गाजर चे सूप (gajar che soup recipe in marathi)

Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995

#दूध
दुधाच्या पदार्थाचा वापर करून, मी हे गाजर सूप तयार केला आहे. हे सूप सातवीक आहे. हे सूप उपवासाला ही चालते.

गाजर चे सूप (gajar che soup recipe in marathi)

#दूध
दुधाच्या पदार्थाचा वापर करून, मी हे गाजर सूप तयार केला आहे. हे सूप सातवीक आहे. हे सूप उपवासाला ही चालते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीस मिनिटे
दहा घटक
  1. 200 ग्रॅमगाजर
  2. 1बटाटा
  3. 2 चमचेतेल
  4. 2 चमचेबटर
  5. 1/2 टी स्पूनकाळीमिरी पावडर
  6. 1/2 इंचआल्याचा तुकडा
  7. 2 कपदूध
  8. मीठ
  9. 2 चमचेसाखर
  10. फ्रेश क्रीम
  11. तुकडेपनीरचे

कुकिंग सूचना

तीस मिनिटे
  1. 1

    पॅनमध्ये तेल आणि बटर घालावे. तेल आणि बटर गरम झाले की त्यामध्ये बटाटा गाजर कांदा घालावा आणि पंधरा मिनिट मंद आचेवर शिजू द्यावे.

  2. 2

    गाजर आणि बटाटा पंधरा मिनिटे शिजवून झाल्यानंतर त्यामध्ये सहा खूप पाणी घालावे, आणि उकळू द्यावे.

  3. 3

    उकळल्यानंतर त्यामध्ये आलं, मीठ, काळी मिरी पावडर घालावी आणि भाज्यांना शिजू द्यावा.

  4. 4

    भाज्या शिजल्या नंतर त्या फूड प्रोसेसर मध्ये बारीक करून घ्यावे. त्याची प्युरी बनवून घ्यावी. ही प्युरी गॅसवर उकळायला ठेवावी. त्यामध्ये एक कप दूध घालावे. चवीनुसार साखर घालावी. आवडत असल्यास लिंबू पिळावे. बाऊल मध्ये गरम गरम सुप सव्ह करावे. वरून फ्रेश क्रीम घालावी. आणि तळलेले पनीरचे तुकडे घालावे. तयार आहे आपलं गाजर सूप.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes