लोणी (loni recipe in marathi)

दुधाच्या सायीला विरजण लावुन तयार झालेले दही आणी त्या पासुन निघालेले, गायी चे लोणी शरीराला अत्यंत उपयुक्त असे ठरते.लोण्या गरम केले तर तुप तयार होते .पण लोणी साखरे सोबत किंवा ब्रेड ला लावुन खाऊ शकतो. चविष्ट लागते.
लोणी (loni recipe in marathi)
दुधाच्या सायीला विरजण लावुन तयार झालेले दही आणी त्या पासुन निघालेले, गायी चे लोणी शरीराला अत्यंत उपयुक्त असे ठरते.लोण्या गरम केले तर तुप तयार होते .पण लोणी साखरे सोबत किंवा ब्रेड ला लावुन खाऊ शकतो. चविष्ट लागते.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम दुधावरची साय आठ दिवस गोळा केली. नंतर त्याला दोन टी स्पून दही टाकुन विरजण लावले. १५ते१६ तास तसेच ठेवले. मलई दही तयार झाले.
- 2
आता तयार दही थोडे थोडे करुन मिक्सर मध्ये फिरवले.लोणी वर यायला लागले
- 3
नंतर वाटी मध्ये काढुन घेतले. वाटी मधुन चमच्याने लोणी वेगळ्या भांड्यात काढले. आता लोणी तयार झाले. आवडत असल्यास साखरे सोबत खाण्यास पोष्टीक असे लोणी तयार झाले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
लोणी भाकरी (loni bhakhri recipe in marathi)
#Ks3 विदर्भातील ग्रामीण भाग दुध दुपत भरपुर तेव्हा ,दुध ,दही,लोणीघरीच असते. जेवणातला आवडता पदार्थ म्हणजे गरमागरम लोणी भाकरी Suchita Ingole Lavhale -
लोणी (butter recipe in marathi)
#GA4 #week6#butter#butterrecipe#homemadebutterrecipe#घरगुतीबटर#होममेडबटररेसिपी#घरगुतीबटररेसिपी#घरगुतीलोणीमी नेहमीच रोज च्या रोज दुधावरची साय एकत्र करून दही जमवत असते .जमलेल्या दह्याचं आठ ते दिवसात लोणी काढून व त्याचा तूप व ताज्या ताकापासून कढी बनवते. लोणी करतना बर्याच वेळेला मिक्सर किंवा hand blender चा उपयोग केला जातो .आज मी तुम्हाला कुठलीही मशीनचा उपयोग न करता अगदी 10 दहा मिनिटात सोप्या पद्धतीने लोणी कसे काढायचे ते सांगणार आहे. ही पद्धत नक्की ट्राय करा😊 Bharti R Sonawane -
साजुक तुप (sajuk tup recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 मधली माझी ही ६ वी रेसिपी ती म्हणजे घरी बनवलेले साजुक तुप आमच्या कडे तुपा शिवाय नैवद्य नसतो च म्हणून मी तुप नेहमी घरीच साय १ , ते २ आठवड्याची जमा करून नेहमी बनवत असते, चला तर बघुया साजुक तुप,,, Jyotshna Vishal Khadatkar -
दावणगिरी लोणी स्पंज डोसा (Davangiri Loni Sponge Dosa Recipe In Marathi)
#BRK... डोसा इडली मिश्रण तयार असेल, आणि जास्त काही करण्याचा कंटाळा आला, तर, झटपट होणारा, आणि सोबत जास्त काही न लागणारा, फक्त चटणी किंवा सॉस सोबत खाता येणारा, दावणगिरी लोणी स्पांज डोसा... Varsha Ingole Bele -
दावणगिरी लोणी स्पंज डोसा (davangiri loni sponge dosa recipe in marathi)
#रेसेपिबुक #week5रेसेपी 1कोल्हापूर साइड चा हा लोणी डोसा खूप प्रसिद्ध आहे आणि कोल्हापूर साईट म्हटला म्हणजे कोकण साइड इथे फार पाऊस असतो खूप पाऊस असतो त्यामुळे गरमागरम दावणगिरी लोणी स्पंज डोसा खाण्याची मजा वेगळी असते खूप सारे बटर आणि गरम गरम हा डोसा पावसाळ्यात खाण्याची खूप मजाच वेगळी असते Sonal yogesh Shimpi -
दावणगीरी लोणी डोसा (loni dosa recipe in marathi)
#bfrपोटभरीचा नाश्त्याचा मस्त असा एक प्रकार म्हणजे दावणगीरी लोणी डोसा Shital Muranjan -
मेतकुट (metkut recipe in marathi)
#EB1 #W1थंडीमध्ये मेतकुट खायला खुप चवीष्ट लागते आणि गरम भात तुप मेतकुट , दह्यातले मेतकुट खुप चविष्ट लागते Sushma pedgaonkar -
घट्ट दही विरजण - प्रकार 2 (No Cornflour, No Milk Powder)(Ghatt Dahi Virjan Recipe In Marathi)
#दही#विरजणदह्याचे विरजण प्रत्येक जण लावतात. पण कोणाचे होते व्यवस्थित तर कोणाचे नाही. त्याला पाणी सुटते खूप किंवा कधी कधी विरजण लावताना दूध नास्ते देखील.विकत दही मिळते त्यात सहसा कॉर्नफ्लॉवर किंवा मिल्क पावडर चा वापर अगदी सर्रास पणे होत असतो. त्यामुळे ते दही छान घट्ट होते. पण असे दही आपण घरी पण करू शकतो अगदी विकत सारखे कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडर वगळता.चला तर मग सोप्या पद्धतीने विरजण लावायला शिकूया... Sampada Shrungarpure -
अक्रोड मँगो लस्सी (akrod mango lassi recipe in marathi)
#walnuttwistsअक्रोड हे आपल्या मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे. ते वेटलॉस साठी सुद्धा खूप फायदेशीर आहे तसेच आपली पचन क्रिया चांगली राहण्यासाठी देखील मदत करते. अक्रोड मध्ये चांगले फॅट ,फायबर, विटामिन आणि मिनरल असते. तसेच एंटीऑक्सीडेंट्स आणि ओमेगा 3s चे प्रमाण सुद्धा खूप जास्त असते. कॅन्सर ची रिस्क कमी होण्यासाठी सुद्धा मदत करते. Ashwini Anant Randive -
मीक्स पिठाची फूलका भाकरी (mix pithache fulka bhakhri recipe in marathi)
#HLR #हेल्दी_रेसिपी ...आज मी सगळ्या डाळी ,धान्या मीक्स करून पिठ दळले आणी त्याची पातळ फूलका टाईप भाकरी बनवली ...हेल्दी पचायला हलकी अशी ही तिखट मीठ टाकलेली दह्या सोबत ,चटणी सोबत सूद्धा नूसती छान लागते ....पण मी गरम ,गरम वांग्याच्या भाजी सोबत सर्व केली ..खूप छान लागते ..आणी तब्येतीला पण छान .... Varsha Deshpande -
मसाला ताक / मठ्ठा (Masala taak recipe in marathi)
#उन्हाळास्पेशललरेसीपी#मसालाताक#ताकाचामठ्ठातुप तयार करताना लोणी काढून राहिलेल्या टाका पासून तयार केलेले मसाला ताक Sushma pedgaonkar -
बस दोन मिनीट लाडू (ladoo recipe in marathi)
मी लाहन अस्तन्ना तुप गूळ पोळी म्हटले की आजी बस दोन मिनिट ह असे म्हणायची आणी तुप गूळ पोळी चा लाडू आणायची मोठी झाले आणी परिस्तिती नी संपन्न झालो तेव्हा ते आजी चे सीक्रेट लक्षात आले तुप गूळ पोळी ला तुप जास्त लागायचे पण लाडू करतांना गुळाचया ओलावा अणि थेंब दोन थेंब तुप नी काम निभय्चे.. असे हे माझे आता बर्यपैकी तुपातले लाडू.. बस दोन मिनिट Devyani Pande -
साबुदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)
साबुदाण्याची ही खीर चविष्ट लागते आणि आपण ती उपवासाला देखील खाऊ शकतो. त्यामुळे ही रेसिपी मी आपल्या सोबत शेअर करत आहे. आशा मानोजी -
लोणी काढणे (loni kalne recipe in marathi)
आज घरच्या घरी मलाई पासून लोणी व तूप कसे काढावे.हे शेअर करीत आहे. Archana bangare -
दुधाच्या साई पासून लोणी /तूप तयार करणे (dudhachi saai che loni tup recipe in marathi)
आज काल सर्व वस्तुत भेसळ असते मग मी विचार केला की आपल्या कड़े रोज दूध असते च तर माग का नाही घरच्या घरी शुध्द तूप तयार करायचे मग मी दुधा ची साय रोजची फ्रिज मधे जमा करून ठेवायची सुरवात केली 10 ते 12 दिवसची साय जमा करते Prabha Shambharkar -
मेथी पराठे (methi paratha recipe in marathi)
#EB1#W1छान उबदार थंडी, चहा आणि गरम गरम मेथीथेपला/ पराठे ..किती मस्त😊 थंडी मध्ये मेथी खूप छान, कोवळी मिळते. आणि शरीराला पण खूप उपयुक्त असते. म्हणून मी आज मेथी थेपले केले kavita arekar -
घरचे साजूक तूप(Sajuk Tup Recipe In Marathi)
#UVRदत्त दत्त दत्ताची गाय, गायीचे दूध, दूधाची साय, सायीचे दही, दह्याचे ताक, ताकाचे लोणी, लोण्याचे तूप, तूपाची वात, देवापुढे जळो सारी रात. तर असे हे लोण्याचे साजुक तूप आ हा हा,नुसता घमघमाट. साजूक तूप उपवासाचे पदार्थ तसेच रोजच्या जेवणात ही वापरून जेवणाची लज्जत वाढते. गोडे वरण, भातावर साजुक तुपाची धार आ हा हा.... Arya Paradkar -
शेंगदाणे दही चटणी (shengdane dahi chutney recipe in marathi)
#ऊपवास #एकादशी_स्पेशल ...शेंगदाण्याची दही घालून चटणी ऊपासाला चालणारी ...ही चटणी साबूदाणा वडे ,ऊसळ ,अप्पे ,दोसा अशा ऊपासाच्या पदार्थांन सोबत छान लागते आणी झटपट होते .. Varsha Deshpande -
दावणगिरी लोणी डोसा (davangiri loni dosa recipe in marathi)
#दक्षिण #कर्नाटककर्नाटक मधील दावणगिरी हे गाव लोण्यासाठी प्रसिद्ध होत आणि ते लोणी वापरून बनवलेला डोसा म्हणून त्या नावाने तो प्रसिद्ध झाला. आता प्रत्येक ठिकाणच लोणी वेगळे असते पण नाव मात्र ते पडलं. Shama Mangale -
पारंपरिक - पौष्टिक खाटं वरण (Khatt Varan Recipe In Marathi)
#RDRराइस/ डाळ रेसीपी#वरणहे खास करुन कोकणात केले जाते. या बरोबर तांदुळाची भाकरी, वाफाळलेला गरम गरम भात या सोबत आस्वाद घेता येतो. यात कोथिंबीर चे प्रमाण वाढवले तरी अजून चविष्ट लागते. Sampada Shrungarpure -
फ्रूट योगर्ट (food yogurt recipe in marathi)
#दूध रेसिपी दूध मुझे माझा आवडता पदार्थ दुधापासून दही पनीर खवा लोणी आणि तूप ह्याच्या शिवाय काही पदार्थ करणं अत्यंत कठीण आणि लहानपणापासून आमच्या घरी गाई म्हशी असल्यामुळे दूध तूप लोणी भरपूर असल्यामुळे खूप काही बनवल आहे R.s. Ashwini -
सांबार डोसा (Sambar Dosa Recipe In Marathi)
अतिशय रुचकर आणि प्रवासात नेण्यासाठी अत्यंत उपयुक्त असा हा सांबार डोसा.थंड आणि गरम दोन्ही चांगला लागतो. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहाबरोबर खाण्यासाठी अतिशय उत्कृष्ट चविष्ट झटपट तयार होणारी अशी ही रेसिपी आहे. Anushri Pai -
चटपटीत दहीवडे (dahivade recipe in marathi)
#GA4 #Week1 Yogurtदही सोबत चविष्ट लागणारा मऊ लुसलुशीत वडा म्हणजेच दही वडा. सोबत हिरवी चटणी आणि चिंचेची चटणी. Snehal Bhoyar Vihire -
लोणी डोसा आणि भाजी (loni dosa ani bhaji recipe in marathi)
#bfr#लोणी डोसा आणि भाजी Rupali Atre - deshpande -
आम्लेट पराठा (omlette paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट # ब्रेड ऐवजी रात्रीच्या शिल्लक राहीलेल्या पोळीचा गरम गरम पौष्टिक पराठा..ब्रेड आम्लेट ला उत्तम पर्याय...शिवाय झटपट होणारा... Varsha Ingole Bele -
लापसी शिरा (lapsi shira recipe in marathi)
#फोटोग्राफीआज घरी तुप कढवायला ठेवले आणी सहजच विचार आला की घरच्या साजुक तुपात केलेलाड्रायफ्रूट व वेलचीपूड, जायफळ पूड युक्त लापसी शिरा करावा. Nilan Raje -
-
स्प्रिंग ओनिअन थालिपीठ (spring onion thalipeeth recipe in marathi)
थालिपीठ आणि ताजे लोणी हे काॅम्बिनेशन भन्नाट आहे आणि सोबत कोणतीही तिखट चटणी असेल तर अगदी उत्तमच.भाजणी चे पिठ नसले तरी आपण मिक्स पिठाची थालिपीठ बनवू शकतो. Supriya Devkar -
दावण गिरी लोणी डोसा (davangiri loni dosa recipe in marathi)
#GA 4#week 3हा डोसा मी सर्वात आधी एकदा कोल्हापूर येथे खाल्ला होता... प्रचंड आवडला होता...अजूनही ती चव.. त्यानंतर ४-५ वर्षापूर्वी पुण्यात खायला मिळाला.. काय आनंद झाला होता.. की आता पुण्यात दवण गिरी लोणी डोसा मिळणार हवं तेव्हा माझ्या पिलुला पण आवडला मग काय विचारता मसाला डोसा सोडून सारखा हाच डोसा बनू लागला Monali Garud-Bhoite -
मटार पराठा (Matar Paratha Recipe In Marathi)
#JLRहिवाळ्यात मिळणारे हिरवे ताजे मटार व त्याचा केलेला पराठा अतिशय सुंदर व चविष्ट होतो व पोटभरीचाही असतो त्याबरोबर हळदीचे मिरचीचे लोणचंआणि आणि कोणत्याही चटण्या खाल्ल्या की खूप छान लागते शिवाय आपण दही ही खाऊ शकतो Charusheela Prabhu
More Recipes
टिप्पण्या