हिरव्या मिरचीचे लोणचे (mirachi lonche recipe in marathi)

#गावाकडील आठवणी
तसं बघितलं तर मी नागपुरातच जन्म झालेला आहे माझं आजोळ पण नागपुरातच आहे माहेर पण नागपूरचा आहे आणि सासर पण नागपूरचा आहे त्यामुळे गाव हा प्रकार कधी बघितलंच नाही आणि कधी जायचा प्रश्नच आलेलं नाही पण मी लहानपणी आजी कडे जायची तर ते मला एक गावा सारखं येते फील यायचा कारण आजीचं घर म्हणजे शेण मातीने सारवलेल्या भिंती चुन्याच्या कोरा घेतलेले छान छान एकदम टापटीप वाटायचं आणि त्या उलट आमचं आईकडचे घर एकदम अपोझिट आमच्या घरी असलं काहीच नव्हतं बोले तो स्टॅंडर्ड, पण ला आजीकडे राहायला खूप मजा यायची वेधून सायकल चालवणे खेळ झाडावर चढणं लपाछुपी खेळणं हे असले सगळे प्रकार मी आजी कडे केलेले आहेत तिथे सगळ्या प्रकारचे लोणचे बनवायचे आंब्याचे लिंबाचे मिरचीचे आवळ्याचे आणि पहिले अजून खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात लोणचे बनवून ठेवायचे तर मला आजी आठवण आली आणि विचार केला पहिल्यांदा मी हिरव्या मिरचीत चे लोणचे बनवून बघितले आणि छान झालेले आहे थँक्यू कु क पेड यानिमित्ताने का होईना लहानपणीच्या आठवणी येऊ लागले आहेत
हिरव्या मिरचीचे लोणचे (mirachi lonche recipe in marathi)
#गावाकडील आठवणी
तसं बघितलं तर मी नागपुरातच जन्म झालेला आहे माझं आजोळ पण नागपुरातच आहे माहेर पण नागपूरचा आहे आणि सासर पण नागपूरचा आहे त्यामुळे गाव हा प्रकार कधी बघितलंच नाही आणि कधी जायचा प्रश्नच आलेलं नाही पण मी लहानपणी आजी कडे जायची तर ते मला एक गावा सारखं येते फील यायचा कारण आजीचं घर म्हणजे शेण मातीने सारवलेल्या भिंती चुन्याच्या कोरा घेतलेले छान छान एकदम टापटीप वाटायचं आणि त्या उलट आमचं आईकडचे घर एकदम अपोझिट आमच्या घरी असलं काहीच नव्हतं बोले तो स्टॅंडर्ड, पण ला आजीकडे राहायला खूप मजा यायची वेधून सायकल चालवणे खेळ झाडावर चढणं लपाछुपी खेळणं हे असले सगळे प्रकार मी आजी कडे केलेले आहेत तिथे सगळ्या प्रकारचे लोणचे बनवायचे आंब्याचे लिंबाचे मिरचीचे आवळ्याचे आणि पहिले अजून खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात लोणचे बनवून ठेवायचे तर मला आजी आठवण आली आणि विचार केला पहिल्यांदा मी हिरव्या मिरचीत चे लोणचे बनवून बघितले आणि छान झालेले आहे थँक्यू कु क पेड यानिमित्ताने का होईना लहानपणीच्या आठवणी येऊ लागले आहेत
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून वाळवून घ्या, व आपल्याला जशा आकारात पाहिजे तसे काप करून घ्या
- 2
व आता तेल गरम करा व त्यात पाहिले हिंग टाका व गॅस बंद करून हळद टाका व थोडे मीठ टाका म्हणजे हळद करपणार नाही व थंड होवू द्या
- 3
आता सौफ व मेथी एक एक करून कढईत थोडे भाजून घ्या व थंड झाल्यावर मिक्सर मधून जाडसर करून घ्या आता एक वाटी मोहरीची डाळ पण अगदी हलकी गरम करून घ्या जेणे करून त्यातील ओलावा निघून जाईल, भाजायचे नाही फक्त गरम करून घ्यायचे व साईड ला थंड होण्याकरता ठेवायचे व नंतर मिक्सर मधून हलका फिरवून घ्यायचे म्हणजे जाडसर च राहतील इतके
- 4
आता एका स्वच्छ भांड्यात कापलेल्या मिरच्या टाका व त्यावर मोहरी ची डाळ, सौ फ व मेथी जाडसर वाटलेली व त्यावर मीठ
- 5
आता तेल एकदम थंड झालेले टाका व मिक्स करा व काचेच्या बरणीत भरून ठेवा
- 6
आता आपले लोणचे 4,5 दिवस नंतर आपन खायला घेवू शकतो
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मुळ्या चे चटपटी लोणचे (mulyache lonche recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 लोणचं ताटात असल्या शिवाय जेवणात मज्जाच येत नाही. मी तर वेगवेगळ्या प्रकार ची लोणचे बनवते. तर आज मी तुम्हाला मुळ्याचे चटपटी लोणचे सांगणार आहे. Shubhangi Dole-Ghalsasi (English) -
चटपटीत हिरव्या मिरचीचे लोणचे..(Hirvya Mirchiche Loche Recipe In Marathi)
#NVR .. जेवणामध्ये चटण्या, कोशिंबिरी , लोणचे असल्याशिवाय जेवणात मजा येत नाही. हिवाळा सुरू झाल्याने वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे त्यातही मिरची चे लोणचे केले तर जेवताना छानच वाटते . विदर्भात हमखास यावेळी मिरचीचे लोणचे करतात. तर अशा या मिरचीचे लोणचे, लिंबू टाकून केले आहे मी. Varsha Ingole Bele -
लोणचे (lonche recipe in marathi)
#ट्रेंडिंग#खानदेशी लोणचेलोणचं म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं लोणचं हे वर्षभरासाठी आत्ताच म्हणजे पावसाळ्याच्या आधीच भरून ठेवल्या जाते Sapna Sawaji -
वर्षभराचे कैरीचे लोणचे (kairiche lonche recipe in marathi)
#lonche#Kairilonche#कैरीलोनचेभारतात एकही घर असे मिळणार नाही ज्या घरात लोणचे तुम्हाला मिळणार नाही ते कोणत्याही प्रकारचे असो पण लोणचे घरात असतेच ही भारतीय होण्याची एक ओळखच आहे लोणचे आणि भारतीय होणे हे समीकरण जुळलेले आहे .आता सीजन आला आहे लोणचे टाकण्याचा आता झटपट लोणचे तयार करून संपवतात बऱ्याचदा वर्षभर लोणचे टिकत नाहीत याची खूप बारीक अशी कारणे असतात हा सीजन कैरीचे वर्षभर लोणचे टाकण्याचा आहे लोणचे बनवण्याची कला मला माझ्या सासूबाईंनी कडून मिळालेली आईकडे लोणच्या चे लहने नाही आहे दुसऱ्याच्या हातून टाकून घ्यावे लागते पण लहानपणापासूनच लोणच्याची तयारी खूप पाहिली आहे दोन ते तीन दिवस तयारीत लागते पूर्ण घर सुगंधाने दरवळते लोणच्याच्या. आईला मदतही करण्यात आल्यामुळे लोणचे टाकण्याची आता सवय झाली आहेमागच्या दोन-तीन वर्षापासून मी लोणचे तयार करत आहे अन ते व्यवस्थित रित्या होत आहे म्हणजे खराब होत नाही. दमट वातावरण असल्यामुळे बऱ्याचदा लोणचे खराब होन्याची भीती म्हणून फ्रीजमध्ये ठेवावा लागतो.लोणचे तयार करताना बऱ्याच गोष्टींचा बारीक-सारीक लक्ष दिले तर लोणचे खराब होणार नाही लोणचे तयार करण्यासाठी वापरात घेतलेले मसाले सर्व पॅक फुड असावे म्हणजे आपण ज्या दिवशी लोणचे मसाला तयार करू तेव्हा त्यांचे पॅकेट उघडावे म्हणजे फ्रेश मसाले ,मीठ वापरावे मीठही नवीन पाकीट वापरावे. लोणचे तयार करताना पाण्या पासून लांब रहावे लोणच्यात पाणी गेल्यामुळे लोणचे खराब होऊ शकते ज्या ठिकाणी लोणच्याची बरणी ठेवायची, त्या ठिकाणी कधीही उन्हाची तिरीप येऊ देऊ नये.लोणचे घातल्यावर 2-3 दिवसांनी डावेने लोणचे वरखाली हलवावे. बऱ्याच काही बारीकसारीक गोष्टीत हे लक्ष देऊन केल्या तर लोणचे वर्षभर टिकते माझ्या रेसिपीत टिप्सही दिलेले आहे Chetana Bhojak -
मिरचीचे लोणचे(mirchiche lonche recipe in marathi)
#लोणचे.... तोंडीलावणे हा लोणचे प्रकार असा असतो की कधी भाजी नसली तरी लोणच्या सोबतही जेवण होऊन जात ....नाहीतर कधी भाज्यान मधे तीखट मीठ काही कमी असले तरी ...चटपटीत लोणचे ही कमी दूर करत आणी चवदार बनवत ....तर आज मी मीर्चीचे लोणचे बनवले ... Varsha Deshpande -
कैरीचे चटपटीत लोणचे (kairiche chapatit lonche recipe in marathi)
#CooksnapCooksnap to Bhaik Anjali Taiकैरीचे लोणचे आज मी थोडे ट्विस्ट देवून बनवले आहे ते म्हणजे गुळाची चव लावून .काहीना चव आवडते तर काहीना आवडत नाही.माझ्या कडे चटपटीत गोड आंबट लोणचे आवडते. चला तर मग बघूया कशी झालीय ही रेसेपि. Jyoti Chandratre -
शिमला मिरचीचे लोणचे
शिमला मिरचीच्या बऱ्याच रेसिपी आपण करतो.त्याचे लोणचे पण खूप टेस्टी होते. Preeti V. Salvi -
आंबट गोड कैरीचे लोणचे (kairiche lonche recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 #गावाकडची आठवण #50recipe रेसिपीबुकमधील दुसऱ्या आठवड्यातली ही माझी तिसरी रेसिपी😊. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल गावाकडल्या आठवणीमध्ये कैरीचे लोणचे कशी काय आठवण होऊ शकते ? पण हे अगदी खरं आहे यावर्षी मी खरच कैरीचे लोणचे खूप मिस करत आहे. ते असे की, माझं सासर हे अनुसयामातेचे पारडसिंगाजवळ थाठूरवाडा गाव तिथंल आहे. आणि माहेर नागपूरच. माहेरी शेती वगैरे नाही.त्यामुळे शेती,गाव हे कधी बघितलच नव्हतं. पण लग्न झाल्यापासून शेती, गाव बघण्याचा योग आला. सासरी शेती असल्यामुळे दरवर्षी आमच्या शेतातल्या कैऱ्यांचे मी लोणचे टाकत असते. म्हणजे लोणचे मी नाही टाकायचे माझ्या मम्मीला टाकून मागायचे. पण यावर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने, ना मला कैऱ्या मिळाल्यात. ना लोणचे मम्मीच्या हातून टाकण्याचा चान्स आला. तेव्हा घराजवळच कैऱ्या विकायला आलेल्या होत्या. त्याच घेतल्या. आणि आयुष्यात पहिल्यांदा आमच्या मातोश्रींना विचारून वर्षभर टिकणारे असे कैरीचे आंबट गोड लोणचे मी स्वतः टाकले. लोणचं पण मस्त स्वादिष्ट झालेलं. आमचे रावसाहेब छान झालं, मस्त टेस्टी झालं. असं म्हणून थोडसं न घेता भाजी सारखं लोणचं खाण सुरू आहे😝 आता ते वर्षभर टिकणार की नाही याचाही विचारच येतो😂 पण असो माझ्या मनाला समाधान मिळालं. एकतर लोणचं पहिल्यांदाच टाकल्याच आणि दुसरं म्हणजे ते खरंच छान झालं याचं. त्यामुळे कूकपॅड मराठी टीमचे मी धन्यवाद करते की त्यांनी गावाकडल्या आठवणीची थीम दिल्याने गावाकडल्या आठवणीला उजाळा मिळाला. आणि ही गोष्ट मी तुमच्याशी शेअर करू शकले.🙏 चला तर मग बघुयात मी लोणचे कसे टाकले😜😀 Shweta Amle -
ओल्या हळदीचे लोणचे (Olya Haldiche Lonche Recipe In Marathi)
#HV हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात हळद काढली जाते हळदी आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे आज आपण ओल्या हळदीचे लोणचे बनवणार आहोत हे लोणचे खूप छान बनते चला तर मग आज आपण बनवूयात ओल्या हळदीचे लोणचे Supriya Devkar -
हिरव्या मिरच्यांचे लोणचे🤤🤤 (hirwya mirchiche lonche recipe in marathi)
हिवाळ्यात चटपटीत मिरचीचे लोणचे बरे वाटते😋 Madhuri Watekar -
लिंबू मिरचीचे लोणचे (limbu mirchi lonche recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र#लिंबू मिरचीचे लोणचेहिवाळ्यात लिंबू आणि हिरव्या मिरच्या बाजारात खुप छान मिळतात. याच सिजन मध्ये लिंबूचे लोणचे बनवतात . अगदी साधे कच्चे लोणचे मी बनवले आहे. याला सपाक लोणचेही म्हणतात. Jyoti Chandratre -
मिक्स भाज्यांचे सोप्पी लोणचे (mix bhajyanche sopi lonche recipe in marathi)
#EB11#W 11मिक्स भाज्यांचे लोणचे हा प्रकार आमच्या कडे फार आवडतो. त्यातही बिना तेलाचे म्हणजे हेल्थ आणि टेस्ट पण. Rohini Deshkar -
कैरीचे लोणचे (kairiche lonche recipe in marathi)
#cooksnap #Vasudha Gudhe आज मी वसुधाताईंच्या रेसिपी प्रमाणे कैरीचे लोणचे तयार केले आहे. झटपट होणारे आणि चविष्ट असे हे लोणचे बनवायला एकदम सोपे... धन्यवाद! Varsha Ingole Bele -
लिंबाचे तिखट लोणचे (limbache tikhat lonche recipe in marathi)
#लोणचे🍋🍋#आता लिंबू खुपच जास्त नि स्वस्त मिळतात मला खुप आवडते म्हणून स्वतः साठी केले आहे .आपले पण लाड आपण करायला हवेत ना. 😋 भरपूर सी जीवनसत्व असणारे नी सहज उपलब्ध होणारे फळ.कुठल्या ही स्वरूपात खा सी जीवनसत्व भरपूर प्रमाणात मिळेल.सध्या कोविड च्या काळात आवश्यक आहे. खुप जणांना लिंबाचे गोड लोणचे आवडते .तुम्ही तिखट लोणचे खरच करून बघा खुप छान लागते. Hema Wane -
ओल्या हळदीचे मसाला लोणचे (olya haldiche masala loncha recipe in marathi)
#EB10#W10मुरलेले लोणचे खूप मस्त लागते. ताटातील डावी बाजू यामुळे शोभते.आणि हो भाजी नावडती, घाईघाईत टिफीन ल ने न्यास पण छान.:-) Anjita Mahajan -
आवळ्याचे लोणचे (aavla lonche recipe in marathi)
हिवाळ्यात आवळे भरपूर असते म्हणून पोष्टीक आवळ्याचे लोणचे करावेसे वाटले Madhuri Watekar -
आवळ्याचे लोणचे (avala lonche recipe in marathi)
#GA4 #week11 की वर्ड- आवळाआज वैकुंठ चतुर्दशी... भगवान विष्णूंचे पूजन आणि आवळी पूजन म्हणजेच आवळ्याच्या झाडाचे पूजन आणि आवळी भोजन.. असे म्हणतात की आवळ्याच्या झाडाखाली श्री विष्णूंचे वास्तव्य असते.. म्हणून आवळ्याच्या झाडाचे पूजन आणि श्री विष्णूंचे पूजन आज केले जाते. लहानपणी आई मावशी आजी याबद्दल च्या गोष्टी आम्हाला नेहमी सांगायच्या. तेच तुम्हाला आता मी सांगते. घरोब्याचे संबंध असलेली गावातील चार-पाच घरातील बायका मुले मिळून आवळ्याच्या झाडाखाली जात असत.. झाडाखाली सगळी साफसफाई करुन मग आवळ्याच्या झाडाची पूजा करत. येताना बायका खाली अंथरायला चटया,बस्करे वगैरे आणत..तसेच आवळी भोजनासाठी दिवाळीचे फराळाचे पदार्थ शिरा पुऱ्या थालिपीठ वड्या असे पदार्थही घेऊन येत असत. पूजा झाल्यावर चटया अंथरून सगळया बच्चे कंपनीला पत्रावळीवर सर्वांनी आणलेले खायचे पदार्थ एकमेकांना वाटून अंगत पंगत केली जात असे खूप मजा यायची त्यावेळेस त्यांना.. मुलांचा पोटोबा भरला की स्त्रिया एकमेकांना वाढून घेत.. आणि गप्पा मारत हसत खेळत मनसोक्त आवळी भोजन करत.. त्याकाळी बायकांना हेच ते विसाव्याचे आणि आनंदाचे क्षण होते आणि स्त्रिया या क्षणांचा मनमुराद आनंद लुटत असत.. किती सुंदर कल्पना आहे ना आवळी भोजनाची.. तात्पर्याने निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याची...निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची.. आपल्या संस्कृतीने निसर्गाची आणि देवा धर्माची किती सुरेख सांगड घातली आहे याचे मला नेहमीच आश्चर्य वाटते ..मला तर हे आवळी भोजन नेहमीच आवडायचे .. पण अजून कधी आवळी भोजनाचा योग आला नाही.. असो.. चला तर मग आपल्या रोजच्या भोजनात आवळ्याचा समावेश करून आपण घरीच आवळी भोजन करु या.. त्यासाठी आज आवळ्याचे लोणचे कसे करायचे हे पाहूया.. Bhagyashree Lele -
कैरीचे लोणचे (Kairiche Lonche Recipe In Marathi)
#kRR#कैरीचे लोणचेउन्हाळा म्हंटले की चटपटीत कैरीचे विविध प्रकार आढळतात.त्यात कैरीची चटणी,आमटी भात ,अंबे डाळ आणि सर्वात चटकदार लोणचे .आमच्याकडे मुलाला लोणचे खूप आवडते त्यामुळे मी हमखास बनवतेच. Rohini Deshkar -
चटकदार मिरचीचे लोणचे (mirchiche lonche recipe in marathi)
#mfr#माझीआवडतीरेसीपीमिरची लोणचे मला तांदळाच्या भाकरीसोबत प्रचंड आवडते. ..😋😋साधा वरण भातासोबत देखील याची चव भन्नाट लागते.पाहूयात रेसिपी Deepti Padiyar -
मिरचीचे लोणचे (mirchi che lonche recipe in marathi)
#GA4 #Week13 की वर्ड- Chille..मिरचीलवंगी मिरची कोल्हापूरची... एवढीशी कार्टी कानामागून आली आणि तिखट झाली.. सांगा बरं या कोड्याचे उत्तर .. हो तीच ती.. सुबक ठेंगणी ठुसकी.. पण जिभेवर जहाल तोरा मिरवणारी.. भल्याभल्यांना घायाळ करणारी.. नुसत्या नावानेच,वासानेच मेंदूला झिणझिण्या आणणारी ..तिच्या ठसक्यानेच अर्धमेली अवस्था करणारी..पहिल्या घासातच नाका तोंडातून धूर, कपाळावर घर्मबिंदु, चेहऱ्याला जिभेला शरीराला आग लावणारी .. अशी ही स्वभावाने तिखट असली तरी आपण तिच्या याच रूपा गुणांवर परत परत भाळतो अशी.. आणि तिला कायमचे आपल्या जीवनात स्थान देतो.. स्थान देतो कसले.. तिच्याशिवाय जगणेच अशक्य ..कारण तिच्या अस्तित्वामुळेच आपले खाद्यजीवन पर्यायाने सारे जीवन रुचकर झालंय..परम सुखाचा अनुभव देणारी अशी ही नखरेल नार लवंगी मिरची कोल्हापूरची..हिची मोहिनी इतकी की लसूण मिरची कोथिंबिरी..अवघा झाला माझा हरी याअभंगापासून नाव कशाला पुसता मी हाये कोल्हापूरची..मला हो म्हनत्यात लवंगी मिरची... लवंगी मिरची मी कोल्हापूरची लगी तो मूश्किल होगी..हाय हाय मिरची उफ उफ मिरची म्हणत एखाद्या रुपगर्वितेला, स्त्री ला लावलेल्या विशेषणापर्यंत या तिखटाच्या राणीचा प्रवास ..थांबा थांबा हा प्रवास इथेच नाही थांबत बरं..तो आलं लसूण मिरची एकदा कडाक्याचे भांडले..मग आजीने त्यांना कुटून काढले..या बडबड गीतापर्यंत जाऊन ते वाक्यप्रचारा पर्यंत पोचतो ना राव..आहात कुटं.. कानामागून आली तिखट झाली, नाकाला मिरची झोंबणे..हा हा..बरं एवढ्यावर थांबेल का ही राणी..रेडिओ station ला हिचेच नाव.. रेडिओ मिरची..मिरची awards..हॉटेलांना पण हिचेच नांव..हे इतकं थोडं नव्हतं म्हणून की काय आता आईस्क्रीम मध्ये पण हिचाच झटक..हुश्श..बाईमीच याझटक्यानेकामकरेनाशी Bhagyashree Lele -
लिंबु लोणचे (limbu lonche recipe in marathi)
असे मीक्स लोणचे माझी आई करायची , तीच्या हाताची चव खुप छान असायची , तीच्या च पध्दतीने केले आहे पण ती चव कशी येणार ? मीक्स व्हेज लोणचे . Shobha Deshmukh -
मिक्स भाज्यांचे लोणचे (mix bhajyanche lonche recipe in marathi)
सध्दया भाज्या भरपुर प्रमाणात व भाज्यांचे प्रकार ही भरपुर मिळत आहेत फळे ही ताजे व सर्व पर्कारची मिळत आहेत. तेंव्हा मिक्स भाज्यांचे लोणचे करुया . Shobha Deshmukh -
ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi)
#EB10 #W10 : ई बुक १० स्पेशल चे मी हिवाळ्यात हेल्दी हळदीचे लोणचे बनवले आहे. Varsha S M -
मिरचीचे लोणचे🌶️🌶️ (mirchi che lonche recipe in marathi)
#G4A #week13 कीवर्ड मिरची झटपट तयार होणारे मिरचीचे लोणचे खायला एकदम रुचकर नक्की करून बघा.....,🌶️🌶️ Jaishri hate -
मिक्स कैरीचे लोणचे (Mix Kairiche Lonche Recipe In Marathi)
#KRRकैरी स्पेशल रेसिपी♥️आज मी माझ्या आईने सांगितल्याप्रमाणे कैरीचे लोणचे बनवण्याची रेसिपी शेअर करत आहे. कैरीचे लोणचे सर्वांनाच आवडते.आंबा हा फळांचा राजा आहे. हे बनवायलाही खूप सोपे आहे.♥️ Sushma Sachin Sharma -
मिक्स व्हेजिटेबल लोणचे (mix vegetable lonche recipe in marathi)
#पूर्व#लोणचे#mixvegpickleभारतातील पूर्व भागातिल बऱ्याच राज्यात बिहार, पश्चिम बंगाल अजून बऱ्याच भागात हे लोणचे बनवले जाते. शेतातून हिवाळ्यात मोसमी भाज्या भरपूर येतात म्हणून हे हिवाळ्यात स्पेशल प्रकारचे लोणचे बनवून खाल्ले जाते. लोणचे या प्रकारातून या भाज्या रोजच्या आहारात घेतल्या जाव्यात म्हणून असे लोणचे बनवून ठेवले म्हणजे ते घेता येते. हिवाळ्यात या भाज्यांचा गोडवा आणि लोणच्याचे खार यांचा स्वाद जबरदस्त लागतो. बऱ्याचदा सलाद बनवण्याचा ही आपल्याकडे वेळ नसतो अशा प्रकारचे लोणचे बनवले म्हणजे आपण ते रोज जेवणातून घेऊ शकतो. ताज्या भाज्यांना मॅरिनेट करून प्रीजर्व केले जाते बाजारपेठेत बऱ्याच प्रकारच्या सीजनल भाज्या मिळतात त्यांचेही लोणचे टाकून आपण घेऊ शकतो. पूर्व भारतात नाही तर बऱ्याच भागात या प्रकारच्या ताज्या भाज्या आपल्याला मिळतात अशा प्रकारचे लोणचे बनवून आपण आपल्या आहारात रोज घेऊ शकतो पूर्व राज्यात सरसोच्या तेलाचा उपयोग जास्त केला जातो आपण वापरत असलेल्या तेलात आपण हे बनवू शकतो. मी सरसो तेलाचाच उपयोग केला आहे त्याचा उग्र स्वाद या भाज्यांमध्ये छान लागतो हिवाळ्यात हे तेल शरीरासाठी चांगले असते बनवायलाही अगदी सोपा आहे आपल्याही बाजारपेठांमधे आपल्याला या भाज्या हिवाळ्यात उपलब्ध असतात. तर हे लोणचे नक्कीच बनवून बघा चवीलाही खूप छान लागते Chetana Bhojak -
सोया चंक लोणचे
सोयाबीन चे वेगवेगळे प्रकार बनवून झाले.म्हणून लोणचे ट्राय केले.तर घरात सगळ्यांना खूप आवडले. Preeti V. Salvi -
लाल मिरचीचे लोणचे (lal mirchiche lonche recipe in marathi)
#मीर्चीचे_लोणचे .. आज बाजारामध्ये लोणच्याच्या मिरच्या लाल झालेल्या मिळाल्या आणि त्याचा कलर इतका सुंदर होता की हिरव्या मीर्ची मी घ्यायला गेले आणि लाल मिरच्या घेऊन आले .....या लोणच्याच्या कमी तिखट मीर्ची आहेत ....झाकून ठेवल्याने त्या लाल झाल्या म्हणाला भाजीवाला ...पण छान रंग आणि टवटवीत पणा छान वाटला म्हणून मी घेतल्या आमी नेहमी प्रमाणे सूंदर झटपट मीर्चीचे लोणचे बनवले ... Varsha Deshpande -
कच्च्या कैरीचे लोणचे (Kacchya Kairiche Lonche Recipe In Marathi)
#KRR#कैरी स्पेशल रेसिपीज चॅलेज 🤤🤤उन्हाळ्यात कैरीचे लोणचे, कैरीचे पन्हे,कैरीचा मुरांबा, कैरीचा मेथी आंबा,करत असतो उन्हाळ्यात आंबट गोड चवीचे पदार्थ रोजच्या जेवणात असलं खूप छान त्यातलाच एक प्रकार मी कैरीचे लोणचे करण्याचा बेत केला 😋😋😋🍑🍑🍑🍑 Madhuri Watekar -
हळदीचे औषधी लोणचे (hardiche lonche recipe in marathi)
#GA4#wek21#raw tarmaric-झटपटव औषधी, इम्यूनिटी वाढवणारे पदार्थ आपण कमी खातो, तेव्हा उपयुक्त ठरणारे लोणचे.. Shital Patil
More Recipes
टिप्पण्या