लोणी भाकरी (loni bhakhri recipe in marathi)

Suchita Ingole Lavhale @cook_26220149
#Ks3 विदर्भातील ग्रामीण भाग दुध दुपत भरपुर तेव्हा ,दुध ,दही,लोणीघरीच असते. जेवणातला आवडता पदार्थ म्हणजे गरमागरम लोणी भाकरी
लोणी भाकरी (loni bhakhri recipe in marathi)
#Ks3 विदर्भातील ग्रामीण भाग दुध दुपत भरपुर तेव्हा ,दुध ,दही,लोणीघरीच असते. जेवणातला आवडता पदार्थ म्हणजे गरमागरम लोणी भाकरी
कुकिंग सूचना
- 1
पहिले साय घेतली.त्यात एक टी स्पुन दहीघेऊन विरजण वावुण दही तयार केल.दही तयार झाल.
- 2
मिक्सरच्या भांड्यात फिरवुन लोणी काढल. एका भांड्यात लोणी काढल.
- 3
नंतर भाकरी साठी पीठघेतल. उकळले पाणी टाकुण खोरल. गोळा कराय साठी पीठ मळुन गोळा करुन घेतला.
- 4
भाकरी थापुन घेतली गॕसवर तवा गरम करुन तव्यावर भाकरी टाकुन दोन्ही बाजुने भाजुन घेतली.भाकरी तयार झाली.
- 5
लोणी भाकरी सर्व्ह करायला घेतली. आवडी प्रमाणे लागली तर साखर,मीठ पण घेतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेथीची भाकरी (methichi bhakhri recipe in marathi)
#ks7मेथी पराठा नेहमीच सगळेजण करतात पण मेथीची भाकरी ही आता कोणी जास्त करत नाही पण ही मेथीची भाकरी दही चटणी लोणच्याबरोबर छान लागते शिवाय शुगर कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी ही भाकरी उत्तम पर्याय आहे. Rajashri Deodhar -
लोणी (loni recipe in marathi)
दुधाच्या सायीला विरजण लावुन तयार झालेले दही आणी त्या पासुन निघालेले, गायी चे लोणी शरीराला अत्यंत उपयुक्त असे ठरते.लोण्या गरम केले तर तुप तयार होते .पण लोणी साखरे सोबत किंवा ब्रेड ला लावुन खाऊ शकतो. चविष्ट लागते. Suchita Ingole Lavhale -
तडका ददू भाकरी (tadka dadu bhakhri recipe in marathi)
#GA4 #week16 #ज्वारी हा किवर्ड असल्याने तडका दही दुध युक्त ज्वारी भाकरी कुट्टा असा हा पदार्थ. जसे दही भात तडका असतो तितकाच अप्रतिम चवीचा हा तडका ददू भाकरी पदार्थ टेस्टी हेल्दी लागतो जरूर बनवून एन्जॉय करावा असा आहे. Sanhita Kand -
कळणा भाकरी थाळी (kalna bhakhri thali recipe in marathi)
#KS3 विदर्भ स्पेशल ,थोड आत शिरलो तर त्यातील ग्रामीण भाग अतिशय चविष्ट असे प्रकार मिळतात. घरातीलच,धान्याचा वापर करुन तयार झालेल्या भाजीचा प्रकार कळणा उत्तम रेसीपी Suchita Ingole Lavhale -
पिठलं भाकरी (pithla bhakhri recipe in marathi)
#लंच# साप्ताहिक लंच प्लॅनरयामधील ही माझी आजची पहिली रेसिपी.कधी तरी खूप कंटाळा आलेला असतो, उशीर झालेला असतो, किंवा खूप दिवस खाल्लेलाही नसतो तेव्हा तीही इच्छा पूर्ण करणारा असा झटपट होणारा हा पदार्थ म्हणजे पिठलं भाकरी. म्हणूनच आज झणझणीत पिठलं आणि भाकरीचा बेत मी आखला, तुम्हीही कधीतरी हा बेत नक्की करून बघा. Namita Patil -
लोणी काढणे (loni kalne recipe in marathi)
आज घरच्या घरी मलाई पासून लोणी व तूप कसे काढावे.हे शेअर करीत आहे. Archana bangare -
जवार भाकरी रेसिपी (jowar bhakhri recipe in marathi)
#GA4 #week16 #ज्वारी भाकरी रेसपी Prabha Shambharkar -
ज्वारीची भाकरी (jowarichi bhakhri recipe in marathi)
#GA4 #week16 #jowar ह्या की वर्ड साठी ज्वारीची भाकरी केली आहे. Preeti V. Salvi -
दावणगिरी लोणी स्पंज डोसा (davangiri loni sponge dosa recipe in marathi)
#रेसेपिबुक #week5रेसेपी 1कोल्हापूर साइड चा हा लोणी डोसा खूप प्रसिद्ध आहे आणि कोल्हापूर साईट म्हटला म्हणजे कोकण साइड इथे फार पाऊस असतो खूप पाऊस असतो त्यामुळे गरमागरम दावणगिरी लोणी स्पंज डोसा खाण्याची मजा वेगळी असते खूप सारे बटर आणि गरम गरम हा डोसा पावसाळ्यात खाण्याची खूप मजाच वेगळी असते Sonal yogesh Shimpi -
-
कळण्याची भाकरी (kalnyachi bhakhri recipe in marathi)
#KS4 खानदेश स्पेशल कळण्याची भाकरी ची रेसिपी मी दाखवणार आहे Smita Kiran Patil -
दावणगिरी लोणी डोसा (davangiri loni dosa recipe in marathi)
#दक्षिण #कर्नाटककर्नाटक मधील दावणगिरी हे गाव लोण्यासाठी प्रसिद्ध होत आणि ते लोणी वापरून बनवलेला डोसा म्हणून त्या नावाने तो प्रसिद्ध झाला. आता प्रत्येक ठिकाणच लोणी वेगळे असते पण नाव मात्र ते पडलं. Shama Mangale -
लोणी (butter recipe in marathi)
#GA4 #week6#butter#butterrecipe#homemadebutterrecipe#घरगुतीबटर#होममेडबटररेसिपी#घरगुतीबटररेसिपी#घरगुतीलोणीमी नेहमीच रोज च्या रोज दुधावरची साय एकत्र करून दही जमवत असते .जमलेल्या दह्याचं आठ ते दिवसात लोणी काढून व त्याचा तूप व ताज्या ताकापासून कढी बनवते. लोणी करतना बर्याच वेळेला मिक्सर किंवा hand blender चा उपयोग केला जातो .आज मी तुम्हाला कुठलीही मशीनचा उपयोग न करता अगदी 10 दहा मिनिटात सोप्या पद्धतीने लोणी कसे काढायचे ते सांगणार आहे. ही पद्धत नक्की ट्राय करा😊 Bharti R Sonawane -
मातीच्या तव्यावरची ज्वारीची भाकरी (jwarichi bhakari recipe in marathi)
#पश्चिममहाराष्ट्र#vidarbh#ज्वारीचीभाकरीज्वारीची भाकरी शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असते त्यामध्ये कमी carbs असल्यामुळे ती डायबेटिक पेशंट साठी फार उपयुक्त असते तसेच ज्वारीची भाकरी पचायला हलकी असते . तसेच मातीच्या तव्यावरची भाकरी अत्यंत रुचकर लागते लोखंडी तवा पेक्षाही. Mangala Bhamburkar -
तीळ लावून बाजरीची भाकरी (til laun bajrichi bhakhri recipe in marathi)
#मकरबाजरीची भाकरी ही गरमागरम खायला मस्तच लागते आणि मी आज मकर संक्रांती ला तीळ लावून बाजरीची भाकरी बनवली आहे. Gital Haria -
दावणगीरी लोणी डोसा (loni dosa recipe in marathi)
#bfrपोटभरीचा नाश्त्याचा मस्त असा एक प्रकार म्हणजे दावणगीरी लोणी डोसा Shital Muranjan -
टोमॅटोचे पिठले आणि भाकरी (tomatoche pithla ani bhakhri recipe in marathi)
#लंच #खास महाराष्ट्रीयन पदार्थ ! पोटात कावळे ओरडायला लागले, आणि समोर पिठलं-भाकरी असले, की काही विचारायलाच नको😋 कधी एकदा पिठलं भाकरी खातो असं होऊन जातं... असे हे पिठले आणि भाकरी, वेगवेगळ्या पद्धतीने तयार करतात ...पण मी आज टोमॅटोचा पिठलं आणि ज्वारीच्या पिठाची भाकरी केलेली आहे... Varsha Ingole Bele -
ज्वारीची भाकरी (Jowari bhakri recipe in marathi)
#GA4#week16गोल्डन एप्रोन 4 वीक 16पझल 16मधील की वर्ड जोवर ओळखून मी ज्वारी ची भाकरी बनवली आहे.ज्वारीच्या भाकरी आमच्या कडे बरेच वेळा बनते.सर्वांना आवडते या सोबत डाळ भाजी चटणी पापड.मग जेवणाची लज्जत काही वेगळीच असते. Rohini Deshkar -
मेथीचे पिठलं -भाकरी (methichya pithla bhakhri recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक लंच प्लॅनर#मेथीचे पिठलं -भाकरी रेसिपी#पोस्ट 2 Rupali Atre - deshpande -
बाजरीची भाकरी (bajarichi bhakhri recipe in marathi)
#मकरमकर संक्रातीच्या आदल्या दिवशी भोगी असते तेव्हा महाराष्ट्रात घरो घरी बाजरीची भाकरी तीळ लावून बनवतात आणि बरोबर वांग्याचे भरीत किंवा भोगीची भाजी बनवतात. मीही आज तोच बेत केलाय. Shama Mangale -
-
भोगी स्पेशल भाकरी (bhogi special bhakhri recipe in marathi)
#मकर#भोगीस्पेशलभाकरी#भाकरीसंक्रांतिच्या आधी भोगी त बनवली जाणारी भाजी, आमटी, चटणी ,झुणका, पिठलं,बरोबर भाकरी छान लागते. भाकरीबरोबर त्याची चव वेगळी लागते ती चव पोळीबरोबर नाही येत भाकरी हा प्रकार सगळ्यासाठी खूपच उत्तम आहे याचे बरेच फायदे आपल्याला माहीतच आहे आज सगळेच भाकरी खावी असे समजून गेले आहे . हाय फायबर असल्यामुळे पचायलाही खूप हलकी असते शिवाय डायटिंग करणाऱ्यांसाठी ग्लुटेन फ्री असते. तुम्ही बऱ्याचदा बघितले असेल ब्रेड, बंन ,पाव यावर तीळ लावलेली असते हे झाले विदेशी ब्रेड, ही भाकरी आपला देसी ब्रेड आहे.भाकरीचे बरेच प्रकार बनवले जातात ज्वारी,बाजरी, तांदूळ , नाचणी, मिश्र पिठाची भाकरी असे बरेच प्रकारे बनवली जाते अमुक भाज्या असतात त्या भाकरी बरोबर छान लागतात. रात्रीच्या जेवणात भाकरी शरीरासाठी उत्तम असते. मी भोगीच्या भाजीबरोबर ज्वारीची भाकरी तीळ लावून केली आहे. Chetana Bhojak -
पिठलं आणि ज्वारीची भाकरी (pithla jowarichi bhakhri recipe in marathi)
#tmr#अर्ध्या तासात रेसिपी "पिठलं आणि ज्वारीची भाकरी"झटपट होणारी रेसिपी आहे.. कितीही ऐनवेळी पाहुणे आले तरी पटापट पिठल बनवुन घ्या व भाकरी बनवता,बनवता जेवायला वाढा.. लता धानापुने -
ज्वारीची उकड/उकडपेडी (ukadpedi recipe in marathi)
#ks3विदर्भातील नाष्टाचा पदार्थ ज्वारीची उकड / उकडपेडी माझ्या आजी विदर्भातील असल्याने आणि तिला वेगवेगळे पदार्थ करण्याची आवड असल्याने ती नेहमी ज्वारीची नाचणीची तांदूळाची उकड करायची कित्येकवेळा उकड ताकामध्ये पीठ भिजवून करतात पण माझी आजी ताकात पीठ न भिजवता करायची... Rajashri Deodhar -
-
कांदेअंड भाकरी(वेगळे घावन) (kand anda bhakhri recipe in marathi)
#bfr#हा आमच्या गावाकडे केली जाणारी न्याहारी आहे.अर्थात आमचे शेतकरी कुटुंब वडिल शेतकरी .त्यामुळे सकाळी लवकर एक शेतात मोठी फेरी म्हणजे पसारा साधारण 25/30 एकराचा म्हणजे विचार करा. आजोबा असताना चा पसारा 250/300 एकराचा .मग ते आले की आमच्या कडे भरपेट न्याहारी असायची,दुधधुपते भरपूर मग कधी कधी दुधभाकरी , भरपूर साय भाकरी ,पिठले भाकरी,अंडे भाकरी,कांदेअंड भाकरी हेच जास्त क्वचितच पोहे नी गोडाचा शिरा होई.एकदम हा भरपेट नास्ता प्रोटीनयुक्त शरीराला ताकद देणारा.पण भाकरी मात्र अशीच करतो दुध तुप साय घालून लुसलुशीत होते. Hema Wane -
लोणी डोसा आणि भाजी (loni dosa ani bhaji recipe in marathi)
#bfr#लोणी डोसा आणि भाजी Rupali Atre - deshpande -
पिठल भाकरी (pithla bhakri recipe in marathi)
#लंच पिठल भाकरी म्हणजे आमच्या विदर्भातील स्पेशल डिश म्हटले तरी चालेल. रात्रीच्या जेवणाला भाजी बनवायला काही नसले की पटकन होणारा पदार्थ म्हणजे पिठल आणि त्याचा सोबतीला गरम गरम तव्यावरून ताटात टाकलेली भाकरी आणि सोबतीला हिरव्या मिरच्या चा ठेचाआणि कांदा म्हणजे जेवणाची मजा काही औरच असते. आणि अशा प्रकारचा जेवणाचा बेतअसेल तर पंचपकवानांची गरजच नाही. Mrs.Rupali Ananta Tale -
ज्वारीची भाकरी (Jwarichi Bhakri Recipe In Marathi)
#DR2डिनर रेसिपी :: रात्रीचा जेवणात गरम गरम ज्वारीची भाकरी असणे म्हणजे , सोने पे सुहागा .. करायला सोपी व पचायला हलकी.. सोलापूर जिल्ह्यात ज्वारीचे पीक मुबलक प्रमाणात येते . त्यामुळे सर्रास प्रत्येकाच्या घरी भाकरी केली जाते . गरम भाकरीबरोबर पिठलं , वांग्याची भाजी , अंबाड्याची भाजी , आमटी ही विशेषत्वाने मस्त लागते . कृती पहा Madhuri Shah -
तांदळाची भाकरी (tandalachi bhakhri recipe in marathi)
मी रोहिणी केलापुरे ताईंची तांदळाची भाकरी रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त झाल्या भाकरी. Preeti V. Salvi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15012108
टिप्पण्या (2)