शेंगदाण्याचे लाडू (shengdanyache laddu recipe in marathi)

Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
पुणे

#nrr
उपवासासाठी मस्त पोटभरीचे लाडू
Healthy ladoo
Day3

शेंगदाण्याचे लाडू (shengdanyache laddu recipe in marathi)

#nrr
उपवासासाठी मस्त पोटभरीचे लाडू
Healthy ladoo
Day3

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-30 मि
8 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीभाजलेले शेंगदाणे
  2. 1/2 वाटीखिसलेले खोबरे
  3. 3/4 वाटीगुळ
  4. 1 टीस्पूनवेलची पावडर
  5. 1/2 टीस्पूनजायफळ पावडर
  6. 3 टेबलस्पूनतूप

कुकिंग सूचना

20-30 मि
  1. 1

    प्रथम शेंगदाण्याची साल आवडत नसतील तर साल काढून शेंगदाणे पाखडून घेणे.मि साला सह शेंगदाणे वापरे आहेत.सर्व साहित्य घ्या

  2. 2

    आता शेंगदाणे आणि खोबरे मिक्सर मध्ये प्रथम थोडे क्रश करणे.आता या मध्ये खिसलेला गूळ आणि वेलची पावडर घालून छान बारीक वाटून घेणे.

  3. 3

    आता वाटलेले मिश्रण एका भांड्यात घेऊन त्या मध्ये तूप आणि जायफळ पावडर ऍड करून हाताने छान मिक्स करून घेणे.

  4. 4

    आता तयात मिश्रणाचे लाडू बांधून घेणं.मस्त हेल्थी शेंगदाणा लाडू तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
रोजी
पुणे

Similar Recipes