चटपटी फ्राईड इडली (fried idli recipe in marathi)

#SR स्टार्टर रेसिपी ..
हल्ली कोणत्याही कार्यक्रमात , मूळ जेवणा पेक्षा स्टार्टर लोक जास्त आवडीने खातात . एखादा पदार्थाचं थोडसं स्वरूप बदललं कीं , तोच पदार्थ खावा खावासा वाटतो . त्यातलाच हा प्रकार ... अगदी झटपट अशी
मस्त चटपटी फ्राईड इडली .....
चटपटी फ्राईड इडली (fried idli recipe in marathi)
#SR स्टार्टर रेसिपी ..
हल्ली कोणत्याही कार्यक्रमात , मूळ जेवणा पेक्षा स्टार्टर लोक जास्त आवडीने खातात . एखादा पदार्थाचं थोडसं स्वरूप बदललं कीं , तोच पदार्थ खावा खावासा वाटतो . त्यातलाच हा प्रकार ... अगदी झटपट अशी
मस्त चटपटी फ्राईड इडली .....
कुकिंग सूचना
- 1
इडलीचे,सुरीने हवे त्या आकाराचे तुकडे करा. शक्यतो मोठे करा.म्हणजे फोडणीत उसळताना चुरा होणार नाही.
गॅसवर कढईत फोडणीसाठी तेल तापवून, त्यांत मोहरी टाका.ती तडतडल्यावर त्यात तीळ टाकून, चिमूटभर हिंग टाका. आता त्यात 10-12 कढिपत्त्याची पानं टाका.त्यामुळे स्वाद चांगला येतो. - 2
त्या फोडणीत इडलीचे तुकडे टाका.वरून लाल तिखट,सांबर मसाला, चवीपुरते मीठ टाकून, तुकडे हलक्या हाताने उसळून खाली वर करा. चुरा न होईल याची काळजी घ्या.
5 - 7 मिनिटे गॅसच्या बारीक फ्लेमवर इडली खरपूस होऊ द्या. अधून मधून उलथण्याने हालवीत रहा. सगळे तुकडे खरपूस भाजल्याची खात्री करा. आता गॅस बंद करा. - 3
फ्राईड इडली तयार झाली.ती प्लेट मध्ये काढा. वरून चाट मसाला पेरा.त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.
झटपट व मस्त चटपटीत टेस्टी फ्राईड इडली चा आस्वाद घेउ द्या.स्टार्टर साठी सगळ्यांना ही खूपच आवडेल. त्याबरोबर सॉस किंवा हिरवी चटणी देऊ शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
फ्राईड इडली (fried idli recipe in marathi)
#Sr. इडली हा प्रकार असा आहे की केल्या वर तर पोटभर खाता येतो. पण उरलेले पीठ असो की इडली असो ते देखील उपयोगात आणता येते. Archana bangare -
-
-
क्रिस्पी फ्राईड इडली पनीर व्हेजि मनचुरीयन (fried idli paneer veg manchurian recipe in marathi)
#SRस्टार्टर म्हटले की सर्वांच्या समोर पाहिले येते मनचुरीयन या शब्दात दडले आहे गुपित ते काये माहीत आहे 😊 मन+चोर+यन=मनचुरीयन आहेना😊 खरच मनचुरीयन हे लहान पासून मोठया पर्यंत सर्वांचे मन चोरते कारण स्टार्टर म्हटले की सर्व जण मनचुरीयन ऑर्डर करतात ते कोबी असो,मिक्स व्हेज असो की अजून कुठले आज मी मनचुरीयन मध्ये इडली चा वापर केला चला तर बघू या रेसिपी दिपाली तायडे -
एकझाँटीक पॅन फ्राईड इडली (pan fried idli recipe in marathi)
#इडली आपल्या सर्वांच्या चा घरी इडली ही नेहीचीच आहे, आपल्या सर्वांचा आवडीचा हा खाद्य पदार्थ आहे,,आपल्या महाराष्ट्राचा हा पदार्थ नाही तरही हा आपल्याला खुप आवडतो...माझे मुल लहान असतात इडली ही नेहमीच असायची, कारण छोट्या मुलांना इडली ही खुप आवडते, आणि माझे माहेर अकोला असल्याने नातेवाईक इथे कोणीच नाही मग मुलांचा वाढदिवसा चा दिवशी सोपे काय बनव्हायेचे जेणे करून मी दमली नसलेली पाहिजे, कारण माझ्या मदतीला का कोणीच नव्हते राहत, मुल छोटी होती, आणि त्यांची तयारी आणि घर नीट ठेवणे आणि घरी येणारे बर्थ डे गेस्ट इतके सगळे मला एकटीला पाहणे खुप त्रासदायक ठरत असे, म्हणून मग इडली ही मला सोपी वाटते, सांबार बनवून ठेवणे, आणि चटण्या पण सकाळी बनवून ठेवणे, आणि इडली ही दुपारी बनवून ठेवणे, आणि सायंकाळी गेस्ट आले की सांबार गरम करून इडली सोबत गेस्ट का देणे सोपे आणि सोईस्कर...म्हणजे मी पण फ्रेश आणि मुल पण आनंदी....अशी ही माझी आवडती इडली....आता मुल आता मोती झाली, आणि आताही त्यांना इडली खुप आवडते, पण त्यांना प्रत्येक गोष्टीत वेगळे काहीतर पाहिजे म्हणजे त्यांचा चेहेरा छान खुलतो....म्हणून नेहमीचा इडली चा प्रकाराला थोडा ट्विस्ट देऊया म्हणून ही छान मस्त चटपटीत, आणि झणझणीत इडली मी करण्याचा प्रयत्न केला,आणि तो सफल झाला,,मुलांना खुप आवडली इडली...... Sonal Isal Kolhe -
-
इडली फ्राय (idli fry recipe in marathi)
#SR स्टार्टर हा सध्याचा ट्रेण्ड आहे .कोणताही कार्यक्रम असो ,वाढदिवस असो ,लग्न असो,बारसे असो,डोहाळे जेवण असो,भिशी असो स्टार्टर शिवाय जेवणाची सुरवातच होत नाही.तर आज काल या स्टार्टर मध्ये अनेक नवे जुने पदार्थ केले जातात ,आम्हाला कूकपॅड नि दिलेल्या या विषयातर्गत की वर्ड इडली फ्राय या वर्ड मधून मी इडली वडा फ्राय केला आहे. इडली वडा फ्राय ही पाककृती तुम्ही शिल्लक राहिलेल्या इडली पासून देखील करू शकता. स्टार्टर मध्ये तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हा नवीन स्टार्टर तुम्ही नक्की करून पहा तर मग बघूयात हा चवदार इडली वडा फ्राय कसा करायचा ते... Pooja Katake Vyas -
मसाला इडली फ्राय (masala idli fry recipe in marathi)
#SR इडली फ्राय करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत कित्येक वेळा काही जण तेलात तळून ही इडली फ्राय करतात पण यात इडली जास्त तेलकट होते म्हणून कमी तेलावर मी ही रेसिपी केली आहे. Rajashri Deodhar -
मसाला इडली फ्राय (masala idli fry recipe in marathi)
#SRमसाला इडली फ्रायआधी इडली उरली की प्रश्न पडायचा काय करायचं,पण आता तसं होत नाही कारण मसाला इडली फ्राय करता येते.चला तर मग बघूया. Shilpa Ravindra Kulkarni -
इडली फ्राय (idli fry recipe in marathi)
#SR इडली दाक्षिणात्य पदार्थ असला तरी तो पुर्ण भारतात लोकप्रिय आहे . इडली हाय nutricious पदार्थ आहे कारण जेंव्हा आपण इडली चे पिठ फेरमेन्ट करतो तेंव्हा त्याची पौष्टिकता अधिकच वाढते . त्यामुळे ताजी इडली सांबर चटणी असो किंवा शिल्लक राहिलेली इडली असो ती वाया जात नाही .ताजी इडली तर सुंदर लागतेच पण शिल्लक राहिलेल्या इडली चे पण अनेक प्रकार सध्या केले जातात त्यातीलच एक पाककृती मी आज बनवली आहे तर बघू मग मी केलेले इडली फ्राय कसे केले ते .... Pooja Katake Vyas -
इडली फ्राय (idli fry recipe in marathi)
#sr#idli#इडलीफ्रायदक्षिण मधला सर्वात फेमस असा इडली हा नाश्त्याचा प्रकार भारतात नाही तर विदेशातही खुप लोकप्रिय असा नाश्त्याचा प्रकार आहे शिवाय खूप पौष्टिक ही आहे बऱ्याचदा इडली सांबर डोसा असा आठवड्याचा एक बेत तर सर्वच घरांमध्ये असतो इडली खाऊन कंटाळा आल्यानंतर आता इडलीचे अजून काय करता येईल अजून कोणता पदार्थ तयार करता येईल या आयडिया पासून इडली फ्राय तयार झाली आणि उरलेल्या इडलीला फ्राय करून परत तिला वेगवेगळ्या प्रकारचे तडके देऊन इडलीचा आस्वाद घ्यायला लागले इडली अजुनच टेस्टी झाली इडली सांबर चटणी बरोबर आपल्याला जास्त आवडते ती स्वतः जास्त चविष्ट नसल्यामुळे फ्राय केल्या नंतर तिची चव अजून छान होते.मी तयार केलेली इडली फ्राय खास इडली फ्राय डिश बनवण्यासाठी तयार केलेली इडली आहे अशाप्रकारे इडली तयार करून फ्राय करून स्टार्टर किंवा नाश्त्यात रात्रीच्या जेवणातून घेतली तरी चालते मग सांबर चटणी चा राढा जरा कमी होतो एक छान नाश्ता तयार होतो प्रत्येक जण आपल्या आपल्या व्हेरिएशन ने इडली फ्राय करतात चायनीज पद्धत वेगवेगळ्या फोडणी ग्रेव्ही तयार करून इडली ला तडका देतात . इथे मी इडली फ्राय करताना तिची ऑथेंटिक टेस्ट जाऊ न देता तडक्यात गन पावडर आणि सांभर पावडरचा उपयोग केला आहे ज्यामुळे इडलीचा ऑथेंटिक टेस्ट मिळतो.इडलीवर त्या पावडर चा कोड झाल्यामुळे ती अजून टेस्टी लागते. त्यासाठी मी मिनी इडली तयार केल्या आहे या मिनी इडली मि मुलीला टिफिन मध्ये शाळेत असताना नेहमी दयाईची . दिसायलाही क्युट दिसते आणि वन बाईट मध्ये खायला मजा येते, आकर्षकही दिसते म्हणून अशा प्रकारची मिनी इडली तयार करून इडली फ्राय तयार केले.इटली फ्राय ची रेसिपी तून नक्कीच बघा रेसिपी कशी तयार केली आवडली तर नक्कीच ट्राय करून बघा Chetana Bhojak -
फ्राईड इडली (Fried Idli Recipe In Marathi)
फ्राईड इडली ही पटकन होते व त्याबरोबर सॉस मी आणि खाल्ले की अतिशय टेस्टी लागते Charusheela Prabhu -
फ्राय इडली (fry idli recipe in marathi)
#SRइडली पासून बनणारा काही वेगळा प्रकार#इडली फ्राय😋स्टार्टस रेसिपी कॉन्टेस्ट Madhuri Watekar -
चटपटी आलू वाटी (aloo vati recipe in marathi)
#pe बटाटा तसा सगळ्यांच्याच आवडीचा . पण दरवेळी एकाच भाजीचा कंटाळा येतो. त्यांत थोडासा बदल केला कीं , घरात सगळेच तो पदार्थ आवडीने खातात . बटाट्याची वाटी करून त्यात चटपटीत सारण भरून मी "चटपटी आलू वाटी "केलीय .करायला सोपी व खायला मस्त . चला ही रेसिपी कशी करायची ते पाहू .... Madhuri Shah -
स्टफडं व्हेजी इडली (Stuffed Veggie Idli Recipe In Marathi)
#BRRरोज नाश्त्याला काय करावं ? हा प्रश्न प्रत्येक गृहिणी च्या पुढे असतो . रोजच्याच पदार्थात थोडासा बदल केला कीं , सगळे आवडीने खातात .आज चट्कन होणारी स्टफड व्हेजी इडली केली आहे .मुलांना डब्यात देता येते . इडली बरोबर भाज्या ही मुलांच्या पोटांत जातात .मोठ्यांना पण ही इडली आवडते .चला आता आपण याची कृती पाहू Madhuri Shah -
मेयोनेज फ्राईड इडली (mayonnaise fried idli recipe in marathi)
#GA4#week9#friedगोल्डन अप्रोन मधील fried वर्ड वापरून मी मेयोनेज फ्राईड इडली बनविली. Deepa Gad -
चंद्रकोरी फ्राइड इडली (chandrakor fried idli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6इडली सर्वांना खूप आवडते. त्यात मला माझी मुलं मुद्दाम जास्त इडली करायला सांगतात कारण त्यांना त्याची फ्राइड इडली पण खायची असते. आज मी फ्राइड इडली चे थोडे वेगळे व्हर्जन केले आहे चंद्रकोरी फ्राइड इडली. नुसती टेस्टी नाही तर दिसते पण एकदम मस्त म्हणून झाली पण लगेच फस्त 😊 प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
इडली फ्राय (idli fry recipe in marathi)
#SR समारंभा मध्ये ,लग्ना मध्ये पंगत बसण्या आधी सुरवातीला येणारे स्टार्टर मधला एक पदार्थ इडली फ्राय Suchita Ingole Lavhale -
इडली फ्राय (idli fry recipe in marathi)
#झटपटइडली सांबर तर सगळ्यांनाच आवडते.एकदा आई कडून इडली जास्त झाली.मग उरलेल्या इडलीचे काय करायचं ? मग काय शिळ्या पोळीला फोडणी देतो तशी दिली फोडणी इडलीला. मस्तच झाली होती आणि टीटाइम नाश्ता पण झाला. Bhanu Bhosale-Ubale -
इडली सांबर (idli sambar recipe in marathi)
#रेसिपीबुक#week1इडली सांबर हा प्रत्येकाचा प्रमाणेच मला सुद्धा खूप आवडता पदार्थ आहे.हलकाफुलका पण पौष्टिक असा हा पदार्थ लहानांपासून सगळ्यांनाच आवडतो.तसेच हा वेळी-अवेळी खाण्यासाठी उपयुक्त व पोटभरीचा पदार्थ आहे. आजकाल इडली पीठ तयार मिळत असल्यामुळे कधी पण आपण इडली-सांबर बनवू शकतो चटणी वेगवेगळ्या प्रकारच्या ही बनवता येतात Shilpa Limbkar -
रवा इडली रेसिपी (rava idli recipe in marathi)
#ccs#रवा इडली नमस्कार फ्रेंड्स, जागतिक शिक्षण दिन निमित्त जी कुक पॅड ची शाळा घेण्यात आली आहे. त्याचे सत्र दुसरे चालू झाले आहे. या दुसऱ्या सत्रासाठी मी रवा इडली बनवत आहे. रवा इडली हा इडली चा झटपट बनणारा असा प्रकार आहे. इडली सांबर आता फक्त साऊथ इंडिया मध्येच नाही, तर भारतात सर्वत्र आवडीने खाल्ले जाते. आता तर फक्त भारतातच नाही तर विदेशात देखील इडली सांबर, पावभाजी ,वडापाव हे भारतीय पदार्थ प्रसिद्ध झाले आहे. विदेशी लोक सुद्धा हे पदार्थ आवडीने खातात. चला तर बनवूया रवा इडली.स्नेहा अमित शर्मा
-
गडबडी इडली (idli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9मी या थीम मध्ये साऊथ इंडियन आणि महाराष्ट्रीयन दोन्ही चे फ्युजन केले आहे. महाराष्ट्रातल्या कोल्हापूरची खास मिसळपाव ची मिसळ आणि साऊथ ची फेमस इडली दोन्ही मिळून ही डिश बनवली आहे. अगदी सुरेख अशी ही डिश आहे. मिसळ पाव तर आपण नेहमीच खाली आहे पण ही गडबडी इडली म्हणजेच मिसळ इडली चा फ्युजन एकदा नक्की करून पाहा. Pallavi Maudekar Parate -
इडली सांबर (idli sambar recipe in marathi))
#dr#सांबर#दाल रेसिपीज काॅन्टेस्ट "इडली सांबर"सांबर बनवायचच आहे तर इडली पण करुया.. लता धानापुने -
इडली सांबर (Idli sambar recipe in marathi)
इडली सांबर दक्षिण भारतीय ब्रेकफास्ट असला तरी संपुर्ण भारतात नव्हे जिथे जिथे भारतीय आहेत तिथे तिथे आवडीने खाली जाते. Nishigandha More -
डाळ वडा (daal vada recipe in marathi)
#SR वास्तविक स्टार्टर ही आपली भारतीय परंपरा नाही. पण जगा बरोबर चालले पाहिजे. म्हणून आपण अशा वेगवगळ्या प्रथा अंगिकारतो.म्हणून हल्ली जेवणाच्या आधी हलके फुलके पदार्थ स्टार्टर म्हणून पार्ट्यांमधून किंवा रेस्टोरंट मधून खातात. Shama Mangale -
फ्राय इडली (fry idli recipe in marathi)
# GA4# week7-. Breakfast.फ्राय इडलीगोल्डन ऍप्रॉन मध्ये ब्रेकफास्ट हा कीवर्ड ओळखून मी आज शिल्लक राहिलेल्या इडलीपासून इडली फ्राय केली आहे. अगदी झटपट होणारा हा ब्रेकफास्ट मेनू आहे. rucha dachewar -
इडली (IDLI RECIPE IN MARATHI)
#स्टीमआज त्रिकोणी आकारात इडली बनवली आहे, मुलांना काही तरी वेगळं पाहिजे म्हणून गाजराची फुल आणि कढीपत्त्याची पानाने आज इडली ला सजावट केली आहे Pallavi paygude -
इडली फ्राय (idli fry recipe in marathi)
#GA4 #week7 गोल्डन ऍप्रॉन मध्ये ब्रेकफास्ट हा कीवर्ड ओळखून मी आज शिल्लक राहिलेल्या इडली पासून इडली फ्राय केली आहे. अगदी झटपट होणारा हा ब्रेकफास्ट मेनू आहे. Rupali Atre - deshpande -
-
दही इडली (dahi idli recipe in marathi)
#दक्षिण दक्षिण भारतातील इडली च्या प्रकारातील ही डिश.... जसे दही भात करून खातात तसेच ही दही इडली बनविली जाते. अनेक हॉटेल्स मध्ये ही डिश मिळते... बनवायला अगदी सोपी आणि चवीला आंबट गोड.... Aparna Nilesh
More Recipes
टिप्पण्या