पुरण पोळी (puran poli recipe in marathi)

Smita Kiran Patil @myrecipe_2249
#hr होळी पौर्णिमा ला मराठी लोकांच्या घरी तुम्हाला नक्कीच पुरणपोळी चा बेत खायला मिळेल, पुरणपोळी भजी, पापड, कटाची आमटी....अहाहा तोंडाला पाणी सुटले ना
पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
#hr होळी पौर्णिमा ला मराठी लोकांच्या घरी तुम्हाला नक्कीच पुरणपोळी चा बेत खायला मिळेल, पुरणपोळी भजी, पापड, कटाची आमटी....अहाहा तोंडाला पाणी सुटले ना
कुकिंग सूचना
- 1
पिठ मळून ठेवा,डाळ कूकर मध्ये शिजवून घ्या, कटाची आमटी बनवण्यासाठी डाळ शिजल्यावर पाणी काढून ठेवा.
- 2
डाळी मध्ये गूळ घालून शिजवून घ्या, सुंठ घाला,डाव पूर्णामधे उभा राहतो तेव्हा समजायचे पुरण शिजले
- 3
पुरण पुरण यंत्रातून बारीक करून घ्या, कणकेचा छोटा गोळा घेऊन त्यात पुरण भरून पोळी लाटा आणि तूपावर भाजा गरम गरम दुध आणि आमटी सोबत सर्व्ह करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पुरण पोळी (तेल पोळी) (puran poli recipe in marathi)
#hr होळी म्हणजे पुरणपोळी घरोघरी होळी सणाला पुरणपोळी हि केली जातेच हि आपली पारंपारीक रेसिपी आहे त्या सोबत तुप दुध व झणझणीत कटाची आमटी हा बेत म्हणजे स्वर्ग सुखच हो ना चला तर आज मी होळीच्या नैवेदया ला तेलपोळ्या केल्या कशा विचारता चला तर पाहुया Chhaya Paradhi -
पुरण पोळी व कटाची आमटी (puran poli v katachi amti recipe in marathi)
#hr पारंपारिक पद्धतीने होळी साठी नैवेद्या ला पुरणपोळी केली आहे सोबत कटाची आमटी Sushama Potdar -
पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
आज अक्षयतृतीया. सर्वांना अक्षयतृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. आज आमच्या कडे स्पेशल पुरणपोळी आमरस, कटाची आमटी, भजी, वरणभात,पापड, कुरडया असा साग्रसंगीत बेत असतो. आज मी पुरण पोळ्या कशा करतात हे दाखवते. Vrishali Potdar-More -
पुरणपोळी आणि कटाची आमटी (puran poli ani katachi amti recipe in marathi)
#hr "पुरणपोळी आणि कटाची आमटी" होळीचा सण म्हटलं की पुरणपोळी हवीच, प्रत्येक घरात होळीच्या दिवशी पुरणपोळी चा नैवेद्य बनतोच..सोबत भजी, गुळवणी, किंवा दुध, आणि भातासोबत झणझणीत आमटीचा फुर्रका..या जेवणाची रंगत च न्यारी.. लता धानापुने -
खमंग पुरण पोळी (khamang puran poli recipe in marathi)
#hr#खमंग पुरण पोळी#पारंपरिक पदार्थप्रत्येक सणाला कुठला तरी पदार्थ हा नित्यनेमाने केला जातो जसे की होळी आली की पुरणाची पोळी ही असतेच आणि तशी म्हणही आहेच की,होळी रे होळी पुरणाची पोळी...म्हणजे या सणाच आणि पुरणाचा घनिष्ट नात आहेच... खमंग भाजलेली पुरणाची पोळी आणि त्यावर तुपा चा झालेला अभिषेक....अहाहा....सगळ्या गोडाच्या पदार्थात मानाचे स्थान पुरण पोळी ला आहे...वडा पुरणाचा नैवेद्य हा कुळचारिक मानल्या जातो मराठी घरात एक तर कटाच्या आमटी सोबत पुरणाची पोळी खाली जाते... नाहीतर विदर्भ खाद्यसंस्कृती मध्ये आंब्याचा रस,दूध आणि तुपा सोबतही ही पोळी खाली जाते....पुरणाची पोळी ही दुसऱ्या दिवशी दुधा सोबत खूपच छान लागते बरं का..असो....पंगतीत पुरणाची पोळी वाढताना पोळी तव्यावरून काढली की तुपाची धार सोडली जाते....अशाच खमंग पुरणाच्या पोळ्याची रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
#HSR #होळी स्पेशल चॅलेंज रेसिपी होळी रे होळी पुरणाची पोळी महाराष्ट्रात व प्रत्येक मराठी माणसाच्या घरात होळीला पुरणपोळी केली जाते तसेच साजुक तुप कटाची आमटी कुरडई पापडी भजी भाजी भाताचा नैवेद्य होळीला दाखवला जातो चला तर पुरणपोळीची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
#hr आज माझी 200 वी रेसिपी पोस्ट करत आहे ....होळी रे होळी पुरणाची पोळी.. असं म्हणत होलिका पुजनासाठी प्रत्येक घरात आवर्जून करतात ती पुरणपोळी ... पुरण पोळी करण्यासाठी आजकाल प्रत्येक जण वेगवेगळ्या आणि सोयीनुसार पद्धती वापरतात पूर्वी पुरणपोळी करण्यासाठी पुरणपात्राचा वापर करायचे पण आता मिक्सरमध्ये बारीक वाटूनही मॅशरने मॅश करून पुरण करतात तसेच पुरणजाळी वापरून पुरण करतात.मी यांत डाळ कुकरमध्ये शिजवून गूळ घालून मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये पुरण शिजवून जाळीने गाळून केले आहे. Rajashri Deodhar -
हटके सत्तू पुरण पोळी (sattu puran poli recipe in marathi)
#hr- होळी साजरी दर वर्षी करतो,पण पुरण पोळी वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे.तो यशस्वी झाला आहे,कारण अतिशय सुंदर, चविष्ट पोळी तयार केली त्याचा आस्वादही घेतला. Shital Patil -
पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 मध्ये २१ वी रेसिपीआहे, महाराष्ट्रात आणि विदर्भातील नैवेद्याला आवर्जून केला जाणारा गोड पदार्थ म्हणजे पुरणपोळी. पोळा, गौरी, गणपती, होळी अशा अनेक सणाला पुरणपोळीचा नैवेद्य बनविले जाते आज मि स्पेशल गौरी चा पुरण पोळी चा नैवेद्य म्हणून बनविले आहे चला तर बघुया पुरण पोळी Jyotshna Vishal Khadatkar -
-
-
पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11गौरी चा नैवेद्य पुरणपोळी बनवली. पुरणपोळी घरात सर्वाना आवडतात Kirti Killedar -
पुरणपोळी
#पुरणपोळीहोळी म्हटलं की पुरणपोळी हवीच. मग ती तेलपोळी असू दे किंवा खापरावरची पोळी असु देत. मी आज पुरणात केशर घालून पुरणपोळी बनविली, स्वाद तर अहाहा.....शिजवलेल्या चणाडाळीतले पाणी काढून त्याची कटाची आमटी बनविली. Deepa Gad -
"पुरण पोळी" (puran poli recipe in marathi)
#SWEET#स्वीट काॅन्टेस्ट आज चालू झाले.मला तर खुप आनंद झाला आहे,कारण मी गोडाची भक्त आहे. या निमित्ताने गोडाचे पदार्थ बनवायला ही मजा आणि खायलाही मज्जा येईल.. आणि माझी ही 101 वी रेसिपी आहे..मग गोडाचा पदार्थ हवाच. "पुरण पोळी" पुरण पोळी आमच्या कडे सगळ्यांच्याच आवडीची..पण हल्ली जरा कमीच होते, फक्त सणावाराला.. काय करणार हे डायट कुठून उगवलय आणि शुगर ला जोर त्यामुळे गोड पदार्थ जरा कमीच बनवले जातात.. मला पुरणपोळी करायची म्हटले की एक किलो डाळीच पुरण करावे लागायचे..कारण एकाच जेवणाला पोळी खाऊन समाधान होत नसे.. दुसऱ्या वेळेस सुद्धा आम्ही खायचो ..शिळी पुरणपोळी गरम करून तर अजुनच छान लागते, मला खुप आवडते.. चला तर जाऊया रेसिपी कडे.. लता धानापुने -
पुरण पोळी (Puranpoli recipe in marathi)
#HSR#होळी स्पेशल रेसिपीज चॅलेंज#होळी सणाला पुरण पोळी, कटाची आमटी असतेच अजुन रंगतदार करण्यासाठी सादर करत आहे😋😋😋#पुरण पोळी🤤🤤🤤 Madhuri Watekar -
पुरणपोळी कटाची आमटी (puran poli recipe in marathi)
#hr होळी रे होळी पुरणपोळी ,असं वातावरण आज सगळीकडे आपल्याला पाहायला मिळते. म्हणूनच प्रत्येक घरात आज पुरणपोळी चा बेत असतोच. त्यात आपल्या भारतीय परंपरेनुसार आपले सण पुरणपोळी शिवाय होतच नाहीत ,तर मग होळी कशी बिना पुरणपोळी होईल म्हणून आज मी देखील पुरणपोळी बनवली तर मग बघू माज्या पुरणपोळी ची पाककृती.. Pooja Katake Vyas -
पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#hrहोळी हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो.होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन, शिमगा, धुळवड,होळी पौर्णिमा, धूलिवंदन व रंगपंचमी अशी विविध नावे आहेत.होळी म्हणजे आनंद, उत्साह, चैतन्य… मुक्त रंगांची उधळण. महाराष्ट्रात सर्वत्र होळी साजरी केली जाते पण कोकणातील होळीचे वैशिष्ट्य, उत्साह, परंपरा काही औरचं.! आमच्या कोकणात होळीचा उत्सव अतिशय मोठा मानला जातो. होळीच्या निमित्ताने ग्रामदेवतेची पालखी प्रत्येक गावागावामध्ये फिरताना ग्रामदेवतेला गाऱ्हाणे घालून आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी साकडे घातले जाते.पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. चला तर मग मऊ लुसलुशीत पुरणपोळीची रेसिपी बघूया.😊 Sanskruti Gaonkar -
पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
#shrश्रावणात केल्या जाणार्या अनेक गोड पदार्थांमधला एक छान गोड पदार्थ....पुरण पोळी सर्वांची आवडती..... Supriya Thengadi -
-
पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
होळी स्पेशल पुरणपोळी#HSR होळी दिवशी होळी ला खास रपुरणपोळीचाच नैवेध असतो. व सोबत मसाले भात, पालक भजी, सार , बटाटा भाजी हे सर्व आलेच. तेंव्हा पुरणपोळी करुया. Shobha Deshmukh -
पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
#CDYसनसमारंभामध्ये महाराष्ट्राच्या घराघरात बनवला जाणारा गोड पदार्थ म्हणजे पुरण पोळी, महाराष्ट्रा बरोबर थोड्या फार फरकाने कर्नाटक आणि गुजरात या प्रांतात ही, पुरण पोळी बनवली जाते. आमच्याकडे तर पुरण पोळी म्हणजेच एक उत्सव असतो. मला आणि माझ्या मुलांना पुरण पोळी प्रचंड आवडते. पुरण पोळी असेल त्या दिवशी आमच्याकडे नाश्ता नसतो. कारण पोळी साठी पोट पूर्ण रिकामे हवे म्हणजे मनसोक्त खाता येते. मझ्या लेकीला साजूक तुपाने माखलेली पोळी आवडते तर लेकाला आमटी पोळी अधिक प्रिय...मला मात्र दूध तूप पोळी....बर हा पोळी उत्सव एक नाही दोन नाही तर चांगले चार पाच दिवस चालतो. पहिल्या दिवशी पोळी परत पुरण भरून तळलेले कानोले, परत पोळी...आणि हो पुरणाचे तूप भरून लाडू पण क्षणात गट्टम् केले जातात. चला पाहुयात माझी पुरण पोळी पाककृती.... Indrayani Kadam -
पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 तशी पुरणपोळी सगळीकडे करतात. पण आमच्याकडे मंगळागौरीला देवीला नैवैद्य दाखवतात. माला लहानपणापासून खूप अवडते तुपा बरोबर. Shruti Kulkarni-Modak -
पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
#hrहोळी स्पेशल पुरण पोळी झाल्याशिवाय होळी नाही. पुरण पोळी महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रातांत पोळी वेगवेगळ्या प्रकारे बनवतात. साखरेची गुळाची, मैद्याची, रव्याची गव्हाच्या पिठाची, अशा अनेक प्रकारे बनवतात. मी साखरेची आणि मैद्याची बनवते. पहा कशी बनवली ती. Shama Mangale -
-
-
पुरणपोळी (Puran Poli Recipe In Marathi)
#HR1 #होळी रे होळी पुरणाची पोळी # होळी च्या सणाला आपल्या महाराष्ट्रात घरोघरी नेवेद्यासाठी पुरणपोळी चा घाट घातला जातोच चलातर . पुरणपोळीची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
पुरण पोळी (Puran Poli Recipe In Marathi)
#HR1होळी नी पुरणपोळी खूप घट्ट नातं आहेती केल्याशिवाय होळी झालीच नाही असं वाटतं. Charusheela Prabhu -
-
पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#hr आपल्या मराठी लोकांकडे प्रत्येक सणांचे फार महत्त्व आहे. त्या दिवशी ठराविकच पारंपरिक स्वयंपाक करण्याची पद्धत पडलेली आहे. निरनिराळ्या सणाला वेगवेगळे पदार्थ बनविले जातात. त्यातलाच "होळीचा" सण. होळीच्या सणाला पुरणपोळी बनवितात. "होळी रे होळी पुरणाची पोळी"..असे म्हणून मुलं बोंब ठोकतात.. तर पुरणपोळीची ही रेसिपी...🥰 Manisha Satish Dubal
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14792106
टिप्पण्या