"गांधीग्राम स्पेशल गुळपट्टी" (gulpatti recipe in marathi)

" गांधीग्राम स्पेशल गुळपट्टी "
अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम हे गाव महाराष्ट्रभर आपली ओळख तयार करते आहे. याचे खास कारण म्हणजे या गावात तयार होणारी गूळपट्टी (चिक्की). कधीकाळी शेतीवर आधारित असलेल्या गावात आता या पूरक व्यवसायामुळे आर्थिक संपन्नता वाढीस लागली आहे. घरोघरी रोजगार तयार झाला आहे. एखादा व्यवसाय गावाच्या संपूर्ण विकासाला कसा पोषक ठरू शकतो याचे गांधीग्राम हे उदाहरण सांगता येईल....
ही गुळपट्टी जितकी कमी साहित्यात आणि पटकन होते, तितकीच पौष्टिक आणि आरोग्यवर्धक आहे...!!!
मुलांना चोकॉलेट ऐवजी हीच गुळपट्टी द्यावी,जेणेकरून चुकीच्या आहारातून मिळणाऱ्या वाईट परिणामांना आळा बसेल आणि, काहीतरी पूरक असे मुलांना देऊन त्यांचे आरोग्य सुरक्षित राहू शकते... आणि मुलांबरोबर आपणही याचा आहारात समावेश करायला हवा...👌👌
"गांधीग्राम स्पेशल गुळपट्टी" (gulpatti recipe in marathi)
" गांधीग्राम स्पेशल गुळपट्टी "
अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम हे गाव महाराष्ट्रभर आपली ओळख तयार करते आहे. याचे खास कारण म्हणजे या गावात तयार होणारी गूळपट्टी (चिक्की). कधीकाळी शेतीवर आधारित असलेल्या गावात आता या पूरक व्यवसायामुळे आर्थिक संपन्नता वाढीस लागली आहे. घरोघरी रोजगार तयार झाला आहे. एखादा व्यवसाय गावाच्या संपूर्ण विकासाला कसा पोषक ठरू शकतो याचे गांधीग्राम हे उदाहरण सांगता येईल....
ही गुळपट्टी जितकी कमी साहित्यात आणि पटकन होते, तितकीच पौष्टिक आणि आरोग्यवर्धक आहे...!!!
मुलांना चोकॉलेट ऐवजी हीच गुळपट्टी द्यावी,जेणेकरून चुकीच्या आहारातून मिळणाऱ्या वाईट परिणामांना आळा बसेल आणि, काहीतरी पूरक असे मुलांना देऊन त्यांचे आरोग्य सुरक्षित राहू शकते... आणि मुलांबरोबर आपणही याचा आहारात समावेश करायला हवा...👌👌
कुकिंग सूचना
- 1
आधी शेंगदाणे उन्हामध्ये सुकवून घ्या, या रेसिपी मध्ये इथे शेंगदाणे न भाजताच वापरतात
- 2
आता एका पॅन मध्ये 1 टेबलस्पून पाणी घालून, त्यात गूळ घालून घ्या,मी साधा गूळ वापारला आहे,चिक्कीचा नाही
- 3
गूळ सतत हलवत राहा, आणि वितळवून घ्या
- 4
गूळ वितळला की त्यात शेंगदाणे घालून घ्या आणि 2 मिनटं परतून घ्या
- 5
बाजूला एका प्लेट ला तेलाने ग्रीस करून घ्या, आणि गूळ आणि शेंगदान्याच मिश्रण प्लेट वर ओतून घ्या
- 6
आणि थंड झाले की प्लेट ला मागच्या बाजूने थोडं प्रेस करून गुळपट्टी काढून घ्या
तयार आहेत, पौष्टिक अशी
"गांधीग्राम स्पेशल गूळपट्टी"...👌👌
Similar Recipes
-
गुळपट्टी (चिक्की) (gudpatti recipe in marathi)
#KS3विदर्भ " मी ही रेसिपी माझी सखी # शितल राऊत हिची कुक सॅन्प केली आहे..विदर्भ स्पेशल मधे..तर शितल गुळ पट्टी खुपच टेस्टी झाली आहे..खुप छान रेसिपी आम्हांला शेअर केलीस. खुप खुप आभार धन्यवाद..😋😍✌ Archana Ingale -
तीळगुळाच्या मऊ वड्या (teelgudchya mau vadya recipe in marathi)
#मकर #तीळगुळाच्या वड्यातीळगुळ घ्या....गोड बोला!!मकरसंक्रांतीच्या माझ्या सर्व कुकपँड सख्यांंना गोड शुभेच्छा!!🎉सूर्याचे मकर राशीत संक्रमण म्हणजे मकरसंक्रांत. खूप आनंदाचा दिवस.🤗एकमेकांमधील असलेली सगळी कटुता,रुसवा,नाराजी विसरुन गोड बोलायला लावणारा हा सण,म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीचा पायाच!एकजुटीने काम करण्यासाठी,प्रगतीसाठी एकमेकांशी गोड तर बोलावेच लागते.आपली परंपरा हेच तर शिकवते.मतभेद चटकन विसरुन पुन्हा एक व्हायला शिकवणारा हा सण! .....हल्ली तर प्रत्यक्ष भेट होणे आणि वेळेअभावी बोलणेही अवघडच होत चाललंय!!या व्हर्च्युअल लाईफमध्ये उरल्यात फक्त स्मायलीज ...😋😄🤔🙄उत्तम विचारांचे,मैत्रीचे,स्नेहाचेही एकमेकांमध्ये संक्रमण व्हावे हाच तर या सणाचा उद्देश!!....असो.छान गुलाबी थंडीत येणारा हा सण येतानाआपल्याबरोबर कितीतरी प्रकारच्या भाज्या,फळं,रानमेवा,हुरडा,शेतातलं नवं धान्य,...अशी बरसात करत येतो.त्याचा आस्वाद घेण्यासाठी आणि नवी उर्जा मिळवण्यासाठी याचे सेवन तर करायलाच हवे!!एवढासा तीळ आणि गूळ यांच्यात नवी उर्जा देण्याची आणि वैचारिक संक्रमण करण्याची केवढी शक्ती आहे!!कुकपँडने हे विचार मांडायला हा मंच उपलब्ध करुन दिलाय तर त्या सगळ्यांनाही तीळाची वडी तर मला द्यायलाच हवी...तीळगुळ घ्या .. गोड बोला😊😊 Sushama Y. Kulkarni -
मकर संक्रांत स्पेशल गुळ शेंगदाणा चिक्की (gud shengdane chikki recipe in marathi)
#मकर संक्रात...आपली भारतीय संस्कृती ही सण-उत्सवप्रिय संस्कृती आहे. ऋतूमानानुसार वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपल्या पूर्वजांनी या सण-उत्सव परंपरेचे नियोजन व पालन केल्याचे आढळते. म्हणूनच या भारतीय संस्कृतीचे संगोपन, संवर्धन व संक्रमण करणे आपले आद्य कर्तव्य ठरते!गुळ आणि शेंगदाणा हे दोघी खुप पौष्टिक आहार मानले जातात.तर मग बनवूया संक्रांत स्पेशल गुळ शेंगदाणा चिक्की... Vaishali Dipak Patil -
तिळगुळ लाडू (Tilgul Ladoo Recipe In Marathi)
#TGRहिवाळ्यात येणाऱ्या मकर संक्रांतीच्या वेळी तिळ लाडू दिले जातात. या उत्सवादरम्यान ते मित्र आणि कुटुंबामध्ये देखील वितरित केले जाते. Vandana Shelar -
-
तीळ शेंगदाणा गजक (till shengdana gajak recipe in marathi)
#मकरहिवाळ्यात वेगवेगळ्या प्रकारचे 'गजक ' बाजारात पाहायला मिळतात.यामधे तीळ आणि गूळाचा प्रयोग केला जातो.ज्यामुळे इम्यूनिटी पावर, हिमोग्लोबिनची मात्रा वाढते. Deepti Padiyar -
पौष्टिक गहू आणि गुळाचा केक (paushtik gahu and gudacha cake recipe in marathi)
#GA4#week14#keyword_wheatcake" पौष्टिक गहू आणि गुळाचा केक " मैद्याला उत्तम पर्याय म्हणजे गव्हाचं पीठ, आणि साखरे ऐवजी गूळ म्हणजे आरोग्यवर्धक तेव्हा मस्त अशा पौष्टिक केक ची रेसिपी बघूया...👌👌 Shital Siddhesh Raut -
संक्रांत स्पेशल तिळगुळ वडी (tilgud vadi recipe in marathi)
#मकर सक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.... सखीनो आपले पूर्वज खरंच किती धोरणी होते ना, आपले सर्व सण हे फार विचारपूर्वक आहेत त्यांच्या साजरी करनामागे वैज्ञानिक गोष्टी आहेत .. मकरसंक्रांत हा सण हिवाळा या ऋतूत येतो आणि म्हणून या महिन्यात संक्रांत निमित्त आपण आपल्या घरी तीळ गूळ वापरून वेगवेगळे पदार्थ बनवतो . तीळ आणि गूळ हे उष्ण गुणांचे होय, म्हनुन हा तिळगुळाचां सोहळा ज्यात सर्वजण एकत्र येऊन तिळगुळ घ्या म्हणत आनंद साजरा करतात. Vaishali Dipak Patil -
खमंग तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
#EB9#W9#गुळपोळीपारंपारिक पद्धतीने तयार करण्याती येणारी गुळपोळी आपल्या सर्वांनाच आवडते. काही खास सणांसाठी हा पदार्थ तयार केला जातो. ही गुळपोळी फक्त चवीलाच उत्तम नाहीतर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरते. गहू आणि गुळापासून तयार करण्यात आलेली ही हाय फायबर पोळी शरीरामधील आयर्नची कमतरता भासू देत नाही.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
शाही आम्रखंड (shahi Amrakhand recipe in marathi)
#cpm#कूकपॅड_रेसिपी_मॅगझीन#week_1" शाही आम्रखंड" दसरा असो किंवा आपला कोणताही महत्वाचा सण श्रीखंड पुरीशिवाय नैवेद्याचे पान हालतच नाही . आयुर्वेदातुन असे समजते, की श्रीखंड हा फक्त एक गोडाचा पदार्थ नसून त्याला आयुर्वेदात फार महत्त्वाचे स्थान आहे , त्याला संस्कृत भाषेत ” रसाला शिखरिणी ” असे संबोधले जाते . उन्हाळ्यात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी श्रीखंड हे माध्यम उपयोगी पडते....!!!! पण आजच्या युगात या श्रीखंडापासून पण बऱ्याच फ्युजन रेसिपी करता येतात...☺️ आणि मला पारंपरिक पद्धतीने रेसिपी करून त्यात थोडं फ्युजन करायला फार आवडतं....!! जेणेकरून डिश दिसतेही मस्त,आणि खायला अजूनच मजा येते...👌👌 ही रेसिपी "शाही"या करता कारण यात फक्त फळांच्या शाही राजालाच सेन्टर ऑफ attraction केलेलं आहे...👌👌 Shital Siddhesh Raut -
तिळ आणि गूळाचे मऊ लाडू (til ani gudache mau ladoo recipe in marathi)
#मकर,हे लाडू मऊ आणि तोंडात घातल्यावर लगेच विरघळणारे आहेत.तिळ आणि गूळ वापरून पारंपरिक पद्धतीने बनवले आहेत त्यामुळे हे लाडू खूप पौष्टिक तर आहेच शिवाय बनवायलाही खूप सोप्पे आहेत.*सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा* *तीळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला* Anuja A Muley -
गुळाची पोळी (gulachi poli recipe in marathi)
#EB9 #W9 मकरसंक्रांतीला तीळ आणि गूळ याचे महत्व खूप आहे.दोन्हीही शरिरात उष्णता निर्माण करतात.तीळ स्निग्धता देतो आणि गूळ उष्णता निर्माण करतो याने शरिराचे संतुलन थंडीमध्ये राखले जाते.मकरसंक्रांत आणि गुळाची पोळी तर हातात हात घालून येतात.गुळाची पोळी हा पदार्थ काही एरवी वर्षभर सहसा होत नाही.पण संक्रांत म्हणली की लेकुरवाळी भाजी,वांंग्याचे भरीत, मुगाची खिचडी या बरोबरच घरोघरी तीळगुळाच्या वड्या,लाडू आणि गुळाच्या पोळ्या हमखास होतेच.तीळाचे आयुर्वेदिक महत्त्व खूप आहे.लोणी व भाजलेले तीळ एकत्र खाल्ल्याने बल वाढते.सूर्याचे दर महिन्याला एका राशीत संक्रमण होत असतेच,पण जेव्हा सूर्याचे मकर राशीमध्ये संक्रमण होते त्याला मकरसंक्रांत म्हणतात.यापुढे दिवस तीळातीळाने मोठा होतो.थंडीमध्ये दिवस लहान असतो तो वाढत जातो आणि हळूहळू ऋतूही बदलु लागतो.निसर्गाने आपल्याला जे भरभरुन दिले आहे त्याची कृतज्ञता दर्शवणे म्हणजे संक्रांत.काळ्या मातीच्या सुघटात काळ्या मातीतूनच अंकुरलेल्या धान्य व भाज्यांचा मेवा अर्पण केल्याने समृध्दी प्राप्त होते.दानधर्म,गंगास्नान,मंत्रोच्चारण या संक्रांतीच्या पर्वकाळातील करायची पवित्र कार्य!संपूर्ण भारतभर लोहरी,संक्रांती,उत्तरायण,पोंगल,बिहु अशा अनेक नावांनी ओळखला जाणारा तरीही आयुष्यात प्रत्येकाने तीळाचा स्नेह आणि गुळाची गोडी जपत स्नेह वृद्धिंगत करण्याचा संदेश देणारा सण मकरसंक्रांत...अशा या गोड सणासाठी तीळगूळ मिश्रित रुचकर खमंग अशी गुळपोळी हवीच!!सर्व कुकपँडच्या सख्यांना मकरसंक्रांतीच्या स्नेहमयी शुभेच्छा💐🙏 Sushama Y. Kulkarni -
शेंगदाणे व तिळाची चिक्की (shengdane v tilachi chikki recipe in marathi)
#GA4 #week18 या विकच्या चँलेंज़ मधून चिक्की हा क्लू घेऊन आज़ सर्वांना आवडणारी शेंगदाणे व तिळाची चिक्की बनवली आहे. Nanda Shelke Bodekar -
मखाना लाडू (makhana ladoo recipe in marathi)
आपण शेंगदाण्याचे लाडू करतो.त्यात जर मखाना घातला तर हे लाडू खूप आरोग्यवर्धक होतात. Archana bangare -
तिळगुळ वडी (tilgul wadi recipe in marathi)
#EB9#W9संक्रांत स्पेशल विंटर रेसीपी चॅलेज Week-9रेसीपी आहे तिळ गुळाची वडी Sushma pedgaonkar -
-
पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#ks6#जत्रा स्पेशल पुरणपोळी शेतीप्रधान भारत देशात महाराष्ट्र हे एक महान राज्य...शेती हा प्रमुख व्यवसाय असल्याने गावा गावातील लोक आपल्या ग्रामदेवतेला आपल्या समृद्ध पिकांसाठी, स्वास्थ्यासाठी, सुखी जीवनासाठी साकडं घालतात आणि त्या ॠणातून मुक्त होण्यासाठी, देवतेला प्रसन्न करण्यासाठी जत्रेच्या माध्यमातून गोडाचा नैवेद्य देतात, ही झाली ताजी जत्रा. आणि दुसऱ्यादिवशी शिळी जत्रा म्हणजेच तिखटाचा नैवेद्य....अर्थात हा नैवेद्य देवाला नसतो, पण सेवेकऱ्यांना असतो असे म्हणतात. याचदिवशी मात्र लोकांना जेवणाचे निमंत्रण दिले जाते, गावा गावात अशी प्रथा आहे....म्हणूनच मी आज या थिममध्ये तुहच्यासाठी घेवून आले आहे जत्रेच्या नैवेद्यासाठी पुरणपोळी.... Namita Patil -
तिळगुळाची वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
#LCM या थीम साठी मी माझी तिळगुळाची वडी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
अम्रीतसरी न्यूट्रि सोया मटार सब्जी (nutri soya matar sabzi recipe in marathi)
" अम्रीतसरी न्यूट्रि सोया मटार सब्जी "#EB3#W3 सोयाबीनमध्ये प्रोटीन्स व फायबर जास्त प्रमाणात असते, जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात,याचे बरेच फायदे आहेत आणि हे बनविणे देखील खूप सोपे आहे. अम्रीतसरी रेसिपी या रिच आणि मसालेदार असतात... तर अशीच एक मसालेदार रेसिपी पाहूया...👌👌 Shital Siddhesh Raut -
चौपाटी स्पेशल खारे शेंगदाणे (khare shengdane recipe in marathi)
#KS8"चौपाटी स्पेशल खारे शेंगदाणे"#महाराष्ट्र_स्ट्रीटफूड_स्पेशल मुबई तसेच मुंबई बाहेरील पर्यटकांसाठी हक्काचे रिलॅक्स होण्याचे ठिकाण म्हणजे चौपाटी....समुद्रकिनारी सूर्याला अस्ताला जाताना पाहणे हा देखील एक सुखद अनुभव असतो..!!! समोर होणारा सूर्यास्त आणि आपल्या एका हातात असलेला साथीदाराचा हात आणि दुसऱ्या हातात गरमगरम शेंगदाणे.... किती रोमँटिक ना...😊😊असो....!!!!😄😄 मरीन ड्राइव्ह, गिरगाव, जुहू, वर्सोवा,अक्सा, गोराई, दादर,मार्वे, बांद्रा,मढ, या मुंबई मध्ये स्थित असलेल्या काही चौपाट्या आणि मुंबई बाहेरील आमच्या वसई-विरार ला असलेले बीचेस, सगळीकडे आवर्जून भेटणारी एक गोष्ट म्हणजे, खारे शेंगदाणे...!!! कारण चौपाटी आणि शेंगदाणे याच समीकरणच औरच आहे...!! टाईमपास करायचा असो, किंवा मग छोटीशी भूक भागवायची असेल, अगदी स्वस्त आणि मस्त असा पर्याय म्हणजे शेंगदाणे...!!! आता घरातल्या घरात सोप्या पद्धधतीने या चौपाटी स्पेशल शेंगदाण्याचा आनंद घ्यायचा असेल तर मग पटकन रेसिपी बघुया..👌👌 Shital Siddhesh Raut -
चुरमु-याचे लाडू रेसपी (laddu recipe in marathi)
या लाडू मधये गुळ फुटाने मुरले वापरले आणि पौषटीक असे लाडू तयार करणयात आले मुलांना हे लाडू खुप आवडतात ही माझी 150 वी रेसपी आहे गोड आणि पौष्टिक अशी रेसपी तयार आहे Prabha Shambharkar -
गूळ तिळाची चिक्की (gud tidachii chikki recipe in marathi)
#GA4 #Week15#Jaggery हा कीवर्ड घेऊन मी गूळ तिळाची चिक्की बनविली आहे, ही चिक्की कमी साहित्यात झटपट होणारी रेसिपी आहे. गूळ तिळाची चिक्की चवीला छान आणि क्रिस्पी अशी होते. Archana Gajbhiye -
शेंगदाणा गुळ बर्फी (shengdana gud barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14थंडीमध्ये खाण्यास अगदी योग्य आहे. हे खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते. मुलांना स्नँक टाइम मध्ये देण्यास अगदी योग्य आहे. shamal walunj -
संक्रांत स्पेशल मुरमुरा लाडू (murmura ladoo recipe in marathi)
#मकर संक्रातआज भोगी सण 🙏🏻आपली भारतीय संस्कृती ही सण-उत्सवप्रिय संस्कृती आहे. ऋतूमानानुसार वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपल्या पूर्वजांनी या सण-उत्सव परंपरेचे नियोजन व पालन केल्याचे आढळते. म्हणूनच या भारतीय संस्कृतीचे संगोपन, संवर्धन व संक्रमण करणे आपले आद्य कर्तव्य ठरते!पौष कृष्ण १ ते पौष कृष्ण ३ या तीन दिवसांत दिवाळी, नवरात्र या सणांप्रमाणेच मकर संक्रांती या सणाचेही पर्व असते!दिवाळी किमान सहा दिवस, नवरात्र नऊ दिवस तशी मकर संक्रांत ही एकूण तीन दिवसांचे पर्व असते!पौष महिन्यातील मकर संक्रांतीच्या पर्वात तीन ही दिवसांचे सण वेगवेगळे साजरे होतात. Vaishali Dipak Patil -
फोडणीचा भात.. (fodnicha bhat recipe in marathi)
#फोडणीचाभातआपल्याकडे घराघरात एक गोष्ट आवर्जून केली जाते, आणि ती म्हणजे अन्नाची नासाडी न होऊ देणे...याचे उत्तम उदाहरण म्हणजे उरलेल्या भाता पासून तयार केलेला फोडणीचा भात... हाभात प्रत्येकाला आवडतो आणि चटकन संपतो देखील....कमीत कमी साहित्य वापरून केलेला हा फोडणीचा भात नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.... 💕💃 Vasudha Gudhe -
वारंगा खिचडी (varanga khichdi recipe in marathi)
#ks5 लातूर जिल्ह्यातील लातूर या गावात वारंगा फाटा वर मिळणारी वारंगा खिचडी तुम्ही जर खवय्ये लातूर मधील वारंगा फाटा ला नक्की एकदा भेट द्या. Priyanka yesekar -
बीट मटार खीर
बिट मटार खीर ही नेहमीच्या खिरिं पेक्षा वेगळी आहे या खीरी मध्ये बीट चे मुलांना आवडत नाही त्याचा वापर केला आहे त्यानिमित्ताने लहानांपासून मोठ्यांपर्यंत व आबाल वृद्धांसाठी पण ही पौष्टिक खीर ठरू शकते #fitwithcookpad Shilpa Limbkar -
"उत्तरायण स्पेशल डाळ दलिया चिक्की"
#GA4#WEEK18#KEYWORD_CHIKKI"उत्तरायण स्पेशल डाळ दलिया चिक्की" महाराष्ट्राबरोबर इतर सर्व राज्यांमध्ये मकरसंक्रांत खूप उत्साहात साजरी केली जाते..गुजरात मध्ये मकरसंक्रांत हा सण " उत्तरायण" या नावाने साजरा होतो, या सणाला लोकं आपल्या आपल्या छतावर पतंग उडवतात,तसेच घराघरात हिरव्या भाज्या आणि तिळाचे तसेच दलिया पासून गोड पदार्थ बनवले जातात... तर आज मी गुजरात "उत्तरायण स्पेशल डाळ दलिया चिक्की" बनवली आहे...दलिया म्हणजेच भाजलेली चणा डाळ या मध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, आर्यन आणि व्हिटामिन असते जे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे,तसेच मधुमेह,पचन संबंधित तक्रारी, आणि वजन कमी करण्यासही याचा फायदा होतो...चला तर मग पौष्टिक अशी रेसिपी पाहूया...👌👌 Shital Siddhesh Raut -
श्रावण स्पेशल पातोळ्या (Shravan Special Patolya Recipe In Marathi)
#SSRपातोळ्या हे महाराष्ट्र राज्याच्या कोकण प्रांतातील आणि गोवा राज्यातील पक्वान्न आहे. पातोळ्या या हळदीच्या पानावर ठेवून वाफविल्या जातात. कोकणात श्रावणात आणि गणेशोत्सव काळात केले जाणारे हे पक्वान्न आहे. चला तर मग झटपट होणाऱ्या पातोळ्यांची रेसिपी बघूया....😋 Vandana Shelar -
दलिया खिचडी (daliya khichdi recipe in marathi)
#kr#खिचडीगव्हाच्या बारीक रवा म्हणजे लापशी यापासून खूप पौष्टिक अशी खिचडी तयार होते कोणत्याही प्रकारची डाळ वापरून भरपूर आवडत्या भाज्या टाकून या प्रकारची खिचडी तयार करता येते राजस्थानी, गुजराती कम्युनिटीमध्ये अश्या प्रकार ची खिचडी बर्याचदा बनवून खातात . खिचडी ही भारतात जितकी फेमस आहे तितकीच विदेशी लोकांनी हिला पौष्टिक मानले आहेभारतीय लोकांचा प्रमुख आणि मुख्य आहार म्हणजे खिचडी प्रत्येक प्रांतात आपआपल्या पद्धतीने तयार करून खिचडी आहारातून घेतली जाते खिचडी या प्रकारात कोणीच मोठा किंवा छोटा असा भेद नाहीबऱ्याच लोकांना बऱ्याच प्रकारच्या आजार असतात बरेच लोकांना ही मिरची तिखट मसालेदार असे जेवण घेता येत नाही मग ते आहारातून दलिया खिचडी ज्यामधून त्यांना गहू हे धान्य पण आहारातून घेता येते वन पॉट मील आणि पौष्टिक पदार्थ आहे. बॉलिवूडचे सुपरस्टार श्री अमिताभ बच्चन यांनीही करोडपती या कार्यक्रमात सांगितले होते की ते जेवणातून दलिया खिचडी हा पदार्थ जास्त करून घेतात त्यांना पोटाचा काही आजार असल्यामुळे त्यांना मिरची मसाले हेवी फूड खाता येत नाही ते त्यांच्या आहारातून खिचडी जास्त प्रमाणात घेतातआपणही जिभेचे चोचले पुरवता पुरवता कधीतरी कुठेतरी थांबतो तेव्हा खिचडी हा पदार्थ सर्वात आधी डोक्यात येतो आता बस झालं बस खिचडी खायला पाहिजे आणि आहारातून खिचडी घेत असतोपोटाला ही खूप काही चटर पटर खाण्यापासून आराम देण्यासाठी खिचडी हा प्रकार चांगला आहेमी तयार केलेली दलिया खिचडी यात तांदूळ आणि डाळीचा वापर करून भाज्यांचा वापर करून तयार केली आहे बरोबर दही आणि पापड सर्व केले आहे Chetana Bhojak
More Recipes
टिप्पण्या