मुगाच्या डाळीची भाजी/ डाळ कांदा (daal kanda recipe in marathi)

#cooksnap
#Dhanshree Phatak यांची मुगाच्या डाळीची भाजी ही रेसीपी कुकस्नॅप केलेली आहे आम्ही या भाजीला मुगाच्या डाळीचा डाळ कांदा सुद्धा म्हणतो.
मुगाच्या डाळीची भाजी/ डाळ कांदा (daal kanda recipe in marathi)
#cooksnap
#Dhanshree Phatak यांची मुगाच्या डाळीची भाजी ही रेसीपी कुकस्नॅप केलेली आहे आम्ही या भाजीला मुगाच्या डाळीचा डाळ कांदा सुद्धा म्हणतो.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम डाळ स्वच्छ धुऊन घेणे कांदा,टोमॅटो बारीक चिरून घेणे.
- 2
आता पॅनमध्ये तेल ऍड करून गरम करून घेणे. आणि मध्यम आचेवर तेल,जीरे,मोहरी कढीपत्ता टाकून फोडणी तयार करून घेणे. आता यामध्ये चिरलेला कांदा घालून दोन मिनिटे परतून घेणे.
- 3
कांदा परतल्यानंतर यामध्ये हळद, लाल तिखट आणि चिमूटभर साखर टाकून मिक्स करून घेणे आता यामध्ये चिरलेला टोमॅटो टाकून छान पाच मिनिट सर्व मिश्रण परतून घेणे
- 4
आता यामध्ये धुतलेली मुगाची डाळ टाकून चवीनुसार मीठ ॲड करणे आणि मिक्स करून घेणे. आता यामध्ये साधारण एक वाटी पाणी ॲड करणे झाकण ठेवून डाळ छान शिजवून घेणे अशाप्रकारे मस्त चविष्ट डाळ कांदा तयार
- 5
झटपट बनणारी ही भाजी पोळी सोबत किंवा भाकरी सोबत अप्रतिम लागते वरून ऊन कोथींबीर टाकून सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कांदा पातीची भाजी (kanda patichi bhajirecipe in marathi)
#cooksnapमी रूपाली अत्रे देशपांडे यांची कांदा पातीची भाजी थोडा बदल करून कुकस्नॅप केलेली आहे Suvarna Potdar -
मुगाच्या डाळीची भाजी (moongachya dadichi bhaji recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लानर दूसरी रेसिपी- घाई-गडबडीत पटकन तयार होणारी मुगाच्या डाळीची भाजी Dhanashree Phatak -
डाळ कांदा(dal kanda recipe in marathi)
#कुकस्नॅप ,,,,,,मी समिधा पटाडे ताई यांची रेड डाळ कांदा ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे. या रेसिपीमधे थोडसं वेरिएशन केले आहे समिधा ताई याची रेसिपी मला दिसली आणि मी ती केली आणि सगळ्यांना फार आवडली. झणझणीत चमचमीत असा डाळ कांदा हा डाळ कांदा करताना मला खूप मज्जा आली नागपुरी स्पेशल डाळ कांदा म्हणता म्हणता नीच माझ्या तोंडाला पाणी सुटत होते एवढा छान लागतो Jyotshna Vishal Khadatkar -
लाल लाल डाळ कांदा (daal kanda recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 रोज रोज काय नविन व टेस्टी भाजी करायची असा प्रश्न आपल्याला पडतोच अशा वेळी उत्तर मंजे मसूरडाळीचा लाल लाल डाळकांदा. ही एक झटपट होणारी खमंग रेसिपी आहे. आणि सर्वांची आवडती. प्रवासाला जाताना किंवा घरी खाताना साईड ला ताटात रंगवणारी लाल लाल मसूर डाळ कांदा. Shubhangi Ghalsasi -
मटकीच्या डाळीचा झणझणीत डाळ कांदा (matkichya dalicha dal kanda recipe in marathi)
#cpm3चण्याच्या डाळीचा डाळ कांदा आपण बनवतोच ,पण मटकीच्या डाळीचा डाळ कांदा पण एकदम टेस्टी लागतो.मी त्यात टोमॅटो पण घातला आहे त्याऐवजी आमचूर पावडर पण मस्त लागते.गरमागरम भाकरी किंवा चपाती सोबत झणझणीत डाळ कांदा म्हणजे जणू मेजवानीच... Preeti V. Salvi -
तीन दाल लहसूणी तडका (teen dal lehsuni tadka recipe in marathi)
#Cooksnap मी ही रेसिपी ज्योती गावणकर ताई यांची कूकस्नॅप केलेली आहे. या डाळीला मी माझा टच दिलेला आहे .मुगाच्या डाळी एवजी यात बरबटी वापरलेली आहे. कांदा ,टोमॅटो, तेजपान ,दालचिनी यांचा सुद्धा वापर केलेला आहे. तुपाऐवजी तेल वापरलेले आहे. लसुनी तडका टाकलेली ही डाळ घरात सर्वांना आवडली. Shweta Amle -
मोडाच्या मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
#cooksnap# मी Prajakta vidhateयांची मटकीची पौष्टिक भाजी ही रेसीपी कुकस्नॅप केली आहे मी त्या मधे थोडा बदल केला आहे पण खुप छान आहे. चव मस्तच. धन्यवाद प्राजक्ता ताई Shobha Deshmukh -
दालफ्राय (daal fry recipe in marathi)
#cooksnapमुळ रेसिपी Deepa Gad ताई यांची आहे.मी यात मुग डाळ वापरून ही रेसिपी बनवली आहे कशी झालीय बघूया. Jyoti Chandratre -
डाळ कांदा (dal kanda recipe in marathi)
#GA4 #Week13 सोलापूर जिल्ह्यातल्या आसपासच्या खेड्यातील अगदी आवडतं कालवण म्हणजे डाळ कांदा! प्रवास म्हंटला कीं , फडक्यात बांधलेला डाळकांदा ठरलेलाच . प्रोटिन्स , कॅल्शियम व इतर पोषक व्हिटामिन्स युक्त कालवण (भाजी) . त्याच्याबरोबर कांदा ,मिरची ,काकडी ,गाजर, शेंगदाणे ,आहाहा.. या बरं सारे चव घ्यायला ..... Madhuri Shah -
डाळ कांदा (Dal kanda recipe in marathi)
भाजीला काही नसेल तर आपण ही रेसिपी करू शकतो. घरात सर्व डाळी असतातच. झटपट होणारी रेसिपी आहे.हरभरा डाळ, तूर डाळ, मसूर डाळ, काळ्या घेवड्याची डाळ यांचेही आपण डाळकांदा करू शकतो. Sujata Gengaje -
कांदा पोहे (kanda pohe recipe in marathi)
#cooksnap "जागतिक पोहे दिन " या निमित्ताने मी सुमेधा जोशी यांची 'कांदा पोहे ' ही डिश कूक्सनॅप केली आहे. Manisha Satish Dubal -
आंबा डाळ (amba daal recipe in marathi)
#cooksnap#summer special आज मी वर्षा इंगोले बेले मॅडम ची "आंबा डाळ" ही रेसिपी cooksnap केलेली आहे. फारच चवीष्ट झालेली आहे. Priya Lekurwale -
मुगाच्या डाळीची खिचडी (Moong Dal Khichdi recipe in marathi)
#kr मुगाचा उगम भारतातला आहे. उत्खननातील पुराव्यानुसार इ.स. पूर्व १५ व्या शतकापासून मूग डाळ भारतीयांना परिचित आहे. बलराज आपल्या 'पाकदर्पण' या ग्रंथामध्ये मुगाच्या डाळीला डाळींचा सम्राट असे संबोधतो. मुगांमध्ये साधारण २४ प्रथिने, ५६ ते ६० कर्बोदके, तंतू, तसेच ब आणि क जीवनसत्व, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस व पोटॅशियम असे घटक असतात. तर अशी हि पौष्टिक मुगाच्या डाळीची खिचडी बनवली आहे आज :) सुप्रिया घुडे -
मसूर डाळ कांदा (masoor dal kanda recipe in marathi)
घरात काही भाजीला नसेल तर पटकन होणारा आणि सर्वांच्याच आवडीचा असा हा डाळ कांदा. आणि मसूर डाळ वापरून जर केला तर अगदीच पटकन होतो. आमच्याकडे तर हा सर्वांचाच आवडीचा आहे चला तर पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
कांदा पातिची भाजी (kanda patichi bhaji recipe in marathi)
#cooksnap. सायली सूर्यकांत सावंत यांची मूळ पाककृती मी केली व cooksnap केलेली आहे .भाजी या पद्धतीने खूप छान लागते कमी वेळात कमी साहित्यातून ही भाजी खूप छान लागली . Pooja Katake Vyas -
फोडणीची मूग डाळीची खिचडी (Moong dalichi khichdi recipe in marathi)
#cooksnap #wd आज मी माधुरी वाटेकर ताईंचे फोडणीची मूग डाळीची खिचडी कूक स्नॅप केली आहे. पचायला हलकीफुलकी, अशी ही खिचडी, चवीला सुद्धा छान आहे . थँक्यू माधुरीताई! ही खिचडी मी कुकरमध्ये न करता कढईत केलेली आहे.. Varsha Ingole Bele -
दोडक्याची भाजी मूग डाळ टाकून (dodkyachi bhaji moong daal takun recipe in marathi)
#md #भाजी# दोडक्याची मुगाची डाळ टाकून केलेली भाजी... ही भाजी आई ने केली की, जेवण चांगले होणार हे नक्की... खूप छान चव असते आईच्या हातचे भाजीला, तशी तर माझ्या आईने केलेले , सर्वच पदार्थ मस्त असतात.. तिच्या हातच्या भाज्या, असो किंवा लोणचे, किंवा सणासुदीचे पदार्थ, एकदम बेस्ट... तर मी ही भाजी केली आहे आज, माझ्या मुलासाठी. Varsha Ingole Bele -
कैरीचे पन्हे (kairichi panh recipe in marathi)
#cooksnapSupriya Thengadi यांची आम पन्ह ही रेसिपी कुक स्नॅप केलेली आहे आम्ही याला कैरीचे पन्हे असे सुद्धा म्हणतो , पन्हे खूपच छान झालं होतं Thank you 🤗 Suvarna Potdar -
विदर्भ स्पेशल झणझणीत डाळ कांदा (dal kanda recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रमहाराष्ट्रात विदर्भात डाळ कांदा खूप लोकप्रिय आहे. विदर्भात डाळ कांदा सर्वांचा आवडीचा आहे. कोणताही समारंभ असो डाळ कांदा असतोच. विदर्भात लग्ना मध्ये सुद्धा डाळ कांदा केल्या जातो. आणि आवडीने खातात पण कारण डाळ कांदयाची भाजी खूप छान लागते. Sandhya Chimurkar -
चणा डाळ घातलेले ढेमसे (chana daal ghatlele dhemse recipe in marathi)
#भाजी या दिवसात भाज्या कमी असतात.. मग आहे त्या भाज्यांना वेगवेगळ्या प्रकारे केल्या की जरा चव बदलते.. म्हणून मग मी आज चणा डाळ घातलेले ढेमसे बनविले आहे. आमच्याकडे सर्वांनाच ही भाजी आवडते. मग कधी या भाजीला रस्सा करावयाचा, तर कधी कमी रस्स्याची... मात्र ढेमसेची भाजीला शिजायला वेळ जरा जास्त लागतो. आणि पाणीही... Varsha Ingole Bele -
डाळ वांग (daal vang recipe in marathi)
#cooksnapमी सपना सावजी मॅडम ची डाळ वांग रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूपच टेस्टी झाली.अगदी थोडेफार बदल केलेत, घरी सगळ्यांनाच खूप आवडली. Preeti V. Salvi -
"मुगाच्या डाळीचा झुणका"जी
#अंजली खरतर कुकपँड वरची ही माझी पहिलीच रेसिपी. मी तमाम मराठी खाद्य संस्कृती ची आवड असणाऱ्यांना पुढे ठेऊन तयारी केली आहे. झुनका भाकर तसा सगळ्यांचाच परिचयाचा, पण डाळीची थिम लक्षात घेता आज वेगळ्याप्रकारचा झुणका खास तुमच्यासाठी बर का! तर असा हा मुगाच्या डाळीचा झुणका, भाकरीबरोबर तर छान लागतोच, पण पोळीसोबतही तुम्ही खाऊ शकता. भरपुर जीवनसत्त्व असलेली मुग डाळ, लठ्ठपणाला तर कमी करतेच शिवाय रक्तदाब सुद्धा नियंत्रणात ठेवते. काय म्हणता........ कशी करायची? अहो अगदी सोपं, अंजली ताईंच्या भाषेत सांगायचं झालं तर जादा तामझाम करायची अजिबात गरज नाही. चला तर मग.... Seema Mate -
कुरडई कांदा भाजी (kurdai kanda bhaji recipe in marathi)
अगदी झटपट होणारी ही भाजी आहे. कधी घरी भाजी नसेल तर कुरडई, पापड,सांडगे या भाज्या उन्हाळा मध्ये केले जातात. त्यातीलच ही कुरडई कांदा भाजी. गावाकडे या भाज्या केल्या जातात. खूप छान टेस्टी होते. Rupali Atre - deshpande -
डाळ कांदा (Dal Kanda Recipe in Marathi)
#डाळ ...डाळ कांदा ही भाजी जेव्हा भाजी साठी काही नसत ..तेव्हा ही भाजी पटकन करायची ..आता मसाले आपण सावजी कींवा आपल्या घरी आहे त्यात करावि...सगळ करण्यावर आणी आवडीवर डीपेंड असत ..ही भाजी तशी तीखट मसालेदार खूप तेल असत पण मी तेल कमी आणी असलेल्या मसाल्यान मधेच बनवली आणी सूंदर झाली .... Varsha Deshpande -
कांदा कैरी आमटी (kanda kairi amti recipe in marathi)
मी भाग्यश्री लेले ताईंची कांदा कैरी आमटी ही रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम मस्त झाली. Preeti V. Salvi -
डाळ वांग भाजी (dal vanga bhaji recipe in marathi)
वांग्या ची भाजी हरभरा डाळ घालून मोकळी केली डब्या साठी खूप छान आहे आणि सोपी झटपट होते Suvarna Potdar -
दोडक्याची भाजी (dokyachi bhaji recipe in marathi)
#cooksnap#सुवर्णा पोतदार#दोडक्याची भाजी मी सुवर्णा तुझी ही रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूप छान टेस्टी झाली. खूप धन्यवाद सुवर्णा 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
विदर्भ स्पेशल सावजी डाळ कांदा (saoji daal kanda recipe in marathi)
#KS3#विदर्भ_स्पेशल#सावजी डाळ कांदा डाळ कांदा ही भाजी मी नेहमीच बनवते पण आमच्याकडे थोडेसे खोबरे व शेंगदाणे वाटून घालतात.आज मी विदर्भ स्पेशल बनवला आहे म्हणून थोडं वेगळ्या पद्धतीने.चला तर मग रेसिपी बघुया. लता धानापुने -
डाळ -वांगे (daal vange recipe in marathi)
#cooksnap आज आर्या पराडकर यांची डाळ -वांगे भाजी cooksnap केली आहे.मी आधी मसाले टाकून नंतर वरण टाकले आहे.भाजी छान झाली आहे. Dilip Bele -
डाळ दाणे पालक भाजी (daal dane palak bhaji recipe in marathi)
#pcr जेव्हा माझ्याकडे पालक भाजी करताना शिजवलेली डाळ नसते आणि वेळ कमी असतो तेव्हा मी ही अशी डाळ आणि दाणे घातलेली पालकाची भाजी कुकरमध्ये करते.. फार झटपट भाजी ही कुकरमध्ये तयार होते... Rajashri Deodhar
More Recipes
- राजगिऱ्याचे शुगर free लाडू (rajgirayache sugar free ladoo recipe in marathi)
- भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
- कुरकुरीत उपवासाची भगर चकली (kurkurit upwasachi bhagar chakli recipe in marathi)
- फ्रुट सँलड (fruit salad recipe in marathi)
- "ड्रायफ्रूट मोदक" (dryfruit modak recipe in marathi)
टिप्पण्या