बीट मटार खीर

बिट मटार खीर ही नेहमीच्या खिरिं पेक्षा वेगळी आहे या खीरी मध्ये बीट चे मुलांना आवडत नाही त्याचा वापर केला आहे त्यानिमित्ताने लहानांपासून मोठ्यांपर्यंत व आबाल वृद्धांसाठी पण ही पौष्टिक खीर ठरू शकते #fitwithcookpad
बीट मटार खीर
बिट मटार खीर ही नेहमीच्या खिरिं पेक्षा वेगळी आहे या खीरी मध्ये बीट चे मुलांना आवडत नाही त्याचा वापर केला आहे त्यानिमित्ताने लहानांपासून मोठ्यांपर्यंत व आबाल वृद्धांसाठी पण ही पौष्टिक खीर ठरू शकते #fitwithcookpad
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बीट धुऊन साल काढून किसून घेतले. एका बाजूला दूध गरम करत ठेवले. मटार एक ते दोन मिनिटे वाफवून घेतली. गार झाल्यावर जाडसर वाटली आता पातेल्यात तूप गरम करून ठेवले त्यात उकळलेले दूध बिटाचा कीस आवडीनुसार साखर किंवा गुळ घालून दोन मिनिट शिजवले त्यानंतरत्यात वाटलेली मटार घालून शिजवले व शेवटी वेलचीपूड व तळलेले सुकामेवा घालून गरमागरम बिट मटार खीर तयार
- 2
- 3
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
बीट बेलफळ शक्तीवर्धक पेय
शक्तिवर्धक पेये बनवण्यासाठी तुम्ही बीट बेलफळ गाजर टरबूज खरबूज इत्यादींचा वापर करू शकता #Fitwithcookpad Shilpa Limbkar -
उनहाळी खीर
ही खीऱ थंड करुन खायची आहे लहान मुलांना आवडणारी आहे़ गुलकंदाचा वापर,सबजा वापरला आहे़ हटके झटके नवीन कलाकृती आहे़ Shital Patil -
खसखस नारळ खीर (khas khas naral kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #post2रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमेला वेगवेगळे गोड-धोड पदार्थ बनवले जातात. मी त्याच निमित्ताने ही एक नवीन माझी स्वतःची रेसिपी तयार केलेली आहे. अखेर झटपट तर आहेच शिवाय पौष्टिक व हेल्दी पण आहे Shilpa Limbkar -
मखाणे खीर
#फोटोग्राफी#myfirstrecipeलहान थोर सगळ्यांसाठी पौष्टिक खीर व उपवासाला पण चालते. Rucha Petkar -
पारंपरिक तांदळाच्या बोरांची खीर (tandlachya boranchi kheer recipe in marathi)
#KS7#लाॅस्टरेसिपीजतांदळाच्या बोरांची खीर यालाच गुलियाची खीर असेही म्हंटले जाते.कोकणात खास गौरी गणपतीच्या नैवैद्यासाठी ही खीर बनवली जाते.गावी गेल्यावर माझी आजी ही खीर आवर्जून बनवणायची ...😊त्याकाळी ,गोडाधोडाच्या प्रकारांमध्ये तांदळाची खीर ,बोरांची खीर यांना विशेष स्थान असायचे .रसमलाई,बासुंदी ,शीर कुर्मा अशा नवनवीन रेसिपीजमधे हे पारंपरिक पदार्थ खरंच मागे पडले ...कुकपॅडमुळे आज जुन्या आठवणींना उजाळा मिळाला ...😊चला तर मग पाहूयात , पारंपरिक तांदळाच्या बोरांची खीर.. Deepti Padiyar -
उनहाळी खीर
ही खीऱ थंड करुन खायची आहे लहान मुलांना आवडणारी आहे़ गुलकंदाचा वापर,सबजा वापरला आहे़ हटके झटके नवीन कलाकृती आहे़ Shital Patil -
भगरीची खीर (bhagrichi kheer recipe in marathi)
#nrr#नवरात्री स्पेशल#भगरीची खीरअतिशय पौष्टिक गोड पदार्थ... Shweta Khode Thengadi -
कस्टर्ड बीट हलवा शॉट (custard beet halwa shots recipe in marathi)
दोन स्वीट डिश चे कॉम्बिनेशन करून मी ही कस्टर्ड बीट हलवा शॉट रेसिपी तयार केली आहे. Aparna Nilesh -
बीट हलवा (beet halwa recipe in marathi)
बीटामध्ये एंटीऑक्सीडेंट आणि विटामिन सी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या तसेच कोरडेपणा दूर होतो बीट खाल्ल्याने अन्नाचे पटकन पचन होते तसेच बीट खाल्ल्याने शरीरात ऊर्जेची पातळी वाढते. nilam jadhav -
मखाना खीर (makhaana kheer recipe in marathi)
#GA4#week 13मखाना हा किवर्ड घेऊन मी ही खीर केली आहे. मखाना खूप पौष्टिक असतात. हे उपवासाला चालतात Shama Mangale -
रताळे साबुदाणा खीर (ratale sabudana kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्यनैवेद्यात वेगवेगळ्या पदार्थांचा वापर होतो उपवासाला उपवासाचा पण नाही वैद्य बनवला जातो जसे की ही रताळा साबुदाणा खीर साबुदाणा खिचडी, साबुदाणा खीर इत्यादी Shilpa Limbkar -
पारंपारिक तांदुळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
#RRR .. तांदुळाचे पदार्थ करताना मी केलेली आहे, अतिशय चविष्ट अशी तांदळाची खीर.. ही खीर पुरी सोबत खूपच छान लागते हा पारंपरिक पदार्थ असून वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. Varsha Ingole Bele -
खजुराची खीर (khajoor Kheer Recipe In Marathi)
खीर घरातील सर्व मंडळींना आवङते शिवाय झटपट होते.पण शुगर असलेल्या व्यक्तीसाठी साखरेऐवजी खजुर पेस्ट वापरून ही छान खीर तयार केली. Anushri Pai -
बीट रूट हलवा (beetroot halwa recipe in marathi)
#GA #week6लाले लाल असा हा बीट चा हलवा पौष्टिक असतो तसेच कमी साहित्यात आणि पटकन तयार करताही येतो. Aparna Nilesh -
बाजरा रागी लापशी(सात्विक) (bajra ragi lapshi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7Happy friendship day🌹🌹🌹बाजरा रागी लापशी हा पदार्थ पौष्टिक तर आहेच शिवाय कमी-जास्त प्रमाणात गूळ घालून तो सगळ्यांना खाता येऊ शकतो. शारीरिक प्रतिकार क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने उत्तम पदार्थ आहे. तसेच नाश्त्यासाठी योग्य पदार्थ ठरू शकतो. Shilpa Limbkar -
खीर करंजी
#tejashreeganesh आपण नेहमी मोदक करतो गणपती बाप्पा ला व गणपतीला भाऊ मानतात तर भावाला बहीण हवी मग सोबत करंजी पण करतो. पण इतके छान मोदक खाऊन झाल्यावर करंजी बिचारी मागे पडते. मग मागे पडलेल्या करंजीचा कायापालट करून थोडेफार नवीन पदार्थ अजून घालून ही रेसिपी माझ्या आई ने तयार केली. आमच्या घरात खीर खूप आवडते म्हणून तिला खीर करंजी अस नाव दिलं व मागे पडलेली करंजी अशी अशी संपली.महत्त्वाचं म्हणजे ही रेसिपी गुळात तयार केलेली आहे. GayatRee Sathe Wadibhasme -
भोपळ्याची खीर रेसिपी (bhoplyachi kheer recipe in marathi)
नेहमी पेक्षा वेगळी खीर खायलाही खूप छान लागते.Padma Dixit
-
रव्याची खीर (ravyachi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी#खीररव्याची खीर हा पदार्थ भारतात सगळ्या प्रांतात केला जातो. सणासुदीला नैवेद्याच्या ताटात, काही खास प्रसंगी जेवणाच्या ताटात पुरीबरोबर किंवा असंच कधीही स्वीट डिश म्हणून ही खीर केली जाते. रेसिपी अगदी सोपी आहे. बारीक रवा,दूध आणि साखर हे मुख्य जिन्नस लागतात आणि स्वादासाठी वेलची, केशर, सुका मेवा घातला जातो. Sudha Kunkalienkar -
शाही तुकडा(shahi tukda recipe in marathi)
#झटपटही पारंपरिक हैदराादमधील गोडाचा पदार्थ आहे. ही बनवायची मोठी आणि भरपूर कॅलरी ची रेसिपी आहे पण ही थोडा कॅलरी कमी करून झटपट बनवायची ही वेगळी पद्धत आहे. ह्या मुळे चवीत फरक नाही पडत. Radhika Joshi -
साबुदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)
#nrr 9 रात्रीचा जल्लोषनवरात्री उत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची रेसिपी किवर्ड 'साबुदाणा' .... त्यानिमित्ताने उपवासाची "साबुदाणा खीर " ही रेसिपी बनविली आहे.अगदी सोपी आणि पटकन होणारी अशी रेसिपी आहे. Manisha Satish Dubal -
-
बीट रूट डेझर्ट (beetroot dessert recipe in marathi)
#LC बीट हे आपल्या शरीरासाठी चांगले असते. बीट खाल्याने हिमोग्लोबिन वाढते. बीट हे आरोग्यवर्धक आहे. लहान मुले किंवा ज्यांना बीट आवडत नाही त्यांचा साठी ही सुंदर रेसिपी बनवली आहे तरी सर्वांनी ही रेसिपी नक्की करून पहावी. ही एक डेझर्ट रेसिपी आहे जी आपण जेवणानंतर ट्राय करू शकता. आम्हा सर्वांना ही रेसीपी खूप आवडली आहे. तुम्हाला ही नक्की आवडेल अशी खात्री आहे. धन्यवाद 🙏 Vitkar Swapnaja Amol Kuskar -
पौष्टिक अळीव लाडू (paushtik adiv ladoo recipe in marathi)
#GA4#week14#कीवर्ड- लाडू.अळीवाचे लाडू आपण नेहमी ,नारळाच्या पाण्यात किंवा फळांच्या रसामध्ये भिजवून करतो. पण हे लाडू फक्त ३ दिवसच टिकतात. मी आज थोड्या वेगळ्या पद्धतीने हे लाडू तयार केले आहेत. खूपच झटपट होतात हे लाडू...😊 शिवाय महिनाभर टिकतात.अळीवाचे लाडू म्हणजे स्त्रीयांसाठी एक वरदानच आहे .अळीवामधे लोह, कॅल्शियम,फाॅलिक ,क जीवनसत्त्वासारखी पोषक घटक या अळीवामधे आहेत.रक्तशुद्धी करणाऱ्या घटकांमुळे अळीव हे, स्त्रीयांना उपयुक्त ठरते.बाळंतिणीसाठी तर हे अळीव खूपच फायदेशीर आहे. थंडीचे दिवस हे वर्षभराची ऊर्जा मिळवण्यासाठी आणि तब्येतीसाठी उत्तम मानले जातात. या काळात पौष्टिक गोष्टी खाल्ल्याने त्या अंगी लागतात. मुलांबरोबरच मोठ्यांनीदेखील या काळात पौष्टिक पदार्थ खाणे गरजेचे असते. या काळात खाल्लेल्या पदार्थाची उपयुक्तता पुढील वर्षभरासाठी पुरते.गूळ, खोबरे आणि अळिव घालून केलेले हे लाडू शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरतात. Deepti Padiyar -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3#रेसिपी मॅक्झिन#तांदळाची खीरतांदळाच्या खिरीचे प्रत्येक भागात वेगवेगळे महत्त्व आहे... काही भागात ती शुभप्रसंगी केल्या जाते.... तर काही भागात श्राद्ध पक्षातच केल्या जाते..... देवी लक्ष्मीला प्रिय अशीही तांदळाची खीर काही ठिकाणी दिवाळी आणि व्रताचे उद्यापनाला खास करून केल्या जाते... पाहुयात तिची रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
चविष्ट आणि पौष्टिक बीटरूट हलवा..(Beetroot Halwa Recipe In Marathi)
#dessert .. #व्हॅलेंटाईनस्पेशल... आज मी केला आहे चविष्ट आणि पौष्टिक असा बीट रूट चा हलवा. बीट रूट तसे खाणे कुणाला आवडत नाही. म्हणून मग बीट वापरून वेगवेगळे पदार्थ केले तर ते पोटात जाते. आरोग्यासाठी चांगले असलेले हे बीट रूट, हलव्याच्या रूपामध्ये खायला एकदम मस्त लागते . तेव्हा बघूया अगदी सोपा बीट रूट चा हलवा.. Varsha Ingole Bele -
गहू दलिया खीर(gahu daliya kheer recipes in marathi)
खीर म्हटले की सर्वांच्या आवडीचे .मी आज या खीरमध्ये दूधाचा वापर न करता बनविली आहे . Arati Wani -
बीट हलवा (Beet Halwa Recipe In Marathi)
#HVहिवाळ्याच्या दिवसांत भुक जास्त प्रमाणात लागते आणि सारखं काहीतरी खायची इच्छा होते.. बीट हलवा ही अशी रेसिपी आहे जी तुम्हाला जास्त काळ पोट भरण्यास मदत करते आणि अन्न खाण्याची लालसा कमी करते.यातून आपल्या शरीराला खनिजे, जीवनसत्त्वे आणि फायबर्स मिळतात. Rutuja Patil |Ek_KolhaPuri -
मखानीची खीर (makhana chi kheer recipe in marathi)
#GP मखानीची खीर मखाना हे एक पौष्टिक औषधी गुणधर्माने युक्त असे कमळाचे बीज आहे. भरपूर प्रोटिन, कार्बोहायड्रेट,मँग्नेशिअम, फॉस्फरस, व पोटॅशिअमने युक्त असे मखाना आहे.चेहरा तजेलदार होतो कारण यात व्हिटॅमीन 3 मुबलक असते.'आँर्गेनिक फूड' आहे. नेहमीच्या खीर पेक्षा ही खीर फार स्वादिष्ट होते.... Hinal Patil -
बीटाची बर्फी (beetachi barfi recipe in marathi)
#GA4 #बीट #बर्फीआहारामधील सॅलडमध्ये बीटाला खूप महत्त्व आहे. परंतु तरीही कांदा,टोमॅटो, काकडी यापेक्षा बीटचा उपयोग खूप कमी होतो. म्हणून बीटचा वापर करून एक वेगळा पदार्थ मी केला आहे. त्याबरोबल वापरलेल्या इतर घटकांमुळे त्याची लज्जत आणखी वाढली आहे. या पदार्थाचे नाव आहे, बीटाची बर्फी. बर्फी हा पदार्थ सर्वांनाच आवडतो. पण बीट वापरून केलेली ही बर्फी अप्रतिम तर लागतेच शिवाय चविष्ट होते. तम्हीही एकदा ही बर्फी करून बघा.लहान, मोठे सगळेच खूष होतील. Namita Patil
More Recipes
टिप्पण्या