दही काकडी रायता (dahi kakdi raita recipe in marathi)

# रायता2021...summer special
# दही काकडी रायता
# उन्हाळ्यामध्ये थंड पदार्थ खाण्याची जास्त इच्छा होत असते... दही पण थंड आहे आणि काकडी पण थंडीत आहे... दोघांचा गुणधर्म एक आहे म्हणून दोघांना मिक्स करून रायता बनवला आहे..., झटपट होणार आणि खायला पण छान लागणारा मधून थंडावा देणारा.... असा हा दही काकडी रायता ... रेसिपी बघा.
दही काकडी रायता (dahi kakdi raita recipe in marathi)
# रायता2021...summer special
# दही काकडी रायता
# उन्हाळ्यामध्ये थंड पदार्थ खाण्याची जास्त इच्छा होत असते... दही पण थंड आहे आणि काकडी पण थंडीत आहे... दोघांचा गुणधर्म एक आहे म्हणून दोघांना मिक्स करून रायता बनवला आहे..., झटपट होणार आणि खायला पण छान लागणारा मधून थंडावा देणारा.... असा हा दही काकडी रायता ... रेसिपी बघा.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम काकडीला व्यवस्थित धुऊन साल काढून घ्या आणि किसणीने किसून घ्या दही ला बॉस ने चांगलं फेटून घ्या. काकडीची सुरू झाल्यावर अंघोळ काकडीला थोडे दाबून जास्तीचं पाणी असेल ते काढून घ्या मी नाही काढले तरी चालेल.
- 2
त्यानंतर किसलेल्या काकडी मध्ये सर्व मसाले टाकून घ्या.. काय नंतर दही टाका बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून एकत्र करावे... बारीक चिरलेली हिरवी मिरची पण आपण टाकू शकतो.
- 3
मसाले आणि दही व्यवस्थित मिक्स करून घ्या
- 4
दही काकडी रायता तयार आहे
- 5
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खमंग दही काकडी (तडका)(Khamang Dahi Kakdi Recipe In Marathi)
#TR उन्हाळ्याचे दिवस चालू झाले.. मग ह्या दिवसात दुपारच्या जेवणात थोडे गारेगार असेल तर मग दोन घास आणखी जातात. मग काय झणझणीत जेवणासोबत थंड गार खमंग दही काकडी.. Saumya Lakhan -
काकडी रायता (kakadi raita recipe in marathi)
#nrr#काकडी रायता#cooksnape recipeमी सपना सावजी यांची रेसिपी ट्राय केली आहे Anita Desai -
उपवासाचे काकडी वडे (upwasche kakdi wade recipe in marathi)
#fr उपवासाला हलक फूलक खाल्ले की पित्ताचे त्रास होत नाही म्हणून थंड गुणांचे पित्तशामक केळीआणि काकडी हे मुळ घटक वापरून बनवलेले उपवासाचे काकडी वडे Archana Patil Bhoir -
उपवासाचा काकडी रायता (kakadi raita recipe in marathi)
#nrr#उपवासाचा काकडी रायता नवरात्री जल्लोष जोमाने सुरू झाला आहे. दिवस दुसरा म्हणजे दुसरी माळ या दिवशी दुर्गा माता चे नऊ रूपा पैकी मा ब्रह्मचारिणी या रूपाची पूजा होते. या दिवशी मातेला साखरेचा नैवेद्य लावला जातो. तसेच दुसऱ्या माळेच्या दिवशी रंग हिरवा होता मातेला व स्त्रिया हिरव्या रंगाची साडी परिधान केली त्यामुळे मी आजच्या दिवशी काकडी रायता बनवायची निवड केली. तसेच नवरात्र जल्लोष दिवस दुसरा यासाठी किंवा भोपळा किंवा काकडी दिला होता. आमच्याइथे भोपळा खात नाही त्यामुळे काकडीचा रायता मी बनवत आहे.स्नेहा अमित शर्मा
-
बटाट्याचा रायता (Batatyacha raita recipe in marathi)
दही रेसिपी कूकस्नॅपयासाठी मी प्रिती साळवी यांची बटाटयाचा रायता ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान टेस्टी झाला, बटाट्याचा रायता. Sujata Gengaje -
काकडी रायता (kakdi raita recipe in marathi)
आमच्या कुटुंबाचा उन्हाळी आवडता रायता आहे हा.बरेच वेळा केला जातो हा खाल्ला की मनाला व देहाला तृप्ती शांती मिळाल्याची अनुभूती मिळते. तुम्ही पण जरूर उन्हाळ्यात ट्राय करा. सगळे रिलॅक्स फील करतील. चला तर मग बघूया याची रेसिपि. Sanhita Kand -
व्हेजिटेबल रायता (Vegetable raita recipe in marathi)
#रायता उन्हाळ्याच्या दिवसांत थंड गार व्हेजिटेबल रायता आणि टोमॅटो राईस पापड लोणचे मस्त 😋👌👍 Rajashree Yele -
कुकुंबर रायता (kakdi raita recipe in marathi)
#आईआईला दह्यातली काकडीची कोशिंबीर खूप आवडते.व्हेज पुलाव सोबत किंवा कधी भाजी नसेल तर गरम गरम फुलक्यांसोबत ती आवडीने कोशिंबीर खाते.आज मी तिच्या आवडीचा व्हेज पुलाव बनवला आहे व तिच्या आवडीची दह्यातली काकडीची कोशिंबीर . जी हॉटेल मध्ये कुकुंबर रायता नावाने ओळखली जाते. Preeti V. Salvi -
व्हेजिटेबल रायता (vegetable raita recipe in marathi)
#cpm2Week2 रेसिपी मॅगझीन हा व्हेजिटेबल रायता बिर्याणी पुलाव पोळी बरोबर तोंडी लावायला खूप छान लागतो...... Rajashri Deodhar -
मिक्स व्हेजिटेबल रायता (mix vegetable raita recipe in marathi)
#mfr ..# वर्ल्ड फुड डे स्पेशल.... रायता #जेवणाच्या वेळेस मुख्य जेवणास, त्याशिवाय इतर चटपटीत पदार्थ जर असले, चटण्या, कोशिंबिरी, रायता. इत्यादी, तर जेवण छान होते . म्हणून हा मिक्स व्हेजिटेबल रायता... फ्रीजमध्ये ठेवून ,थंड करून खाल्ल्यास, नुसता छान लागतो .आणि पोटही भरते ... तेव्हा नक्की करून पहा... मलाच काय , सर्वांनाच आवडणारा😋😋😋 Varsha Ingole Bele -
बुंदी रायता (boondi raita recipe in marathi)
आज माझी इच्छा झाली बुंदी रायता खाण्याची ते मग बनवली Maya Bawane Damai -
दही के अंगारे (dahi angare recipe in marathi)
#GA4 week1Post 1..Golden Apron ह्या puzzle मधून मी yogurt हे की वर्ड निवडले..... नाव वाचून चकीत झालात ना? कारण दोन विपरीत गुणवैशिष्टे एकत्रपणे कसे ?दही तर थंड आणि नाव आहे दही के अंगारे हे कसे असा आपल्याला प्रश्न पडला असेल तर मी म्हणेन "नावात काय आहे, जे आहे ते चवीतच आहे ". दुधा पासून बनलेले दही हे शरीरासाठी अत्यंत शामक असते,आणि त्या थंड गुणधर्म असलेल्या दह्यामध्ये थोडा हाॅट मसाला तडका मारला तर त्याला काही वेगळीच चव येईल!नाही हं आजचा पदार्थ त्याच्या नावाप्रमाणे दोन शब्दांईतका साधा व सोपा पण नाही आहे. दही के अंगारे वरून जरी साधा वाटत असला तरी चवीला अप्रतीम आहे,वरून कुरकुरीत व आतून लोण्यासारखा मऊ,दिसायला जरी गरम असला तरी शरीरासाठी शामक आहे.आता या दही के अंगारे चे ईतके कौतूक ऐकून तर तुमची उत्सुकता नक्कीच वाढली असणार ती उत्सुकता मी अधिक ताणणार नाही आहे, चला शिकुया ही नवीन रेसिपी दही के अंगारे........ Devyani Pande -
व्हेजिटेबल रायता (vegetable raita recipe in marathi)
ताटातील डावी बाजू ही रायता शिवाय पूर्ण होऊ शकत नाही व्हेजिटेबल रायता म्हणजे आंबट गोड तिखट अशा सर्व चवींचा खजिनाच चला तर मग पाहूया त्याची रेसिपी#cpm2 Ashwini Anant Randive -
व्हेजिटेबल रायता (vegetable raita recipe in marathi)
#cpm2 रायता... दही घालून केलेला एक चटपटीत जेवणाच्या ताटातील डाव्या बाजूचा एक प्रकार.. कांदा काकडी टोमॅटो बीट गाजर इत्यादी फळभाज्या घेऊन हा रायता कधी फक्त मीठ साखर घालून केला जातो.. तर कधी तुप जीरे याची फोडणी आणि सोबतीला शेंगदाणे कूट घालून करतात.. तर कधी सैंधव मीठ आणि मिरी पावडर,चाट मसाला घालून करतात.. तर कधी मिरची कोथिंबीर कढीपत्ता फोडणी घालून अधिक खमंग रायता केला जातो तर काही वेळेला घाईगडबड असेल तर फक्त लाल तिखट मीठ आणि साखर घालून केला जातो.. वेळ, काळ,मूड नुसार रायता कसा करायचा हे गृहिणी ठरवते..पण दर वेळेला तो छानच खमंग होतो..चला तर मग या झटपट रुचकर रेसिपी कडे... Bhagyashree Lele -
बुरहानी रायता.. हैदराबाद मसाला दही रायता (hyderabadi masala dahi raita recipe in marathi)
#GA4 #Week13 की वर्ड-हैदराबादबुर्हानी रायता हैदराबाद नवाब शहर.. नवाबी थाट अजून येथे तसाच कायम आहे.. हम अंग्रेजोंके जमाने के जेलर है.. याच धर्तीवर हम नवाब के शहर के है... नवाब गये लेकिन नवाबी अभी नही गई.. असं स्वतःला समजणारे हैदराबादी असं म्हणतात की हैदराबाद मधल्या पाण्यामध्ये सुस्ती आहे मुंबईसारखी घाईगर्दी ठाऊकच नाही.. जसं नियम ही पाळण्याची गोष्ट नाही.. त्याचप्रमाणे येथे वेळ ही सुद्धा पाळण्याची गोष्ट नाहीये.. नवाबी पणा थोडा तरी carry केलेला दिसला पाहिजे ना.. असे हे सुंदर प्रशस्त अघळपघळ आणि मेहमान नवाजी साठी प्रसिद्ध असलेले शहर.. आणि इथलाखाण्यापिण्याचा नवाबी थाट तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे हैदराबादी दम बिर्याणी.. नाव समोर आले की सगळी नवाब ए शाही रेसिपीच्या प्रत्येक स्टेप मध्ये आपल्याला डोकावलेली दिसून येते.. जशी पालक पनीर, इडली सांबार ही अजरामर कॉम्बिनेशन्स आहेत त्याचप्रमाणे हैदराबादी बिर्याणी म्हटल्याबरोबर त्याच्या पाठोपाठ हैदराबाद मधील अतिशय उष्ण वातावरणात उन्हाच्या काहिलीने मध्ये जीवाला शांत करणारे बुर्हानी रायता पण हे बुरहानी रायता फक्त हैदराबादच्याउष्ण काहिलीची च मक्तेदारी नाही Bhagyashree Lele -
उपवासाची खमंग काकडी कोशिंबीर (kakdi koshimbir recipe in marathi)
आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे मी आज खमंग काकडी कोशिंबीर केली त्याची रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
काकडी टोमॅटोची दह्यातली कोशिंबीर
रोजच्या जेवणासोबत तोंडी लावणे काहीतरी हवेच मग कधी लोणचे असेल कधी चटणी असेल कधी कोशिंबीर आज आपण काकडी टोमॅटोची दह्यातली कोशिंबीर बनवणार आहोत झटपट बनते आणि टेस्टी Supriya Devkar -
दही पालक रायता (dahi palak raita recipe in marathi)
#GA4 #Week1 #दही ह्या कीवर्ड साठी मी हा रायता बनवला आहे. असे पालक घालून रायता नॉर्थ इंडियात बनवताना जास्त आढळतो.ह्यात फायबर असल्याने पोटासाठी चांगले असते. Sanhita Kand -
बुंदी रायता वीथ तडका (boondi raita with tadka recipe in marathi)
#cooksnap#Pooja_katake_Vyasपुजा व्यास यांची मी रेसिपी कुकसॅन्प केली.पुजा छान झाला रायता... Thanks dear 🙏🏻 🌹 🙏🏻सणवार असो, कुठलाही छोटा मोठा प्रोग्राम असो. ताटातील डाव्या बाजूला सुशोभित करण्यासाठी रायता हा असतोच असतो...चविला अप्रतिम आणि थंडावा देणारा असा हा बुंदी रायता ...सगळ्यांच्याच आवडीचा आणि संगळ्याना हवाहवासा वाटणारा बुंदी रायता..सहसा रायत्याला तडका दिला जात नाही. पण ह्याच रायत्याला तडका देऊन केला. तर चवीला अतिशय अफलातून लागतो. तेव्हा तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा हा तडका दिलेला बुंदी रायता... 💃 💕 Vasudha Gudhe -
कापसा सारखे मऊ लुसलुशीत दही वडे (dahi vade recipe in marathi)
#GA4#week25#dahiwadeआता उन्हाळा आला आहे व घरातील मंडळी ला सारखी सारखी भूक लागते, त्यासाठी रोज काय करावं हा प्रश्न असतो. पण उन्हाळ्यात पोटाला थंड व जिभेचे चोचले पुरवणारे घरच्या घरी आपण छान दहीवडे करू शकतो सगळ्यांची भूक तर क्षमतेच पण पोटाला थंडावा पण मिळू शकतो चला तर आज बघूया कापसा सारखे मऊ माऊ लुसलुशीत दही वड्यांची रेसिपी Mangala Bhamburkar -
मसाला काकडी (masala kakadi recipe in marathi)
#nrr भरपूर प्रमाणात पाणी असल्याने उपावस मध्ये काकडी खाणे चांगले असते झटपट होणारी मस्त मसाला काकडी... Rajashree Yele -
स्टफ्ड मसाला काकडी (stuffed masala kakdi recipe in marathi)
#स्टफ्डमुलं काय पण तरुण मंडळी सुद्धा सगळ्या भाज्या खात नाही. काकडी टोमॅटो मुळा गाजर ह्या गोष्टी पण शरीरासाठी आवश्यक आहे. त्यामुळेच आज मी स्टफ मसाला काकडी बनवली आहे Shilpa Limbkar -
-
वेजिटेबल रायता (Vegetable raita recipe in marathi)
#दही स्पेशलबिर्याणी किंवा कोणत्याही प्रकारच्या पराठ्यासोबत थंडगार रायता सर्व्ह करा. Sushma Sachin Sharma -
व्हेजिटेबल रायता (Vegetable raita recipe in marathi)
उन्हाळा म्हटला की अंगाची लाहीलाही होणे हा प्रकार आलाच... बाहेरून जितका उकाडा आपल्याला जाणवत असतो, तितकीच उष्णता शरीराला आतून देखील जाणवत असते. अशा वेळी ही उष्णता कमी करण्यासाठी शरीरात खूप पाणी आणि शरीरातील उष्णता कमी करणारे पदार्थ, भाज्या, फळे जाणे गरजेचे असते. अशा वेळी सर्वात उत्तम अशी गोष्ट म्हणजे 'कोशिंबीर' (Salad). यामुळे शरीरात पाणीही भरपूर प्रमाणात जाते, शरीरातील हिटही कमी होते आणि सर्वात महत्त्वाचे अनेक पोषकतत्वे मिळतात.दही रेसिपी कुकस्नॅप चॅलेंज करिता मी शिल्पा वाणी माईंची रेसिपी कुकस्नॅप केली खूपच छान झाली आहे रेसिपी. Deepti Padiyar -
फ्लॉवरच्या देठांचा रायता (flowerchya dethancha raita recipe in marathi)
फ्लॉवरची भाजी किंवा त्यापासून बरेच पदार्थ आपण सगळे नेहमीच करतो.तेच आपण बऱ्याचदा फक्त फ्लॉवरचे तुरे वापरतो आणि देठ आणि पाला फेकून देतो.पण देठ आणि पाल्यामध्येही बरेच पौष्टीक घटक असतात. म्हणून आपण त्यांचाही वापर आवर्जुन करायला हवा. ह्याच फ्लॉवरच्या देठांपासून चवदार असा रायता मी बनवला आहे.जे दही खात नाहीत त्यांनी दही न वापरता खवलेला नारळ आणि दाण्याचे कुट वापरावे. Preeti V. Salvi -
व्हेजिटेबल रायता (vegetable raita recipe in marathi)
#cpm2#रेसिपी_मॅगझीन#Week2 "व्हेजिटेबल रायता"आवडीच्या भाज्या,दही, कांदा टाॅमेटो कोथिंबीर सगळे पौष्टिक पदार्थ घालून बनवलेला हा कलरफुल रायता.अतिशय चविष्ट आणि सर्वगुणकारी.. बघुनच तोंडाला पाणी सुटेल, ज्याला आवडत नाही तोही थोडासा चाखल्याशिवाय राहणार नाही.. चला तर मग रेसिपी बघुया. लता धानापुने -
व्हेजिटेबल रायता (vegetable raita recipe in marathi)
#cpm2#week2# व्हेजिटेबल रायता Rupali Atre - deshpande -
मिक्स व्हेज तडका रायता (mix veg tadka rayta recipe in marathi)
#रायतारायता प्रामुख्याने दही वापरून बनवीले जाते .यात बुंदी रायता,पमकीन रायता, व्हेजीटेबल रायता बनवला जातो. आज आपण मिक्स व्हेज तडका रायता बनवूयात. Supriya Devkar -
बुंदीचा रायता (boondicha raita recipe in marathi)
#कुकस्नॅप#cooksnap # varsha Ingole यांच्या मिक्स फ्रुट रायता मी थोड्या वेगळ्या पद्धतीने री क्रिएट केली आहे खूप छान झाला आहे थँक्यू सो मच. Rajashree Yele
More Recipes
टिप्पण्या (3)