शेवग्याच्या शेंगाच सूप (shevgyacha shengacha soup recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#cooksnap
मी ही रेसिपी भारती सोनवणे ह्याची शेवगा सूप बघून केलीय ह्यात थोडा बदल केलाय

शेवग्याच्या शेंगाच सूप (shevgyacha shengacha soup recipe in marathi)

#cooksnap
मी ही रेसिपी भारती सोनवणे ह्याची शेवगा सूप बघून केलीय ह्यात थोडा बदल केलाय

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 4शेंगा
  2. 1/2 वाटीलाल तांदूळ
  3. मीठ चवीनुसार
  4. 2 चमचेबटर
  5. 1/2 चमचामिरीपावडर
  6. 1/2 चमचाआल्याचा किस
  7. चमचाजिर पावडर पण

कुकिंग सूचना

25मिनिट
  1. 1

    शेंगा व लाल तांदळाचं भातशिजून घेतला

  2. 2

    मग शेंगांचागर काढून मिक्सर मधून दोन्ही पाणी घालून बारीक केलं

  3. 3

    मग बटर व मिरी पावडर व मीठ आल्याचा किस जिर पावडर घालून लागेल तस पाणी घालून उकळत ठेवलं

  4. 4

    गरम सर्वे केलं.खूप टेस्टी व हॅथ्यी सूप झालं

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes