चटपटी चायनीज भेळ (Chinese bhel recipe in marathi)

Supriya Thengadi @cook_25492002
चटपटी चायनीज भेळ (Chinese bhel recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम साहीत्य घ्या.
- 2
आता एका बाउल मधे प्रथम टोमॅटो चिली सॉस,मग शेझवान सॉस,मग सोया सॉस घाला.मग हे सगळे सॉसेस एकत्र करुन यात सगळ्या भाज्या घाला,एकत्र करा मग नुडल्स घाला आणि छान भेळेसारखं सगळं एकत्र कालवुन घ्या.
- 3
आता हे सगळं एकत्र केल्यावर वरुन थोडे फ्राईड नुडल्स घाला.
- 4
आणि आता ही झटपट होणारी चायनीज भेळ रेडी आहे,मग मस्त सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चायनीज भेळ (Chinese bhel recipe in marathi)
#GA4 #week2 मस्त पावसामध्ये काहीतरी चटपटीत खायची इच्छा होत असेल तर मग बनवूया चायनीज भेळ Gital Haria -
चायनीज भेळ (Chinese bhel recipe in marathi)
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज चायनीज भेळ ही रेसिपी बनवीत आहे.खूपच कुरकुरीत आणि पौष्टिक अशी स्टार्टर रेसिपी शेअर करत आहे. rucha dachewar -
चायनीज भेळ (Chinese Bhel Recipe In Marathi)
#CHRपटकन होणारी इंडियन चायनीज चटपटीत भेळ सगळ्यांनाच आवडेल Charusheela Prabhu -
चायनीज भेळ (Chinese Bhel Recipe In Marathi)
चारुशीला प्रभू यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.एक नंबरच झाली.कमी साहित्यात व झटपट होणारी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
ओली कुरकुरे भेळ (oli kurkure bhel recipe in marathi)
#GA4#week26#bhelभेळ ही आंबट गोड चटपटीत सर्वांना आवडणारी डिश आहे साधारणतः भेळ स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध आहे तिच्या चटपटीत स्वाद , पचायला हलकी अशी डिश आहे तशी ती झटपट होते नेहमी भेळ ही मुरमुरे, शेंगदाणे, फरसाण, मिरची, कांदा, दही, चिंच चटणी ह्या साहित्याने बनवली जाते. आज आपण थोडी वेगळ्या प्रकारची भेळ बघणार आहोत Mangala Bhamburkar -
ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#GA4 #Week26#Bhelचटपटीत आंबट - गोळ - तिखट अशी ही ओली भेळ.Asha Ronghe
-
शेझवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
#डिनर#शेझवानफ्राईडराईस#2साप्ताहिक डिनर प्लॅनर मधील दुसरी रेसिपीशेझवान फ्राईड राईस.....खर तर शेझवान फ्राईड राईस म्हटलं तरी वेगवेगळ्या पद्धती आहेत.आणि मी माझ्या पद्धतीने केला आहे. Supriya Thengadi -
झटपट भेळ (jhatpat bhel recipe in marathi)
#GA4 #Week26 - Keyword - Bhel. माझी आवडीची झटपट भेळ. Sujata Kulkarni -
चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)
#SCR#स्ट्रीट फूड रेसिपीस्ट्रीट फूड रेसिपी मध्ये फ्राईड राईस ही रेसिपी सुद्धा लोकप्रिय आहे. वेगळ्या चवीचे अतिशय टेम्पटिंग आणि मुख्य म्हणजे पोटभरीचे स्ट्रीट फूड आहे.सध्या जागोजागी चायनीज फूड स्टॉल असतात, आणि अर्थातच तिथे गर्दी असते.चला तर आज आपण बघूया चायनीज फ्राईड राईस. Anushri Pai -
चायनीज डोनट (chinese donut recipe in marathi)
#GA4 #week3#cooksnap arti Lokwaniमाझी डोनट रेसिपी काही कारणाने राहिली होती म्हणून मी आरती लोकवानी यांची मॅगी क्रिस्पी डोनट ही रेसिपी मध्ये काही बदल करून चायनिज डोनट ही रेसिपी शेअर करत आहे पझल मध्ये पण चायनिज हा शब्द आला आहे म्हणून Bharati Chaudhari -
भेळ (bhel recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूडस्ट्रीट फुड पैकी एक लोकप्रिय प्रकार आहे महाराष्ट्रात तर अगदी कानाकोपऱ्यात गल्लीपासून शहरापर्यंत भेळ हे एक प्रसिद्ध स्ट्रीट फूड आहे Sapna Sawaji -
खारिची भेळ (kharichi bhel recipe in marathi)
#भेळ#खारिची भेळअधल मधल खान अगदी लहानांन पासून तर मोठ्या पर्यंत चटपटीत हव असत तेही झटपट होणारी डीश तर हवीच असते.चला तर मग बघूया कशी झालीय ही रेसेपि. Jyoti Chandratre -
मटार कॉर्नफ्लेक्स भेळ (mutter cornflakes bhel recipe in marathi)
#GA4#week26मी आज संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी ही मटार कॉर्नफ्लेक्स भेळ बनविली मुलांना फार आवडली. मुल म्हटलं कि ती थांबणारी थोडीच असतात,आता भेळ बनवायची मग चटणी हवी त्यात झटपट बनवायची मग काय करणार चटणी च्या जागी टोमॅटो सॉस घातला तरीही मस्त चटपटीत झाली. कधीतरी चालतो हो चटणीच्या जागी सॉस काहीतरी वेगळं.चला तर मग पाहुयात मटार कॉर्नफ्लेक्स भेळ ची पाककृती. Shilpa Wani -
चायनिज भेळ (Chinese bhel recipe in marathi)
#आई ,फसव्या दहीवडे रेसिपी वेळी सांगितले की माझ्या आईला घरचे खाणे आवडते.पण मला नेहमी वाटायचं की तिने आम्ही आणलेले चायनिज पण शेर करावं आई मात्र ते कधीच न्हवती घेत.असच एके दिवशी होलसेल फरसाण दुकानात मी गेले तिथे ड्राय नूडल्स दिसल्या मी त्या लगेच खरेदी केल्या आणि घरी आले आणि त्याची भेळ बनवली आईला खूप मस्का मारला तेव्हा तीने ति भेळ टेस्ट केली आणि म्हणाली मस्त झणझणीत झाली. तेव्हा पासून आई चायनिज डिशेस पैकी घरी बनवलेली फक्त चायनीज भेळ खाते.माझा नेहमीच प्रयत्न असतो की तिने सुद्धा बाहेर पडले की हवं ते खाव.अजून ते तर चालेल शक्य नाही झाल पण निदान भेळ पर्यंत तरी आली आणि हो ती ही चायनीज.आज ही चायनीज भेळ माझ्या आईला डेडीकेट करते लव यू आई😘Sadhana chavan
-
व्हेज हाका नूडल्स (veg hakka noodle recipe in marathi)
#GA4 #week 2 मधील थीम नुसार नूडल्स ही थीम आहे म्हणून व्हेज हाका नूडल्स हा पदार्थ बनवीत आहे.व्हेज हाका नूडल्स हा चायनीज पदार्थ आहे.लहान मुलांचा विशेषतः तरुणाईना आवडणारा पदार्थ भारता मध्ये स्ट्रीट फूड म्हणून हा पदार्थ प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या सॉस बनवण्यात येणारा हा पदार्थ आहे rucha dachewar -
ब्राउन चण्याची भेळ (brown chanyachi bhel recipe in marathi)
#GA4 #Week26 #Bhelगोल्डन एप्रन 4 -आठवडा 26 चे कीवर्ड- भेळ Pranjal Kotkar -
चटपटी मटकीची भेळ (Matkichi Bhel Recipe In Marathi)
#CSRभेळ जवळपास सगळ्यांनाच आवडते फेमस ट्रीट फूड मध्ये भेळ येते चालता फिरता खाता येईल असा हा प्रकार. मी मटकी टाकून भेळ तयार केली आहे खूपच चटपटीत अशी ही भेळ रेसिपीतून नक्कीच बघा. Chetana Bhojak -
चटपटीत भेळ (chatpati bhel recipe in marathi)
#GA4#week26#keyword_भेळभेळ म्हंटले की सगळ्यांना मुंबई चौपाटीवर भेटणारी भेळ आठवते मस्त सुकी,ओली भेळ आपण आवडीने खातो..अशीच चटपटीत भेळ ची झटपट होणारी रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
-
चटपटीत खाकरा भेळ (Khakhra Bhel Recipe In Marathi)
#SCR भेळ सर्व आवडीने खातात. तसेच खाकरादेखील आवडतो म्हणून ही खाकरा भेळ केली आहे. चवीला चटपटीत होतें आणि अगदी झटपट होणारी Mrs.Nilima Vijay Khadatkar -
नूडल्स चाट भेळ (noodles chat bhel recipe in marathi)
#GA4 #week6#नूडल्सचाटभेळ#भेळ#bhel#चाटगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये chat /चाट हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.ह्या रेसिपी चे नाव सगळ्यांनाच माहित आहे पण मी नाव बदलले आहे. आता ज्या देशातून ही रेसिपी आपल्याकडे आलेली आहे सध्या त्याने जगभरात धुमाकुळ घातला आहे . मानवी जीवनावर त्याचा खूपच वाईट परिणाम पूर्ण जगभराला सोसावा लागत आहे . पूर्ण जगाला हलवून टाकले आहे. त्या देशाचे कितीही ॲप बँन केले त्यांच्या वस्तू आपण नाही घेणार वस्तू वर बँन करू . बऱ्याच गोष्टींचा आपण बहिष्कार करू पण एक गोष्ट अशी आहे जी आपण विचार करूनही कधीच सोडू नाही शकणार ते म्हणजे त्या देशाचे खाद्यसंस्कृती जी आपल्या भारतात सरस चालते. आपण भारतीय खाद्य प्रेमी असल्यामुळे आपण खाण्याच्या गोष्टी वर बहिष्कार नाही करत ही आपली संस्कृती आहे. आपल्याला असा ही कितीही राग आला तरी आपण हा राग आपल्या खाण्यावर कधीच काढत नाही हीच आपली संस्कृती आहे.कितीही भांडणं अबोला झाला पण जेवण मात्र आपण करतो. हे तसेच भांडण आहे देशात भांडण होत राहतात आणि नंतर सगळे चांगले ही होते. बस माझ्या मतानुसार आपण देशाच्या खाण्याच्या वस्तूंवर त्या देशाचे नाव लावले आहे ते बदलून आपण आपले नाव डिशला बदलून ठेवायचे. सध्या सगळ्यांना त्या देशाचा राग आहे त्यांच्या एका चुकीमुळे पूर्ण जग हैराण आहे. मी ठरवलेच आहे मी देशाचे नाव न घेता त्यावर लिहू बोलू शकते.आपल्या पदार्थांना आपलेच नाव द्यावी असे मला वाटते.मुलान पासून मोठ्यांना आवडणारी नूडल्स चाट भेळ संध्याकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम आहे. त्यानिमित्ताने बऱ्याच कच्च्या भाज्या आपल्या खाण्यात येतात. Chetana Bhojak -
स्ट्रीट स्टाइल सुकी भेळ(Street Style Sukhi Bhel Recipe In Marathi)
#SCR#स्ट्रीटस्टाइलसुकीभेळसुखी भेळ प्रत्येक शहरात मिळणारा स्ट्रीट फूड आहे प्रत्येकाला आवडणारी ही सुकी भेळ फेमस असते. एखादाच मिळेल ज्याला सुखी भेळ आवडत नसेल लहानपणापासून तर मोठ्यांना सगळ्यांना सुखी भेळ ही खूप आवडते जर प्रत्येकाचे पहिले स्ट्रीट फूड कोणी खाल्ले असेल तर ते स्ट्रीट फूड सुकी भेळ हेच असेल.बघूया अगदी सोप्या पद्धतीने घरात सुखी वेळ तयार केली आहे. Chetana Bhojak -
चायनीज वेज हाक्का नुडल्स (Chinese hakka noodle recipe in marathi)
#GA4 #week3#Chinese Pallavi Maudekar Parate -
सलाड भेळ (salad bhel recipe in marathi)
#GA4 #WEEK26#BHEL Keywordनेहमीप्रमाणे सलाड बनवायला घेतलं आणि मुलगी म्हणाली, ते सलाड वगैरे आज नक्को. तोपर्यंत काकडी, टोमॅटो चिरूनही झाल होतं.काय करूया विचारात होते. तेवढ्यात आठवलं या वेळी keyword भेळ आहे. तर आपण याची भेळ करून पाहूया आणि झटपट तयार ही झाली भेळ. मुलीने टेस्ट केल्यावर म्हणाली, आई एकदम हेल्दी आणि व्हेरी व्हेरी टेस्टी.खरच खुप टेस्टी झाली ही भेळ. आणि दोघींनी यथेच्छ ताव मारला..तुम्हीही करून पहा नक्की आवडेल सलाड भेळ. Shital Muranjan -
नूडल्स भेळ (noodles bhel recipe in marathi)
#GA4#week26#bhel आपण नेहमी ची मुरमुरे ची भेळ करतोच .पण आज मी नूडल्स पासून भेळ केली ती छोट्या पासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडते व झटपट होतेएकदा नक्की काय करावे Bharti R Sonawane -
झटपट सुखी भेळ (jhatpat sukhi bhel recipe in marathi)
#GA4 #Week26#Bhelअगदी सहज कमीत कमी साहित्य मद्ये छोट्या भुके साठी उत्तम पर्याय म्हणजे सुखी भेळ...Ragini Ronghe
-
भेळ (bhel recipe in marathi)
#GA4 #week26#Bhel (भेळ)या आठवड्यात ला कीवर्ड ओळखून ही रेसिपी केली आहेबाकी ओळ्खलेले कीवर्ड्स आहेतBHEL, ORANGE, PANI PURIPOINTED GOURD (parwal), KORMA, BREAD Sampada Shrungarpure -
चायनीज नूडल्स (chinese noodle recipe in marathi)
#GA4 #week3आज घरी जास्त भाज्या नव्हत्या, पण मुलांना नूडल्स खायचे होते, मुलां ना लागलेली संध्याकाळ ची छोटी भूक..दोनतीन भाज्या होत्या, चला त्यातच करावे जे काही करायचे ते,,म्हणून हे सिंपल चायनीज नूडल्स बनवायचं ठरलं,,पण सिम्पल पण टेस्टी झाले....नूडल्स कसेही असो मुलांना आवडतात... Sonal Isal Kolhe -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14706830
टिप्पण्या (9)