घोळीचे आळण (Gholiche aalan recipe in marathi)

Rohini Deshkar @cook_24641154
#उन्हाळी भाजी
# घोळी चे आळन
घोळीचे आळण (Gholiche aalan recipe in marathi)
#उन्हाळी भाजी
# घोळी चे आळन
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम घोळीं ची भाजी स्वच्छ धुवून निवडून कापून घ्या.लसूण कापून घ्या
- 2
आता एका भांड्यामध्ये बेसन घ्या यात दही मिसळ चांगले मिसळून घ्या.आता गॅसवर पॅन ठेवा यात तेल टाका.मोहरी व लसूण टाका.
- 3
आता यात हळद टाका व कापलेली घोळ भाजी टाका.चांगले परतून घ्या.ही भाजी लगेच शिजते.आता यात घोटलेले बेसन घाला.मीठ घाला व थोडे पाणी घाला. चांगले शिजू द्या.गरम भाकरी,पोळी,भात कशाशी ही हे छान लागते वरून लाल तिखट घालून तडका द्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चिऊ ची भाजी(चिवळीची भाजी) (chivlichi bhaji recipe in marathi)
#उन्हाळी स्पेशल चिऊची भाजीआमच्या कडे ही भाजी उन्हाळ्यात मिळते.ही अतिशय छान लागते शिवाय थंड असते.आमच्याकडे ह्याची पीठ भाजी च आवडते . Rohini Deshkar -
करडी ची पीठ घालुन भाजी (Kardai Chi Peeth Ghalun Bhaji Recipe In Marathi)
#NVR मराठवाडा स्पेशल करडीची भाजी किंवा कोरडीच पीठल Shobha Deshmukh -
मेथीचे बेसन(आळण) (methiche besan recipe in marathi)
#GA4 #week12#besan बेसनापासुन कुठलाही पदार्थ बनवा तो पदार्थ टेस्टी च होतो.आणि सगळ्यांना च आवडतो.असाच एक पदार्थ म्हणजे मेथी बेसनाचे आळण....या दिवसात मेथी मुबलक प्रमाणात मिळते म्हणून मस्त मेथी वापरून हा पदार्थ केला आहे.आळण हा पदार्थ विदर्भाची खासियत आहे. चला तर मग करून बघा तुम्ही पण... Supriya Thengadi -
मेथीचं आळण
#करी - हिवाळ्यात मेथी आहारात ठेवणे गरजेचे पण नेहमी नेहमी मोकळी भाजी खाऊन कंटाळा आल्यावर ही करी छान .झटपट ही बनते. Maya Ghuse -
तुरीच्या दाण्याचे आंबट आळण (toorichya danaychi ambat alwan recipe in marathi)
#winter recipes.. तुरीचे दाणे कधी कधी राहून जातात, आणि जरड होऊन, त्याचा रंग ही बदलतो. अशावेळी, हे तुरीच्या दाण्याचे आंबट आळण, जेवणात मस्त लागतं...खरं तर, मी जेव्हा तुरीच्या दाण्याचे कढी गोळे करायची, ते फुटून जायचे, आणि मग आंबट आमटी खायला लागायची सर्वांना.. त्यातूनच, हे आळण करायची कल्पना सुचली.. आणि केल्यानंतर, सर्वानाच आवडले...तेव्हा झटपट होणारी ही रेसिपी, नक्की करून पहा... Varsha Ingole Bele -
मेथीचे आळण (Methiche Alan Recipe In Marathi)
#JLR#विदर्भात थंडीत आवर्जून केला जाणारा पदार्थ.करून बघा खुपच छान लागते .ज्वारीची भाकरी नी मेथीचे आळण. Hema Wane -
मेथीचे आळण (methiche alan recipe in marathi)
#EB1#week 1हिवाळा सुरू आहे आणि हिवाळ्यात मसत गरम गरम अस मेथीच आळण आणि मस्त ज्वारीची भाकरी खाण्याची मजा काही औरच असते.हिवाळ्यात मेथीची भाजी भरपूर प्रमाणात असते. तेव्हा एकच पद्धत वापरून केलेली मेथीची भाजी खाण्याचा आपल्याला कंटाळा येतो.म्हणून आज मी खानदेशी पद्धतीने मेथीच आळण केले आहे. Rohini Jagtap Gade -
अंबाडीची भाजी (ambadichi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1ही भाजी माझी अत्यंत आवडती आहे. अंबाडी ही एक पालेभाजी आहे. लसणीची चुरचुरीत फोडणी देऊन बनवलेली अंबाडीची भाजी, भाजीवर कच्चे शेंगदाण्याचं तेल आणि भाकरी / पोळी हा बेत म्हणजे मेजवानीच. तांदूळ आणि चणाडाळ घालतेली ही भाजी म्हणजे पूर्णान्न आहे. अशीच खायला ही छान लागते. ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे. Sudha Kunkalienkar -
मेथीच आळण (methich advan recipe in marathi)
#GA #Week19गोल्डन ॲप्रन चॅलेंज4 विक 19 मधील मेथी हे कीवर्ड सिलेक्ट करून मी मेथीचे आळण हि रेसिपी केली. Deepali dake Kulkarni -
घोळीचं पिठलं (GHOLICH PITHL RECIPE IN MARATHI)
घोळ भाजी शीत गुणसंपन्न असल्याने उन्हाळ्यात घरोघरी ही भाजी वेगवेगळ्या प्रकारात जेवण केली जाते ,मी केलेलं हे घोळीचा पिठलं गरम भात किंवा भाकरी सोबत भन्नाट लागतं Bhaik Anjali -
मुळ्याच्या पाल्याची भाजी (mulyacha palyachi bhaji recipe in marathi)
हिवाळा आला की मस्त शुभ्र मुळा मिळतो... सलाद मध्ये आपण आवर्जून खातो... पण त्याची पाने फेकून न देता भाजी सुध्दा करता येते... Shital Ingale Pardhe -
पातूर/ गुनगुण्याची भाजी (patur bhaji recipe in marathi)
#msr#पावसाळी_रानभाज्यापावसाचा पहिला शिडकावा झाला की, रानभाज्यांचे प्रमाण वाढू लागते. या रानभाज्या म्हणजेच मुळात कंदवर्गीय वनस्पती. चवीला रुचकर, औषधी गुणधर्म असलेल्या आणि पौष्टिक अश्या... या भाज्या खावयास मिळणे ही अस्सल खवय्यांसाठी एखादा पर्वणीहून कमी नसते. वर्षातून एकदा येणारा रानमेवा म्हणजे खऱ्या अर्थाने सेंद्रिय अन्न होय...ह्याच रानभाज्या मध्ये मिळणारी एक भाजी म्हणजे *पातुर* किंवा *गुनगुण्याची* भाजी.. ही भाजी दलदलीच्या जागी किंवा भाताच्या शेतामध्ये उगवते. नदीमध्ये देखील ही भाजी बघायला मिळते. ही भाजी तोडताना फक्त कोवळी कोवळी पाने तोडावे. या पातुर भाजी मध्ये जास्त मसाले घालू नये. जास्त मसाल्यामुळे भाजीची मूळ चव नाहीशी होते. त्यामध्ये खूप कमी मसाले वापरून ह्या रानभाज्या कराव्या म्हणजे त्याची मुळ चव तशीच राहते...पातुर ही भाजी भूक वाढीसाठी उपयुक्त असणारी, अपचन होत असेल तर किंवा पोटात गॅसेसचा त्रास होत असेल तर ही भाजी खाल्ल्याने खूप फायदा होतो....तेव्हा नक्की ट्राय करा *पातूर / गुनगुण्याची भाजी*... 💃 💕 Vasudha Gudhe -
अंबाडीची पातळ भाजी (ambadichi patal bhaji recipe in marathi)
#mdआईच्या हाताची आंबाडीची पातळ भाजी..अतिशय मस्त करते माझी आई ही भाजी. तिच्या या भाजीला तोड नाही.. आणि तसेही मला देखील आईच्या हाताची ही भाजी खूप आवडते..चला करूया मग... *आंबाडीची पातळ भाजी*.... 💃 💕 Vasudha Gudhe -
शेपूची डाळ भाजी (sepuchi dal bhaji recipe in marathi)
#GR#गावरानरेसिपीज# शेपूशेपूची डाळ भाजी ही माझ्या सासूबाईची रेसिपी. आमचा खूप मोठा परिवार आणि घरातील परिस्थिती ही बेताचीच. कमावणारी व्यक्ती एक आणि खाणारी तोंडे 12. त्यामुळे घरात कुठलीही पालेभाजी आली कि, ती भाजी सर्वांना कशी पुरेल याचा जास्त विचार केला जायचा. शेपूची भाजी आमच्याकडे सर्वांच्या आवडीची भाजी. सुकी भाजी केली तर ती खूप थोडी होते. एवढ्या लोकांना ती पूरणार कशी... मग यावरचा हा तोडगा....मग काय शेपुची डाळ भाजी घरात बनविली जायची. त्याच्या सोबत चुलीवर भाजलेल्या मिरच्या, हाताने ठेचलेला कांदा, ज्वारीचे पापड आणि गरमागरम भाकर आणि वाफाळलेला भात..आहाहा... काय तो गावरान बेत... अप्रतिमतेव्हा नक्की ट्राय करा *शेपुची डाळभाजी*💃 💕 Vasudha Gudhe -
ज्वारीची भाकरी आणि मेथीची भाजी (jowarichya bhakhri and methichi bhaji recipe in marathi)
#GA4 #Jowar (ज्वारी)#ज्वारीज्वारीची भाकरी, गाई चे तूप, ठेचा, मेथीची भाजी Sampada Shrungarpure -
-
पालक भाजी (palak bhaji recipe in marathi)
#लंच#शनिवार_पालक भाजीमुळातच पालेभाज्या कमी जणांना आवडतात.पालका मध्ये लोह खूप प्रमाणात असते.पालकाची भाजी वेगवेगळ्या प्रकारे करता येते.आज आपण पालकांची भाजी करुया. Shilpa Ravindra Kulkarni -
घोळीच्या भाजीचा झुणका विथ मँगो (gholichya bhajichya zhunka with mango recipe in marathi)
#amr # सध्या आंब्याचा सिझन व ही भाजी सुध्दा उन्हाळ्यातच मिळते.त्यामुळे झुणका बनविण्याचे ठरविले. Dilip Bele -
-
वाटाण्याचे आळण / मटारचे आळण (vatanyache aalan recipe in marathi)
#ks3विदर्भात वाटाण्याचे आळण / मटारचे आळण खरं तर फ्रेश मटार दाणे/ वाटाण्याचे दाणे वापरून करतात.हे आळण मस्त होते पण मी हे फ्रोजन मटार वापरून केलं आहे. Rajashri Deodhar -
शेंगदाणा कूट घालून लाल माठ भाजी (shengdana ghalun lal math bhaji recipe in marathi)
#msr # लाल माठाची भाजी किती प्रकारे करता येते, हे Cookpad मुळे कळले. म्हणून मग आज मी केली आहे, शेंगदाणा कूट घालून भाजी.. खरेच मस्त लागते भाजी.. Varsha Ingole Bele -
तांदूळजा/ कुंद्राची भाजी (tandulcha bhaji recipe in marathi)
#fdr#फ्रेंडशिप_डे_सेलिबेशनफ्रेंडशिप डे निमित्त मी"Resha Sachin Durgude"यांची रेसिपी कुकसॅन्प केली आहे. खूप छान चविष्ट अशी भाजी झाली.... 🙏🏻🙏🏻ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार म्हणजे जागतिक मैत्री दिन मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो...तेव्हा माझ्या सर्व मैत्रिणींना जागतिक मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.. 💐 💐 💐पावसाळा आला की बाजारात रानभाज्याची रेलचेल सुरू होते. या भाज्या वर्षातून एकदा तरी खायलाच पाहिजे. कारण आरोग्यासाठी खूपच हितकारक अशा या भाज्या असतात... अशीच एक भाजी म्हणजे तांदूळजा किंवा कुंद्रा ची भाजी ...औषधीयुक्त आणि झटपट होणारी ही भाजी... 💃 💕 Vasudha Gudhe -
-
-
चिवळी चा फुणका (chivli cha funka recipe in marathi)
#डाळचिवळ ही मुख्यत्वे करून उन्हाळ्यात मिळणारी पालेभाजी आहे अत्यंत शीतल धर्माची ही भाजी असल्याने उन्हाळ्यातील शरीरात होणाऱ्या उष्णतेला ही भाजी मारक ठरते Bhaik Anjali -
मायाळुची पातळ भाजी (mayalu bhaji recipe in marathi)
मायाळू हि एक रानभाजी आहे.हि भाजी पावसाळ्यात जास्त प्रमाणात दिसून येते. मायाळू थंड गुणधर्म असणारी भाजी यात अनेक औषधी गुणधर्म आहेत.मायाळुच्या पानांची भाजी खाल्ल्याने सांधेदुखी कमी होते, रक्तशुद्धी होते, पित्तनाशक आहे. हि पचायला हलकी असते.असे अनेक विविध गुणधर्म या भाजीत आहे. Deepali dake Kulkarni -
गावरानी चणे आणि तुरीचे चाकवत घातलेले वडे.(Gavran Chane Turi Chakvat Bhaji Vade Recipe In Marathi)
#HR1 ... होळीच्या दिवशी मस्त गोड पुरणपोळी खाल्यानंतर काहीतरी चटकदार, तिखट खायला पाहिजे.. म्हणून आज केले आहेत गावरानी चणे आणि तुरी चे, चाकवत भाजी घातलेले, वडे.. Varsha Ingole Bele -
गरगटी भाजी (gargati bhaji recipe in marathi))
#GA4#week24#keyword-Garlicगरगटी भाजी म्हणजेच वाळवलेल्या हरभऱ्याच्या पानांची भाजी. आमच्या घरी हरभरा कोवळा आसताना भाजी खुडून ऊन्हात वाळवून ठेवतात वर्षभर वापरता येते.माझी अतीशय आवडती भाजी 😋 ज्वारीच्या भाकरी सोबत छान लागते. ही भाजीआईने दिली त्यामुळे लगेच केली 😊 Ranjana Balaji mali -
लाल माठाची मोकळी भाजी (lal mathachi mokli bhaji recipe in marathi)
#msr #मला बरेच दिवसांनी ही भाजी मिळाली. त्यामुळे मी आज ही मोकळी भाजी केली आहे. छान लागते चवीला,... शिवाय कमी साहित्यात, झटपट होते.. Varsha Ingole Bele -
चाकवतची डाळ भाजी (dal bhaji recipe in marathi)
#भाजी.. डाळ भाजी... आज घरी योगायोगाने, चाकवत भाजी आणली. म्हणून मग, मिश्र डाळींची, आणि तुरीचे दाणे घालून, डाळ भाजी केली.. मस्त चवदार... Varsha Ingole Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14959058
टिप्पण्या (2)