मेंगो कुकर केक (mango cake recipe in marathi)

#pcr: सद्या झटपट chya काळात प्रेशर कुकर हा फार महत्वाचा पोट आहे.कमी वेळात हवते जेवण,भाजी आणि आता तर बेक पण करतो. मी आज 🥭 केक झट पट कुकर मध्ये कसा बेक करावे ते बनवून दाखवते. बाजारात आंबे भरपूर आहे. माझ्या मुलाला केक फार आवडतो.
मेंगो कुकर केक (mango cake recipe in marathi)
#pcr: सद्या झटपट chya काळात प्रेशर कुकर हा फार महत्वाचा पोट आहे.कमी वेळात हवते जेवण,भाजी आणि आता तर बेक पण करतो. मी आज 🥭 केक झट पट कुकर मध्ये कसा बेक करावे ते बनवून दाखवते. बाजारात आंबे भरपूर आहे. माझ्या मुलाला केक फार आवडतो.
कुकिंग सूचना
- 1
आंबा सोलून त्याचा १ तुकडा बाजूला ठेवा बाकीचा आंबा, मैदा रवा तूप (रिफैंड तेल घ्या), साखर बेकिंग पावडर व सोडा सगळ एकत्र मिसी ला लाऊन घ्या, जास्त घट्ट बॅटर झालं तर दूध घालून मिक्स करा. आंबा किती आंबट गोड आहे त्या प्रमाणे साखर कमी जास्त करावे.
- 2
लिंबू पिळून बॅटर फेटून घ्यावे. लिंबू मुळे टेंगी टेस्ट लागतो.
- 3
कुकर मध्ये रेती किंव्हा मीठ घालून प्री hit साठी कुकर गॅस वर तापत ठेवा. ५ मिंट
- 4
केक chya डब्याला ग्रीस करून तयार केलेले बॅटर (घोळ) आत ओतुन घ्या वरतून आंब्या चे तुकडे काजू आणि पिस्ता टाका नंतर कुकर मध्ये स्टॅण्ड वरती डब्बा ठेवा कुकर चे झाकण लावून श्ट्टी काडा,
- 5
४० ते ४५ मिंट कुकर गॅस वर ठेवा, दर १५ मिनिट नंतर चेक करा. सुरी खपसून केक चेक करा कोरडी सुरी असेल तर केक तयार झाला समझा. मँगो केक फार तेंगी टेस्टी गोड लागतो.🥭🥮🥧😋😋👌
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मॅंगो केक (mango cake recipe in marathi)
#pcrप्रेशर कुकर एक वरदानच आहे पहिल्यांदा फक्त भात डाळ उसळी बनवण्यासाठी वापरायचे पण त्याचबरोबर ओव्हन सारखा पण त्याचा वापर करून केक भाजतात तर मी आज तुम्हाला कुकर मध्ये मॅंगो केक रेसिपी दाखवणार आहे Smita Kiran Patil -
रवा केक (rava cake recipe in marathi)
#pcr मैदा न खाणार्यासाठी छान ऑप्शन म्हटले तर हरकत नाही असा हा रवा केक. आज प्रेशर कुकर रेसिपी थीमच्या निमीत्ताने कुकर मधे केला आहे. टुटी फ्रुटी घालून केल्यामुळे लहान मुलांनाही आवडतो असा हा टी-टाइम केक कसा करायचा ते पाहूया.... Shilpa Pankaj Desai -
केक (cake recipe in marathi)
#pcrकेक बनवन म्हटलं की ओहन आला पण सामान्य घरामध्ये प्रेशर कुकर हा हे ओहनच काम करतो. चला तर मग आज आपण केक बनवूयात कुकरच्या मदतीने. Supriya Devkar -
चाॅकलेट ब्राऊनी केक (chocolate brownie cake recipe in marathi)
#pcr प्रेशर कुकर रेसिपीज काॅन्टेस्ट.रेसिपी क्र. 2 Sujata Gengaje -
मॅंगो सूजी केक (mango suji cake recipe in marathi)
#pcr#मॅंगो सूजी केककुकरचा उपयोग फक्त डाळ, भात शिजवण्यासाठीच होत नाही तर भाजा बनवता येणारे अगदी लहानात लहान कुकरही बाजारात आजकाल सहज मिळतात. कमीतकमी वेळात लवकरात लवकर अन्नपदार्थ शिजवणे यामुळे सहज शक्य होते. खरंच कुकर म्हणजे स्वयंपाकघराचा राजाच जणू...पण आज कुकर स्पेशलमध्ये मी आज कुकरमध्ये मॅंगो सूजी केक केला आहे. त्यातच आंब्याचाही सिझन चालू आहे. हा एक उत्तम योगायोग... Namita Patil -
मॅगो फ़ूट स्टफ केक (mango fruit stuff cake recipe in marathi)
#PCR- आज नाष्टासाठी झटपट कुकर केक तयार केला आहे.त्यात फळे कापून घातली आहेत. Shital Patil -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#GA4#Week4 ,:- बेक बेक या थीम नुसार चॉकलेट केक बनवीत आहे. लॉक डाऊन च्या काळात अनेक प्रकारचे केक बनविले.आज थीम नुसार चॉकलेट केक बनवीत आहे.थीम आणि आज माझ्या आईचा वाढदिवस हा योगायोग आहे.आपल्या कडे वाढदिवसाच्या दिवशी केक कापण्याची पद्धत आहे. पण बाहेरून आणलेल्या केक मध्ये क्रिम जास्त असल्यामुळे कोणी खात नाही.आज मी चॉकलेट केक बनवत आहे.बघुया तर कसा झाला माझा केक !. rucha dachewar -
वॉलनट,मँगो व्हीट हेल्दी केक (walnut mango wheat healthy cake recipe in marathi)
#pcr प्रेशर कुकर रेसिपी काँटेस्ट मध्ये मी आज कुकर मध्ये पौष्टिक केक बनवला आहे.तसं तर प्रेशर कुकर प्रत्येक गृहिणीचा हक्काचा सवंगडी म्हणायला काही हरकत नाही कारण रोजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक गृहिणीला हा स्वयंपाक वेळेची,गॅसची बचत करून करण्यासाठी सदैव तत्पर असतो .त्यामुळे त्याचा वापर होत नाही असा एकही दिवस जात नाही. आज माज्या आईचा वाढदिवस पण ती दीड वर्षा पूर्वी मला सोडून गेली पण ती माज्यासोबत नेहमीच तिच्या संस्कारातून,दिलेल्या प्रेमातून, व आठवणीतुन सदैव माज्यासोबत असते म्हणूनच तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा केक आज मी तिला समर्पित करण्यासाठी केला आहे . नेहमी केक आपण मैदा,साखर, बटर पासून करतो पण मी आज पौष्टिक केक केलाय त्यामुळे मी गव्हाचे पीट, गूळ, तेल वापरून हा केक बनवला आहे तसेच यात वॉलनट व मँगो देखील वापरून त्याची चव आणखीन वाढवली आहे.मग बघूयात कसा करायचा हा केक ... Pooja Katake Vyas -
कस्टर्ड केक (custard cake recipe in marathi)
#pcr #कस्टर्ड केक खरे तर एवढ्यात एव्हढे केक झाले, की आता पुन्हा करायचं कंटाळा आला होता . परंतु आज योगायोग असा की आज मदर्स डे आहे, माझ्या आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, माझ्या भाची चा वाढदिवस आहे 🥰 . म्हणून मग आज साधा सोपा कस्टर्ड केक बनवला आहे . आणि या सर्वांवर कडी म्हणजे आपल्या प्रेशर कुकर मधल्या रेसिपी च्या contest साठी माझी एक रेसिपी तयार झाली ..तेव्हा बघूया... Varsha Ingole Bele -
मॅगो केक (mango cake recipe in marathi)
#मॅगोहॅलो मैत्रीणींनो...मी आज पुन्हा एक मॅगो केक केला आहे...खुपच टेस्टी & स्पांजी झाला आहे...रंग पण खुप छान आला आहे. यु ट्यूब वर बघुन ..हा केक केला आहे. Shubhangee Kumbhar -
केक इन कुकर (cake recipe in marathi)
#GA4 #week4#bakedकेक सगळ्याना आवडतो पण आमच्या घरी आता मिळणार्या पेस्ट्री पेक्षा साधा केक जास्त आवडतो. आणि घरी लोणी केल्यावर आवर्जून फर्माईश असते. तस मी माझ्या धनू ताई कडून शिकले केक करायला मी अनेकदा केक केलाय ह्या वेळी सासुबाईना बरोबर घेवून केला माझे मिस्टर आणि दीर लहान असताना त्याच केक बनवायच्या आणि फक्त केक नाही वर छान आयसींग पण. त्यांच्या अनुभवानेच असेल माझा ह्यावेळी केक मस्तच झाला. चला पाहुया झटापट उत्तम केक. #DHANSHREE SUKI PADTE. Veena Suki Bobhate -
रवा केक (rava cake recipe in marathi)
#pcrखरंच! प्रेशर कूकर वरण - भात शिजण्यापासून त्याचे गॅसवरील ओव्हन मध्ये कधी रूपांतर झाले, कळलेच नाही. मसालेभात बनविण्यापासून ते कोणताही पदार्थ वाफावण्यापर्यंत कूकरचा उपयोग केला जातो. मीसुद्धा रवा केक कूकर मध्ये करून बघितला आहे. बघूया रेसिपी Manisha Satish Dubal -
-
मलयी मॅगो केक (malai mango cake)
#फॅमिली मधल्या आंब्याचा सिझन आहे, त्यामुळे काही तरी वेगळे करावे म्हणून हा स्पेशल सर्व फॅमिलीला आवडणारा मॅगो केक आहे.१ Shital Patil -
कॅरोट🥕 केक (carrot cake recipe in marathi)
#GA4#week22 # केक# गाजर टाकून केलेला केक...बिना अंड्याचा आणि कुकर मध्ये केलेला.. Varsha Ingole Bele -
कुकर मधील चॉकलेट केक (Chocolate Cake In Cooker Recipe In Marathi)
#CCRसध्याची गृहिणी ही खूप हुशार आहे कुकर चा उपयोग बेकिंग साठी सुद्धा केला जातो कुकरमध्ये केक खूप छान तयार होतो Smita Kiran Patil -
टी टाईम ईरानी मावा केक (mawa cake recipe in marathi)
#pcrप्रेशर कुकर सर्व गृहिणींचा एक जिवलग मित्र आहे असेच म्हणेन मी, घाई गडबडीच्या प्रसंगी आपल्या मदतीला अनेकदा धावून येतो.घंटो का काम मिनटोमें होते ते या प्रेशर कुकरमुळेच!!माझ्या बेकिंगला सुरुवात झाली ते या प्रेशर कुकरमुळेच , घरी OTG नसल्यामुळे अनेकदा मी केक्स कुकरमध्ये बनवून माझ्या केकच्याऑर्डर्स पूर्ण केल्या आहेत...😊पण नवीन घरी नवीन otg आल्यावर सुद्धा खास माझ्यासाठी किंवा मुलांसाठी केक बनवायचा असतो तेव्हा मी नेहमी कुकरमधेच ,केक बनवते.OTG पेक्षा कुकरमधेच केक छान बनतो. व सर्व बाजूंनी एक सारखा बेक होतो. माझ्या बेकिंगची सुरवात मी ,माव्या केक पासूनच केली होती...😊म्हणून आज प्रेशर कुकर थीम साठी मी आज माझी ही रेसिपी सादर करत आहे...😊 Deepti Padiyar -
टी-टाइम केक (tea time cake recipe in marathi)
#pcr#टी-टाइम केकआज माझ्या एका मैत्रिणीचा वाढदिवस होता. तिला आयसिंग चा केक आवडतो नाही.लॉक डाऊन मुळे घरात जे आहे त्यात हा केक बनवला .मैत्रीण व घरचे खुश असा हा जुगाड केक म्हणता येईल यात मैदा थोडा होता म्हणून कणिक वापरली ,साय नवती तर दूध पावडर ,बटर नव्हते तर तेल आणि सर्वात महत्त्वाचे की हा कुकर मध्ये बनतो. Rohini Deshkar -
मॅगो ड्राय फ्रूट केक (mango cake recipe in marathi)
#मॅंगोकाल माझा वाढदिवस होता. वाढदिवस म्हटलं कि सर्वात पहिले डोळ्यासमोर एकच गोष्ट येते आणि ते म्हणजे केक. सहसा आपण वाढदिवसासाठी केक बाहेरूनच आणत असतो. पण या लाॅकडाऊनच्य काळात कुठलीही वस्तू आपण आणू शकत नाही. मग केक तर दूरच राहिला. (मला बाकीच्याच माहित नाही पण आमच्या एरिया सील असल्यामुळे खूप प्रॉब्लेम मला फेस करावे लागत आहे.) अशातच मुलींचा हट्ट कि आईआपण सेलिब्रेशन करायचं... सेलिब्रेशन आणि तेही वाढदिवसाचे... म्हणजे केक आलाच... आणि मला अशातच आठवले की आपल्याच कूक पॅड मराठी रेसिपी वर मॅंगो केक बनविण्याची थीम दिली आहे. मग ठरवले आपण केक बनवायचा आणि तोही विदाऊट ओव्हन.... लागली तयारी ला.... आणि छानसा मॅंगो ड्रायफूट केक झाला तयार... खूप छान वाटले.. आपल्याच वाढदिवशी आपल्याच हाताचा केक.... वाह क्या बात है.. 💃🏻💃🏻💃🏻💃🏻 Vasudha Gudhe -
-
मँगो-ब़ेड केक (mango bread cake recipe in marathi)
#मँगो। ही रेसिपी मी पहिल्यांदाच ट़ाय केली आहे, एकदम मस्तझालेली आहे, एका रेसिपीच्या पुस्तकात फार पूवी वाचली होती. नवनवीन करण्याचा प्रयत्न.............. भन्नाटच रेसिपी आहे,, नक्की ट़ाय करा. Shital Patil -
-
लेयर केक (Layered cake recipe in marathi)
# स्टीट-सहज कमी वेळात होणारा, कमी जिन्नस लागणारा,के्व्हाही मिळणारा, मुलांना आवडणारा.पाहू या केक- कृती...... अक्षतृतिया- स्पेशल...... Shital Patil -
उपवासाची बटाटा भाजी (Upwasachi Batata Bhaji Recipe In Marathi)
#UVR: उपवासाला सगळ्यात सोपी आणि झट पट बंनारी बटाटा भाजी बनवून दाखवते. Varsha S M -
मँगो फॅंटेसी केक (mango cake recipe in marathi)
#मँगो. आज मॅंगो केक करणार म्हणून मुलं खुश..आणि तोही आयसिंग वाला केक.... मग तर काही विचारूच नका....मला केक बनवणे मुश्कील करून टाकतात माझे मुल...इतके उतावळी होतात मला काम सुद्धा करू देत नाही...केकवर आयसिंग करणे मला फार आवडते...पण मुलं खुप उतावीळ होतात ,केक खाण्या करता ते आयसिंग करू पण देत नाही , आणि खाऊन टाकतात...पण आज मी ताकीद दिली त्यांना की आयसिंग झाल्याशिवाय केक मिळणार नाही....फायनल आज आयसिंग केलेला केक तयार झाला.... Sonal Isal Kolhe -
प्लम केक (plum cake recipe in marathi)
#ccc #प्लम केक नाताळात अनेक पदार्थ बनवले जातात पण प्लम केकला जास्त महत्व दिले आहे आज मी असाच प्लम केक बनवला आहे चला तुम्हाला दाखवते कसा बनवला ते Chhaya Paradhi -
मँगो केक (mango cake recipe in marathi)
#मँगोकेक हा प्रकार कसला ही असो सर्वांना आवडतो च माझ्या घरी कधी कधी छोटे छोटे एक्सपर्मिंत करून बघत असते मिन Maya Bawane Damai -
मॅंगो रबडी केक(Mango Rabdi cake Recipe in Marathi)
हा केक माझ्या मुलांना खूप आवडतो मॅंगो रबडी केक#मॅंगो #मँगो मॅनिया #मँगो रबडी केक Vrunda Shende -
आंबा केक (mango cake recipe in marathi)
#मँगोआंब्याचा सीझन म्हणजे प्रत्येक रेसिपी मध्ये आंबा हवाच. आज आंबा केक केला होता. टेस्ट एकदम अप्रतिम. तुम्हाला आवडली रेसिपी तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
रवा चॉकलेट केक (rava chocolate cake recipe in marathi)
मुलं आले की त्यांच्या डिमांड नुसार आपल्याला पदार्थ तयार करावे लागतात. या डिमांड वर मी आज बिनाअंड्याचा, रव्याचा, चॉकलेट केक बनवला आहे .ओवन चा वापर न करता कुकर मध्ये बनवलेला आहे. Varsha Ingole Bele
More Recipes
टिप्पण्या