मैंगो फालूदा कुल्फी (mango falooda kulfi recipe in marathi)

Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995

एकदा मी सेवइयां खिर केली होती ती जास्त झाली गर्मी के दिवस होते हैं मी तीखीर कुल्फी मोड मधे टाकली आनी फ्रिजर मधे ठेवली तंयतकाही ड्राई फूड चे काप टकले आणि कुल्फी उत्तम झा।ली. लॉक डाउन मध्ए उपलब्ध असलेल्या साहित्य ही कुल्फी बनवत आहे.#मँगो फालुदा कुलफी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंधरा मिनिटे
8 घटक
  1. 1/2 लिटरदूध
  2. 4 चमचेसाखर
  3. 2 चमचेमिल्क पावडर
  4. 2 चमचेसब्जा
  5. 1 कप मॅंगो चा गर
  6. 1 वाटीमॅंगो फेणी किंवा शेवळ्या
  7. 1 चमचाइसेन्स
  8. सजावटीकरता ड्रायफूड आणि चेरी

कुकिंग सूचना

पंधरा मिनिटे
  1. 1

    प्रथम कढाई मध्ये अर्धा लिटर दूध उकळून घ्यावे उकळल्यानंतर त्यामध्ये मिल्क पावडर आणि साखर मिक्स करून घ्यावे आणि उकळी काढावी.

  2. 2

    उकळी काढल्यानंतर उकळत्या दुधामध्ये शेवळ्या घालाव्या आणि परत उकळी काढावी त्या मध्ये थोडेसे केसर घालावे ड्रायफ्रूट्स चे काप घालावे आणि सब्जा घालावा आणि उकळी काढावी. हे मिश्रण थंड करावे. बर घातल्यानंतर थंड झाल्यानंतर यामध्ये मॅंगो गर घालावा. मॅंगो च्या घर घातल्यानंतर मिश्रण एकजीव करून घ्यावे.

  3. 3

    हे मिश्रण थंड करावे.थंड झाल्यानंतर हे मिश्रण कुल्फी मोडमध्ये घालावे. आणि फ्रीजरमध्ये ठेवावे चार ते पाच तास लागतात कुल्फी तयार व्हायला.

  4. 4

    चार-पाच तासानंतर तयाने आपली थंडा थंडा कुल कुल मँगो फालुदा कुल्फी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes