मोदक (modak recipe in marathi)

#रेसिपीबुक #week1
कूकपॅड ने आपलं रेसिपी बुक पब्लिश होणार हे जेव्हा सांगितलं ना मला तर खूप आनंद झाला आणि आता ह्या आठवड्या पासून थीम सुरु ही केली आणि पहिली थीम दिली आपली आवडती रेसिपी. कोणी तरी किती दिवसांनी हा प्रश्न विचारला आहे असा वाटल मला आणि मग काय माजी आवड आणि कोणत्या शुभ कामाची सुरवात म्हणजे रेसिपीबुक हो. त्यासाठी मी पहिला माझा आवडता पदार्थ केला मोदक. आणि मोदक गणपती बाप्पाला पण आवडतो तर अशी ही सांगड घालून मी माजी पहिली रेसिपी लिहिते आहे
मोदक (modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1
कूकपॅड ने आपलं रेसिपी बुक पब्लिश होणार हे जेव्हा सांगितलं ना मला तर खूप आनंद झाला आणि आता ह्या आठवड्या पासून थीम सुरु ही केली आणि पहिली थीम दिली आपली आवडती रेसिपी. कोणी तरी किती दिवसांनी हा प्रश्न विचारला आहे असा वाटल मला आणि मग काय माजी आवड आणि कोणत्या शुभ कामाची सुरवात म्हणजे रेसिपीबुक हो. त्यासाठी मी पहिला माझा आवडता पदार्थ केला मोदक. आणि मोदक गणपती बाप्पाला पण आवडतो तर अशी ही सांगड घालून मी माजी पहिली रेसिपी लिहिते आहे
कुकिंग सूचना
- 1
खोबरे आणि गूळ मिक्स करून गॅस वर ठेवले. त्यात ड्रायफ्रूट घातले संपूर्ण गूळ मेल्ट होईपर्यंत शिजू दिले. मग त्यात वेलची पावडर घालून छान मिक्स केले व गॅस बंद केला आता आपले आत मधले सारण तयार झाले
- 2
एका टोपात एक कप पाणी गरम केले त्याला चांगली उकळी येऊ दिली मग त्यात मिठ आणि तुप घातले व तांदळाचे पीठ थोडे थोडे मिक्स करून थोडा वेळ झाकून ठेवले व गॅस बंद केला
- 3
आता वरील पीठ चांगले मळून घेतले व त्याचे गोळे करून सारण भरून मोदक वळून घेतले
- 4
मोदक पात्र घेऊन त्यात मोदक 20 उकडून घेतले
- 5
आणि मोदक सर्व्ह केले
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रव्याचे उकडीचे मोदक (ravyache ukadiche modak recipe in marathi)
# कूकपॅड सर्च करा,बनवा आणि कूकस्नॅप करा या थीम साठी मी आज दीपा गाड मॅडम यांची रव्याचे उकडीचे मोदक ही रेसिपी बनवत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कलरफुल उकडीचे मोदक (colourful ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदक रेसिपीगणपती बाप्पा साठी वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले जातात त्यापैकी सगळ्यात लोकप्रिय आणि प्रसिद्ध प्रकार म्हणजे उकडीचे मोदक .खूप निगुतीने आणि नाजूकपणे करावे लागणारे हे मोदक मात्र चव एकदम अप्रतिम अशी. पारंपरिक उकडीच्या मोदकांना थोडा वेगळा ट्विस्ट देऊन मी हे कलरफुल उकडीचे मोदक बनवले आहेत . Shital shete -
मोदक (modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 रेसिपीबुक ७ यामध्ये दिलेली सात्विक रेसिपी ही थीम आहे. सात्विक रेसिपी मध्ये मी बनवले आहे मोदक. मोदकाच्या सारणामध्ये मी साजूक तूप आणि गूळ याचा उपयोग करून मोदकाचे सारण बनवले. मोदक हे गणपती बाप्पाचे प्रिय आहे. Mrs.Rupali Ananta Tale -
तळणीचे मोदक (Talniche Modak Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryस्वीट रेसिपी चॅलेंज साठी मी आज माझीतळणीचे मोदक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 नैवेद्य उकडीचे मोदक गणपती साठी खास केलेला माझा प्रयत्न. माझ्या सासरी तळलेले मोदक केले जायचे जास्त. पण मला उकडीचे मोदक पण खूप आवडत. म्हणतात ना स्वतःला आवडत तर शिकायच. आणि माझ्या सासर्यांच्या पण आवडीचे म्हटला प्रयत्न तर करू. आता मनासारखा नैवेद्य दाखवल्या सारखं वाटतं. तस खूप जन करतात पण प्रत्येकाला आपली रेसिपी खास. पाहुया उकडीचे मोदक. 🌰 Veena Suki Bobhate -
ब्राह्मणी उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
मोदक नाव आला की बाप्पाची आठवण .बाप्पाला अतिप्रिय उकडीचे मोदक सादर करताहेत एकदम सोप्या सरळ पदधतीनी शुद्ध ब्राह्मणी प्रकारे लाटून केलेले कळीदार मोदक.#gur Sangeeta Naik -
नारळाचे मोदक (naralache modak recipe in marathi)
#cpm7 week7कूकपॅड रेसिपी मॅगझिन किवर्ड नारळाचे मोदक ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकसर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छाआज मी आपले पारंपारिक तांदळाच्या उकडीचे मोदक ची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे.Dipali Kathare
-
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi) बाप्पाचा पारंपरिक प्रसाद
##रेसिपीबुक #week10#मोदकहा महाराष्ट्रातला लोकप्रिय पदार्थ आहे. सर्व साधारणपणे गणपती बाप्पाला प्रसाद म्हणून हे मोदक बनवतात. बनवायला जरा कठीण आहे. पण थोड्या सरावाने मोदक नक्की जमतात. Sudha Kunkalienkar -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#मोदकगणपती बाप्पाला मोदक हा प्रसाद आवडतो. उकडीचे मोदक हे मोठ्या प्रमाणात बनवले जातात. Supriya Devkar -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gurगणपती बाप्पाला उकडीचे मोदक फार प्रिय आहेतमी बनवले आहे तांदळाच्या पिठाचे तोंडात विरघळणारे उकडीचे मोदक Smita Kiran Patil -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकआज बहुतेक घरी गणेशाचे आगमन झाले आहे, त्यानिमित्त गणेशाचा आवडीचा मोदक घरोघरी बनला जातो . मोदक हा प्रसादामध्ये प्रसादाचा राजासारखा भासतो. मोदक बनविण्यात त्याला आकार देण्यात वेगळीच उत्सुकता वाटते. Jyoti Kinkar -
टू इन वन कलश मोदक (ukdiche kalash modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकपारंपारिक गुळ खोबऱ्याचे मोदक आणि पुरणाचे मोदक मिक्स करून ही रेसिपी बनविली आहेमाझ्याकडे माहेरी गणपती मध्ये गुळ खोबऱ्याचे मोदक करतात आणि सासरी पुरणाचे मोदक करतात म्हणून हे दोन्ही मिक्स करून हे कलश मोदक मी तयार केलेले आहेत . Suvarna Potdar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1नेहमी कोणतीही सुरवात श्री गणेशा पासून करतात म्हणूनच मी हि माझ्या आवडीचे आणि बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवले आहेतDhanashree Suki Padte
-
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक गणपती बाप्पाचा आवडता खाऊ म्हणजे मोदक . गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक घरोघरी बनवले जातात. तळणीचे मोदक हे त्यापैकीच एक. वरुन खुसखुशीत आणि आत मध्ये मऊ गोड सारण असे हे खमंग मोदक खूपच टेस्टी बनतात. Shital shete -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकउकडीचे मोदक हे गणपतीचे सर्व प्रिय.बनवायला फारच सोपे आणि चवीला तेवढेच उत्तम.गणपतीचे सण म्हटले की परिवार, मोदक, हास्य, विविध खाद्य हे सर्वच आले.या वर्षी गणपतीला पहिल्यांदाच मी उकडीचे मोदक याचा नैवेद्य दिला.आणि मला खात्री आहे की हा नैवेद्य माझ्या बाप्पाला नक्कीच आवडला आहे.हे मोदक कधीच एकट्याने बनवायचे नसतात तर एकत्र सगळं कुटुंब असावे व एकमेकांसोबत गोष्टी करत हे मोदक बनवावे आणि बघा मग किती गोडवा या मोदकात येणार!!!! Ankita Khangar -
अल्टिमेट मोदक (modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week10#मोदकखूप दिवसांनी छान आगळीवेगळी रेसिपी करण्याचा योग आला,,आणि ती पण बाप्पाला आवडणारा मोदक याची रेसिपी मी काही थोडेफार व्हेरिएशन करून काहीतरी वेगळा आणि चांगला प्रकार करून बघितला,एखादा स्वीट डेझर्ट प्रमाणे ही रेसिपी चवीला लागते,,,रेसिपीच्या काही आयडीया माझ्या स्वतःच्याच आहे याला माझा टच दिलेला आहे नेहमीप्रमाणे...प्रयोग करायला मला नेहमीच आवडते आणि ते परफेक्ट म्हणतात पण....आणि हे सर्व प्रयोग करणे कूक पॅड ने शिकवले आहे,,,चला तर बघुया ही रेसिपी कशी आहे Sonal Isal Kolhe -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बनणारे तांदळाचे उकडीचे मोदक Deepali Amin -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10बाप्पासाठी अनेक प्रकारचे मोदक मी करते.त्यापैकी एक हमखास संकष्टी चतुर्थीला तळणीचे मोदक करते. Preeti V. Salvi -
गव्हाच्या पिठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi)
#GSRमोदक हा गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य आहे. गणपती उत्सव सुरू असताना, मोदकांची रेसिपी आवश्यक आहे. उकडीचे मोदक, मुराद उकडीचे मोदक, चॉकलेट मोदक, पंचखड्याचे मोदक, शाही मोदक, तळणीचे मोदक असे विविध प्रकारचे मोदक आहेत. तर, आज मी तुमच्यासोबत गव्हाच्या पिठाच्या मोदकांची रेसिपी शेअर करत आहे, ही एक झटपट रेसिपी आहे. यासाठी खूप कमी घटक आवश्यक आहेत आणि चव फक्त छान आहे. तुम्ही ही रेसिपी घरी करून पाहू शकता आणि माझ्यासाठी एक कमेंट टाका. Rutuja Patil |Ek_KolhaPuri -
तळलेले मोदक (talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगहूच्या पिठाचे खोबऱ्याचे सारण भरलेले मोदक Swayampak by Tanaya -
उकडीचे आमरस मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#GA4 #week8#आमरस मोदक आज संकष्टी मग बाप्पाला आवडते मोदक नैवेद्य म्हणून केले पण कुकपॅड साठी वेगळे केले तसे हे मोदक करते मी गणपती असतो तेव्हा आज तुम्हा सर्वांसाठी बघा बर जमलेत का? माझ्या कडे नेहमीच आमरस फ्रीज मधे स्टोअर केलेला असतो. (Steam शब्द वापरून) Hema Wane -
तांदळाचे उकडीचे मोदक (tandlache ukadiche modak recipe in marathi)
सगळ्यांना खूप आवडणारा आणि एकदमनिगतूने करणारा मस्त होणार उकडीचामोदक. :-)#gur Anjita Mahajan -
पंचखाद्याचे मोदक (panchkhadyache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदक पंचखाद्याचे वेगवेगळे आकाराचे जिन्नस बनवून तळलेलं नैवेद्य गणपती बाप्पासाठी दाखवला जातो रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
नारळाचे मोदक (naralache modak recipe in marathi)
#cpm7 आपणा सर्वांना तर माहीतच आहे की गणपती बाप्पाला मोदक अतिप्रिय आहेत. मोद म्हणजे आनंद तर असा जो आहे तो ग्रहण केल्यावर आपल्याला आनंद होतो तोच हा मोदक . मोदका मध्ये गुळ आणि खोबऱ्याचे सारण असते ते आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असते .त्या त्या परिसरातील पदार्थांच्या उपलब्धतेनुसार मोदकाचे आतील सारण ठरते पश्चिम महाराष्ट्रात किंवा कोकण किनारपट्टीत ओल्या नारळाचे उकडीचे मोदक करतात तेच जर आपण विदर्भ मराठवाड्यात गेलो की तळणीचे मोदक बनवतात आणि त्यात सुक्या खोबऱ्याचे सारण भरतात. चला तर मग पाहूया आपण तळणीच्या मोदकांची रेसिपी Ashwini Anant Randive -
गव्हाचे पिठाचे उकडी मोदक (gawhache pithache ukadi modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदक#मोदक रेसिपी 1आम्ही नेहमी गव्हाचे पीठ उकडीची मोदक करतो. तांदळा चे पिठाचे फारच कमी होतात आमच्या कडे. Sonali Shah -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 माझा आवडता पदार्थ. उकडीचे मोदक म्हणजे काय?हे मला ठाऊक नव्हतं. लग्नानंतर मला माघ महिन्यात गणेशजयंतीला एका ओळखींच्याकडे जेवणाचे आमंत्रण आले.हे जेवण खिंडीतला गणपती याठिकाणी होते. तेव्हा पहिल्यांदा मी गरम गरम उकडीचा मोदक फोडून त्यावर साजूक तूप. अजून तो दिवस आणि ती चव लक्षात आहे. तेव्हा पासून मला उकडीचे मोदक आवडतात.मी करायला शिकले,अजून पाकळ्या व्यवस्थित जमत नाही. घरातील सर्वांना ही आवडायला लागले. Sujata Gengaje -
उकडिचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gurगणपती बाप्पा आगमन सर्व घरांमध्ये होताच पहिल्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले जातात. मोदक म्हणजे थोडी तयारी करावी लागते. मोदक करतात मी थोडा वेगळा करते ते मी सांगणारच मी मोदकाच्या पारीत १ चमचा साबुदाण्याचे पीठ टाकते त्यानी फुटत नाही. Deepali dake Kulkarni -
पोहा मोदक (poha modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदक#post2 या मोदकाचे फक्त फोटो काही दिवसांपूर्वी मी ग्रुपवर ठेवले होते पण रेसिपी नाही. आज ..या थीम च्या निमित्ताने रेसिपी पोस्ट केली आहे. Shubhangee Kumbhar -
ओल्या नारळाचे मोदक (olya naralache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदकसध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत, तर प्रत्येक सणाला नारळाला मोठे स्थान आहे, शक्यतो नारळा शिवाय पूजा होत नाही, मग ते नवीन गाडी साठी असो किंवा उद्घाटन प्रसंगी, कोणत्याही शुभ कार्याला नारळ हा वापरलाच जातो. मग उरलेल्या नारळाचे काय करावे असा प्रश्न पडतो, तर चला मग बनवूया ओल्या नारळाचे मोदक Pallavi Maudekar Parate
More Recipes
टिप्पण्या (2)