मिसळपाव (misal pav recipe in marathi)

#cr
कॉम्बो रेसिपी या थीम मध्ये झणझणीत मिसळ पाव हि रेसिपी बनवली आज रविवार आहे मग काही ब्रांच करायचं ठरवलं मस्त मजा आली खायला सर्वांना.
मिसळपाव (misal pav recipe in marathi)
#cr
कॉम्बो रेसिपी या थीम मध्ये झणझणीत मिसळ पाव हि रेसिपी बनवली आज रविवार आहे मग काही ब्रांच करायचं ठरवलं मस्त मजा आली खायला सर्वांना.
कुकिंग सूचना
- 1
कुकर मध्ये मटकी घालून २ शिट्या देऊन मटकी शिजवून घ्या. एका मिक्सरच्या पॉटमध्ये मध्ये चिरलेला कांदा हिरवी मिरची लसूण खोबरं, कांदा लसूण मसाला घालून छान बारीक पेस्ट करून घ्या.
- 2
एका कढईत तेल टाकून त्यात वाटलेली पेस्ट टाकून तेल सुटेपर्यंत परतून घ्या मसाला. साला व्यवस्थित पद्धत आहे त्याच्यावर एक ग्लास पाणी टाका थोडासा हळद तिखट टाका.
- 3
आता खायला देताना एका वाटी मध्ये उसळ कट,फरसाण, कोथिंबीर, कांदा,लिंबु घालून पाव बरोबर खायला द्यावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मसालेदार मिसळ पाव (masaledar misal pav recipe in marathi)
#स्नॅक्समिसळ हि झणझणीत असेल तर खायला मजा येते त्यासाठी तर्री आली पाहिजे आणि तर्री साठी काळ वाटण हवे म्हणजे मिसळ एकदम झणझणीत होते. चला तर मग आज बनवूयात मसालेदार मिसळ पाव. Supriya Devkar -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#cr - मिसळ पाव हि महाराष्ट्रातली एक खूप प्रसिद्ध अशी कॉम्बो डिश आहे. महाराष्ट्र आणि त्यात मिसळ म्हणलं कि आठवते ती झणझणीत तिखट अशी मिसळ पाव. तीच रेसिपी मि आज इथे प्रस्तुत करत आहे.आशा आहे तूम्हाला नक्कीच आवडेल, जर तुम्हाला आवडली आणि तुम्ही बनवून पहिलीत तर मला कुक्स्नप् नक्की करा. Adarsha Mangave -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#crभन्नाट कॉम्बो...महाराष्ट्राची शान म्हणजे तर्रीदार मिसळ जोडीला पाव म्हणजे चव व पोटभरीच कॉम्बो जो अगदी कमी जणांना आवडत नसेल माझे शेजारी गुजराती पण त्यांनाही मी मिसळ पाव ची गोडी लावलीय आधी खाऊ घातल... मग शिकवल आता सर्र्स ते करतात व खूप एन्जॉय करतात Charusheela Prabhu -
मिसळपाव (misal pav recipe in marathi)
#msमहाराष्ट्रातील आवडती डिश म्हणजे चमचमीत मिसळ पाव Vinaya Deshpande -
झणझणीत नागपुरी मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#cr#मिसळ पावमिसळ सर्वत्र बनते ,वेगवेगळ्या पद्धती ने आमच्या कडे खास नागपुरी चवी ची मिसळ सर्वांना आवडते , पाहिल्या बरोबर ती खावीशी वाटली पाहिजे.अशीच आजची मिसळ पाव . Rohini Deshkar -
नाशिक स्पेशल मिसळ थाळी (Nashik Special Misal Thali Recipe In Marathi)
#HV#नाशिक_स्पेशन_मिसळ_थाळीडिसेंबर महिन्यात मस्त थंडी पडते. अशा वेळी काही तरी गरमागरम खावंसं वाटतं. म्हणून सर्वांची आवडती गरमागरम मिसळ बनवली. वेगवेगळ्या प्रांतामधे वेगवेगळ्या प्रकारची मिसळ बनवतात. नाशिक मिसळ, कोल्हापूरी मिसळ, पुणेरी मिसळ, मुंबई मिसळ, इंदोर मिसळ आणि बरेच प्रकार आहेत. मी नेहमी वेगवेगळ्या प्रकारची मिसळ बनवत असते. यावेळी नाशिक स्पेशल मिसळ बनवली आहे. थंडीच्या दिवसात झणझणीत गरमागरम मिसळ खायची मजा काही औरच असते. मी बनवलेल्या मिसळीची रेसिपी पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
मिसळपाव (Misal pav recipe in marathi)
#SFR स्ट्रीटफुड रेसीपी महाराष्ट्रात कुठेही मिळणारी ही डीश आहे. विशेष म्हणजे पुण्याची फेमस अशी ही मिसळपाव.प्रत्येक प्रांताची वेवगळी स्ट्रीटने फुड असतात. जसे महाराष्ट्रात वडा पाव मिसळ पाव… Shobha Deshmukh -
झणझणीत मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
मिसळ पाव....सगळ्यांचा आवडता नाश्ता😊झणझणीत मिसळ..त्यावरून टाकलेले फरसाण, कांदा-कोथिंबीर आणि लिंबू.... सोबतीला नरम लुसलुशीत पाव...!!मिसळ पाव म्हंटल्या बरोबर सगळ्यात पहिले डोळ्यासमोर येते ती म्हणजे मस्त झणझणीत लाल भडक रंगाची गरम गरम तर्री…अशी ही तर्री वाली मिसळ खायचा मोह तर होतोच. Sanskruti Gaonkar -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#कॉम्बो रेसिपीज कॉन्टेस्ट#ks1मिसळपाव म्हटलं की लगेच तोंडात पाणी आल्यासारखं झालं मस्त गरमागरम झणझणीत अशी मिसळपाव... मिसळ पाव म्हटलं की साधारणता मिसळ मसाला तयार करावा लागतो पण आज मी रेडी bitta पॅकेट घेऊन मिसळ बनवली आहे . चला तर मग रेसिपी बघूया.. इन्स्टंट Gitalharia -
मिसळपाव (misal pav recipe in marathi)
#रेसिपीबुक#week८नमस्कार मैत्रिणींनोआज बाहेर मस्त पाऊस पडतोय.आज मुलांची फर्माईश भाजी पोळी नको होती म्हणून आज मिसळपावचा बेतमला पाव नाही मिळाला म्हणून मीही मिसळ ब्रेड बरोबर सर्व्ह करतेयDipali Kathare
-
मिसळ पाव (Misal Pav Recipe In Marathi)
#SDRझणझणीत मिसळ पाव हा चवीलाही छान लागतो व पोटभरीचा मेनू Charusheela Prabhu -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#स्नॅक्स #साप्ताहिक स्नॅक प्लॅनर वरून ही रेसिपी केली आहे. मिसळ हा पदार्थ महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रांतात थोड्या फार वेगळ्या प्रकारात बनवला जातो.हल्ली महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मिसळ महोत्सव होत असतात. त्यात होणारी गर्दी पहिली की लोकमिसळ पाव च्या किती प्रेमात आहेत ते कळते. त्यासाठी आज मिसळ पाव बनवली आहे. Shama Mangale -
झणझणीत मिसळ पाव (zhanzhanit misal pav recipe in marathi)
#स्नॅक्स#2#मिसळपाव कूकपॅड मुळे खरच नवनविन रेसिपी रायला उत्साह येतो. आणि स्नॅक प्लॅनिंग मुळे तर खरच मदत होतेय आणि वेळेचीही बचत होते. असाच एक स्नॅक मधला पदार्थ म्हणजे मिसळपाव....मिसळ करण्याची पद्धत प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी असते.नाव ही वेगवेगळे असतात,पुणेरी मिसळ,कोल्हापुरी चटका मिसळ,ईत्यादी. पण मी मात्र माझ्या पद्धतीने मस्त नागपुरी झणझणीत मिसळ केली आहे.हि मिसळ झणझणीत तर आहेच शिवाय स्वादिष्ट ही आहे.आणि सोबतच पौष्टीक ही.... Supriya Thengadi -
मिसळपाव (misalpav recipe in marathi)
#रेसिपीबुक Post 2 रेसिपी बुक साठी गोडाने सुरुवात केली. म्हणून गोडानंतर काही झणझणीत आणि चमचमीत हवंच. म्हणून आजची ही मिसळ पाव थाली मिसळ. हा पदार्थ क्वचितच कुणाला आवडत नसेल आणि नाशिकच्या लोकांचा मिसळ म्हणजे जीव की प्राण.. आणि मी ही नाशिकची असल्यामुळे अर्थातच मी ही यात तूसभर मागे नाही.. मी ही तितकीच मिसळपाववर ताव मारणारी.. आणि घरी केलेल्या गरमागरम मिसळपाववर ताव मारायची मजाही काही वेगळीच.. Vrushali Bagul -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#स्नॅक्स5साप्ताहिक स्नँक प्लँनर मधील आजची रेसिपी मिसळ पाव . Ranjana Balaji mali -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र#मिसळ पावमहाराष्ट्रातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ म्हणजे मिसळ पाव. झणझणीत तर्री आणि त्यात मटकी सोबत भिजलेला फरसाण वरून पिळलेले लिंबू पावासोबत खाताना वेगळ्या विश्वात जातो आपण. आणि त्यात मटकी चागंली मोड आलेली असेल तर मजाच Supriya Devkar -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिक_स्नॅक_प्लॅनर#मिसळपावमिसळ ही सगळ्यांची आवडती अशी एक डिश..प्रत्येक भागात ती वेगळी मिळते. अशीच माझी ही झणझणीत पण थोडी आंबट गोड अशी मिसळ. जान्हवी आबनावे -
मिसळ पाव (Misal pav recipe in marathi)
#MWKमाझी विकेन्ड स्पेशल रेसिपी 😋मिसळ म्हटलं कि सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते कारण हा पदार्थ त्याच्या झणझणीत पणामुळे आणि त्याच्या चवीसाठी खूप लोकप्रिय आहे आणि हा पदार्थ लोक हॉटेल मध्ये, धाब्यामध्ये किंवा घरामध्ये अगदी आवडीने खातात. मिसळ हा पदार्थ बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि तो कमी वेळेत बनत असल्यामुळे गडबडीच्या वेळी आपण मिसळ बनवून खावू शकतो. मिसळ पाव हा मटकीच्या मोडाच्या आमटीचा एक लोकप्रिय महाराष्ट्रीयन स्ट्रीट फूड प्रकार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे केली जाते जसे कि काही ठिकाणी मटकीच्या मोडाची आमटी बनवली जाते. तर काही ठिकाणी मिक्स मोडाची म्हणजेच त्यामध्ये मटकी, मुग, वाटणे, मसूरा, आणि हरभरे या सारखी कडधान्ये असतात आणि या कडधान्यांना मोड आणलेले असते. तर आज मी बनवली आहे मटकी आणि कुळीथाच्या मोडाची मिसळ, चला तर मग याची रेसिपी बघुया... Vandana Shelar -
झणझणीत मिसळ पाव (Misal pav recipe in marathi)
#SFR #स्ट्रीट फूड स्पेशल रेसिपी पोटभरीचा नाष्टा किंवा जेवण म्हणजेच झणझणीत मिसळ पाव चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#स्नॅक्स- शुक्रवार-ही सहज सोपी आहे.नाष्टा पोटभर होतो.चला खाऊ या मिसळ पाव..... Shital Patil -
मिसळपाव.. (misal pav Recipe in Marathi)
#स्नॅक्स#मिसळपावमहाराष्ट्रातील स्नॅक्स रेसिपी मध्ये, स्ट्रीट फूड मध्ये सर्वात आवडीची, प्रसिद्ध असलेली आणखी एक रेसिपी म्हणजे मिसळपाव....मिसळपावचे एक वैशिष्ट ती सकाळी नाश्त्याला, रात्रीच्या जेवणात किंवा जेव्हा तुमचे मन होईल तेव्हा तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता...मिसळपाव बनविण्याचे बरेच वेगवेगळे प्रकार आहे. पण सामान्यता मिसळ ही मटकी पासून बनवली जाते... मटकी सोबत झणझणीत तर्री त्यावरती फरसाण, लिंबू... आहाहा... काय आलाय ना तोंडाला पाणी... 😋चला तर मग करूया मिसळपाव... 💃 💕 Vasudha Gudhe -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#स्नॅक्स #साप्ताहिक स्नॅक प्लॅनर #मिसळ पावमहाराष्ट्रीयन स्नॅक्समध्ये मिसळ पाव हा प्रकार खूप लोकप्रिय आहे. बऱ्याचवेळा नाश्ता आणि जेवण यांचा सुवर्णमध्य साधणारा सर्वात उत्तम मेनू . सध्या थंडीचा मौसम आहे, अशावेळी चमचमीत, तिखट, तर्रीदार अशी ही मिसळ बघूनच तोंडाला पाणी सुटते आणि अशावेळी न खाणारा खवय्या विरळाच!! आज मी ही अशीच झणझणीत मिसळीची रेसिपी देत आहे. Namita Patil -
पुणेरी मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्रमिसळ पाव म्हटलं की, आपल्याला लगेच पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, या शहराची आठवण होते. पण प्रत्येक ठिकाणी पद्धत ही वेगवेगळी आहे. काही ठिकाणी मिसळ सोबत ब्रेड देतात. तर काही ठिकाणी मी सोबत पाव देतात. पण मी माझ्या पद्धतीने मिसळ पाव बनविलेला आहे. Vrunda Shende -
मिसळ-पाव (misal pav recipe in marathi)
#KS2 थीम 2 : पश्चिम महाराष्ट्ररेसिपी क्र. 6पश्चिम महाराष्ट्रातील मिसळ-पाव ही प्रसिध्द रेसिपी आहे. प्रत्येक ठिकाणी मसाले वेगवेगळे वापरले जातात.जसे कांदा लसूण मसाला, काळा मसाला, लाल तिखट. Sujata Gengaje -
मिसळपाव (misal pav recipe in marathi))
मिसळ ही आपल्या महाराष्ट्रातील लोकप्रिय रेसिपी आहे. मुंबई ची मिसळ, पुणेरी मिसळ ,नाशिक ची मिसळ , कोल्हापूरी मिसळ, महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने मिसळ बनवली जाते. मिसळ कोणतीही आसो पण चव जबरदस्त मिसळ मोड आलेल्या मटकी पासून बनवली जाते. पण मी मिक्स कडधान्यांचा वापर केला आहे. (मसुर , मटकी ,मुग, लहान चवळी) मी मिसळचा कट वेगळा नाही बनवला. तुम्हाला हवा आसेल तर वेगळा बनवू शकता. Ranjana Balaji mali -
कोल्हापुरी झणझणीत मिसळ (Kolhapuri Misal Recipe In Marathi)
#PRतरी दार झणझणीत मिसळ याबरोबर पाव फरसाण कच्चा कांदा अतिशय टेस्टी चविष्ट मेनू Charusheela Prabhu -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#स्नॅक्स5.शुक्रवार- मिसळ पावही पण एक टेस्टी अशी मस्त डिश आहे.... Gital Haria -
-
पुणेरी मिसळ /मिसळ पाव (misal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4आवडते पर्यटनक्षेत्रमिसळ हि कोल्हापूर, नासिक, पुणे अश्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी चवीची बनते.पुणेरी मिसळ बनवायला मला एक कारण बनलं. ह्या मिसळ मुळे जुन्या आठवणी जागे झाल्यात मी पुण्याला शिकायचे तेव्हा हॉस्टेल मध्ये राहायचे व माझी मेस लावलेली होती. कधी कधी खूप भूक लागायची मग आम्ही सर्व मैत्रिणी जमून बेत करायचो पुणेरी मिसळ खायला जायचा. मी आज ती मिसळ कूकपॅड च्या थिम मुळे घरी बनवली.थँक्स कूकपॅड 👌🙏 Deveshri Bagul -
नाशिक ची मिसळ-पाव (misal pav recipe in marathi)
#Ks2 #मुलगा नाशिक येथे होता त्याला मिसळ पाव खायची इच्छा झाली मग काय रचला बनविण्याचा बेत.वाह मजा आ गया. Dilip Bele
More Recipes
टिप्पण्या (4)