चायनीज डोनट (chinese donut recipe in marathi)

Bharati Chaudhari @cook_24269760
चायनीज डोनट (chinese donut recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मैद्यामध्ये तेल व मीठ टाकून मैदा घट्ट भिजवून घेणे
- 2
सोया वडी गरम पाण्यात टाकून भिजवून घेणे भिजवलेले सोयाबीन पिळून पाणी काढून घेणे
- 3
भिजवलेल्या सोयाबीन वडी ला टिक्का मसाला लावून ठेवणे
- 4
सोयाबीनच्या वड्या तेलात टाकून तळून घेणे
- 5
एका कढईत थोडे तेल टाकून बारीक केलेले सर्व व्हेजिटेबल्स गाजर कोबी टोमॅटो सिमला मिर्च सर्व टाकून त्यात सोया सॉस टोमॅटो सॉस चीली सॉस टाकून सोयाबीन टाकून सोयाबीन चिल्ली तयार करणे
- 6
सर्व भाज्या व सोयाबीन वडे व सर्व प्रकारचे सॉस टाकून सोयाबीन चिली तयार करून घेणे सोयाबीन चिली क्रश करून घेणे
- 7
मैद्याची पारी लाटून घेणे त्यावर बारीक केलेली सोयाबीन चिली टाकून डोनट चाआकार देणे
- 8
डोनट तेलातून तळून घेणे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
डोनट (donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबर#सुपर शेफ, सप्टेंबरडोनट ही खरेतर अंडी वापरूनच केली जातात पण व्हेजी लोकांना ही यम्मी रेसिपी कधीच खायला मिळत नाही . म्हणून मी ही डोनट वेगळ्या पद्धतींनी बनवलेत. तुम्ही पण करून बघा. Shubhangi Dole-Ghalsasi (English) -
चायनीज करंजी (chinese karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 9ही रेसिपी माझी स्वतःचिच आहे. मला चायनीज ला इंडियन लूक आणि चव दोन्ही द्यायचे होते. म्हणून ही रेसिपीRutuja Tushar Ghodke
-
चायनीज भेळ (Chinese bhel recipe in marathi)
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज चायनीज भेळ ही रेसिपी बनवीत आहे.खूपच कुरकुरीत आणि पौष्टिक अशी स्टार्टर रेसिपी शेअर करत आहे. rucha dachewar -
-
चटपटी चायनीज भेळ (Chinese bhel recipe in marathi)
#GA4#week26#bhelभेळ ईंडीयन स्ट्रीट फूड चा अविभाज्य भाग आहे.आणि आता तर या नविन पिढीची आवडती चायनिज भेळ ही आहे.चला तर करुया मग ही चटपटीत रेसिपी....अगदी झटपट होणारी... Supriya Thengadi -
चायनीज भेळ (Chinese Bhel Recipe In Marathi)
चारुशीला प्रभू यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.एक नंबरच झाली.कमी साहित्यात व झटपट होणारी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
चायनीज नूडल्स (chinese noodle recipe in marathi)
#GA4 #week3आज घरी जास्त भाज्या नव्हत्या, पण मुलांना नूडल्स खायचे होते, मुलां ना लागलेली संध्याकाळ ची छोटी भूक..दोनतीन भाज्या होत्या, चला त्यातच करावे जे काही करायचे ते,,म्हणून हे सिंपल चायनीज नूडल्स बनवायचं ठरलं,,पण सिम्पल पण टेस्टी झाले....नूडल्स कसेही असो मुलांना आवडतात... Sonal Isal Kolhe -
चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#राईस रेसिपीज चॅलेंजहि प्राची पुराणीक ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली आहे छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
चटपटीत मॅगी नूडल्स डोनट (maggi noodle donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरचटपटीत Crispy मॅगी नूडल्स#डोनटडोनट हा वैशिष्टपूर्ण अमेरिकन डोनटस् , डेझर्ट किंवा स्नॅक्स अंगठीच्या आकाराचा ( फ्राइडकेक) तळलेला गोड पदार्थ म्हणून प्रसिद्ध आहे. पूर्वी डोनट ला ऑइल केक किंवा फ्राईड केक म्हणायचे. आज मी थोडा वेगळेपणा आणून तिखट आणि चटपटीत Crispy मॅगी नूडल्स डोनट बनविले आहे. Swati Pote -
चायनीज वेज हाक्का नुडल्स (Chinese hakka noodle recipe in marathi)
#GA4 #week3#Chinese Pallavi Maudekar Parate -
ज्वारीच्या पिठाच्या नुडल्स (jowrachiya pithachya noodles recipe in marathi)
#GA4 #week16पझल मधील ज्वारी हा शब्द. भाकरी नेहमीच करते. म्हणून वेगळा पदार्थ करायचे ठरवले.यूटयूबवर ही रेसिपी पाहिली.आज नाष्टयाला लगेच केली.खूप छान चवीला व पौष्टिक ही.नक्की करून बघा. Sujata Gengaje -
चायनीज पकोडा (Chinese Pakoda Recipe In Marathi)
#CHR हा चायनीज प्रकार आहे हे सर्वांनाच माहीत आहे. तिकडे स्ट्रीट फुड म्हणून प्रसिद्ध आहे. बाहेर पाऊस पडतोय.... गरमागरम चायनीज पकोडा करण्याचा प्रयत्न केला.healthy आहे. भरपूर भाज्या खाल्ल्या जातात,. चवीला कुरकुरीत, एकदम यम्मी... लागतात व अत्यंत कमी वेळात होतात. काय सामग्री लागते ते पाहूयात.... Mangal Shah -
मॅगी नूडल्स चे क्रिस्पी मंचुरियन (maggi noodles che crispy manchurian recipe in marathi)
#MaggiMagiclnMinutes #Collab मॅगी नुडल्स चे क्रिस्पी मंचुरियन Dipali Pangre -
हक्का नूडल्स (hakka noodle recipe in marathi)
#कुकस्नॅप#हर प्लाटर हीस शटर (HERPLATTERHISSHUTTER)यांची रेसिपी मी थोडे बदल करून केली आहे, छान झाल्या होत्या नूडल्स. Sampada Shrungarpure -
व्हेज मंचुरियन (veg manchurian recipe in marathi)
#GA4 #Week3 मधील चायनीज या थीम नुसार व्हेज मंचुरियन ,ही चायनीज रेसिपी बनवीत आहे. व्हेज मंचुरियन हा चायनीज पदार्ध आहे भारता मध्ये स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सॉस आणि भाज्या पासून बनणारी ही रेसिपी आहे. rucha dachewar -
चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)
#SCR#स्ट्रीट फूड रेसिपीस्ट्रीट फूड रेसिपी मध्ये फ्राईड राईस ही रेसिपी सुद्धा लोकप्रिय आहे. वेगळ्या चवीचे अतिशय टेम्पटिंग आणि मुख्य म्हणजे पोटभरीचे स्ट्रीट फूड आहे.सध्या जागोजागी चायनीज फूड स्टॉल असतात, आणि अर्थातच तिथे गर्दी असते.चला तर आज आपण बघूया चायनीज फ्राईड राईस. Anushri Pai -
व्हेज मोमोज (veg momos recipe in marathi)
#GA4 #week14 पझल मधील मोमोज शब्द. चिकन,पनीर मोमोज करून झाले. म्हणून आज मी व्हेज मोमोज केले. हया रेसिपीत मी बदल केला. वरचे मैदयाचे आवरण साधे असते. मी त्यात पिझ्झा मसाला व थोडीशी काळीमिरी पूड घातली. त्यामुळे मोमोज या आणखी छान चव येते. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
चायनीज पकोडा (chinese pakoda recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 फ्युजन म्हणजे दोन वेगवेगळ्या संस्कृतिचा संगम मी येते आवडीने खाल्या जाणाऱ्या चायनीज आणि भारतीय फ्युजन बनवले आहे Swara Chavan -
चॉकलेट डोनट (chocolate donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरबेकरी प्रोडक्ट कोणाला नाही आवडत लहान मुलांचा तो जिवाभावाचा विषय, त्यात डोनट म्हणजे लहान मुलांची मजाच असते. म्हणून आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे चॉकलेट डोनट ची रेसिपी. Sushma Shendarkar -
फ्राईड राईस (fried rice recipe in marathi)
#GA4#week3#chinese हा मुलांना आवडणारा पदार्थ आहे म्हणून, मी मुलांसाठी केला आहे.Rutuja Tushar Ghodke
-
कोबी चायनीज पकोडा (kobi Chinese pakoda recipe in marathi)
#cpm2कोबी आणि बेसन घालून भजी,पकोडे,वडे, भानोले, थालीपीठ असे अनेक प्रकार करतो. कोबीचे चायनीज पकोडे सगळ्या तरुणांचे आवडते म्हणून मीही बनवले.... Manisha Shete - Vispute -
एगलेस डोनट (eggless donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरनमस्कार मैत्रिणिनो आज मी तुमच्याबरोबर एगलेस डोनट ची रेसिपी शेअर करत आहे. काल माझी डोनट कोन ही रेसिपी शेअर करून झाली.तसेच हे आपल्या सर्वांचे आवडते मॉलमध्ये मिळणारे कलरफुल डोनट घरामध्ये खूपच सुंदर बनतात आणि तेही कमीत कमी किमतीमध्ये या डोनट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही प्रकारे डेकोरेट करू शकता. या पद्धतीने बनवलेले डोनट खूपच सॉफ्ट आणि टेस्टी लागतात. हे तुम्ही नक्की घरी ट्राय करा व मला अभिप्राय कळवाDipali Kathare
-
डोनट कोन (donut cone recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबर नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर डोनट कोन ही रेसिपी शेअर करत आहे खरंतर मॉलमध्ये गेल्यावर काही जरी नाही घेतले तरी माझी मुलं डोनट नक्कीच घेतात पण या लॉक डाऊन च्या काळामध्ये मॉल आता संपूर्णपणे बंद आहेत.त्यामुळे मी वेगवेगळे प्रकारचे डोनट घरांमध्ये ट्राय करून बघितले आहेत. एक तर आपली डोनट ची रेसिपी थीम चालू आहे. त्यामुळेच मी तुमच्याबरोबर एक वेगळ्या प्रकारचे डोनट कोन रेसिपी शेअर करते. मी नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज करून पाहत असते. ही डोनेट कोन खूपच टेस्टी लागतात. तुम्ही यांना वेगवेगळ्या प्रकारे डेकोरेट करू शकता. माझ्या घरातील असलेल्या सामना मध्ये मी हा पदार्थ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाहेर मिळणारे सर्कलचे शेपचे डोनेट याची रेसिपी पण मी लवकर शेअर करेन. आज माझी पन्नासावी रेसिपी मी शेअर करतेय. कुक पॅड टीमने व अंकिता मॅम ने मला इतका सुंदर प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतेDipali Kathare
-
डोनट/दाल माखनी डोनट (donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबर #week3डोनट--*रिश्ता वही सोच नयी*... डोनट हा पाश्चिमात्य संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारा खाद्यपदार्थ.. नेदरलँड्स मध्ये याचा जन्म होऊन याने पुढे अमेरिका खंडात पाय पसरले..आता तर याची पाळेमुळे जगभर खोलवर रुजली आहेत..सगळ्या पिढीतील लोकांचा आवडता पदार्थ..कारण हे sweet tooth प्रकरण..मी हा पदार्थ आतापर्यंत चाखलाच नाही..MOD shop वरुन कधी चक्कर मारली तर वाटायचे खरंच mad over donut वर का बरं एवढी फिदा ही आजची पिढी.. पाश्र्चात्यांचे अंधानुकरण असं यायचं मनात..माझ्या मुलांना देखील मी म्हणत असे..तर ते मला म्हणायचे..तू खाऊन बघ एकदा ..मग आम्ही या donut साठी का mad आहोत ते कळेल..जेव्हा थीम साठी हा पदार्थ दिला तेव्हां शोधाशोध सुरू केली..बिनअंड्याची रेसिपी हवी होती मला...एकेक रेसिपी बघता बघता लक्षात आले की यातील key ingredientमैदा,साखर,तेलकिंवातूप,तळणे,yeast ..आता 7-8तास आंबवून केलेलं पीठ आणि yeast घालून तयार झालेलं पीठ..साम्य आहेच की..मग लक्षात आले की अरेच्चा आपली #बालुशाही #ईमरती #जिलबी ताई आणि डोनट भाऊंची एकच की वंशावळ...अस्मादिकांना..आणि पहिल्यांदाच डोनट भाऊंना साकारायचा ,त्यांना रंगरंगोटी करुन सजवण्याचा मेकप करायचा घाट घातला..ह्या सगळ्या process मध्ये मी इतकी रंगून गेले होते की..आता कोण mad झालंय..असं डोनट भाऊ चिडवतात की काय असं क्षणभर वाटून गेलं मला..आणि जेव्हां डोनट भाऊंचे मेकप, फोटोसेशन पार पडले आणि त्यांना घेतलं पंगतीला माझ्याबरोबर..पहिल्या घासातच माझं दिल तो पागल है,हुआ असं झालं ना राव Bhagyashree Lele -
डोनट (donut recipe in marathi)
#रेसिपीबुक#डोनट#सप्टेंबरडोनट करण्याची थीम आहे हे कळल्यावर माझ्या मुलाला खूप आनंद झाला पण मैदा ,अंड न वापरता काहीतरी वेगळं पण छान करावं म्हणुन मी या रेसिपी चा शोध लावला आणि तो यशस्वी झाला छान झाले डोनट. Amruta Parai -
टिक्का पनीर मॅगी विद शेजवान सॉस (tikka paneer maggi with schezwan sauce recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab "बस दोन मिनिट " म्हणून मॅगी नूडल्स लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना खूप पसंत आहे . अत्यंत सोपी आणि झटपट बनणारी मॅगी आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. टिक्का पनीर मॅगी माझ्या मुलीला खूप आवडते, पनीर आणि भाज्यांमध्ये खूप प्रमाणात प्रोटीन ,विटामिन्स ,आणि मिनरल्स असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. Najnin Khan -
चपतीचे नुडल्स (chapati noodle recipe in marathi)
#GA4 #week2 पझल मधील नुडल्स. रेसिपी - 1 शिल्लक चपातीचे आपण वेगवेगळे प्रकार करत असतो.आज मी चपातीचे नुडल्स बनवले आहे. मुलांना ही रेसिपी फार आवडते. Sujata Gengaje -
नो यीस्ट डोनट (no yeast donut recipe in marathi)
#डोनट#सप्टेंबर week3 मी आज पहिल्यांदाच डोनट बनविले. डोनट बनवतांना मनात थोडी भीती वाटत होती कि जमेल कि नाही पण अंकिता मँम आणि कुकपँडच्या माध्यमातून मी प्रयत्न केले खरच खूपच छान झाले.मुलांना ही खूप आवडले. Arati Wani -
व्हेज नुडल्स (veg noodle recipe in marathi)
#GA4#week3# चायनिज हा किवर्ड वापरून आजची रेसिपी केली आहे. Amruta Parai -
व्हेज स्प्रिंग रोल (Veg spring roll recipe in marathi)
#GA4 #week21पझल मधील रोल शब्द. आज मी नाष्टयाला व्हेज स्प्रिंग रोल केले होते. खूप छान लागत होते. स्प्रिंग रोल शीट ही घरीच बनवलेले आहेत. त्याची रेसिपी मी वेगळी पोस्ट केली आहे. Sujata Gengaje
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13860168
टिप्पण्या