लसूणी भेंडी भाजी (lasuni bhendi bhaji recipe in marathi)

लसूणी भेंडी भाजी (lasuni bhendi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भेंडी स्वच्छ धून सुती कपडाने पुसून घेणे. नंतर त्याचे आपल्या आवडीनुसार चिरून घेणे. कांदा, टोमॅटो बारीक चिरून घेणे.कोथिंबीर, लसूण यांची पेस्ट करून घेणे.
- 2
आता गॅस वर कढई ठेवून त्या मध्ये तेल घालावे. तेल गरम झाले कि मोहरी, कढीपत्ता, हिंग याची फोडणी करून घेणे. आता त्यामध्ये कांदा व हळद 2 मिनिटे परतून घेणे.आता या मध्ये भेंडी घालून छान परतून घेणे.
- 3
आता भेंडीचा चिकटपणा गेला कि त्या मध्ये टोमॅटो घालून छान 3-4 मिनिट परतून घेणे. भेंडी शिजत आली कि त्या मध्ये चवीनुसार, लाल तिखट, मीठ आणि गरम मसाला घालून छान भाजी शिजवून घेणे.
- 4
आता या मध्ये तयार केलेली लसूण कोथिंबीर पेस्ट घालावी व भाजी छान एकजीव करून परतणे.2-3 मिनिटे परतून गॅस बंद करावा. याने भाजीला खूप छान चमचमीत टेस्ट येते. आता वरून कोथिंबीर घालावी. लसूणी भेंडी भाजी तयार झाली.
- 5
मस्त गरम गरम पोळी किंवा फुलके सोबत सर्व्ह करावी. ही भाजी टिफिनसाठी खूप छान होईल.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मसालेदार दोडका भाजी (masale daar dodka bhaji recipe in marathi)
#cooksnap#Varsha Ingole Bele#मसालेदार दोडका भाजी मी आज वर्षा ताईंची दोडका भाजी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी भाजी झाली होती. खूप आवडली. खूप धन्यवाद ताई 🙂🙏 ही टेस्टी रेसिपी पोस्ट केली. Rupali Atre - deshpande -
झटपट मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#cooksnap#सुवर्णा पोतदार#झटपट मसाला भेंडी सुवर्णा मी तुझी ही रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूपच अप्रतिम झाली होती. खूप आवडली. खूप धन्यवाद सुवर्णा 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
तोंडल्याची भाजी (tondlyachi bhaji recipe in marathi)
#cooksnap#सुमेधा जोशी#तोंडल्याची भाजी मी सुमेधा ताईंची ही रेसिपी cooksnap केली आहे. थोडा बदल केला आहे. ताई भाजी खूप छान टेस्टी झाली होती. खूप धन्यवाद ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
कांद्याची पातीची भाजी (kandyachi patichi bhaji recipe in marathi)
#cooksnap#swati Ghanwat#कांद्याची पातीची भाजी मी स्वाती घनवट ताईंची कांद्याची पातीची भाजी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी झाली होती भाजी. खूप धन्यवाद स्वाती ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
फ्लॉवर भूना मसाला (flower buna masala recipe in marathi)
#cooksnap#Ujwala Rangnekar# फ्लॉवर भूना मसाला मी उज्वला ताईंची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. मी थोडासा बदल करून ही भाजी बनवली. खूप छान टेस्टी झाली भाजी. खूप धन्यवाद उज्वला ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
तुरीच्या डाळीची आमटी (toorichya dalichi amti recipe in marathi)
#cooksnap#Shilpa kulkarni मी शिल्पा ताईंची आमटी ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी आमटी झाली होती. त्यातील आमसूल आणि गुळाची टेस्ट खूप छान लागते. खूप खूप धन्यवाद शिल्पा ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
घेवड्याची भाजी /राजमा (ghevdyachi bhaji recipe in marathi)
#श्रावण स्पेशल#cooksnap challenge#सुवर्णा पोतदार मी सुवर्णा पोतदार यांची ही रेसिपी cooksnap केली आहे. ओला घेवड्याची भाजी खूप छान टेस्टी झाली होती. खूप आवडली. धन्यवाद सुवर्णा 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
उपवासाची भगर आणि दाण्याची आमटी... (upwasachi bhagar ani daynanchi amti recipe in marathi)
#cooksnap#भाग्यश्री लेले# उपवासाची भगर आणि दाण्याची आमटी मी आज भाग्यश्री ताईंची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी झाली होती. खूप धन्यवाद भाग्यश्री ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)
#cooksnap#Varsha Ingole Bele#कोबीची भाजी मी आज वर्षा बेले ताईंची कोबीची भाजी चणा डाळ घालून ही रेसिपी cooksnap केली आहे. नेहमी आपल्या चवीची भाजी खातच असतो. थोडा बदल हवा म्हणून ही वेगळी मस्त टेस्टी भाजी केलीखूपच छान चविष्ट भाजी झाली होती. घरी सगळ्यांना आवडली. खूप धन्यवाद वर्षा ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
फरसबीची भाजी (farsabichi bhaji recipe in marathi)
#cooksnap#सुषमा पोतदार#फरसबीची भाजी सुषमा ताई मी तुमची ही रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूप छान टेस्टी झाली होती. मी थोडासा बदल करून केली आहे. खूप धन्यवाद ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi)
#Seema Mate#मुगाची उसळ रेसिपी मी सीमा माटे ताईंची मुगाची उसळ cooksnap करत आहे. त्या मध्ये थोडा बदल करून ही रेसिपी केली आहे खूप छान टेस्टी अशी ही उसळ झाली. सगळ्यांना खूप आवडली. खूप खूप धन्यवाद सीमा ताई हीमस्त अशी रेसिपी पोस्ट केली 🙂🙏🙏 Rupali Atre - deshpande -
भोगीची भाजी (boghichi bhaji recipe in marathi)
#मकर# cooksnap# वंदना शेलार ताई काल वंदना ताई नी भोगी स्पेसिएल हा लाईव्ह विडिओ दाखवला. त्या मध्ये भोगीची भाजी दाखवली होती. खूप छान पद्धतीने ती भाजी करून दाखवली. आज मी त्यांनी केलेली भोगीची भाजी केली आहे. मी त्यात थोडा बदल करून केली आहे.खूप छान भाजी झाली होती.खूप खूप धन्यवाद वंदना ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
दोडक्याची भाजी (dokyachi bhaji recipe in marathi)
#cooksnap#सुवर्णा पोतदार#दोडक्याची भाजी मी सुवर्णा तुझी ही रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूप छान टेस्टी झाली. खूप धन्यवाद सुवर्णा 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
मशरूम बटर मसाला (mushroom butter masala recipe in marathi)
#cooksnap#Dipti Padiyar# मशरूम बटर मसाला दीप्ती मी तुझी ही रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूप छान टेस्टी झाली होती. खूप धन्यवाद दीप्ती 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
शाही मटार पनीर मसाला (shahi matar paneer masala recipe in marathi)
#cooksnap#Varsha Pandit Vedpathak# शाही मटार पनीर मसाला मी आज वर्षा मॅडम यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी भाजी झाली होती. घरी खूप आवडली. खूप धन्यवाद वर्षा मॅडम 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#cooksnap#Supriya Tengadi#पालक पनीर सुप्रिया मी तुझी ही रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूप छान टेस्टी झाली होती. खूप धन्यवाद सुप्रिया 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
मशरूम मटार मसाला (mushroom mutter masala recipe in marathi)
मशरूम मटार मसाला रेसिपी मी छाया पारधी ताई यांची ही रेसिपी कूकस्नॅप करत आहे. खूप छान टेस्टी अशी ही भाजी होते. ही रेसिपी मी प्रथमच करत आहे. घरात सगळ्यांना ही भाजी खूप आवडली. मस्त टेस्टी भाजी तुम्ही पोस्ट केल्या मुळे ताई खूप खूप धन्यवाद 🙂मी यात थोडा बदल करून ही रेसिपी बनवली आहे. Rupali Atre - deshpande -
भेंडी बटाटा भाजी (bhendi batata bhaji recipe in marathi)
#tri #tri ingredients recipe challenge... तीन पदार्थ वापरून करावयाच्या पदर्थच्या अनुषंगाने, मी आज, भेंडी, बटाटा, आणि टोमॅटो वापरून चमचमीत, भाजी केली आहे... छान होते ही भाजी... गरमागरम पोळी सोबत खाण्यास एकदम मस्त... Varsha Ingole Bele -
लसूणी भेंडी (lasuni bhendi recipe in marathi)
#GA4 #week24 #garlic#लसूणी_भेंडीमस्त चटकदार, झटपट होणारी आणि सर्वांना आवडेल अशी लसूणी भेंडीची अगदी सोपी रेसिपी देत आहे. फुलका, नान किंवा ब्रेड मधे घालून सॅंडविच सारखी खायला पण मस्तच लागते. Ujwala Rangnekar -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#cooksnap मूळ रेसिपी भाग्यश्री लेले ताई यांची ती मी cooksnap केली आहे,धन्यवाद🙏 ताई रेसिपी कूकपॅड वर शेयर केले बद्द्ल .भेंडी प्रत्येक घरातील लहान असो व मोठा सगळ्यानाच आवडते ,पटकन होणारी चटकन संपणारी भेंडी आमच्या घरी पण आवडते म्हणून आज भेंडी काही तर वेगळ्या पद्धतीने करावी असं वाटत होतं मग लेले ताई ची रेसिपी नवीन वाटली आणि अश्या प्रकारे मी भेंडी कधी बनवली नाही मग मी ठरवलं आज लेले ताई प्रमाणे आपल्या भेंडीचा मेकअप करू ,तर मग बघू कशी केली भाजी भेंडी मसाला Pooja Katake Vyas -
तोंडली मसाले भात (tondli masale bhaat recipe in marathi)
#cooksnap#वर्षा देशपांडे#तोंडली मसाले भात मी वर्षा देशपांडे ताईंची ही रेसिपी cooksnap केली आहे. ताई खूप छान चविष्ट असा मसालेभात झाला होता. खूप खूप धन्यवाद वर्षा ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
"मऊसूत आणि टेस्टी दही वडा" (dahi vada recipe in marathi)
#cooksnap#लता धानापुने मी लता ताईंची दहिवडा ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान मऊसूत आणि टेस्टी दही वडा झाला. लता ताई खूप छान ही रेसिपी पोस्ट केल्याबद्दल धन्यवाद🙂🙏. सगळ्यांना हा दही वडा खूप आवडला. Rupali Atre - deshpande -
बासुंदी रेसिपी (basundi recipe in marathi)
#wd#cooksnap- ujwala Rangnekar वूमन्स डे स्पेसिअल ही रेसिपी मी माझ्या मुलीला डेडीकेट करत आहे.उज्वला ताई चीही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान झाली होती चवीला.खूप आवडली सगळ्यांना.माझ्या मुलीला बासुंदी खूप आवडते म्हणून मी तिच्या साठी बनवली होती. उज्वला ताई ही रेसिपी पोस्ट केल्याबद्दल खूप धन्यवाद 🙂🙏🙏 Rupali Atre - deshpande -
गवार भाजी रेसिपी (gavar bhaji recipe in marathi)
#cooksnap#वर्षा ताईंची गवार भाजीची रेसिपी कूकस्नॅप करत आहे.पहिल्यांदाच मी तिळकूट वापरून केली भाजी खूप छान झाली होती. nilam jadhav -
सुका मसूर / अख्खा मसूर (akkha masoor recipe in marathi)
#Cooksnap#Thanksgiving#Chhaya Paradhi मी आज छाया ताई ची रेसिपी कूकस्नाप केली आहे. खूप मस्त झाली आहे मसूरची उसळ.सगळ्यांना खूप उसळ ही आवडली. धन्यवाद छाया ताई. ही रेसिपी तुम्ही पोस्ट केली.🙏 Rupali Atre - deshpande -
लसूणी भेंडी फ्राय (Lasuni bhendi fry recipe in marathi)
पटकन होणारी व सगळ्यांना आवडणारी अशी ही भेंडी फ्राय तुम्हालाही नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
कैरीचा तक्कू (kairicha takku recipe in marathi)
#cooksnap#सुवर्णा पोतदार#कैरीचा तक्कू सुवर्णा मी तुझी ही रेसिपी cooksnap केली आहे. खूप छान आंबट गोड चटपटीत तक्कू झाला. खूप धन्यवाद सुवर्णा 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
झटपट मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#cooksnap # रूपाली अत्रे देशपांडे...आज मी रूपालीची झटपट मसाला भेंडी ही रेसिपी ट्राय केली .मी पहिल्यांदाच अशी भाजी केली ...पण मस्त झालीय भाजी... थँक्स रूपाली... Varsha Ingole Bele -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#कुकस्नॅप #Deepa Gad यांच्या भेंडी मसाला आज मी बनवली आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने री क्रिएट केली खूप छान झाली आहे .😋😋👍 Rajashree Yele -
आंबा शेवई खीर (amba sevai kheer recipe in marathi)
#cooksnap# Varsha Ingole Bele#आंबा शेवई खीर वर्षा ताई मी तुमची ही रेसिपी cooksnap केली आहे. खीर खूपच अप्रतिम झाली होती. काल हनुमान जयंती साठी मी ही आंबा खीर बनवली होती.खूप धन्यवाद ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande
More Recipes
टिप्पण्या (2)