इडलीच्या पीठाचे आप्पे (Idalichya pithache appe recipe in marathi)

Post 1
कधी कधी इडली बनवल्यावर त्याचे पीठ उरते. मग आपण त्याचे डोसे बनवतो. पण नेहमी नेहमी त्याच पीठाचे इडली,डोसे खायला कंटाळा येतो. मग काहीतरी नवीन म्हणून त्याचे मस्त कुरकुरीत अप्पे बनवू शकतो. त्याचीच रेसिपी मी तुमच्या बरोबर शेअर करतेय.
इडलीच्या पीठाचे आप्पे (Idalichya pithache appe recipe in marathi)
Post 1
कधी कधी इडली बनवल्यावर त्याचे पीठ उरते. मग आपण त्याचे डोसे बनवतो. पण नेहमी नेहमी त्याच पीठाचे इडली,डोसे खायला कंटाळा येतो. मग काहीतरी नवीन म्हणून त्याचे मस्त कुरकुरीत अप्पे बनवू शकतो. त्याचीच रेसिपी मी तुमच्या बरोबर शेअर करतेय.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम इडलीचे पीठ मीठ घालून ढवळून घ्या. सर्व फोडणीचे साहित्य प्लेटमध्ये काढून घ्या. खोलगट तव्यामध्ये तेल गरम करा. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट घालून परतून घ्या. कडिपत्त्ता, हळद, मिरच्या आणि कोथिंबीर घालून परतून घ्या. चवीनुसार मीठ घालून एक मिनिट परता.
- 2
कांदा शिजला की हे सर्व मिश्रण इडलीच्या पीठामध्ये ओता. सर्व एकत्र करून ढवळून घ्यावे.
- 3
आप्पे पात्र गॅसवर गरम करण्यास ठेवावे. प्रत्येक कप्प्यात दोनदोन थेंब तेल घालावे. इडलीचे पीठ चमच्याने घालून कप्पे भरावेत. झाकण ठेवून मध्यम आचेवर ३ ते ४ मिनिटे वाफ काढावी. झाकण काढून अप्प्यांचे पृष्ठभाग तेलाने ब्रश करावे. अप्प्यांची बाजू पलटवावी. थोडेसे प्रेस करावे. परत झाकण ठेवून २ ते ३ मिनिटे अप्पे वाफवून घ्यावेत.
गरम आप्पे चटणीबरोबर सर्व्ह करावेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
इडली पिठाचे अप्पे (Idli Pithache Appe Recipe In Marathi)
#BRKतांदळाचे अप्पे हा नाश्ता उत्तम पर्याय आहे आणि उरलेल्या इडलीच्या पिठातही अप्पे बनवले जातात. सकाळी नाश्त्यासाठी गरमागरम आप्पे आणि ओल्या नारळाची चटणी समोर आली की, मनसोक्त अगदी पोटभर हा नाश्ता करावासा वाटतो. आप्पे हा खरं तर दाक्षिणात्य पदार्थ पण त्याला आपण मराठमोळा कधी बनवला कळलंच नाही. चला तर मग बघुया इडली पिठाचे अप्पे.... Vandana Shelar -
गोड आप्पे (sweet appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #सात्विक नैवेद्य -गोड अप्पे#post 1 Shubhangee Kumbhar -
इटुकली पिटुकली मसाला इडली (masala idli recipe in marathi)
#रेसिपीबुकआज ब्रेकफास्टला काहीतरी वेगळे करायचे ठरवले. फ्रिजमध्ये इडलीचे पीठ होते. नेहमी नेहमी इडली चटणी खायला कंटाळा येतो. म्हणून मी छोट्या छोट्या मसाला इडल्या बनवल्या. स्मिता जाधव -
-
कोबीचे मिनी पॅनकेक्स (gobi mini pancake recipe in marathi)
#पॅनकेककधीतरी कोबीची भाजी खायचा कंटाळा येतो. मग त्यासाठी कोबीचे पॅनकेक्स हा उत्तम पर्याय आहे. मुलांनाही आवडेल अशी डिश आहे. ब्रेकफास्टसाठी किंवा संध्याकाळच्या छोट्या छोट्या भूकेसाठी हे पॅनकेक्स बनवू शकतो. कोबीच्या मिनी पॅनकेक्सची रेसिपी मी शेअर करतेय. स्मिता जाधव -
रागी बीटरूट अप्पे (ragi beetroot appe recipe in marathi)
#अप्पे # आज सकाळी नाश्त्यासाठी काय करावं हा प्रश्न पडला असताना घरात रागी किंवा नाचणीचे पीठ आहे याची आठवण झाली आणि मग त्यात बिटाचा कीस टाकून त्याचे मस्तपैकी पौष्टिक आप्पे बनवले.. गरमागरम आप्पे ोबर्याच्या चटणी सोबत मस्त झाले सकाळी नाश्त्याला... Varsha Ingole Bele -
मोड आलेल्या मुगाचे आप्पे (mod aalelya moongache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11आप्पे बनव्यचे म्हणजे कधीतरी योग्य जुळतो. वारंवार डोसा, इडली बनवले जातात . मूग मोड आणून त्याचे आप्पे बनवले रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
-
ज्वारीचे डोसा
ज्वारीच्या भाकरी खाऊन कंटाळा आला असेल तर ज्वारीचा डोसा बनवून नक्कीच पहा नेहमी नेहमी त्याच त्याच गोष्टी खाण्याचा काही वेळा कंटाळा येतो त्यावेळी असे काहीतरी वेगळे खावेसे वाटते तेव्हा आपण ज्वारीचा डोसा नक्की बनवू शकतो Supriya Devkar -
दाक्षिणात्य आप्पे (appe recipe in marathi)
#रेसिपिबुक #week4आप्पे तर सर्वांनाच माहित आहेत, पण ही रेसिपी मी आमच्या शेजारी राहणाऱ्या दाक्षिणात्य काकुंकडून शिकले आहे. मला स्वतःला दाक्षिणात्य पदार्थ खूप आवडतात.अतिशय पौष्टिक, चविष्ट आणि पचायला हलके असतात. बऱ्याच लोकांना अजूनही आप्पे दाक्षिणात्य पद्धतीने कसे करावे हे माहित नसते. अतिशय चविष्ट होतात ,नक्की करून पहा. Manali Jambhulkar -
रव्या चे अप्पे (rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #अप्पेमध्ये२२वी रेसिपी म्हणजे रव्या चे दही टाकून चटपटीत अप्पे खायला टेस्टी आणि हेल्दी चला तर बघुया अप्पे Jyotshna Vishal Khadatkar -
इन्स्टंट अप्पे (appe recipe in marathi)
अप्पे खायचे आहेत आणि पिठ तयार नसेल अशा वेळी तादंळाचे पीठ आणि बेसन पीठ घेवून त्यात कांदा टोमॅटो घालून थोडासा खायचा सोडा घालून झटपट अप्पे बनवता येतात. Supriya Devkar -
-
झटपट आप्पे (appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11झटपट होणारे हे आप्पे घरात उपलब्ध असणाऱ्या कमीतकमी साहित्यांपासून बनविले आहेत. केव्हाही नाश्तासाठी तूम्ही बनवू शकता. शिवाय चवीलाही छान लागतात!!! without appe maker Priyanka Sudesh -
झटपट रवा आप्पे (rava appe recipe in marathi)
कधी कधी नाश्त्याकरिता झटपट आणि खमंग काही बनवायचं असेल तर ,झटपट रवा आप्पे नक्की बनवून पाहा...खूपच झटपट आणि टेस्टी लागतात हे रवा आप्पे..😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
दही अप्पे (dahi appe recipe in marathi)
#दही अप्पे..# असे काही करण्याचे नियोजित नव्हते. पण दहीवडे केल्यानंतर, काही मिश्रण शिल्लक राहिले. मग त्याचे काय करायचे, म्हणून मग अप्पे करण्याचा विचार केला. आणि मग हे अप्पे झाले. त्यानंतर, त्यावर दही घालून ,आणि इतर चटपटीत पदार्थ घालून मस्त दही अप्पे खाण्यास दिले. असे म्हणता येईल, की न तळलेले दहीवडे..😋.. पण मस्त लागतात बरं कां... ज्यांना तळलेले आवडत नाही, त्यांच्यासाठी एकदम मस्त... Varsha Ingole Bele -
मिश्र डाळीचे आप्पे (mishra daliche appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 पुरणपोळीआणिआप्पेरेसिपीpost2 Nilan Raje -
पौष्टिक हिरव्या मुगाचे डोसे (green moong dosa recipe in marathi)
#cookpadलहान मुलं ही मुग खायला मागत नाही. आणि आपल्याना खायला पण कंटाळा येतो मग त्यापेक्षा आपण पौष्टिक डोसे तयार करून खाऊया. Supriya Gurav -
बरबटीची उसळ (barbtichi usal recipe in marathi)
नेहमी नेहमी त्याच त्याच भाज्या खावून कंटाळा येतो. म्हणून कडधान्य म्हणून बरबटीची उसळ करत आहे. कडधान्यां मध्ये प्रोटीन्स असतात. म्हणून आठवड्या तून एकदा तरी मी कडधान्याचा वापर करते.कडद्याने खाण्यासाठी पौष्टिक पण असतात. rucha dachewar -
-
इडली बॅटर अप्पे (Idli Batter Appe Recipe In Marathi)
#SIR.. कधी कधी काही शिल्लक राहिले की त्यातून वेगळा पदार्थ करायची प्रेरणा मिळते. म्हणून आजचे हे इडली बॅटर अप्पे.. Varsha Ingole Bele -
इन्स्टंट वेजिटेबल रवा आप्पे (instant vegetable rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 ही सर्वात सोपी इन्स्टंट ब्रेकफास्ट रेसिपी आहे Amrapali Yerekar -
इन्स्टंट व्हेज रवा आप्पे. (instant veg rawa appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#आप्पेकोणत्याही जागतिक संकटा पेक्षा एका गृहिणीला भेडसावणारा प्रश्न म्हणजे, "रोज नाश्त्याला काय बनवायचे" आणि त्यातून जर घरात लहान मुले, म्हातारी माणसे आणि कुणी रोज आरोग्य मंदिर म्हणजे जीमला जाणारे असतील तर काही विचारायलाच नको! प्रत्येकाच्या चवीला आणि तब्येतीला पटतील असे पदार्थ बनवणे म्हणजे तारेवरची कसरत!आप्पे हा महाराष्ट्रात कोणत्याही मराठी हॉटेलात न्याहारीसाठी सहज उपलब्ध असणारा पदार्थ. त्याचे मूळ नाव "आप्पेड्डडे" दक्षिणेकडे "पानीयरम", आंध्रप्रदेशात "पोंगानलू"अशा विविध नावांनी ओळखले जाते... आप्पे बनवायला सोपे परंतु कधीकधी तांदूळ भिजवून पीठ आंबवायला वेळ असेल तर झटपट आप्पे देखील बनवता येतात.. कसे...?तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घरात अगदी सहज आढळणाऱ्या बारीक रव्याचे हे आप्पे.. शिजवताना अगदी थोडे तेल लागते. तसेच यात भाज्या घातल्याने ते अजून पौष्टिक होतात... 💃🏻💕💃🏻💕 Vasudha Gudhe -
-
गव्हाच्या पिठाचे घावने (gavhachya pithache ghavne recipe in marathi)
#घावन #पौष्टिकरोज रोज पोळ्या लाटून खूप कंटाळा येतो. काही तरी बदल तर हवा पण तोही पौष्टिक. मग हे गव्हाच्या पिठाचे घावने नक्की करून बघा. Samarpita Patwardhan -
शिळ्या भाताचे आप्पे (Left Over Rice Appe Recipe In Marathi)
#ZCR #चटपटीत रेसिपीभात राहिला की नेहमी त्याचा फोडणीचा भात खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारचे आप्पे करून पहा नक्कीच सर्वांना आवडतील. हे आप्पे चटपटीत आणि पौष्टिक सुद्धा आहेत. Shama Mangale -
ज्वारीचे आप्पे (jowariche appe recipe in marathi)
आज नाश्त्याला काय बनवायचे हा विचार करत होते तेव्हा ज्वारी चे पीठ नजरेसमोर आले कारण जाडसर पिठ असल्याने भाकरी तुटत होती म्हणून कुठेतरी वाचनात आलेली रेसिपी बनविली.नवर्याला अगदी कोडेच घातले कशाचे आप्पे आहेत ओळखा.अर्थातच्ओळखता आले नाही.पण चविष्ट झाले. Pragati Hakim -
चीज बस्ट् अप्पे (cheese brust appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#अप्पे Pallavi Maudekar Parate -
अंकुरित मटकी आणि मूग डाळीचे अप्पे (matki ani moong dal appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 # अप्पे. मी हे अप्पे मोड आलेल्या मटकी पासून व मुगाच्या डाळीपासून केलेले आहेत. एक हेल्दी, स्वादिष्ट अशी डिश तयार होते. चला तर मग बघुया... पौष्टिक अप्पे... Shweta Amle -
More Recipes
टिप्पण्या