooksnap#wd#Gattabhajiहिंदी कम्युनिटी तल्या ओथर Priya sharma यांची गट्टा भाजी हि रेसिपी सेम माझी आई बनवते तशीच आहे त्याची रेसिपी आणि आईची रेसिपी जवळपास सेम आहे फक्त थोडा फार बदल आहे. राजस्थानची फेमस आणि पारंपारिक गट्टा भाजी हि रेसिपी आहे आता राजस्थानचे खाद्य पदार्थ खाण्यासाठी आपल्याला कुठेच जावे लागत नाही बऱ्याच ठिकाणी राजस्थानी थाळी सिस्टम मध्ये आपल्याला राजस्थानी जेवण चाखायला मिळतेराजस्थान मध्ये बेसन ,गहू ,मूग ,मोठ असे बरेच प्रकारचे धान्य वापरून रोजच्या आहारात घेतले जाते त्या पासून बनणाऱ्या वस्तू रोजच्या जेवणातून आहारातून घेतल्या जातात. गट्टा भाजी बनवताना नेहमी मला माझ्या आई ची आठवण येते आई ही भाजी अशा प्रकारे तयार करून आम्हाला जेवणातून देत डाळ ,बाटी, गट्टा हे कॉम्बिनेशन ठरलेले असते. डाळ, बाटी, गट्टा भाजी असायलाच पाहिजे तरच जेवण परिपूर्ण होते. जेव्हाही मी पारंपारिक जेवण तयार करते तेव्हा आईची खूप आठवण येते तिच्याकडून खूप काही शिकले आहे तिने खूप तयार करून ठेवले आहे त्यामुळे आज कसलाच त्रास होत नाही. त्यासाठी आईचे खूप खूप धन्यवाद🙏Priya sharma यांची खूप खूप धन्यवाद त्यांच्या रेसिपी मुळे मला ही रेसिपी शेअर करण्याची इच्छा झाली Chetana Bhojak -
गव्हाची रोटी (ghavachi roti recipe in marathi)
#गव्हाची रोटी .मैदयाची रोटी आपण नेहमी खातो.पण गव्हाची रोटी पण हाॅटेल मध्ये मिळू लागली आहे. ही पौष्टिक ही आहे. त्यामुळे मी चिकन मसाल्या बरोबर केली होती Sujata Gengaje -
बाजरीचा खिचडी (bajricha khichdi recipe in marathi)
#GA4#week24#bajri#खिचडीगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Bajri हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. ही रेसिपी मी माझ्या आईकडून शिकली आहे. मी त्या फॅमिलीत वाढली आहे जिथे कृष्ण सेवा खूप प्रेमाने आणि भक्तिभावाने केली जाते कृष्ण सेवा ,लड्डू गोपाल ,बाळ गोपाळ यांचे वर्षभरात जे जे उत्सव येतात ते वर्षभरात खूप भक्तिभावाने साजरे केले जातात . त्यातलाच एक उत्सव आहे दिवाळीनंतर गोवर्धनपूजा म्हणून एक सन साजरा केला जातो या दिवशी कृष्णाच्या गोवर्धन या अवताराची पूजा केली जाते सगळ्यांनाच गोवर्धना ची गोष्ट माहितीच असेल करंगळीवर पर्वत उचलून पूर्ण गावाचे भूमीचे रक्षण कृष्णाने केले होते. इंद्रा देवता ने जो राग आणि जी आपत्ती ब्रजभूमी मध्ये आणि तिथल्या लोकांना दाखवली होती त्यापासून कृष्णाने सगळ्यांचे रक्षण केले होते.कृष्णा देवता तेव्हा सात दिवस करंगळीवर पर्वत घेऊन उभे होते. त्यानंतर सगळीकडे जेव्हा सगळे वातावरण शांत झाल्यानंतर सगळ्या गावातल्या लोकांनी त्यांना धन्यवाद करण्यासाठी छप्पन भोगाचा प्रसादाचा नैवेद्य दाखवला होता. त्यातला एक पदार्थ हा बाजरीचा खिचडा हा होता आजही कृष्ण देवाचे जितके मंदिर असतील तिथे दिवाळीनंतर अन्नकूट हा प्रसाद बनवून नैवेद्य दाखवून सगळे भक्त ग्रहण करतात. माझ्या आईकडे ही दिवाळी नंतर अन्नकूट केले जाते तेव्हा बाजरीचा खिचडा, कढी, मिक्स व्हेजिटेबल असे न Chetana Bhojak -
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5#वांगेबटाटाभाजी#भाजी#बटाटे#वांगे#eggplantबाराही महिने बाजारात मिळणारे वांगे आणि बटाटे ही भाजी आपल्याला नेहमीच मिळते त्यामुळे नेहमीच आपण ही भाजी तयार करून खाऊ शकतो सगळ्यांच्याच आवडीची ही भाजी पूर्ण भारतात वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ली जाते प्रत्येकाच्या बनवण्याच्या पद्धती वेगळ्या महाराष्ट्रात प्रत्येक प्रांताच्या आपापल्या आवडीनिवडींनुसार ही भाजी तयार केली जाते. वांग बटाटा चे कॉम्बिनेशन खूप छान लागते बऱ्याच समारंभात ही भाजी तयार केली जाते. इथे मी झटपट कुकर पँनमध्ये भाजी कशी तयार करता येईल ते रेसिपीतुन दाखवले आहेजवळपास सगळ्यांनाच ही भाजी खुप आवडते भाकरी, पोळी ,भाताबरोबर ही भाजी खूप छान लागते Chetana Bhojak -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#dr#डाळ#पालकडाळपालक डाळ पौष्टिक अशी डाळ आहे आहे ज्यात एकदा तयार केली तर वेगळी भाजी ,डाळ करायची गरज पडत नाही. अशा प्रकारची डाळ भाजी पोळी, भाता बरोबर छान लागते Chetana Bhojak -
राजस्थानी ख़ोबा रोटी/जाडी रोटी (khoba roti recipe in marathi)
#GA4 #week 25 # राजस्थानी खोबा रोटी /जाडी रोटी Prabha Shambharkar -
डाळ ढोकळी (dal dhokli reciep in marathi)
#dr राजस्थान आणि गुजरात मध्ये प्रसिद्ध असलेली दाल ढोकळी महाराष्ट्रात वरणफळ किंवा चाकोल्या या नावाने ओळखली जाते.दाल रेसिपी काँटेस्ट साठी मी पहिली पाककृती सादर करत आहे - डाळ ढोकळी. 😊 सुप्रिया घुडे -
मराठवाडा वेळ अमावस्या स्पेशल ज्वारीचे आंबील (jowarichi ambil recipe in marathi)
#KS5मराठवाड्यात उस्मानाबाद, लातूर भागात वेळ अमावस्या साजरी केली जाते तेथील लोक शेतात जाऊन वेळ अमावस्या साजरी करतात वेळ अमावस्या साठी खास ज्वारीचे आंबील बनवून पिले जाते त्या दिवशी विशेष असा बेत मराठवाडा भागात तयार केला जातो ज्वारीचे पिठाचे आंबील, गव्हाची खीर, उंडे ,भजी तयार करून शेतात जेवायला जातात. ज्वारीचे आंबील तयार करून थंड करून मातीच्या भांड्यात ठेवून झाडाखाली ठेवतात त्यामुळे आंबील गार झाल्यावर ते पिले जातेज्वारीचे पीठ टाकून कोथिंबीर ,मिरच्या ,लसूण ,जिराचा वापर करून आंबील तयार केले जातेमराठवाड्यात ज्वारी-बाजरी जास्त प्रमाणात घेतली जाते ज्वारी आणि बाजरी पासून उंडे तयार केली जातात ज्वारी आणि बाजरीची उंडे, वांग्याचे भरीत, तिळाचे मुटके अशी बरेच पदार्थ मराठवाड्यात तयार केली जातातहे ज्वारीचे आंबील वेळ अमावस्या च्या दिवशी प्यायचे असे मराठवाड्यात शास्त्र असते.तयार करायला ही अगदी सोपी अशी सरळ रेसिपी आहे नक्कीच आपण हे आंबील तयार करून आहारातून घेऊ शकतो.नक्कीच रेसिपी तून बघूया मराठवाडा स्पेशल वेळ अमावशेला तयार केली जाणारी ज्वारीच्या पिठाचे आंबील. Chetana Bhojak -
मिस्सी रोटी (missi roti recipe in marathi)
#GA4#week25Keyword- Rotiमिस्सी रोटी ही नेहमीच्या पोळी/रोटी पेक्षा थोडी वेगळी आणि चविष्ट..😊कांदा ,कसूरी मेथी ,बेसन ,गव्हाचं पीठ आणि इतर मसाल्याचं काॅम्बीनेशन असलेली ही चविष्ट रोटी,नाश्त्यासाठी एक छान ऑप्शन आहे. Deepti Padiyar -
राजस्थानी_ मिस्सी _रोटी (rajasthani missi roti recipe in marathi)
#GA4#WEEK 25#KEYWORDS_ राजस्थानी मिस्सी रोटी Archana Ingale -
पुरणपोळी कढी (Puranpoli kadhi recipe in marathi)
#Hsr#पुरणपोळी#कढीहोळी उत्सव निमित्त तयार केलेली पुरणपोळी आणि बरोबर कढी चे कॉम्बिनेशन एकदम जबरदस्त लागतेपुरन पोळी बरोबर कढीचे कॉम्बिनेशन छान लागते गुजराती कम्युनिटी मध्ये सर्वात जास्त पुरण पोळी बरोबर कढी केली जाते. खायला चविष्ट लागते हे कॉम्बिनेशन नक्कीच ट्राय करून बघारेसिपी तून नक्कीच बघा पुरणपोळी आणि कढी Chetana Bhojak -
तंदुरी बटर रोटी (tandoori butter roti recipe in marathi)
#GA4#week19#तंदुरीबटररोटी#तंदुरीगोल्डन एप्परण 4 च्या पझल मध्ये तंदूर हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. तंदुरी रोटी म्हटली म्हणजे फक्त धाबा ,रेस्टॉरंट, हॉटेल डोक्यात येतात जेव्हा आपण रेस्टॉरंट मध्ये जेवायला जातो . मेनू कार्ड मध्ये आपण भाज्यांचा सिलेक्ट करायला खूप वेळ घेतो पण न बघता रोटी ही आपली डिसाईड असते सगळ्याची आवडती ही तंदुरी रोटी पहिलेच हीची ऑर्डर जाते . बाहेर जेवायला जायचे म्हणजे तंदूर ही पहिली आवड सगळ्यांचे असते. कारण हा प्रकार घरात रोजच्या जेवणात मिळत नाही . पण कधीतरी घरच्या मेनू तही आपण बाहेर सारखी टेस्ट देऊ शकतो. तंदूर हे एका प्रकारचे स्टोव्ह असते ते एका टेंपरेचर वर चालते त्या टेंपरेचर मध्ये त्या वस्तू बनवल्या जातात. ही खूपच जुनी अशी पद्धत आहेआजही आपल्याला बघायला आणि त्यातल्या वस्तू खायला मिळतात. त्याचा टेस्टही खूप छान लागतोबऱ्याच वेळेस आपण असे म्हणतो प्रत्येकाच्या हाताची वस्तू चा टेस्ट हा असतो, पण मला तसे नाही वाटत मला असे वाटते ते त्याठिकाणची भांडी त्याठिकाणची बनवण्याची पद्धत त्यांची स्टोव्ह , हाय फ्लेमवर ते काम करतात हे त्या गोष्टींचा टेस्ट वर अवलंबून असते तेच त्या टेस्टवर आपल्याला मिळतोपण आपण प्रयत्न नक्कीच करू शकतो घरी बनवण्याचा तसा प्रयत्नही केला आहे नक्कीच रेसिपी बघा नक्कीच घरी बनवू शकतो. तंदुरी बटर रोटी सोप्या पद्धतीने घरी बनु शकतो . Chetana Bhojak -
तंदूरी रोटी (Tandoori roti recipe in marathi)
#EB12#W12#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चँलेज..#तंदूरी_रोटी आपल्याला नेहमीच लग्नांमध्ये ,पार्टीजमध्ये, हॉटेलमध्ये तंदुरी रोटी मेन्यूमध्ये सर्वात फेव्हरेट डिश दिसून येते .आपल्या भारतीय खाद्यसंस्कृती पोळी, पराठा ,नान, रुमाली रोटी ,मिस्सी रोटी ,तंदुरी रोटी ,भाकरी असे वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या साहित्य पासून तयार करतात. खरंतर नान आणि तंदुरी रोटी तयार करण्यासाठी तंदूर चा वापर केला जातो .हा तंदूर म्हणजे एक मोठा मातीचा ओवन सारखाच असतो. खरंतर रोटी, पोळी याशिवाय आपले भारतीयांचे जेवण अधुरेच आहे.. ही रोटी कोणी गव्हापासून, कोणी मैद्यापासून ,कोणी बाजरीपासून , कोणी ज्वारीपासून. कोणी ओट्स पासून आपापल्या आवडीनुसार करतात.. बटर लावलेली गरमागरम तंदुरी रोटी आपल्या आवडत्या भाजीबरोबर खाणे किंवा नुसतीच खाणे हे माझ्यासाठी केवळ सुखच सुख आहे. साधारणपणे ढाब्यांमध्ये मिळणारी रोटी ही मैद्यापासून केली जाते आणि थंड झाल्यावर खूप चिवट होते .परंतु आज आपण बिना तंदूर ची तव्यावर तयार होणारी गव्हापासून तयार होणारी तंदुरी रोटी कशी तयार करायची ते बघू या..ही तंदुरी रोटी कणके पासून तयार केली असल्यामुळे गार झाल्यावर देखील चिवट होत नाही..चला तर मग घरच्या घरीच खमंग अशा तंदूरी रोटीचा आस्वाद घेऊ या.. Bhagyashree Lele -
दाल ढोकली (Dal Dhokli Recipe In Marathi)
#MDR#डाळढोकळी#दालढोकली#वरणफळडाळ-ढोकळी हे रेसिपी मी माझ्या आईचा ला डेडीकेट करते . माझी आई खूप सात्विक आणि साधे जेवण घेते तिने कधीच कांदा-लसूण कट केले नाही त्याचे जेवणही तयार केले नाही आणि ति खात ही नाही माझी आई वैष्णव पंथीय असल्यामुळे खूप खडक नियमाची आहे ती बाहेरही कुठे जेवण घेत नाही ति हॉटेलचे ही जेवण ती घेत नाही ती नेहमी तिचे जेवण बरोबर बनवून घेते आणि जिथे तिला वाटते ती जेवण स्वतः बनवून खाते खूप कडक नियम ,पथ्य पाळणारी माझी आईपण तिने मला कधीच कोणत्याही गोष्टी साठी रोखले नाही नेहमी ती माझ्या पाठीशी असते आजही तिला वाटते मी खूप काही करावे. आज जो काही स्वयंपाक मी करते ते फक्त माझ्या आईच्या शिकवण मुळे करते मला आई नेहमीच सांगितले तू सगळ्या प्रकारचे जेवण तयार करायचे शिक स्वतः प्रयत्न कर आणि शीक मला पंजाबी, चाइनीस पिझ्झा सगळे पदार्थ बनवायला लावायची पण तिने कधीच हे पदार्थ खाल्ले नाही ते टेस्ट ही करून बघितला नाही.ती नेहमी साधे घरचे जेवण सात्विक जेवण जेवते तिला घरच्या भाज्या जास्त आवडतात ती पालेभाज्या खूप कमी भाज्या खात असल्यामुळे तिच्या डिशेश वन पॉट मिल अशा असतात. डाळ-ढोकळी हा प्रकार तिला खूप आवडतो असे पदार्थ राहिले तर ती त्या दिवशी पोटभर जेवण जेवते नाहीतर रोजचे जेवण ती जेवण म्हणून जेवतेतिला जेवणात एवढा काही रस नाही खाण्यापिण्याच्या वस्तू तिला कसलाच आकर्षण नाही. बस तिचा एकच आग्रह असतो सगळं बनवा पण घरचं जेवण खामी डाळ-ढोकळी तुरीच्या डाळीत तयार केली आहे पण माझ्या आईला डाळ-ढोकळी हिरव्या मुगाच्या डाळीची आवडते. Chetana Bhojak -
डाळ बाटी वांग्याची भाजी(Dal Bati Vangyachi Bhaji Recipe In Maratthi)
#SR#thali#थालीमहाशिवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी तयार केलेला मेजवानी मेनू असा पारंपारिक जेवणाचे ताट.17 तारखेला एकादशी,18 तारखेला महाशिवरात्रीएक सारख्या दोन दिवसाचा उपवास असल्यामुळे आज काहीतरी चांगला जेवणाचा बेत करावा म्हणून बाफले बट्टी डाळ आणि वांग्याची भाजी तयार केले.त्यात आज रविवार सगळेच घरातले सगळे मेंबर घरी असल्यामुळे थोडा मदतीचा हात मिळतो आणि चांगले जेवण करायला हे वेळ मिळतो. एकदम पोटभरीचा महाराष्ट्रीयन फेमस अशी ही डिश बऱ्याच लग्नकार्यात, शेतातल्या पार्टीत, परिवार एकत्र होतात त्यावेळेस नक्कीच हा मेनू तयार करून सगळे लोक हा जेवणाचा आनंद घेतात. आवडीने खाल्ली जाणारी पारंपारिक अशी मेजवानी आहे. करायला वेळ जातो पण एकदा तयार केली की दोन वेळेस तरी खाल्ली जाईल अशा प्रकारे तयार होते.रेसिपीतून नक्की बघा Chetana Bhojak -
शेपू मटकी डाळ भाजी (sepu matki dal bhaji recipe in marathi)
#GR#शेपूमटकीडाळभाजीशेपूची भाजी बर्याचदा बऱ्याच घरांमध्ये खाल्ली जात नाही त्याची बरीच कारणे आहेत याचा उग्र वास, खाल्ल्यामुळे येणारे ढेकर माझ्याकडेही हीच कारणे आहे कि ती खाल्ली तर ढेकर येते अन त्याचा उग्र वास आवडत नाही. पण मी माझ्या माहेरी ही भाजी लहानपणापासून खाल्लेली आहे आणि याच पद्धतीने खाली आहे या भाजीचे पराठे ही बऱ्याचदा माझी आजी बनवून द्यायची मटकीची डाळ माझ्या आजीची खूप फेव्हरेट डाळ आहे तिच्या आवडीमुळे आम्हाला ही डाळ खाण्याची सवयही लागली आहे . शेपूची भाजी आहारातून घेतलीच पाहिजे त्याच्या आरोग्यावर खुप फायदे आहे कोलेस्ट्रॉल, पोटाचे विकार, स्त्रियांचे आजार मधुमेह जितके ही आजार आहे त्या सगळ्यांवर शेपूची भाजी आहारातून घेतल्याने फायदा होतो. बाळपणीत स्त्रियांनाही भाजी दिली जाते शेपूची भाजी आणि बाजरीची भाकरी बाळांतपनीत दिली जाते. शेपू मटकीची डाळ भाजी ही अगदी पारंपरिक पद्धतीने तयार केली आहे ही रेसिपी मि माज्या आजीकडून शिकून घेतली आहे आमची आजी शेपू खाण्यासाठी यात ही डाळ टाकूनच तयार करते म्हणजे यानिमित्ताने तरी ही भाजी खाल्ली जाईल आणि शेपू आणि डाळ मिश्र करून खाल्ली तर ते छान लागते. मटकीच्या डाळीने अजून ही भाजी चविष्ट होते. शेपू ,सुवा,dili lives,शेफा अशा बऱ्याच वेगवेगळ्या नावाने ही भाजी ओळखली जातेतर बघूया शेपू मटकी डाळ भाजी कशी तयार केली Chetana Bhojak -
गुजराती दाल (gujarati dal recipe in marathi)
#dr#dal#दाल#डाळचवीला खुप छान आणि चटपटीत खट्टी-मिठी अशी गुजराती डांळ गुजराती कम्युनिटीमध्ये रोजच्या जेवणात अशी डाळ तयार केली जाते गुजराती च्या प्रत्येक घरात तुम्हाला अशा प्रकारची डाळ तयार करताना बघायला मिळेल मीही माझ्या गुजराती फ्रेंड करून ही डाळ शिकून घेतली आहे मला ती रोज द्यायची मला या डाळीची चव खूप आवडली त्यामुळे अधून मधून मी ही बऱ्याचदा अशा प्रकारची डाळ जेवणातून तयार करत असतेभाताबरोबर डाळ खूप छान लागतेगुजराती लोक तुरदाळ सर्वात जास्त खातातगुजरात राज्यात तूर डाळीचे पीकही सर्वात जास्त घेतले जाते. त्यामुळे रोजच्या जेवणात त्यांचा तूर डाळीचा समावेश असतोच . खट्टी-मिठी डाळ , साधी डाळ, ओछामन ,डाळ भात अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या फोडणी च्या डाळी तयार केल्या जातातरेसिपी तू नक्कीच बघा गुजराती डाळ कशा प्रकारे तयार केली. तेच पदार्थ तेच घटक असतात पण बनवण्याच्या पद्धती मुळे चवीत खूप फरक पडतोएकदा तयार करून भात बरोबर नक्कीच खाऊन बघा Chetana Bhojak
More Recipes
टिप्पण्या (7)