मँगो संदेश रोल (mango Sandesh roll recipe in marathi)

#amr
# आंबा महोत्सव
मँगो संदेश रोल (mango Sandesh roll recipe in marathi)
#amr
# आंबा महोत्सव
कुकिंग सूचना
- 1
प्रथम दुधाचा आपल्याला छेना बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी गॅस वरती दूध गरम करून घ्यावे.दूध चांगले उकळले की त्यामध्ये लिंबाचा रस घालून सतत दोन मिनिटे ढवळत राहावे.दूध नासू लागेल आणि दुधातून पाणी वेगळे झालेले दिसेल त्यानंतर गॅस बंद करावा.आता यातून पाणी पूर्णपणे काढून घ्यावे. अशाप्रकारे छेना तयार
- 2
आता एका पॅन मध्ये छेना ऍड करून त्यामध्ये साखर ऍड करा आणि दोन मिनिटे मध्यम आचेवर मिक्स करून घ्या.आता गॅस बंद करून यामध्ये वेलची पावडर आणि इसेन्स ऍड करून छान मिक्स करून घ्या आणि थंड होण्यासाठी दहा मिनिट बाजूला ठेवा.
- 3
आता छेना थंड झाल्यावर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन वेळा फिरवून घ्या.त्यामुळे छेना छान एकजीव होतो आणि मोठ्या गाठी असतील तर त्या निघून जातात.आता आंब्याच्या पातळ स्लाईस कट करून घ्या.
- 4
आता तयार केलेल्या आंब्याच्या स्लाईस वरती छेना चा रोल करून ठेवा आणि आपण सुरळीच्या वड्या ज्याप्रमाणे रोल करतो त्याप्रमाणे आंब्याच्या स्लाईस चा रोल करून घ्या.अशाप्रकारे सर्व रोल तयार करून घ्या.
- 5
मस्त असे मॅंगो संदेश रोल तयार. मस्त असे हे पार्टी डीजर्ट खूप छान लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मँगो मलई शेक (mango malai shake recipe in marathi)
#amr आंबा महोत्सव, मँगो मलई शेक तर होणारच Suchita Ingole Lavhale -
-
मँगो आईस्क्रीम (mango ice cream recipe in marathi)
#icr#आंबा आईस्क्रीम# Mango icecream Rupali Atre - deshpande -
-
मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
#KS2 थीम 2 :पश्चिम महाराष्ट्ररेसिपी क्र. 1पुणे म्हटले की,चितळेंची बाकरवडी, आम्रखंड.तसेच पुणे स्पेशल मस्तानी.आज मी मँगो मस्तानी बनवली.घरात साहित्य तयारच होते.कालच मँगो आइसक्रीम पण केले.त्यामुळे मँगो मस्तानीच करायची ठरवली.साहित्य कमी,10 मिनीटात होणारी ही रेसिपी. Sujata Gengaje -
मॅगो शाही-डा्यफू्ट रोल (mango shahi dry fruit roll recipe in marathi)
#amr# mango-आंबा सिझन सुरू झाला की काही नवीन करण्याची इच्छा होते,आज मी अशीच सुंदर रोल केले आहेत. ८०-९०\ आंब्याचा रस वापरला आहे. Shital Patil -
मँगो लस्सी ओव्हर लोडेड (mango lassi recipe in marathi)
#amr#मँगो लस्सी ओव्हर लोडे डआज लासीचा मूड पण आंब्याला प्राधान्य हवे असे कर ही फर्माईश. मग काय आंबा,मँगो आइस्क्रीम,फ्रेश क्रीम,आंबा पोळी चा ही समावेश अँड दही.मस्त झाली ,सर्व खुश. Rohini Deshkar -
क्रीम,कंडेन्स मिल्क,गॅस शिवाय मँगो आईस्क्रीम (mango icecream recipe in marathi)
#amr फळांचा राजा आंबा हा सध्या सगळीकडे मुबलक प्रमाणात मिळतो आहे,त्यामुळे या सिझन मध्ये आंब्याचे सर्व पदार्थ बनवणे तर होणारच,म्हणून तर माज्या घरी पण आंबे आणि आंब्याचे पदार्थ याची मज्जा चालू आहे. मग आज मी मँगो आईस्क्रीम ची रेसिपी शेयर करणार आहे जे की तुम्ही घरी उपलब्ध साहित्यातून एकदम सोप्या पद्धतीने झटपट बनवु शकता ते देखील क्रीम, कंडेन्स मिल्क,कोणतीही रेडिमेड पावडर न वापरता ,गॅस किंवा बिटर देखील न वापरता मग बघू कसे करायचे मँगो आईस्क्रीम... Pooja Katake Vyas -
मँगो मावा आइसक्रीम (mango mawa ice cream recipe in marathi)
#amr आंबा महोत्सव म्हणजेच गारेगार मँगो फ्लेवर आईसक्रीम हवच Suchita Ingole Lavhale -
मँगो पुडींग (mango pudding recipe in marathi)
#amr 'आंबा ' फळांचा राजा, कोकणचा राजा, उत्कृष्ट फळ अशा अनेक नावाने संबोधिले जाते. आंबा सर्वांचेच आवडते फळ आहे. अशा लोकप्रिय फळाच्या देशी रेसिपी बऱ्याच अनुभवण्यात आल्या. पण विदेशी रेसिपी 'पुडींग' चा टच अप आंब्याला देऊन "मँगो पुडींग" बनविणे हा एक अफलातून अनुभव.घरात असलेल्या साहित्यातून "मँगो पुडींग" ही रेसिपी बनविण्याचा मी प्रयत्न केला आहे. हे पुडींग "स्वीट डिश" म्हणून खूप आवडले . 🥰 म्हणून तुमच्याशी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
मॅंगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
#amr #आंबा_महोत्सव_रेसिपीज #मॅंगो मस्तानी..😋❤️ आंबा महोत्सवाची सांगता Cherry on the cake अशीच व्हायला हवी..आणि त्याचा मान जातो मँगो मस्तानीला..Cherry on the ice cream.🍒🍨...श्रीमंत बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांचं अतूट प्रेम❤️..लावण्यवती मस्तानी..😍आणि तिच्यासाखीच ही रेसिपी..ही रेसिपी जेव्हा सर्व्ह करतात तेव्हां तिच्या रुपावरुन नजर हटतच नाही.😍.लावण्यखणी रुप पाहताच आपले भान हरपून जाते..😍म्हणूनच ही सदाबहार रेसिपी *मँगो मस्तानी *या नावाने मिरवत असते..😊 चला तर मग सौंदर्याचा पुतळा असलेली मँगो मस्तानी कडे.. Bhagyashree Lele -
मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
मँगो मस्तानी ही पुण्याची खासियत आहे. आणि आत्ता उन्हाळ्यात आंब्याचा सीझन आहे म्हटल्यावर मस्तानी ही झालीच पाहिजे आणि ती सुद्धा हापूस आंब्याचीच.#KS2 Ashwini Anant Randive -
-
मँगो केशरी पुडींग आईसक्रीम (Mango Saffron Pudding Recipe in Marathi)
#मँगो#दिपाली पाटील Priyanka Patil -
मँगो शिरा(mango sheera recipe in marathi)
#cooksnap मी स्वरा मॅडम ची रेसिपी बनवली आहे.मँगो शिरा खुपच मस्त झाला.धन्यवाद. Amrapali Yerekar -
मँगो शिरा (mango sheera recipe in marathi)
#cooksnap धनश्री, टीना वर्तक ह्याची रेसिपि कूकस्नप केली आहे Swara Chavan -
-
-
मँगो हलवा (mango halwa recipe in marathi)
#amrआंबा महोत्सव रेसिपी. आंब्याच्या सिझन मध्ये आंब्याचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यात कोकणातला फळांचा राजा हापूस आंबा त्यापासून बनणाऱ्या स्वादिष्ट पदार्थ अहाहा. त्यापैकीच एक मँगो हलवा. Shama Mangale -
मँगो डिलाइट आइस्क्रीम (mango delight icecream recipe in marathi)
#amrमँगो डिलाइट आइस्क्रीम Mamta Bhandakkar -
मँगो चीज केक (mango cheese cake recipe in marathi)
#amrआंब्याच्या सिझनमध्ये मी एकदातरी ही रेसिपी हमखास करते. माझ्या घरी मँगो चीज केक हा सर्वांना आवडतो..बर्याच वेळा असे वाटते की चीज केक फक्त रेस्टॉरंटमध्येच मिळतो पण घरी सुद्धा ही रेसिपी आपण बनवू शकतो..साध्या व सोप्या ३-४ पायर्यामध्येच हा केक बनवून आपण त्याचा आनंद घेऊ शकतो. तुम्ही पण ट्राय करून बघा आणि बच्चे कंपनीला खुश करा.... Shilpa Pankaj Desai -
मँगो स्मूदि (mango smoothie recipe in marathi)
#amr # मँगो स्मूदि # थोडीशी लस्सी, थोडे मिल्क शेक, असे काहीतरी मिक्स, असा हा प्रकार.. चवीला मात्र दोन्ही पेक्षा वेगळा... Varsha Ingole Bele -
मॅंगो आईस्क्रीम (mango ice cream recipe in marathi)
#amr #आंबा _महोत्सव_रेसिपीज#मॅंगो_आईसक्रीम.. आंबा महोत्सव साजरा करताना इस गर्मी के मौसम में ठंडा ठंडा कूल कूल मॅंगो आईसक्रीम होना ही था..😍🥭🍨 त्याशिवाय आपण आंबा महोत्सवाच्या पूर्णत्वाकडे येऊच शकत नाही..😀..चला तर मग अतिशय सोप्या ,झटपट रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
मँगो ड्रायफ्रूट केक (mango dry fruit cake recipe in marathi)
#amr#मँगो ड्रायफ्रूट केक Rupali Atre - deshpande -
-
-
आबयांचा रस आणि कुरडई (ambyacha ras ani kurdai recipe in marathi)
#amr (आंबा-मोहत्सव) Priyanka yesekar -
-
पंचामृत-मँगो ज्यूस (mango juice recipe in marathi)
#मँगो आंबा सर्वांना प़िय असणारं फळ आहे.म्हणून मी काही तरी नवीन करण्याचा प़यत्न केला आहे. कमी जिन्नस लागणार आहेत, झटकन होणार आहे. पौष्टिक आहे. चला करू या ज्यूस.... Shital Patil
More Recipes
टिप्पण्या