ओरीओ बिस्कीट   केक १०१ वी रेसीपी (oero biscuit cake recipe in marathi)

Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149

#PCR प्रेशर कुकरचा वापर करुन आपण उत्तम रेसीपी बनवु शकतो. माझी १०१ वी रेसीपी मी प्रेशर कुकर मध्ये केली. मदर्स डे आणी आई -बाबांच्या लग्नाचा वाढदिसाच्या निमीत्याने मी ओरीओ बिस्कीट केक केला.

ओरीओ बिस्कीट   केक १०१ वी रेसीपी (oero biscuit cake recipe in marathi)

#PCR प्रेशर कुकरचा वापर करुन आपण उत्तम रेसीपी बनवु शकतो. माझी १०१ वी रेसीपी मी प्रेशर कुकर मध्ये केली. मदर्स डे आणी आई -बाबांच्या लग्नाचा वाढदिसाच्या निमीत्याने मी ओरीओ बिस्कीट केक केला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनीट
४व्यक्ती
  1. 10ओरीओ क्रीम बिस्कीट
  2. 2 टीस्पून पिठी साखर
  3. 1/2 टीस्पूनबेकींग सोडा
  4. 1/4 कपआवश्यकते नुसार दुध
  5. सजावटी साठी चाॕकलेट,जेम्स

कुकिंग सूचना

२० मिनीट
  1. 1

    प्रथमओरीओ बिस्कीट घेतले. त्याचे छोटे तुकडे करुन घेतले.

  2. 2

    बिस्कीटचे तुकडे मिक्सर मधुन बारीक करुन घेतले. दुध,बेकींग सोडा पिठी साखर घेतली.सर्व बिस्कीट पावडर च्या वाटी मध्ये टाकुन फेटुन घेतल.

  3. 3

    आता केक साठी मिश्रण तयार झाल. गॕसवर कुकर मध्ये पाणी टाकुन गॕससुरु केला केक करायच्या भांड्याला तेल लावुन भांड्यात मिश्रण टाकल.

  4. 4

    आता भांड कूकर मध्ये ठेवल. शिट्टी काढुन पंधरा मिनीट,मिडीयम आचेववर कुकर होऊ दिला. गॕस बंद केला पाच मिनीटानी कुकर काढला. आता केक तयार झाला. सजावटी साठी साहित्य.

  5. 5

    तयार केक प्लेट मध्ये काढला.आवडी प्रमाणे सजवला. आता केक पुर्ण पणे तयार झाला.

  6. 6

    केकला १०१ व्या केक च्या निमीत्याने सजावट केली. मदर्स डेच्या निमीत्याने आई बाबांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमीत्याने कट करुन सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149
रोजी

Similar Recipes