फसवी पिस्ता बर्फी (Pista barfi recipe in marathi)

#SWEET
फसवी पिस्ता बर्फी
Sweet म्हंटला लाडू बर्फी पेढे बनवतात.सगळ्या रेसिपी बघितल्या म्हणून नवीन रेसिपी ट्राय केली. हिरवा सोल्याचा बैल सिझन आहे त्याच्यामुळे नवीन प्रकारची बर्फी केली. नाव दिले फसवी पिस्ता बर्फी.
फसवी पिस्ता बर्फी (Pista barfi recipe in marathi)
#SWEET
फसवी पिस्ता बर्फी
Sweet म्हंटला लाडू बर्फी पेढे बनवतात.सगळ्या रेसिपी बघितल्या म्हणून नवीन रेसिपी ट्राय केली. हिरवा सोल्याचा बैल सिझन आहे त्याच्यामुळे नवीन प्रकारची बर्फी केली. नाव दिले फसवी पिस्ता बर्फी.
कुकिंग सूचना
- 1
हिरवा हरभरा सोलुन घ्यावा. व त्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
- 2
वाटलेली हरबरा पेस्ट मध्ये नारळाचा चव घालून छान मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.
- 3
एका पॅनमध्ये तूप घालून वरील पेस्ट छान परतून घ्या.नंतर त्यात मिल्कमेड घालून मिश्रण आळु द्या.
- 4
आळलेल हे मिश्रण तुप लावलेल्या ताटात सेट करा.व थंड झाल्यावर त्याला आवडेल तो शेप द्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रोझ पिस्ता बर्फी - नो गॅस/फायर (Rose Pista Barfi Recipe In Marathi)
#CookpadTurns6Happy Birthday Cookpad#बर्फी#गुलाब#rose#पिस्ता Sampada Shrungarpure -
केशर पिस्ता श्रिंखड. (kesar pista shrikhand recipe in marathi)
#gpसण म्हंटला कि काहीतरी गोडाथोडाचे पदार्थ झालेच पाहिजे. आणि तसेही गुढीपाडवा म्हंटला की श्रिंखड चे नाव ओठी येतातच..म्हणून मी देखील केशर पिस्ता श्रिंखड केलेय खास गुढीपाडव्यासाठी... 💃 💕 Vasudha Gudhe -
-
गाजराची बर्फी
#रेसिपीबुक #week14#वडी#Post2 बर्फी म्हटलं की नजरेसमोर येते ते..तोंडात टाकताच पटकन विरघळणारा पदार्थ. गाजराचा हलवा नेहमीच करते. पण यावेळी बर्फी केली ...नारळाचा चव वापरून. खवा मिळाला नाही so ...सायीसकट दुध वापरले. प्रामाणिकपणे सांगायचं तर..मला नारळाची बर्फी अजिबात येत नाही 🤷♀️ आपली मैत्रीण स्वरा मॅम कडे आता शिकणार आहे. स्वरा मॅम खुप छान बर्फी बनवतात .👌🥰 Shubhangee Kumbhar -
काजू - बदाम - पिस्ता बर्फी (kaju badam pista barfi recipe in marathi)
#CookpadTruns4#cook_with_dryfruitआता हिवाळा सुरू झाला आहे, म्हणून पौष्टिक असा सुकामेवा खाल्लेला कधी ही चांगला.माझी मुलगी काजू बदाम वगैरे खात नाही दातात अडकत म्हणून ,जर पावडर केली तर खाते म्हणून मी ही बर्फी करते. Shilpa Ravindra Kulkarni -
मॅगो मलाई बर्फी (mango malai barfi recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#मंगो मलाई बर्फीआज मी दिवाळीत फराळासाठी नवीन स्वीटमॅंगो मलाई बर्फी ट्राय केली खूप सुंदर झाले जरा वेगळा प्रकार आहे मॅंगो पल्प उरला होता त्यासाठी ही बर्फी मी ट्राय केली. Deepali dake Kulkarni -
चोको कोकोनट पिस्ता बर्फी (choco coconut pista barfi recipe in marathi)
#नारळीपोर्णिमा #रेसिपीबुक #week8 #रेसिपी16ह्या वर्षी नारळीपोर्णिमेला नारळी भात नाही केला गेला मग त्या दिवशी फक्त नारळाची खीर केली.पण परवा माझ्या भाचा राखी बांधून घ्यायला आला तेव्हा त्यांच्या दोघांची आवडती ही चाँकलेट बर्फी केली.#रेसिपीबुक #week8 #रेसिपी16 Anjali Muley Panse -
स्ट्राॅबेरी बर्फी (strawberry barfi recipe in marathi)
#Sweet#Strawberry Burfiबर्फी हा स्विटमध्ये आमच्या सर्वच कुटुंबाचा आवडता पदार्थ. त्यामुळे नेहमीच वेगवेगळे फ्रुटस् वापरून मी बर्फी बनवते.सध्या स्ट्राॅबेरीचा सिझन सुरू आहे. त्यामुळे स्ट्राॅबेरीचा पल्प वापरून ही बर्फी मी केली आहे.खूपच छान लागते, तुम्हीही करून बघा नक्की आवडेल सर्वांनाच. Namita Patil -
आंबा रवा लाडू (amba rava ladoo recipe in marathi)
#amrआंबाअतिशय आवडीचा त्याच्यामुळे आंबा आला बाजारात चकि मी त्याचे खूप सारे प्रकार बनवते त्यातला हा एक प्रकार आंबा रवा लाडू एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे. Deepali dake Kulkarni -
खोबऱ्याची बर्फी (khobryachi barfi recipe in marathi)
#Sweet आज माझ्या १००रोसिपी झाले आहेत म्हणून मी खोबऱ्याची बर्फी बनवली आहे Rajashree Yele -
नारळ, मिल्क पावडर बर्फी (coconut barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14बर्फीहि एक सोपी व झटपट होणारी पाककृती. Arya Paradkar -
पिस्ता चिक्की (pista chikki recipe in marathi)
#GA4 #week18 चिक्की हा कीवर्ड ओळखून मी पिस्ता चिक्की केली आहे. ड्रायफ्रुट्स म्हटलं की, त्यामध्ये बदाम, काजू, अक्रोड यांसारख्या पदार्थांसोबतच पिस्त्याचाही समावेश होतो. पिस्ता चविला उत्तम ठरतो. हिरव्या रंगाच्या पिस्त्यामध्ये फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन सी, झिंक, कॉपर, पोटॅशिअम, आयर्न, कॅल्शिअम आणि इतर अन्य पोषक तत्व आहेत. यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते. Prachi Phadke Puranik -
मखानी बर्फी (Makhana Barfi Recipe In Marathi)
#GSRमखानी अतिशय पोष्टीक कॅल्शियम प्रोटीन व्हिटॅमिन सी फूड आहे मखानी वेगवेगळ्या प्रकारची डिश करून मखानी खीर,मखानी लाडू, चटपटीत फ्राय मखानी,आज मी मखानी बर्फी गणपती बाप्पा साठी नैवेद्य करण्याचा बेत केला 😋😋 Madhuri Watekar -
पनीरची बर्फी (paneer barfi recipe in marathi)
#GA4 #week6नवीन प्रकारची डीश तुम्ही नक्कीच करुन बघा Madhuri Watekar -
रवा बर्फी (rava barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 बर्फी पौष्टीक व चविष्ट मिठाई आहे घरातल्या सामुग्री पासुन आपण कोणत्याही प्रकारची बर्फी बनवु शकतो बर्फी करायला सोपी व सगळ्यांच्या आवडीचा गोड पदार्थ आहे कोणत्याही सणावाराला पुजेला घरगुती समारंभासाठी बर्फी बनवली जाते बर्फीत आपल्याला आवडत्या ड्रायफ्रुटचा वापर करता येतो चला आज मी रव्या ची बर्फी तुम्हाला कशी करायची ते दाखवते Chhaya Paradhi -
आंबा बर्फी (amba barfi recipe in marathi)
#SWEETआंबा सर्वांचाच आवडता. त्याच्या पासून बनवलेले पदार्थ पण आवडतात. मला आंबा बर्फी, आंबा आईस्क्रिम, आंबा पोळी, आंबा पन्हे असे आंब्याचे पदार्थ खूप आवडतात. म्हणूनच मी आंबा बर्फी बनवली आहे . पहा कशी झालेय ती. Shama Mangale -
केसर पिस्ता बर्फी (kesar pista barfi recipe in marathi)
#दूधआपण माणसं, सस्तन (mammal) प्राणी वर्गात मोडतो. दुध हे जन्मलेल्या प्रत्येक सस्तन प्राण्याचे पहिले अन्न. पण इतर सर्व प्राणी इतर अन्न खाण्यास सक्षम झाल्यावर पुन्हा दुध पित नाहीत. केवळ माणूसच संपूर्ण आयुष्य अन्नाचा एक स्रोत म्हणून इतर प्राण्यांचे दुध संकलित करून पितो. तान्हा बाळकृष्ण ज्या गोकुळात लहानाचा मोठा झाला त्या गोकुळात गो पालन आणि दुग्धजन्य पदार्थांचा व्यापार हे उपजीविकेचे प्रमुख साधन होते. या अर्थी आपले लोक दुध संकलनासाठी पशुपालन कृष्णजन्माच्या कैक वर्षे आधीपासूनच करित होते. आणि त्याही पुर्वीच्या ग्रंथांत 'क्षीर' अर्थात दुधाचे महत्व सांगितले आहे.पुरातत्व पुराव्यानिशी पहायचे झाल्यास जुना मेसापोटेमिया म्हणजे आताचा इराण आणि इराक च्या प्रदेशात इसवीसन पूर्व ३००० ते ४००० वर्षांपुर्वी दुध संकलनासाठी बकऱ्या पाळल्या गेल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. तसे पहाता आजही जगात विविध भागात विविध प्राण्यांचे दुध प्यायले जाते.पहिल्या दुधाच्या चिकदुधापासुन (खरवस) दुध, साय, दही, ताक, लोणी, तुप, मावा अशा अनेक प्रकारांसोबत आपल्या आहारात आता चीझ, कंडेंन्स मिल्क, मिल्कपावडर इत्यादी घटकही सामील झाले आहेत.आपल्या भारतीय संस्कृतीत दुधाला पंचामृताचा मान आहे. नैवेद्याच्या पदार्थातही दुधाला मोठा मान आहे.सणासुदीचे दिवस आहेत. परंतू बाहेरुन माव्याची मिठाई मिळणे शक्य नाही. अशा वेळी घरच्या घरी बनविलेली 'केसर पिस्ता बर्फी' एक उत्तम पर्याय आहे!!! Ashwini Vaibhav Raut -
गाजर बर्फी (Gajar Burfi Recipe In Marathi)
#cookpadturns6कूकपॅडचा सिक्स बर्थडे 🎂🎉🎁🥳आहे त्या निमित्ताने गाजर बर्फी ही गोड रेसिपी सादर केली आहे मी कुक पॅड मार्च 2020 मध्ये जॉईन झाले माझ्या जवळ जवळ 300 च्या वरती रेसिपी झाल्या आहेत. कुकपॅड मुळे आम्हाला खूप नवीन साऱ्या रेसिपी शिकायला मिळतात नवीन नवीन चॅलेंज एक्सेप्ट करून त्याप्रमाणे रेसिपी बनवून पोस्ट करायला उत्साह येतो कुकपॅडमुळे आम्हाला आमच्या नावाची गुगल वरती नवीन ओळख मिळाली. खूप सार्या मैत्रिणी मिळाल्या ज्या स्वयंपाकामध्ये खूपच एक्सपर्ट आहेत त्यांचा उत्साह आणि त्यांच्या रेसिपी पाहून थक्क व्हायला होते थँक्यू कुकपॅड .❤️🙏🙏😍आणि कुकपॅडटीमचे तर मनापासून धन्यवाद त्यांनी आम्हाला नेहमीच सपोर्ट केला.,❤️🥰😍🙏 Smita Kiran Patil -
चोको कोको बर्फी (choco coco barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या छान दिवशी,छान थीम साठी चोको कोको बर्फी बनवली. मस्त दिसत होती आणि चवीलाही मस्त्त झाली.आणि विशेष म्हणजे ही माझी कुकपॅड साठी पोस्ट केलेली ४०० वी रेसिपी आहे. Preeti V. Salvi -
भोपळ्यची बर्फी (bhoplyachi barfi recipe in marathi)
#GA4#week 11पॉम्पकिन हा किवर्ड घेउन मी ही बर्फी बनवली आहे. ही भोपळ्याची बर्फी मी नेहमी बनवते. विशेषतः पाहुण्यांना खाऊ म्हणून घेऊन जाण्यासाठी ही बर्फी करते. आमच्या पाहुण्यांना सुद्धा ही बर्फी आवडते. पहा तुम्हाला आवडते का? Shama Mangale -
नागवेलीची / विड्याची पाने बर्फी (nagvelichi pan barfi recipe in
#रेसिपीबुक #week14#प्रसाद #प्रसादाचीरेसिपी #नवरात्रबर्फी बर्फी अनेक प्रकारची असते ,.. नारळ, खवा , रवा . परंतु मी एक आगळ्या वेगळया प्रकारची नागवेलींची ... मनाला प्रसन्न करणारी हिरवीगार बर्फी तयार केली .खूपच टेस्टी लागते .चला तर ...कशी केली ती पहायला .. Mangal Shah -
ऑरेंज खवा बर्फी (orange khava barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#अळूवडी आणी बर्फीऑरेंज म्हटले की नागपूर ची आठवण येतेच,संपूर्ण जगात नागपूरी संञा प्रसिद्ध आहेत.आंबट,गोड चव असणाऱ्या या संञ्याप्रमाणेच नागपूरी संस्कृती मधाळ व गोड आहे.पश्चिम विदर्भ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर चे संञ्यांपासून बरेच पदार्थ प्रसिद्ध आहेत. त्यातच खास फक्त नागपूरची संञा बर्फी म्हटली की लगेच तोंडाला पाणी येते व कोणताही ऋतू असो संञा खाण्याची ईच्छा जागृत होते.बर्फी हा शब्दच मुळात गोड व मधुरता आणतो.मुळचा पर्शियन असलेला बर्फ या शब्दापासून तयार झालेला बर्फी शब्द आज मिठाई प्रकारात अगदी उच्च स्थान ग्रहण करून आहे. वर्षातील काही महिनेच उपलब्ध असणारे हे ऑरेंजेस ईतर महिन्यात मिळतच नाहीत म्हणून काय आपली संञा बर्फी खाण्याची हौस पुर्ण करायची नाही का?? तर आता तसे होणार नाही कारण मी खास आपल्यासाठी कोणत्याही ऋतूत करता येणारी व अस्सल नागपूरी संञ्यांचीच चव असणारी ऑरेंज बर्फी कशी बनवायची याची रेसिपी सांगणार आहे.तर मग चला तय्यार व्हा रसाळ व मधाळ ऑरेंज बर्फी चाखायला....... Devyani Pande -
काजू-पिस्ता बर्फी (kaju pista barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14रॉयल स्वीट साध्याच चालू असलेला माझा व्यवसाय रोगप्रतिकार शक्तीवाढवी म्हणून ड्रायफ्रूट उपलब्ध होतील त्यातूनच हे रॉयल स्वीट बनवले आहे .छान झाली आहे तुम्ही करून बघाDhanashree Suki Padte
-
पिस्ता श्रीखंड (pista shrikhand recipe in marathi)
#gp#गुढीपाडवा रेसिपी काॅन्टेस्ट# पिस्ता श्रीखंड😋 Madhuri Watekar -
शाही बिटरूट बर्फी (beetroot barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 शाही बिटरूट बर्फीगोडाचा पदार्थ आणि तिही बर्फी या थीम साठी काही तरी हेल्दी पण शाही अस डोक्यात चालू असताना दारावर भाजीवाला आला त्याच्याकडे ताजे बिट दिसले आणि एकदम कल्पना सौचली बीटाची बर्फी बनवू.(बर्फी साठी पिस्ते गरम पाण्यात भिजवुन घेतले म्हणजे त्याचा रंग खुप छान हिरवा दिसतो आणि कापही छान होतात 20-25 मिनिट भिजवून घ्यावे) Jyoti Chandratre -
आंबा बर्फी (amba barfi recipe in marathi)
दिवाळीच लाडु करंजी वगैरे पदार्थ तर असतातच पण नवीन कांही म्हणुन ही आंबा बर्फी छान वाटते . मी आंब्याव्यतिरिक्त सीझन रस स्टोअर्स करुन ठेवते त्या मुळे केंव्हाही आंबा बर्फी करु शकतो. Shobha Deshmukh -
कोकोनट मैदा बर्फी (coconut maida barfi recipe in marathi)
#रेसिपीबूक #Week14 बर्फी कोणती करायची फार मोठा प्रश्न होता आज, मग ट्राय केली कोकोनट मैदा बर्फी. खुप मस्त जमली आणि छान झाली आहे. Janhvi Pathak Pande -
पिस्ता कतली (pista katli recipe in marathi)
#shr श्रावण स्पेशल week 3 , श्रावणात विविध प्रकारच्या पक्वान्नांचा नुसता घमघमाट येत असतो .अशीच एक पटकन होणारी साधी , सोपी रेसिपी मी केली आहे . कमी घटक , कमी वेळ ,आणि पौष्टिक व स्वादिष्ट अशी ही " पिस्ता कतली " !चला तर करून पाहायची का ? Madhuri Shah -
-
रवा इडली (Rava Idli Recipe In Marathi)
#CSRब्रेकफास्ट म्हटलं की रोज काय नवीन बनवावा. तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळतो. म्हणून इन्स्टंट रवा इडली ट्राय केली मस्त झाली. Deepali dake Kulkarni
More Recipes
टिप्पण्या (3)