रताळे चे गोड काप (ratadeche god kaap recipe in marathi)

आरती तरे
आरती तरे @aaichiladkichef_29

#ट्रेडिंग रेसिपी
#रताळे
मी नूतन हायची रेसिपी बनविली आहे मी जेव्हा ती पाहिली तेव्हा ती मला खूप आवडली. आणि बनवून बघितली तर घरच्यानाही खूप आवडली. थँक्स नुतन जी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 250 ग्रामरताळे,
  2. 1 चमचा वेलची पूड
  3. 2 चमचेतूप,
  4. 1 वाटी ओले नारळ,
  5. 1 वाटी गूळ

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात प्रथम रताळे सोलुन पाणी ने स्वच्छ धुवून घ्या त्याचे लहान तुकडे करून ती बॉईल करून घ्या.

  2. 2

    गॅस वरील एका पातेल्यात आधी तूप टाका आणि त्यात गूळ वितळून घ्या.

  3. 3

    गूळ वितळून झाल्यावर त्यात बॉईल केलेले रताळे, वेलची पूड,आणि वरुन ओले नारळ घालावे.10 मिनिट झाकण देऊन तसेच ठेवावे.

  4. 4

    अश्या प्रकारे आपला रताळे चा फराळ तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
आरती तरे
आरती तरे @aaichiladkichef_29
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes