नागपूरी पुरणपोळी (puran poli recipe in marathi)

Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243

#hr
नागपुरी पुरणपोळी

नागपूरी पुरणपोळी (puran poli recipe in marathi)

#hr
नागपुरी पुरणपोळी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1तास
  1. 1ग्लास चना डाळ
  2. 1ग्लास साखर
  3. 1 वाटीमैदा
  4. 1 टेबलस्पुनवेलची पूड
  5. मीठ चवीनुसार
  6. तुप

कुकिंग सूचना

1तास
  1. 1

    सर्वप्रथम चनादाळ कुकरमध्ये शिजवून घ्या, डाळ शिजली की त्यात एक गिलासा साखर टाकून पुन्हा शिजू द्या आता मिक्सर मध्ये वाटुन घ्या, आता मैदा मध्ये मीठ टाकून छान मउ मळुन घ्या, आता मळलेल्या कणकेचे छोटे छोटे गोळे करून गोल पोळी लाटून त्यात पुरण सारण भरून घ्या।

  2. 2

    आता मोदक सारखे बांधून त्या तव्यावर तुप लावून गोल हाताना पसरून घ्या। दोन्ही बाजूने छान खरपूस लाल होऊ द्या।

  3. 3

    गरमागरम पुरणपोळी तयार आहे।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes