सोलापुरी स्पेशल कट मिरची भजी (mirchi bhaji recipe in marathi)

Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243

#ks2
#पश्चिममहाराष्ट्र
सोलापुरी स्पेशल कट मिरची भजी

सोलापुरी स्पेशल कट मिरची भजी (mirchi bhaji recipe in marathi)

#ks2
#पश्चिममहाराष्ट्र
सोलापुरी स्पेशल कट मिरची भजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 4-5जाड हिरव्याा मिरच्या
  2. 1 टेबलस्पून आमचूर पावडर
  3. 1 टेबलस्पून जीरे पावडर
  4. 1 टेबलस्पूनधने पूड
  5. 1/2 टेबलस्पुनहळद
  6. 1 टेबलस्पुनकाढा मीठ
  7. 1 वाटीबेसन
  8. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम मिरच्या छान स्वच्छ पाण्याने धुऊन मधातून कट करून घ्या, आता सगळे मसाले एकत्र करून मिरच्या मध्ये भरून घेऊन, आता बेसन मध्ये तेल हळद आणि आणि मीठ घालून छान घट्ट बॅटर तयार करून घेऊ।

  2. 2

    आता एका कढईत तेल तापवून घ्या आणि भरलेले मिरची बेसन मध्ये बुडवून तेलात तळून घेऊ, छान खरपूस मर्च तळुन घेऊ।

  3. 3

    आता तढलेले मिरची भज्जी वर चाट मसाले भुरकुन घ्या आले-मिरची मधातून कट करून घ्या।

  4. 4

    गरमागरम सोलापुरी कट मिरची भज्जी तयार आहे।

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes