हुरडयाचा उपमा (hurdyacha upma recipe in marathi)

Madhuri Watekar @madhuriwateker07
हुरडयाचा उपमा (hurdyacha upma recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम वाणीचा हुरडा पाखडून घेतला
- 2
नंतर हुरडा मिक्सर मधून बारीक करून घेतला.
- 3
नंतर कांदा, टमाटर, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, सांबार चिरून घेतले.
- 4
कढईत तेल गरम करून मोहरी, कढीपत्ताची फोडणी करून त्यात कांदा टमाटर हिरव्या मिरच्या, तिखट हळद मीठ टाकून लालसर होईपर्यंत परतून घेतले.
- 5
नंतर त्यात बारीक केलेला हुरडा टाकून मिक्स करून थोडे दही, चिमूटभर साखर टाकून मिक्स करून घेतले.
- 6
थोडा हुरडा उपमा मध्ये सांबार टाकुन झाकुन ठेवले.
- 7
हुरडा उपमा ची लिंबु दहीसोबत डीश सर्व्ह केली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
शिळ्या पोळ्या,भात उपमा (Left Over Polya Bhat Upma Recipe In Marathi)
#LORअन्न हे पूर्णब्रह्म रेसिपीउरलेला थोडा भात पोळ्या उरल्या दोन वेगवेगळ्या प्रकारचे करायला कंटाळा केला मग उरलेला भात पोळ्या मिक्स करून उपमा केला खुप छान झाले. Madhuri Watekar -
-
-
भगरीचा उपमा 😋 (bhagricha upma recipe in marathi)
#शुक्रवार# ब्रेकफास्ट प्लॅनर# भगरीचा उपमा🤤 Madhuri Watekar -
-
मटार उपमा (Matar upma recipe in marathi)
#cooksnapAnjita Mahajanथोडा बदल करून मटर उपमा केलाय पण अप्रतिम झालाय Charusheela Prabhu -
-
कण्याची भाकरी सोबत कळण्याचा झुणका (kalnyachi bhakhri sobat kalnyacha zhunka recipe in marathi)
#KS4 #खान्देशी माझी खूप आवडीची डीश आहे😋 Madhuri Watekar -
मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
#EB8 #Week8#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंजWeek8मटकीची उसळ अतिशय पोष्टीक चविष्ट रेसिपी आहे😋😋#मटकीची उसळ🤤🤤 Madhuri Watekar -
-
काशी टमाटर चटणी (Kashi Tamater Chutney Recipe In Marathi)
#GR2#गावरान रेसिपी चॅलेंज 🤪🤪हिवाळ्यात शेतात काशी टमाटर भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात काशी टमाटर आळण, चटणी भाकरी सोबत काय भन्नाट लागते 🤤🤤🍅🍅🍅🍅 Madhuri Watekar -
गावरान हुरडा (Gavran hurda recipe in marathi)
#हुरडाहिवाळा सुरु झाला की वेध लागतात ते हुरडापार्टीचे आणि मग हुरडा पार्टीचे बेत ठरू लागतात. आजकाल तर काही दुकानांत ज्वारीचे कोवळे दाणे असलेला पॅकेट बंद हुरडा मिळू लागला, तरी जी मजा शेतात जाऊन खाण्यात आहे ती घरात नाही. पट्टीची हुरडा खाणारी मंडळी सोबत असली की त्याची लज्जत काही औरच. अशा या थंडीच्या मोसमात सगे सोयऱ्यां सोबत एकतरी हुरडा पार्टी झालीच पाहिजे... Shital Muranjan -
-
शेवयाचा उपमा (sevayacha upma recipe in marathi)
शेवया फोडणी देऊन चविष्ट उपमा होतो. Suchita Ingole Lavhale -
उपमा (upma recipe in marathi)
#wdrआमची रविवार ची सुरुवात बऱ्याचदा पोहे किंवा उपमा खाऊन होते.आज पण उपमा केला मस्त..गरमगरम उपमा त्यावर खवलेले खोबरे, कोथिंबीर आणि मस्त वरून लिंबू पिळायचा...सोबत वाफाळलेला चहा....मस्त... Preeti V. Salvi -
-
उपमा (upma recipe in marathi)
#cooksnape # Hema wane यांची रेसिपी ट्राय केली , (थोडा बदल करुन ) Anita Desai -
बाजरीची खिचडी (bajrichi khichdi recipe in marathi)
#kr#भारतीय वन पाॅट मील#खिचडी😋बाजरीची खिचडी पचायला हलकी वजन कमी करण्यासाठी फार उपयोगी Madhuri Watekar -
दलिया उपमा (daliya upma recipe in marathi)
#cooksnap# दलिया उपमा # Vaishavi Dodke यांची दलिया उपमा ही रेसिपी cooksnap केली आहे. मी यात फुलकोबी ऐवजी गाजर आणि वाटाणा ऐवजी ओले हरबरे टाकले आहे. आणि थोडी साखर टाकलेली आहे. पण एकंदरीत खूप चविष्ट झाला आहे उपमा... Varsha Ingole Bele -
पालक झुणका (palak zhunka recipe in marathi)
#विंटर ग्रीन रेसिपी चॅलेंजकुकस्नॅपनिलीमा ताई खडाटकर यांची पालक झुणका ही रेसिपी कुकस्नॅप केली.😋😋 Madhuri Watekar -
उपमा (upma recipe in marathi)
#दक्षिण # उपमा# दक्षिणेकडील पदार्थात, डोसा आणि इडली सोबतच उपम्याला महत्त्वाचे स्थान आहे. त्याशिवाय दक्षिणेतील पदार्थांची यादी अपुरीच राहणार ....म्हणून मग सर्व घराघरात पोहोचलेला उपमा....दक्षिणेकडील असूनही आपला वाटणारा....रव्याचा उपमा... Varsha Ingole Bele -
उपमा (upma recipe in marathi)
#दक्षिण#दक्षिणभारतउपमा हा नाश्त्याचा प्रकार आहे. दक्षिण भारतात नाश्त्याला बनवला जाणारा उपमामहाराष्ट्रात खूपच प्रसिद्ध आहे. पोहे खायचा कंटाळा आला की हमखास उपमा बनवला जातो. दक्षिण भारतातील सर्व प्रांतांमध्ये जवळपास सारखेच पदार्थ असतात.महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्रीयन पदार्थ नंतर पूर्ण भारतामधले जर कोणतेही पदार्थ सर्वात जास्त बनवले जात असतील तर ते दक्षिण भारतीय पदार्थ आहेत. त्यातीलच उपमा हा दक्षिण भारतीय पद्धतीने कसा बनवायचा ते बघूया..... Vandana Shelar -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week7#ब्रेकफास्ट#उपमापटकन होणारा पदार्थ, त्याच बरोबर पोट भरीचा. Sampada Shrungarpure -
रवा उपमा (rava upma recipe in marathi)
#रवा उपमाझटपट होणारा उपमा सकाळी नाश्ता मध्ये गरमा गरम रवा उपमा ची गोष्ट कही वेगळी असते. Sandhya Chimurkar -
उपमा (upma recipe in marathi)
#आईआई माझी अत्यंत सुगरण, तिला न कांदे पोहे पेक्षा उपमा भारी आवडतो.. त्यामुळे मला आठवतं आमच्याकडे कोणी आलं की त्यांच्या साठी उपमा हमखास असायचाच, आईचं नाव प्रमोदिनी, पण तिला तिच्या माहेरचे पमाच म्हणायचे ,उपमा खातांना म्हणायचे उपमा खावा तर पमाच्याच हातचा . Bhaik Anjali -
व्हेजिटेबल रवा इडली (vegetable rava idli reciep in marathi)
कुकपॅडची शाळा: सत्र दुसरेहोमवर्क पोस्ट रेसिपीज चॅलेंज#CCS# रवा इडली😋😋 Madhuri Watekar -
दही उपमा (Dahi Upma Recipe In Marathi)
#BRR.. कधीतरी, नेहमीच्या पद्धतीने उपमा करायच्या ऐवजी, वेगळ्या चवीचा प्रकार करावासा वाटतो. म्हणून मग मी, दही टाकून उपमा केलाय.. मस्त टेस्टी लागतो. Varsha Ingole Bele -
पोळ्याचा उपमा (poli upma recipe in marathi)
#GA4 #week5#उपमा देशी उपमा किंवा पोळ्यांचा चुरमा पण म्हणू शकता रात्रीच्या वाचलेल्या पोळ्यापासून उपमा बनवलेला आहे. Jaishri hate -
राईस व्हर्मिसेली उपमा अर्थात तांदळाच्या शेवयांचा उपमा (rice vermicelli upma recipe in marathi)
#हेल्दी_रेसिपी_चँलेंजराईस व्हर्मिसेली उपमा...अर्थात तांदळाच्या शेवयांचा उपमा.. प्रामुख्याने दक्षिण भारतात breakfast साठी केली जाणारी अतिशय पौष्टिक आणि चविष्ट अशी रेसिपी..बघता बघता या रेसिपीने माझ्या किचनचा ताबा कधी घेतला आणि permanent member कधी झाली हे मलाच कळले नाही..फारसा तामझाम,पूर्वतयारी करायला लागत नाही यासाठी..फक्त तांदळाच्या शेवया घरात असल्या की जेव्हां मनात येईल तो व्हां आपण या रेसिपीचा आस्वाद घेऊ शकतो..कारण या रेसिपीचे सवंगडी कांदा,टोमॅटो, मिरची,कोथिंबीर वगैरे यांची स्वयंपाकघरात हक्काची लुडबूड,ये जा चालूच असते..😀..त्यामुळे अगदी पटापट कढईत उड्या मारुन गुण्यागोविंदाने त्यांचा खेळ रंगतो...चला तर मग हा खेळ आपण पाहू या.. माझी मैत्रिण @shitals_delicacies हिची राईस व्हर्मिसेली उपमा मी cooksnap केलीये..शितल खूप स्वादिष्ट झालाय उपमा..😋फक्त मी त्यात टोमँटो add केलाय..Thank you so much dear for this delicious recipe🌹❤️ Bhagyashree Lele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14674670
टिप्पण्या